top of page

Tips
Should rock salt be consumed?
सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मीठ मनुष्याच्या सेवनासाठी उपयुक्त सांगितलेले आहेत त्यामध्ये सौवर्चल सैंधव बीड औद्भित आणि सामुद्र / समुद्र असे पाच प्रकारचे मीठ ज्याला आयुर्वेदामध्ये लवण असे म्हणतात हे पाचही प्रकारचे मीठ मनुष्य त्याच्या जीवनात आहार किंवा औषधी रूपात घेऊ शकतो असे वर्णन आहे. त्यापैकी सर्वात शेवटी वर्
Satish Shindadkar
Aug 144 min read
Do this for your health on a holiday
सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असेल हे येणारा काळ सांगणार आहे मात्र सर्व स्क्रीनवर असेल स्क्रीन टाईम वाढणार अभ्यास / / / काम / / / / विरंगुळा सगळंच स्क्रीनवर असणार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आजच्या जमान्या नुसार सुट्टीच्या दिवशी म्हणजे आठवड्यातून एकदा आपल्या स्वास्थ्यासाठी काय काय करू शकतो हे बघणार
Satish Shindadkar
Aug 145 min read
Puffed rice
साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या गव्हाच्या लाह्या इत्यादी सर्वच लाह्यांच्या प्रकारांमध्ये साळीच्या लाह्या आणि ज्वारीच्या लाह्या ह्या उत्तम असतात लक्ष्मीपूजन होळी धन्वंतरी जयंती यावेळी बत्त्याशा सोबत साळीच्या लाह्या सेवन केल्या जातात प्रसाद रूपामध्ये म्हणजेच प्रसादासाठी साळीच्या लाह्यांचा उपयोग केला जातोतसं पाहिलं
Satish Shindadkar
Aug 144 min read
Do you like eating sabudana?
साबुदाणा खायला आवडतो ?नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साबुदाणा या विषयी बघणार आहोत तसं पाहिलं तर साबुदाणा हा भारतीय नाही अंदाजे 80 वर्षांपूर्वी भारतात आला आणि तो कधी उपवासात समाविष्ट झाला याबद्दल सांगता येणार नाही आपण उपवासामध्ये साबुदाण्याची खिचडी खीर पापड वडे इत्यादी रूपांमध्ये बनवत असतो कित्येक लोक साबुदाण्याला तव्यावर परतून त्याचं पीठ करून त्याचे थालीपीठ करतात आणि ते उपवासामध्ये सेवन करतातसाबुदाणा मध्ये लोह मुबलक प्रमाणात असते म्हणून ते रक्त वाढीचे काम करते ऊ
Satish Shindadkar
Aug 143 min read
Healthy Sorghum Puffs for Everyone
सर्वांसाठी आरोग्यदायक ज्वारीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपणास ज्वारीच्या लाह्यांबद्दल महत्वपूर्ण माहिती देणार आहेसध्या बाजारामध्ये ज्वारी राजगिरा साळी मका आणि गहू यांच्या लाह्या अगदी मुबलक प्रमाणात मिळत असतातसर्वच प्रकारच्या लाह्यांना तयार करतांना धान्यांना भट्टीमध्ये भाजून उष्णता दिली जाते तेव्हा लाह्या तयार होतातउष्णता मिळाल्यामुळे लाह्या ह्या पचण्यास हलक्या होतात कोणत्याही प्रकारचे धान्य असो त्यांना तव्यावर परतवले तर ते पचनाला हलके होते आयुर्वेदामध्य
Satish Shindadkar
Aug 146 min read
What is poison
विष म्हणजे काय नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - - आज आपण विष या विषयी बघणार आहोत - - - विष या शब्दाचा वापर व्यवहारात अनेक वेळा केला जातो एखादा पदार्थ विषारी आहे एखादे औषध विषारी आहे एका पदार्थात दुसरा पदार्थ एकत्र केला असता त्याची विष बनते असे अनेक वाक्य आपल्या कानावर येत असतात किंवा आपण कळत न कळत बोलत असतो तेव्हा नेमकं विष म्हणजे काय ? विष या शब्दाचा खरा अर्थ काय आहे ? विष बाबतची सावधानता इत्यादी बाबींचा विचार आपण करणार आहोत आयुर्वेदाने विषाची व्याख्या सांगताना म
Satish Shindadkar
Aug 145 min read
Curry Mango Pickle Varieties Health Benefits Spices and Storage Tips
लोणचं खावं का नमस्कार मंडळी मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण लोणचं या विषयी बघणार आहोत लोणचे तसे भरपूर प्रकारचे असतात कैरीचे लोणचे लिंबाचे लोणचे करवंदाचे लोणचे मिरचीचे लोणचे हळदीचे लोणचे अजून मला सांगता येणार नाहीत इतके प्रकारचे लोणचे आपण घरी करतो किंवा बाजारात उपलब्ध होतात परंतु आज आपण कैरीच्या लोणच्या बद्दल बघणार आहोत तसं बघायला गेलं तर आंब्याच्या अनेक जाती प्रजाती आहेत त्यापैकी लंगडा आंबा / देशी आंबा आपण ज्याला म्हणतो त्याचं लोणचं हे उत्तम समजलं जातं तरी पण कोणत्याही
Satish Shindadkar
Aug 144 min read
Nighttime food is very important
रात्रीचे अन्न खूप महत्त्वाचे आहेनमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण रात्रीच्या आहारा विषयी बघणार आहोत आपण रात्री काय खातो ? यावर आपले आरोग्य अवलंबून असते आणि म्हणून याच विषयी चर्चा करणार आहोत आयुर्वेद आणि आधुनिक कोणतही शास्त्र विज्ञान असो यांनी रात्रीच्या आहाराची शिफारस केलेली नाही म्हणजेच रात्री आहार घ्यावा असं कोणीही म्हटलेलं नाही आहाराच्या बाबतीतला जो नियम आहे तो सूर्योदयाच्या नंतर सकाळी आणि सूर्यास्ताच्या अगोदर सायंकाळी आहार घ्यावा असा स्पष्ट उल्लेख आपल्या आय
Satish Shindadkar
Aug 144 min read
How should anger be managed
रागाचे व्यवस्थापन कसे असावे राग / / लोभ / / / / द्वेष / / ईर्षा इत्यादी अनेक गोष्टी सजीवांची लक्षणे आहेत म्हणजे सजीव असण्याचे प्रमाण आहे पण या गोष्टी विशिष्ट प्रमाणात असतील तरच जीवन सुसह्य आहे अन्यथा आपणास माहित आहेच मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज रागाचे व्यवस्थापन कसे असावे ? या विषयी बोलणार आहे आपल्याला अपेक्षित न घडल्यास राग येतो मुलांनी ऐकलं नाही तर राग नवऱ्याने ऐकलं नाही तर राग उदाहरण म्हणजे मी आज कोणाला मदत केली आणि उद्या माझ्यावर मदतीची वेळ आली तर समोरच्या
Satish Shindadkar
Aug 145 min read
What does Ayurveda say about blood donation
रक्तदान संदर्भात आयुर्वेद काय म्हणतं नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण रक्तदानाच्या संदर्भात आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय असेल या विषयी बघणार आहोत कुठल्याही प्रकारचे दान हे श्रेष्ठ असतं आपल्या संस्कृतीमध्ये दानाला खूप महत्त्व आहे रक्तदान हा प्रकार आयुर्वेदात किंवा आपल्या संस्कृतीत कुठेही वर्णन केलेला नाही तरी सुद्धा आत्ताचा संदर्भ लक्षात घेता निश्चितच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आयुर्वेदाचा विचार केला असता आयुर्वेदामध्ये रक्त मोक्षण नावाचं एक पंचकर्म सांगितलेल
Satish Shindadkar
Aug 143 min read
The craving for sweets and snacks should be limited
मिठाई आणि स्नॅक्सची लालसा मर्यादित असावी नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मिठाई आणि स्नॅक्स याबद्दल बघणार आहोत दिवाळीचे दिवस असो का आनंदाचे दिवस असो आपल्या घरात मिठाई आणि स्वादिष्ट व्यंजन बनत असतात मिठाईच्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने दूध आणि साखर यांचा वापर केलेला असतो साधारणत: वर्षभर लग्न समारंभ वाढदिवस किंवा अन्य अनेक प्रकारचे उत्सव लोक साजरे करीत असतात आणि आपल्या आनंदात दुसऱ्यांनाही समाविष्ट करण्याची प्रथा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे आणि यामुळेच अनेक समारंभ
Satish Shindadkar
Aug 144 min read
Is microplastic in your body ?
मायक्रो प्लास्टिक तुमच्या शरीरात आहे ?नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मायक्रो प्लास्टिक या संदर्भात बघणार आहोतमायक्रो प्लास्टिक हे लहान कण आहेत की जे आपण खात असलेल्या अन्नातून पिण्याच्या पाण्यातून तसेच प्रामुख्याने हवेतून जमिनीतून त्वचे मधून तसेच ब्रश करताना देखील आपल्या शरीरामध्ये जमा होत असतातमायक्रो प्लास्टिक हे अशा प्रकारचे बारीक छोटे पॉलिमर आहेत की जे पाण्यात विरघळतात आणि त्यांचा आकार पाच मिलिमीटर पेक्षाही लहान आहेत मायक्रो प्लास्टिक हे मोठ्या प्लास्
Satish Shindadkar
Aug 145 min read
Even though I am not on fasting, I am still skipping my breakfast today @ why is that ?
माझा उपवास नाही तरी देखील मी आज माझे सकाळचे जेवण टाळत आहे @ असे का ? आयुर्वेदाच्या तत्त्वानुसार, निरोगी व्यक्तीसाठी, त्याने भूक लागेपर्यंत खाऊ नये आणि जेव्हा त्याला भूक लागते तेव्हा त्याने जेवण टाळू नये. आयुर्वेदानुसार, भूक नसतानाही खाल्ल्यास अशा व्यक्तीमध्ये अपचन होते. भूक लागणे - - - पोटात कावळे ओरडणे म्हणजे काय तर ते तुमच्या पोटात पाचक स्त्राव आलेला असून त्याला पचनासाठी आहार रुपी अन्न देणे गरजेचे आहे हे समजून भोजन घेणे होय - - - - सामान्य माणसामध्ये भूक वाटत नसेल तर हे
Satish Shindadkar
Aug 142 min read
Bhagar in Fasting Benefits Types and Health Secrets
भगर एक पौष्टिक आहारनमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण उपवासात विशेषतः एकादशीच्या उपवासामध्ये भगर सेवन करत असतो आणि त्याबद्दलच बघणार आहोत उपवासामध्ये भगर खाल्ली जाते परंतु काही उपवासांमध्ये भगर चालत नाहीतसं पाहिलं तर हे सगळे नियम आपणच बनवलेले आहेत आणि सगळ्याच उपवासांमध्ये भगर चालायला हवी असं माझं मत आहे बाकी मत मतांतर आपल्या पुरता मर्यादित असावीतभगरला अनेक लोक मोरधन किंवा वरीचे तांदूळ या नावाने देखील ओळखत असतात याचे काही प्रकार देखील आहेत त्यात प्रामुख्याने वरई भगर
Satish Shindadkar
Aug 144 min read
How to Increase Hemoglobin Levels During Pregnancy Naturally
प्रेग्नेंसीत हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यासाठी नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण प्रेग्नेंसी म्हणजेच गर्भावस्थेमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कसे योग्य राहील या दृष्टीने बघणारा आहोत साधारणतः आतापर्यंतच्या माझ्या अनुभवावरून 80 टक्के महिलांना हिमोग्लोबिन कमी असते गर्भावस्थेमध्ये म्हणजेच प्रेग्नेंसी मध्ये बाळाला त्याच्या वाढीबरोबर रक्ताचा पुरवठा अधिक करणे गरजेचे असते म्हणजे गर्भातील बाळाला आईकडूनच रक्त प्राप्त होत असते आणि अशा वेळी जर आईला रक्त कमी असेल तर मोठे संकट उद्भवण
Satish Shindadkar
Aug 144 min read
Pregnancy Stretch Mark Prevention Tips for Healthy Skin
प्रेग्नेंसी मध्ये स्ट्रेच मार्क्स येणारच नाहीत नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण प्रेग्नेंसी मध्ये स्ट्रेच मार्क येऊच नये म्हणून काय करायला हवं या विषयी बघणार आहोत सर्वप्रथम स्ट्रेच मार्क्स म्हणजे काय ? हे बघणं महत्त्वाचं आहे हा एक प्रकारचा डाग असतो मर्यादा पलीकडे - - - त्वचा ताणली गेली असता त्वचेचा मधला थर आणि त्वचेचा वरचा थर हा ताणला जाऊन म्हणजेच स्ट्रेचिंग मुळे तेथील काही तंतू तुटतात आणि त्वचेच्या पृष्ठभागावर पातळ पण रंग नसलेल्या चमकदार पिंगट पांढरट काळसर नारंग
Satish Shindadkar
Aug 144 min read
Pregnancy Calcium Importance Foods, Benefits and Deficiency Tips
प्रेग्नेंसी मध्ये कॅल्शियम चे प्रमाण वाढविण्यासाठी नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण गर्भावस्थेमध्ये प्रत्येक स्त्रीला कॅल्शियम चे प्रमाण अधिक लागत असते आणि ते आपल्या आहाराच्या माध्यमातून कसे वाढवावे या विषयी बघणारा आहोत साधारणतः 40% स्त्रियांमध्ये कॅल्शियमची कमतरता असते प्रेग्नेंसी मध्ये बाळाच्या वाढीच्या दृष्टीने कॅल्शियम आईच्या माध्यमातून जात असते बाळासाठी तसेच आईसाठी कॅल्शियम हे अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्याच्यावरच हाडांची दृढता केसांचं सौंदर्य आणि दातांचं नि
Satish Shindadkar
Aug 144 min read
For Perfect Skin
परफेक्ट स्किनसाठी नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण परफेक्ट स्किन साठी या विषयावर चर्चा करणार आहोत प्रत्येकाला आपली त्वचा ही निरोगी निरामय सुंदर कांतीवन समोरच्यावर इम्प्रेशन पडेल अशा स्वरूपाची असावी असे वाटत असते आणि ते वाटण हे गैर नाही कारण मनुष्याचे इंप्रेशन यावरच पडत असतं आणि समोरच्याबद्दलचे मत मतांतर देखील या आपल्या स्किनवर प्रामुख्याने आपल्या चेहऱ्यावरच्या त्वचेवर हावभावांवरच सर्व काही अवलंबून असतं आणि ह्याच परफेक्ट स्किनमुळे देखील आपल्या डोक्यावरील केस उत्तम
Satish Shindadkar
Aug 135 min read
What Should not You Eat With Milk Ayurvedic Reasons and Health Risks
दुधासोबत या गोष्टींचे सेवन टाळा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण दुधासोबत कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये हे बघणार आहोत आपणा सर्वांना माहिती आहे की दूध हे पूर्ण अन्न आहे आणि तसेच ह्या दुधापासून बनवलेले दही लोणी तूप श्रीखंड खवा इत्यादी अनेक प्रकार आपण नित्यनियमाने सेवन करत असतो अशा या दुधाला किती प्रमाणात कोणत्या वेळेला सेवन करायला हवे या विषयी आपण अन्य माझ्या यूट्यूब लेक्चर मध्ये बघितले आहेत साधारणतः शक्यतो रात्री दूध घेऊ नये ते प्रत्येक प्रकृतीसाठी योग्य नसते
Satish Shindadkar
Aug 134 min read
Daydreaming - Make the Best Version of Yourself
दिवसाचे स्वप्न - स्वतःचे बेस्ट व्हर्जन बनवा रात्री स्वप्न पडणे स्वाभाविक आहेहे सर्वांनाच माहिती आहे पणजे दिवसा स्वप्न बघतातत्यांच्याबद्दल आयुर्वेद काय म्हणतो ?ते आज आपण बघणार आहोतमी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर माझ्या तीस वर्षाच्या वैद्यकीय सेवेत मला जे काही अनुभव आले ते या ठिकाणी सांगणार आहेजर मी तुम्हाला म्हटलं की सर्वात किंमती गोष्ट काय आहे ? - - - तर साधारणतः आपले उत्तर असेल पैसे // घर // गाडी // चांगली नोकरी // सक्सेस पण मी म्हणेल - - - - स्वतःसाठी इन्व्हेस्ट
Satish Shindadkar
Aug 139 min read
bottom of page