Healthy Sorghum Puffs for Everyone
सर्वांसाठी आरोग्यदायक ज्वारीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपणास ज्वारीच्या लाह्यांबद्दल महत्वपूर्ण माहिती देणार आहेसध्या बाजारामध्ये ज्वारी
राजगिरा
साळी
मका आणि गहू यांच्या लाह्या
अगदी मुबलक प्रमाणात मिळत असतातसर्वच प्रकारच्या लाह्यांना तयार करतांना धान्यांना
भट्टीमध्ये भाजून उष्णता दिली जाते
तेव्हा लाह्या तयार होतातउष्णता मिळाल्यामुळे लाह्या ह्या पचण्यास हलक्या होतात
कोणत्याही प्रकारचे धान्य असो
त्यांना तव्यावर परतवले तर ते पचनाला हलके होते
आयुर्वेदामध्ये ज्या व्यक्तींची
कफ प्रकृती आहे
ज्यांना fats अधिक प्रमाणात वाढलेले आहे
ज्यांना मधुमेहासारख्या आजार झालेले आहे
अशा व्यक्तींसाठी एक वर्ष जुने धान्य किंवा
जर नवीन धान्य असेल तर ते भाजून / / /
परतून सेवन करायला सांगितलेला आहे म्हणजेच
एखादं धान्य ज्या वेळेला भाजलं जातं
तव्यावर परतवलं जातं त्यावेळेला
त्याच्या मधील स्निग्धता कमी होऊन ते
पचायला हलके होते आणि शरीरातील
कफ दोष किंवा फॅट्स यांना ते कमी करत असतेकोणत्याही प्रकारच्या लाह्या असो त्या
पचनक्रिया सुधारतात म्हणजेच शरीरामधील मेटाबोलिझमला
दुरुस्त करत असतात
खाल्लेल्या अन्नाचे पचन करतात आणि
कॉन्स्टिपेशन चा त्रास देखील कमी करत असतातलाह्यांमध्ये म्हणजेच ज्या धान्याच्या लाह्या केलेल्या असतील
त्यामध्ये असणारे सर्व घटक शरीराला मिळत असल्यामुळे
त्याचा देखील लाभ आपल्या शरीराला होतो कारण
ह्या लाह्या पचायला हलक्या असतात आणि पचायला हलक्या असल्यामुळे यातील सर्व शरीर आवश्यक घटक
उत्तम रीतीने शरीरामध्ये शोषण केले जाऊ शकते
त्यामुळे हाडांना मजबुती मिळणे
शरीरातील अशक्तपणा कमी होणं
सांधेदुखीचा त्रास कमी होतो
दात आणि केस मजबूत राहणं
यासाठी देखील यांचा उपयोग होतो सोबत
अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळे त्वचेचे आरोग्य सुधारून
सौंदर्य वाढीसाठी याचा अत्यंत चांगला उपयोग होतोमधुमेह
फॅट्स अधिक असणाऱ्या रुग्णांसाठी
याचा फायदा तर होतोच परंतु ज्या महिलांना
कमरेवर / / / / छातीवर अतिरिक्त fats आहेत तसेच
कामाच्या व्यापामुळे योग्य प्रकारे व्यायाम करणे जमत नाही
अशा महिलांनी सकाळी नाश्त्यासाठी तसेच
दुपारी जेव्हा भूक लागेल तेव्हा ज्वारीच्या लाह्या सेवन करणे
उत्तम असते अशा प्रकारे
नियमित रूपात या महिलांनी
ज्वारीच्या लाह्या सेवन केल्या असता निश्चितच
त्यांच्या शरीरातील फॅट्स कमी होऊन
कामाचा थकवा कमी होईल आणि स्फूर्ती निर्माण होईलगोपाळ काल्यामध्ये ज्वारीच्या लाह्या
साळीच्या लाह्या इत्यादींचे वर्णन आलेले आहे
कारण आपले सर्व सण हे ऋतुमानाला आणि आपल्या आरोग्याला / / / /
आरोग्याच्या रक्षणासाठी
आहाराच्या संदर्भात // // प्रसाद रुपी वर्णन करून
एक प्रकारे सर्वांना कंपल्शन केलेलं आहेसाधारणतः पावसाळ्यामध्ये दमट हवामानामुळे
व्हायरल / / / / बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची
शक्यता वाढत असते तसेच
सर्दी / / / कफ / / / / पचनाचे विकार देखील
पावसाळ्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये निर्माण होत असतात आणि
अशा या काळामध्ये पचायला हलक्या असणाऱ्या
पचनक्षमता सुधरवणाऱ्या
खाल्लेल्या अन्नाचे पचन करणाऱ्या
लाह्या हा उत्तम आहार ठरतोलहान मुलांना चिप्स / / / / कुरकुरे / / फास्टफूड इत्यादी
देण्याऐवजी ज्वारीच्या
साळीच्या लाह्यांची सवय लावली त्याच्या
वेगवेगळ्या रेसिपींची सवय लावली तर निश्चितच
त्यांच्या आरोग्यासाठी
त्यांच्या बुद्धीसाठी आणि त्यांच्या
प्रतिकारक्षमतेसाठी ते उत्तम ठरतेसाधारणतः एखाद्या व्यक्तीने केव्हा केव्हा आणि किती प्रमाणात लाह्यांचे सेवन करावे याचे देखील काही नियम आहेत
साधारणतः कित्येक व्यक्ती लाह्यांना प्रमाण नसतं असं समजून
अधिक प्रमाणात सेवन करत असतात परंतु असं नसून
साधारणतः एका व्यक्तीने आपल्या दोन हातांमध्ये म्हणजेच
ओंजळीमध्ये / / / दोन हातांच्या ओंजळीमध्ये
जितक्या लाह्या बसतील अशा चार ओंजळी पेक्षा अधिक प्रमाणात
लाह्या एका दिवसाला सेवन करू नयेतसाधारणतः लाह्या सकाळी नाश्त्यामध्ये किंवा
दुपारी दोन जेवणाच्या मध्ये
भूक लागेल तेव्हा तसेच
रात्री उशिराने भूक लागल्यास सेवन करायला हरकत नसते
लाह्यांच्या रेसिपी मध्ये
लाह्यांचा चिवडा सर्वच घरामध्ये बनवला जातो
अगदी कमी प्रमाणामध्ये तेल किंवा देशी तुपाला ची फोडणी
देऊन त्यामध्ये कढीपत्ता
मोहरी
हळद इत्यादी टाकून लाह्यांचा चिवडा करावा तसेच
लाह्यांना थोडे भाजून कोरडे करून त्याची पावडर
करून पाण्यातून किंवा दुधातून
खीर किंवा पेज स्वरूपात
वृद्ध व्यक्तींसाठी आणि बालकांसाठी उत्तम असतेसाधारणतः पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूंमध्ये
ज्वारीच्या लाह्या हा आपल्यासाठीचा उत्तम आहार ठरतो कारण पावसाळ्यातील हवामानाचा अंदाज घेता पचनक्षमता
कफाचे विकार
बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन यांचा विचार करता
ते उत्तमच आहे
हिवाळ्यामध्ये आपली पचनक्षमता चांगली झालेली असते आणि
त्यामुळे आहार थोडासा वाढतो आणि अशा वाढलेल्या
आहारापासून फॅक्ट्स मेद निर्माण होण्याची शक्यता वाढते
अशा वेळी त्या मेद म्हणजेच fats कमी करण्यासाठी
ज्वारी सारखा उत्तम आहार नाहीअशा प्रकारे जर आपण अगदी लहानांपासून तर वृद्धांपर्यंत
त्याचप्रमाणे निरोगी व्यक्तीपासून तर अगदी व्याधीग्रस्त व्यक्तींसाठी
तसेच गर्भावस्थेत किंवा स्तनपान करणाऱ्या मातांना देखील ज्वारी ही उत्तम असते
ज्वारीच्या लाह्या ह्या उत्तम असतातचला तर मग आज पासून आपण ज्वारीच्या लाह्यांचं नित्य नियमाने सेवन करू या
Healthy Sorghum Puffs for Everyone
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today I am going to give you important information about sorghum puffs
Currently in the market, sorghum
amaranth
rice
corn and wheat puffs
are available in abundance
While preparing all types of puffs, the grains are
roasted in a furnace and exposed to heat
and then the puffs are prepared
Due to the heat, puffs become easy to digest
Whatever type of grain it may be
if it is roasted on a pan, it becomes light to digest
In Ayurveda, for people whose
constitution is Kapha
who have increased fats
who have developed diseases such as diabetes
such people are advised to consume grains that are one year old or
if the grain is new, then roast / / /
and consume it after roasting, that is
when a grain is roasted
when it is roasted on a pan
its unctuousness decreases and it
becomes light to digest and it reduces
Kapha dosha or fats in the body
Whatever type of puffs they may be, they
improve digestion, that is, they
correct the metabolism in the body
digest the food that has been eaten and
also reduce the problem of constipation
In puffs, that is, in the puffs made from a particular grain
all the components present in that grain are obtained by the body
and therefore they also benefit our body because
these puffs are light to digest and because they are light to digest, all the essential nutrients in them
can be absorbed into the body
very well
Therefore, they help strengthen the bones
reduce weakness in the body
and reduce joint pain
They are also useful for
keeping the teeth and hair strong, along with
improving skin health through their antioxidant properties
and are extremely beneficial for enhancing beauty
For diabetes
and patients with excess
fats, they are certainly beneficial, but women who have
excess fats around the waist / / / / chest, as well as
those who are unable to exercise properly due to their workload
such women should have sorghum puffs for breakfast in the morning as well as
in the afternoon when they feel hungry
it is excellent. In this way
if these women regularly
consume sorghum puffs
their body fats will definitely decrease
work-related fatigue will decrease and energy will be generated
Sorghum puffs
rice puffs and so on are described in Gopal Kala
because all our festivals are related to the season and our health / / / /
for the protection of health
in the context of diet // // by describing them as offerings
in a way, everyone has been compelled to consume them
Generally, during the monsoon, due to humid weather
the possibility of viral / / / / bacterial infection
increases, and
colds / / / phlegm / / / / digestive disorders also
occur in greater amounts during the monsoon, and
during such a period, puffs that are light to digest
that improve digestive capacity
that digest the food that has been eaten
are an excellent diet
Instead of giving small children chips / / / / Kurkure / / fast food and so on
if they are accustomed to sorghum
and rice puffs, and if they are accustomed to
different recipes made from them, it will certainly
be excellent for their health
for their intelligence and for their
immunity
Generally, there are also some rules regarding when and how much puffs a person should consume
Generally, many people assume that puffs have no limit and
consume them in excessive amounts, but this is not so
Generally, a person should consume no more than four handfuls
of puffs that can fit in both hands, that is
in the palms / / / of both hands
and should not consume more than this amount
of puffs in a day
Generally, puffs can be consumed at breakfast in the morning or
between two meals in the afternoon
when one feels hungry, as well as
if one feels hungry late at night
In recipes made with puffs
puffed-grain chivda is made in every household
with a tempering of a very small amount of oil or desi ghee
adding curry leaves
mustard
turmeric and so on, and making puffed-grain chivda, as well as
lightly roasting the puffs, drying them and making a powder
and taking it with water or milk
in the form of kheer or porridge
is excellent for elderly people and children
Generally, during the two seasons of monsoon and winter
sorghum puffs are an excellent food for us because considering the weather during the monsoon, digestive capacity
Kapha disorders
bacterial viral infections, considering all these
it is excellent
In winter, our digestive capacity is good and
therefore food intake increases somewhat and from such increased
food intake, the possibility of fats and adipose tissue being formed increases
at such a time, to reduce that fat, that is fats
there is no better food than sorghum
In this way, if we consume it from very young children to the elderly
and likewise from healthy people to even those suffering from diseases
as well as for pregnant women or breastfeeding mothers, sorghum is also excellent
sorghum puffs are excellent
So then, from today, let us regularly consume sorghum puffs

Comments