top of page


Blog
Blog


Cupping Therapy at Siddheshwar Ayurved
Introduction Cupping Therapy is a traditional therapeutic practice that has been used for centuries in different systems of medicine and wellness traditions. It involves placing specially designed cups on selected areas of the body and creating suction inside the cups. Depending on the type of cupping performed, the cups may remain stationary or may be gently moved over the skin. At Siddheshwar Ayurved, cupping therapy is offered as a complementary therapy that may be inc
Satish Shindadkar
10 min read


Causes of Heart Attack
हार्ट अटॅक येण्याची कारणे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण तरुण वयात हार्ट अटॅक येण्याची प्रमाण वाढलेले आहे आणि त्याबद्दलच माझ्या अनेक वर्षाच्या आयुर्वेदाच्या माध्यमातून आलेल्या अनुभवाचे या ठिकाणी विवेचन करणार आहे सध्या विशेषतः तरुणांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढत आहे आणि त्याच्या कारणांचा विचार केल्यास प्रामुख्याने खूप ढेकर येणे ढेकर प्रामुख्याने सकाळी येणे ढेकर अडकल्यासारखे वाटणे छातीत दुखणे छाती जड वाटणे छातीत आग होणे छातीवर दगड ठेवल्यासारखे वाटणे छाती
Satish Shindadkar
3 min read
Should rock salt be consumed?
सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मीठ मनुष्याच्या सेवनासाठी उपयुक्त सांगितलेले आहेत त्यामध्ये सौवर्चल सैंधव बीड औद्भित आणि सामुद्र / समुद्र असे पाच प्रकारचे मीठ ज्याला आयुर्वेदामध्ये लवण असे म्हणतात हे पाचही प्रकारचे मीठ मनुष्य त्याच्या जीवनात आहार किंवा औषधी रूपात घेऊ शकतो असे वर्णन आहे. त्यापैकी सर्वात शेवटी वर्
Satish Shindadkar
4 min read
Do this for your health on a holiday
सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असेल हे येणारा काळ सांगणार आहे मात्र सर्व स्क्रीनवर असेल स्क्रीन टाईम वाढणार अभ्यास / / / काम / / / / विरंगुळा सगळंच स्क्रीनवर असणार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आजच्या जमान्या नुसार सुट्टीच्या दिवशी म्हणजे आठवड्यातून एकदा आपल्या स्वास्थ्यासाठी काय काय करू शकतो हे बघणार
Satish Shindadkar
5 min read
Puffed rice
साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या गव्हाच्या लाह्या इत्यादी सर्वच लाह्यांच्या प्रकारांमध्ये साळीच्या लाह्या आणि ज्वारीच्या लाह्या ह्या उत्तम असतात लक्ष्मीपूजन होळी धन्वंतरी जयंती यावेळी बत्त्याशा सोबत साळीच्या लाह्या सेवन केल्या जातात प्रसाद रूपामध्ये म्हणजेच प्रसादासाठी साळीच्या लाह्यांचा उपयोग केला जातोतसं पाहिलं
Satish Shindadkar
4 min read
Do you like eating sabudana?
साबुदाणा खायला आवडतो ?नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साबुदाणा या विषयी बघणार आहोत तसं पाहिलं तर साबुदाणा हा भारतीय नाही अंदाजे 80 वर्षांपूर्वी भारतात आला आणि तो कधी उपवासात समाविष्ट झाला याबद्दल सांगता येणार नाही आपण उपवासामध्ये साबुदाण्याची खिचडी खीर पापड वडे इत्यादी रूपांमध्ये बनवत असतो कित्येक लोक साबुदाण्याला तव्यावर परतून त्याचं पीठ करून त्याचे थालीपीठ करतात आणि ते उपवासामध्ये सेवन करतातसाबुदाणा मध्ये लोह मुबलक प्रमाणात असते म्हणून ते रक्त वाढीचे काम करते ऊ
Satish Shindadkar
3 min read
Healthy Sorghum Puffs for Everyone
सर्वांसाठी आरोग्यदायक ज्वारीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपणास ज्वारीच्या लाह्यांबद्दल महत्वपूर्ण माहिती देणार आहेसध्या बाजारामध्ये ज्वारी राजगिरा साळी मका आणि गहू यांच्या लाह्या अगदी मुबलक प्रमाणात मिळत असतातसर्वच प्रकारच्या लाह्यांना तयार करतांना धान्यांना भट्टीमध्ये भाजून उष्णता दिली जाते तेव्हा लाह्या तयार होतातउष्णता मिळाल्यामुळे लाह्या ह्या पचण्यास हलक्या होतात कोणत्याही प्रकारचे धान्य असो त्यांना तव्यावर परतवले तर ते पचनाला हलके होते आयुर्वेदामध्य
Satish Shindadkar
6 min read
Prevent Cancer Through a Positive Lifestyle
सकारात्मक जीवन शैलीद्वारे कर्करोग टाळा नमस्कार मी डॉ. सतीश वसंत शिंदाडकर आज आपण कर्करोग म्हणजे cancer कसा टाळता येईल या बद्दल बघणार आहोत - - - काही वर्षां पूर्वी कर्करोग जीव घेणारा आजार गणला जात होता. परंतु आजच्या काळात तो तेवढा घातक नसला तरी त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. हा आजार झाल्या नंतर आपण बरे जरी झालोत तरी पुढील आयुष्यात पूर्ण निरोगी आरोग्याची खात्री देऊ शकत नाही. म्हणून जीवनशैलीत बदल करून त्याला होऊ न देणे आपल्या हातात आहे. मग नेमक आपण काय करायला हव
Satish Shindadkar
4 min read
Health Benefits of Dill Leaves You Should Know
शेपूची भाजी खाण्याचे फायदे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण शेपूची भाजी खाण्याचे काय काय फायदे आहेत या विषयी बघणार आहोत शेपूची भाजी सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि पोट देखील साफ राहते शेपूची भाजीला येणारा विशिष्ट वास हा अनेकांना आवडत नसल्यामुळे ही भाजी खाणे टाळले जाते परंतु ही भाजी आपली रोगप्रतिकारक्षमता वाढवीत असल्यामुळे वासाला दुर्लक्ष करून सेवन करणे हितावह असते झोप पूर्ण न होणे किंवा खूप वेळा नुसते लोळत राहिल्याने देखील म्हणजेच झोपेचा प्रयत्
Satish Shindadkar
3 min read
Vegetarianism or non-vegetarianism
शाकाहार का मांसाहार नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपणास शाकाहार करावा की मांसाहार करावा या विषयी आयुर्वेद मत आणि माझं मत सांगणार आहे आयुर्वेदा मध्ये शाकाहार म्हणजे शाक + आहार असा तो शब्द आहे शाक म्हणजे भाजीपाला जो आपल्या निसर्गामध्ये जमिनीत लागवड करून उपलब्ध केला जातो आणि मांसाहार या प्रकारामध्ये प्राणी पक्षी जलचर म्हणजे पाण्यात राहणारे यांचा समावेश होतो अजून थोडं विस्तृत वर्णन करायचं झालं तर मांसाहार करणारे प्राणी जसे सिंह लांडगे कुत्रे इत्यादी शाकाहार करणारे प्र
Satish Shindadkar
4 min read
bottom of page