top of page
logo.png

Causes of Heart Attack

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 14
  • 3 min read

Updated: 7 days ago


हार्ट अटॅक येण्याची कारणे

 

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण

तरुण वयात हार्ट अटॅक येण्याची प्रमाण वाढलेले आहे आणि

त्याबद्दलच माझ्या अनेक वर्षाच्या आयुर्वेदाच्या माध्यमातून आलेल्या

अनुभवाचे या ठिकाणी विवेचन करणार आहे

सध्या विशेषतः तरुणांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढत आहे आणि

त्याच्या कारणांचा विचार केल्यास प्रामुख्याने

खूप ढेकर येणे

ढेकर प्रामुख्याने सकाळी येणे

ढेकर अडकल्यासारखे वाटणे

छातीत दुखणे

छाती जड वाटणे

छातीत आग होणे

छातीवर दगड ठेवल्यासारखे वाटणे

छाती ओल्या कपड्याने गुंडाळली आहे असे वाटणे

पोट फुगणे

पोट भरल्यासारखे आहे असे वाटणे

पोट साफ न होणे

पोटात आग होणे

घशात आग होणे

ऍसिडिटी होणे इत्यादी लक्षणे निर्माण झाल्यास

असे तरुण वैद्यकीय सल्ल्या खेरीज

परस्पर औषधी दुकानांमधून अनेक प्रकारच्या

ऍसिडिटी च्या औषधांना सेवन करीत राहतात आणि

असे सेवन क्वचित नसून त्यांच्या तो जीवनाचा भाग बनला जातो

म्हणजे असे तरुण एंटासिड इत्यादी औषधांना रोजच आणि

अधिक प्रमाणात सेवन करीत राहतात मग कालांतराने

कधीतरी त्यांना हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक

पॅरालिसिस

ब्रेन हॅमरेज इत्यादी विकार उद्भवतात

हार्ट अटॅक च्या कारणांचा विचार केल्यास

प्रामुख्याने आहाराच्या संदर्भातील कारणांमध्ये

नेहमी मिसळ पाव सेवन करणे म्हणजेच भिजवलेल्या कडधान्यांचा

मोड आलेल्या धान्यांचा

अधिक वापर करणे

फास्ट फूड

जंक फूड सोडा असणारे पदार्थ

अधिक प्रमाणात सेवन करणे

मैद्याचे पदार्थ अधिक प्रमाणात सेवन करणे

मांसाहार अधिक प्रमाणात सेवन करणे हे प्रामुख्याने आहेत

दही दूध इत्यादी पदार्थ रात्री सेवन करणे

अधिक प्रमाणात मिठाचे पदार्थ

संरक्षित केलेले पदार्थ

केमिकल्स असणारे पदार्थ सेवन करणे हे देखील याचे प्रमुख कारण ठरू शकते.

सोबतच विविध प्रकारचे व्यसन जसे

दारू तंबाखू गुटखा सिगारेट हे देखील कारण ठरतात

तरुणांमध्ये अति पमाणात चहा कॉफी

कारण नसताना अति प्रमाणात

अवेळी

अधिक प्रमाणात पाणी पिणे

भूक नसताना किंवा जेवणावर जेवण

भुकेपेक्षा अधिक प्रमाणात आहार

आवडता आहार असल्यास अधिक प्रमाणात सेवन केल्याने देखील

हार्ट अटॅक सोबत अनेक आजार होऊ शकतात

म्हणून कारणं जाणून त्यानुसार आपला आहार विहार ठेवल्यास निश्चितच हृद्य विकारच काय तर अन्य विकार दूर पळतील

 

 

 

 

 

 

Causes of Heart Attack

 

Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to discuss the increasing incidence of heart attacks at a young age and share my experience gained over many years through Ayurveda regarding this.

At present, the incidence of heart attacks is increasing especially among young people and when considering the causes, the main ones are

frequent belching

belching mainly in the morning

feeling as if the belching is stuck

chest pain

feeling heaviness in the chest

burning in the chest

feeling as if a stone has been placed on the chest

feeling as if the chest is wrapped with a wet cloth

bloating

feeling as if the stomach is full

not having a proper bowel movement

burning in the stomach

burning in the throat

acidity, etc., when such symptoms develop

such young people, without medical advice,

continue taking various types of

acidity medicines from pharmacies on their own and

such consumption is not occasional but becomes a part of their life

meaning such young people take antacids and similar medicines every day and

in excessive amounts, and then over time

at some point they suffer a heart attack, that is, a heart attack

paralysis

brain hemorrhage and other disorders develop

When considering the causes of heart attack

the main dietary causes include

regularly consuming misal pav, that is, soaked legumes

sprouted grains

using them in excess

fast food

junk food, foods containing soda

consuming them in excess

consuming foods made from refined flour in excess

consuming non-vegetarian food in excess are the main ones

consuming curd, milk, etc. at night

excessively salty foods

preserved foods

consuming foods containing chemicals can also be a major cause of this.

Along with this, various types of addictions such as

alcohol, tobacco, gutkha, cigarettes are also causes

excessive tea and coffee among young people

without any reason, in excessive amounts

at inappropriate times

drinking excessive amounts of water

when not hungry or eating one meal on top of another

consuming more food than one's hunger

even consuming excessive amounts when the food is a favorite can also

cause many diseases along with heart attack

Therefore, if we understand the causes and accordingly maintain our diet and lifestyle, certainly not only heart diseases but other disorders too will stay away

Recent Posts

See All
Prevent Cancer Through a Positive Lifestyle

सकारात्मक जीवन शैलीद्वारे कर्करोग टाळा नमस्कार मी डॉ. सतीश वसंत शिंदाडकर आज आपण कर्करोग म्हणजे cancer कसा टाळता येईल या बद्दल बघणार आहोत - - - काही वर्षां पूर्वी कर्करोग जीव घेणारा आजार गणला जात होता.

 
 
 
Strengthen the blood vessels in the body

शरीरातील रक्तवाहिन्यांची मजबुती निर्माण करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण शरीरातील रक्तवाहिन्यांची कार्ये सुरळीत होण्यासाठी रक्तवाहिन्या लवचिक राहण्यासाठी त्यांच्यात कशा प्रकारे मजबुती न

 
 
 
Strong Wind and Joint Pain

वाहता तीव्र वारा आणि सांधे दुखी नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण वाहता तीव्र वारा आणि सांधेदुखी सांध्यांचे विकार यांचा काय संबंध आहे ? या विषयी बघणार आहोत शरीरामध्ये वात पित्त आणि कफ हे तीन

 
 
 

Comments


bottom of page