top of page
logo.png

Strengthen the blood vessels in the body

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 14
  • 4 min read

शरीरातील रक्तवाहिन्यांची मजबुती निर्माण करा

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण

शरीरातील रक्तवाहिन्यांची कार्ये सुरळीत होण्यासाठी

रक्तवाहिन्या लवचिक राहण्यासाठी

त्यांच्यात कशा प्रकारे मजबुती निर्माण होऊ शकते

या विषयी बघणार आहोत

नसांच्या आरोग्यांची म्हणजेच रक्तवाहिन्यांची काळजी

घेतली नाही तर त्यामध्ये काही बिघाड होऊ शकतो आणि

आपल्या कार्यप्रणालीमध्ये गडबड होण्याचा धोका वाढत असतो

काही वेळेला ह्या रक्तवाहिन्या कडक झाल्यामुळे

हृदयविकाराचा झटका

पक्षाघाताचा धोका किंवा व्हेरिकोज व्हेन

निर्माण होऊ शकतातशरीरातील रक्तवाहिन्यांची प्रामुख्याने दोन प्रकार असतात

एक म्हणजे शुद्ध रक्त वाहून येणाऱ्या ज्यांना

धमनी असं म्हणतात तर

अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या ज्यांना सिरा असं म्हटलं जात असतं कोणत्याही स्वरूपाची रक्त वाहिनी असो म्हणजे

शुद्ध रक्त वाहून नेणारी असो किंवा

अशुद्ध रक्त वाहून नेणारी असो

ह्या रक्तवाहिन्यांचं आरोग्य जर व्यवस्थित असेल तर

आपण निरोगी आयुष्य जगू शकत असतोरक्तवाहिन्या निरोगी राहण्यासाठी म्हणजेच पर्याय आपले

आरोग्य उत्तम राहण्यासाठी प्रामुख्याने

संतुलित आहार असणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी

अँटिऑक्सिडंट

फायबर आणि आयुर्वेद शास्त्राला

अपेक्षित असणाऱ्या सर्व चवींचा आहारामध्ये समावेश

करणं गरजेचं आहे तसेच

निरोगी रक्तप्रवाह सातत्याने राहण्यासाठी

रक्तवाहिन्यांमधील लवचिकता राखण्यासाठी

शरीराच्या विशिष्ट स्वरूपातील हालचाली होणं गरजेचं आहे

म्हणजेच नियमित रूपात व्यायाम प्रामुख्याने

योगासन इत्यादी महत्त्वपूर्ण आहेतसोबत विविध व्यसन जसे मद्यपान

धूम्रपान यांना टाळणं गरजेचं आहे

शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम राहण्यासाठी

ताण-तणाव व्यवस्थापन हे देखील महत्त्वपूर्ण आहे

शरीरातील रक्ताचा दाब नियंत्रणात राहण्यासाठी

योग्य पातळीत राहण्यासाठी

जीवनशैलीत आवश्यक ते बदल करणे गरजेचे असतं आणि

हे सर्व बदल वैद्यकीय सल्ल्याने वय वर्ष 40

नंतर अत्यंत महत्त्वपूर्ण असतातआपल्या रक्तवाहिन्या निरोगी राहण्यासाठी

त्यांच्यात लवचिकता टिकून राहण्यासाठी

सर्व प्रकारची निसर्गतः ज्या ऋतूत जी फळ येतात

ज्या भाज्या येतात

त्यांचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे

रोज सकाळ संध्याकाळ एक विशिष्ट वेळ ठरवून

त्या वेळेला आहार घेणं हे देखील महत्त्वपूर्ण आहे

आहारामध्ये विविध प्रकारचे मसाले

लाल मिरची,

हळद इत्यादी

रक्तवाहिनांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करत असतात परंतु

हे पदार्थ एक विशिष्ट प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे

याचा अतिरेक निश्चितच अन आरोग्याकडे घेऊन जाऊ शकतो

तसेच

अधिक प्रमाणात क्षारयुक्त पदार्थ सेवन करणे

देखील रक्तवाहिन्यांना खराब करण्यास प्रमुख आहेत

म्हणून

मीठ

अति प्रमाणातील तिखट

सोडा असणारे सगळे पदार्थ यांना

मर्यादितच प्रमाणामध्ये सेवन करावे सोबतच

प्री पॅक केलेले अन्न

प्रक्रिया केलेले फळांचे ज्यूस

ज्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकलेले आहेत असे सर्व

पॅकबंद अन्न जेवण करणे टाळावेपुरेसा व्यायाम आणि निरोगी राहण्यासाठी

शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवल्यास

निश्चितच आपल्याला कोणत्याही प्रकारच्या रक्तवाहिन्यांच्या

आजाराला सामोरे जाणं जवळपास अशक्य आहे म्हणून

योग्य व्यायाम आणि योग्य आहार सेवन करणे आपल्याला रक्तवाहिन्यांच्या आजारापासून दूर करेल

 

 

Strengthen the blood vessels in the body

Hello I am Dr. Satish Vasant Shindadkar today we are going to

look at how the functions of the blood vessels in the body can work smoothly

how the blood vessels can remain flexible

and in what way they can be strengthened

we are going to look at this

If the health of the veins, that is, the blood vessels, is not

taken care of, some problem may develop in them and

the risk of disturbances in our functioning keeps increasing

Sometimes because these blood vessels become hardened

heart attack

risk of stroke or varicose veins

may develop

There are mainly two types of blood vessels in the body

one is those that carry pure blood, which are called

arteries, while

those that carry impure blood are called veins, whatever the type of blood vessel it may be

whether it carries pure blood or

whether it carries impure blood

if the health of these blood vessels is proper then

we can live a healthy life

For the blood vessels to remain healthy, that is, alternatively for our

health to remain excellent, primarily

having a balanced diet is extremely necessary, for that

antioxidants

fiber and all the tastes expected by Ayurveda science

need to be included in the diet, as well as

to maintain healthy blood flow continuously

to maintain flexibility in the blood vessels

it is necessary for the body to have specific forms of movement

that is, regular exercise, primarily

yoga postures etc. are important

Along with this, various addictions such as alcohol consumption

and smoking need to be avoided

to keep the physical and mental condition excellent

stress management is also important

to keep the blood pressure in the body under control

to keep it at the proper level

it is necessary to make the necessary changes in lifestyle and

all these changes under medical advice after the age of 40

are extremely important

For our blood vessels to remain healthy

for their flexibility to be maintained

all kinds of fruits that naturally come in their respective seasons

and the vegetables that come in those seasons

consuming them is extremely necessary

setting a specific time every morning and evening

and having meals at that time is also important

various types of spices in the diet

red chili,

turmeric etc.

help in keeping the health of the blood vessels excellent but

it is necessary to consume these substances in a specific quantity

excess of these can certainly lead to ill health

also

consuming excessive amounts of salty foods

is also a major factor in damaging the blood vessels

therefore

salt

excessively spicy foods

all foods containing soda should be

consumed only in limited quantities, along with

pre-packed food

processed fruit juices

in which preservatives have been added, all such

packaged foods should be avoided

With sufficient exercise and to stay healthy

if the amount of water in the body is kept balanced

certainly facing any kind of blood vessel

disease is almost impossible for us, therefore

proper exercise and consuming a proper diet will keep us away from blood vessel diseases

Recent Posts

See All
Prevent Cancer Through a Positive Lifestyle

सकारात्मक जीवन शैलीद्वारे कर्करोग टाळा नमस्कार मी डॉ. सतीश वसंत शिंदाडकर आज आपण कर्करोग म्हणजे cancer कसा टाळता येईल या बद्दल बघणार आहोत - - - काही वर्षां पूर्वी कर्करोग जीव घेणारा आजार गणला जात होता.

 
 
 
Strong Wind and Joint Pain

वाहता तीव्र वारा आणि सांधे दुखी नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण वाहता तीव्र वारा आणि सांधेदुखी सांध्यांचे विकार यांचा काय संबंध आहे ? या विषयी बघणार आहोत शरीरामध्ये वात पित्त आणि कफ हे तीन

 
 
 

Comments


bottom of page