top of page

Vegetables


Health Benefits of Dill Leaves You Should Know
शेपूची भाजी खाण्याचे फायदे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण शेपूची भाजी खाण्याचे काय काय फायदे आहेत या विषयी बघणार आहोत शेपूची भाजी सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि पोट देखील साफ राहते शेपूची भाजीला येणारा विशिष्ट वास हा अनेकांना आवडत नसल्यामुळे ही भाजी खाणे टाळले जाते परंतु ही भाजी आपली रोगप्रतिकारक्षमता वाढवीत असल्यामुळे वासाला दुर्लक्ष करून सेवन करणे हितावह असते झोप पूर्ण न होणे किंवा खूप वेळा नुसते लोळत राहिल्याने देखील म्हणजेच झोपेचा प्रयत्
Satish Shindadkar
Aug 143 min read


Vegetarianism or non-vegetarianism
शाकाहार का मांसाहार नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपणास शाकाहार करावा की मांसाहार करावा या विषयी आयुर्वेद मत आणि माझं मत सांगणार आहे आयुर्वेदा मध्ये शाकाहार म्हणजे शाक + आहार असा तो शब्द आहे शाक म्हणजे भाजीपाला जो आपल्या निसर्गामध्ये जमिनीत लागवड करून उपलब्ध केला जातो आणि मांसाहार या प्रकारामध्ये प्राणी पक्षी जलचर म्हणजे पाण्यात राहणारे यांचा समावेश होतो अजून थोडं विस्तृत वर्णन करायचं झालं तर मांसाहार करणारे प्राणी जसे सिंह लांडगे कुत्रे इत्यादी शाकाहार करणारे प्र
Satish Shindadkar
Aug 144 min read


Vaal Shenga Bhaji Health Benefits in Maharashtra Nutrition Digestion and Immunity
वालाच्या शेंगांच्या भाजीचे फायदे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण वालाच्या शेंगांच्या भाजी बद्दल बघणार आहोत महाराष्ट्रात सर्वत्र वालाच्या शेंगा मिळतात आणि त्याची उकळून किंवा वाफवून भाजी केली जाते वालाच्या शेंगा बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतात शरीराचे वजन नियंत्रणात ठेवतात प्रतिकारशक्ती वाढवतात शरीराला ताकद देतात आणि डोळ्यांसाठी चांगल्या असतात आयुर्वेदानुसार वालाच्या शेंगा शरीरात वातदोष वाढविणाऱ्या असल्यामुळे या भाजीत तेल मुबलक प्रमाणात टाकावे चवीला गोडसर असणारी ही
Satish Shindadkar
Aug 143 min read


Radish Leaves Benefits for Cancer, Digestion, Skin Glow and Urine Health
मुळ्याच्या पानांचे फायदे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपणास मुळ्याच्या पानांचे फायदे या विषयी अवगत करून देणार आहे अनेक व्यक्ती मुळा सेवन करतात आणि त्याचा पाला फेकून देतात परंतु पाला म्हणजेच पानं हे देखील अत्यंत गुणकारी असून सलाद मध्ये प्रामुख्याने वापरली जातात मुळ्याच्या पानांची पातळ भाजी देखील केली जाते मुळ्याच्या पानांमध्ये असे काही घटक आहेत की जे कॅन्सरचा प्रतिकार करण्यास उत्तम असतात म्हणून हिवाळ्यामध्ये मुळ्याची चांगली पानं मिळाल्यास निश्चितच त्याची भाजी कि
Satish Shindadkar
Aug 143 min read


How should millets, that is, cereal grains, be consumed
मिलेट्स म्हणजेच तृणधान्य कशी सेवन करावीत नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मिलेट्स म्हणजेच तृणधान्य कशी सेवन करावीत आणि आयुर्वेदिक दृष्टीने तृण धान्य आपले आरोग्यवर्धन कसे करू शकते या विषयी बघणार आहोत २०२३ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने मिलेट्स या विषयी संपूर्ण जगतात प्रचार प्रसार केला आणि त्याचे महत्त्व समजावून दिले परंतु नेमक आयुर्वेद याबद्दल काय म्हणते हे आपण आज जाणून घेणार आहोत मिलेट्स म्हणजे तृणधान्य तृण म्हणजेच गवत / / / गवताच्या प्रकारांमध्ये जी धान्य तयार हो
Satish Shindadkar
Aug 146 min read


Vegetables: An Ayurvedic Perspective
भाजी आयुर्वेदिक विचार नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आयुर्वेदानुसार कोणत्या कोणत्या भाज्या सेवन कराव्यात या विषयी बघणार आहोत साधारणतः पाच प्रकारच्या भाज्या आपल्याला उपलब्ध असतात त्यामध्ये पानांची भाजी ज्याला आपण पालेभाजी असे म्हणतो त्यानंतर काही वनस्पतींच्या फुलांची भाजी त्यानंतर काही वनस्पतींच्या फळांची भाजी काही वनस्पतींच्या नालाची भाजी तर काही वनस्पतींच्या कंदांची भाजी ज्याला कंदमूळ असे आपण म्हणत असतो म्हणजे अशा पाच प्रकारच्या भाज्यांचे वर्णन आपल्याला आयुर्
Satish Shindadkar
Aug 143 min read


Roasted Chana Benefits for Digestion Weight Loss and Skin Health
फुटाण्यांचा वापर आरोग्यासाठी करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण हरभऱ्यापासून बनवलेल्या फुटाण्यांच्या बद्दल बघणार आहोत फुटाण्यांचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध असतात मीठ लावलेले फुटाणे मीठ न लावलेले फुटाणे, हिंगाचे पाणी लावलेले फुटाणे चाट मसाला लावलेले फुटाणे इ अनेक प्रकार की जे मला देखील माहित नाही असो त्याचप्रमाणे गुळ + फुटाणे, लसूण आणि फुटाणे, सली सकट फुटाणे, साल विरहित फुटाणे इ. सेवन केले जातात नेमके कोणत्या प्रकारचे फुटाणे आपण सेवन करावे ? हे ब
Satish Shindadkar
Aug 144 min read


Leafy Vegetables Benefits and Risks Ayurvedic Tips for Safer Healthier Eating
पालेभाजी खावी का नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण पालेभाजी सेवन करावी का या विषयी बघणार आहोत साधारणतः रोज पालेभाज्या खा कच्चा भाजीपाला खा सलाड स्वरूपात पाले भाजी खा पाले भाज्यांचा ज्यूस प्या असा ट्रेंड सुरू आहे मग आपण आयुर्वेदाचा विचार करू या की आयुर्वेदामध्ये पालेभाज्यां विषयी काय म्हटलेलं आहे - - - - आयुर्वेदात पालेभाज्या ह्या निकृष्ट दर्जाच्या असतात असा स्पष्ट उल्लेख आढळतो आणि पालेभाज्या सेवन करायच्याच असतील तर त्या आठवड्यातून एक वेळा जास्तीत जास्त दोन वेळा
Satish Shindadkar
Aug 134 min read


Sago During Fasting Benefits Drawbacks and Healthy Ways to Eat It
जाणून घ्या साबुदाणा साबुदाणा खावा का ? उपवासाला चालतो का ? या उत्तराचे भानगडीत मी पडणार नाही महाराष्ट्र आणि भारतातील सर्व राज्यांमध्ये उपवासाला सेवन करण्यात येणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आजच्या व्हिडिओ मध्ये साबुदाण्या विषयी माहिती देणार आहे तसे पाहिले तर साबुदाणा मुळात भारतीय नाही एका वनस्पतीच्या कंदाला भिजवून त्याच्यावर काही प्रक्रिया करून त्याचे दाणे बनवले जातात मी त्या प्रक्रियेच्या संदर्भात जास्त माहिती देणार नाही फक्त माझे एवढे एक मत स
Satish Shindadkar
Aug 123 min read


Gawar Benefits, Health Uses, Allergy Risks and How to Cook Tender Cluster Beans
गुणकारी गवार नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण गवार या भाजी विषयी बघणार आहोत गवारच्या शेंगांची भाजी केली जात असते आणि ही भाजी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असते परंतु संपूर्ण समाजामध्ये वांगे / / / बटाटे आणि गवार या भाज्यांना अपथ्यकार मानले गेलेले आहे म्हणजे अनेक आजारांमध्ये ह्या भाज्या सेवन करू नये असे मानले गेलेले आहे परंतु असे नसून वैद्यकीय सल्ल्याने या भाज्यांचे सेवन निश्चितच लाभदायक असते. अनेक व्यक्तींना गवारीच्या शेंगांची एलर्जी असते ज्यांना ऍलर्जी असेल
Satish Shindadkar
Aug 123 min read


Chawli Benefits Nutrition, Digestion, Heart Health, and Healthy Recipes
काय आहेत चवळीचे फायदे नमस्कार मंडळी मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण चवळी खाण्याचे काय फायदे आहेत या विषयी बघणार आहोत चवळी ही एक शेंग भाजी असून हिरव्या रंगाच्या शेंगा ज्यातील दाणे पूर्ण वाढ झालेले नसताना शेंगांना कापून त्याची भाजी केली जाते शेंगांमधील दाणे भरले असता त्या दाण्यांना सोलून त्याची उसळ केली जाते आणि वाळल्यानंतर हेच चवळीचे दाणे भिजवून कडधान्य म्हणून उसळी स्वरूपामध्ये सेवन केले जातात गावरानी चवळी आणि हायब्रीड चवळी असे दोन प्रकार बाजारात उपलब्ध असतात भारतात प्
Satish Shindadkar
Aug 123 min read


Why Karutule is a smart monsoon vegetable
कटोले आरोग्यदायक नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण पावसाळ्यात मिळणारी कटोले / / / / करटुले / / / / कंटोली / / / कर्टूले या नावाने मिळणारी रानभाजी बघणार आहोत पावसाळ्याच्या दोन महिनेच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणारी ही भाजी अत्यंत पोषक तत्त्वांनी परिपूर्ण आहे कटोल्यांची भाजी कटोल्यांना गोल कापून शिजवून त्याला फोडणी देऊन कोणी कांदा टाकतात कोणी टमाटे टाकतात कोणी बटाटे साधारणत: आपल्या आवडीनुसार यात हळद / / / मसाला / / / /धने / / / जिऱ्याची पूड मीठ / / / / शेंगदाण्याच
Satish Shindadkar
Aug 123 min read


Green Peas Benefits Nutrition Recipes and Health Tips
शाकाहारी नॉनव्हेज - हिरवे वाटाणे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - -- थंडीच्या दिवसात सर्वत्र उपलब्ध असणारे - - - - हिरवे गार वाटाणे या बद्दल बघणार आहोत हिरवा वाटाणा - - - - लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकालाच आवडत असतो गृहिणी या हिरव्या वाटण्यापासून अनेक चविष्ट पदार्थ बनवतात जसं हिरव्या वाटाण्याची मसाल्याची भाजी पराठे पुलावचा भात कचोरी कटलेट इत्यादी हिरवे वाटाणे चवीला उत्कृष्ट आहेत तसेच ते आरोग्यासाठी देखील तेवढेच फायदेशीर आहेत वाटण्यामधून शाकाहारी लो
Satish Shindadkar
Aug 113 min read


Salt and Health Balance Flavor Mindful Seasoning and Ayurvedic Tips
मिठाचा अतिरिक्त वापर धोकादायक नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - आज आपण ज्यामुळे सर्व पदार्थांना चव येते - -- - अशा मिठाचा अतिरिक्त वापर झाल्यास काय - - - - - धोके निर्माण होऊ शकतील - - - - - या बद्दल जाणून घेणार आहोत मिठामुळे प्रत्येक पदार्थांना चव येते परंतु याचे अति प्रमाणात झाले तर अनेक गंभीर स्वरूपाच्या समस्या उद्भवू शकतात एका व्यक्तीसाठी त्याच्या कामकाजाच्या पद्धतीनुसार दिवसाला म्हणजे 24 तासात २ ते ४ ग्रॅम एवढेच मीठ आवश्यक असते जे व्यक्ती दिवसाला पाच ग्रॅ
Satish Shindadkar
Aug 113 min read


Beetroot Benefits Nutrition, Blood Pressure, Energy and More
बीट रूट चे फायदे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - - - बीट रूट चे फायदे बघणार आहोत बीट हे एक प्रकारचं कंदमूळ आहे याचा वापर संपूर्ण जगात सॅलेड किंवा ज्यूसच्या रूपामध्ये केला जातो सोबतच याची भाजी / / / सूप / / / स्मुदी / / / आईस्क्रीम देखील बनविले जातात विविध प्रक्रियायुक्त पदार्थांमध्ये बीट रूट बर्फी - - - बीट रूट पावडर - - - बीट रूट जाम - - बीट रूट जेली - - - केक - -- बिस्किट - - - वेफर्स - - - खाकरा इत्यादी देखील बनविले जातात बीटचा कंद गडद लाल रंगाचा
Satish Shindadkar
Aug 114 min read


Coriander Benefits in Ayurveda and Daily Diet for Digestion, Fever and Health
धन्यांचा (धणे) आरोग्यासाठी वापर नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - - प्राचीन काळापासून आहारात आणि औषधी स्वरूपात धने वापरले जातात - - - त्या बद्दल बघणार आहोत - - चरक संहितेत व अन्य महत्त्वाच्या आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये तहान भागविणारे शरीराला शीतता देणारे ताप / / अपचन / / / अतिसार इत्यादी अनेक रोगांची उत्तम औषध म्हणून धण्याचा उल्लेख आहे हिरवे धने म्हणजे कोथिंबीर ही - - - विविध पदार्थांमध्ये टाकल्यास पदार्थ स्वादिष्ट होतात पदार्थांना सुगंध येतो आणि पदार्थ आ
Satish Shindadkar
Aug 113 min read


Sweet and Bitter Tondli Health Benefits Nutrition Uses and Safety Tips
तोंडली नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज - - - आपण तोंडली ह्या वेली च्या फळा विषयी बघणारा आहोत - - - - - कडू आणि गोड अशा दोन प्रकारच्या याच्या जाती असतात त्यापैकी गोड तोंडली आहारात उपयुक्त असते तोंडलीची भाजी आरोग्यासाठी उपयुक्त पोषक घटकांनी परिपूर्ण असते यामध्ये अनेक प्रकारचे विटामिन्स / / / फायबर्स / / / खनिजे / / / मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात तोंडली अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळे अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करत असते तोंडात छाले आले असता कच्ची तोंडली सेवन केल्यास -
Satish Shindadkar
Aug 114 min read


Importance of Pulses
डाळींचे महत्त्व नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - आज आपण भारतीय आहारामध्ये असणाऱ्या डाळींच्या बद्दलची माहिती - - - - थोडक्यात घेणार आहोत डाळी म्हणजे कडधान्य / / / द्विदल धान्य - - - - - इतर कोणत्याही वनस्पतींपेक्षा सर्वात जास्त प्रथिने डाळींमध्ये असतात सर्वप्रथम उडीद या डाळीबद्दल बघू या उडीद हे गुणाने थंड शरीरात मांस वाढविणारे शरीराला ताकद देणारे आणि पुरुषांमध्ये वीर्य शक्ती वाढवणारे असून उडीद हे मज्जातंतूंना उत्तेजित करतात परंतु शरीरामध्ये वातदोष देखील वाढव
Satish Shindadkar
Aug 113 min read


To reduce the gas-forming nature of pulses
डाळींमधील वातूळपणा कमी करण्यासाठी नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - ज्या डाळींना वातूळ समजतो त्या खरोखरच वातुळच आहेत का ? आणि असतील तर त्यातील वातूळपणा कमी करण्यासाठी आपण काय करायला हवं या विषयी बघणारा आहोत - - - - डाळ योग्य संस्कार करून सेवन केल्यास वातदोष वाढवीत नाही अन्यथा डाळ वात दोष वाढविणारीच असते म्हणून त्यास वातूळ असे संबोधन दिले जाते. अनेक आहार तज्ञांकडून विशेषतः आधुनिक शास्त्राच्या आहार तज्ञांकडून जिम संचालकां कडून अनेक व्यायामतज्ञां कडून मोड आलेली
Satish Shindadkar
Aug 115 min read


Moringa Health Benefits Ayurveda Uses Sweet vs Bitter Varieties and Daily Remedies
आरोग्यवर्धक शेवगा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - आज सर्वांनाच परिचित असणारी शेवगा भाजी - - - - या विषयी बघणार आहोत आयुर्वेदात अति प्राचीन काळापासून औषधी उपयोगात शेवगा वापरला जात आहे शेवग्याची पानं शेवग्याचे मूळ मुळाची साल शेवग्याच्या झाडाची साल आणि शेवग्याच्या शेंगा शेंगेमधील बी हे सर्वच औषधी उपयोगा मध्ये वापरले जाते आयुर्वेदाच्या प्रमुख ग्रंथांपैकी चरक आणि सुश्रुत या दोन्ही ग्रंथांमध्ये याचे वर्णन आहे गोड शेवगा आणि कडू शेवगा असे याचे दोन प्रकार आपल्याला बघायल
Satish Shindadkar
Aug 104 min read
bottom of page