Importance of Pulses
Updated: Nov 9

डाळींचे महत्त्व
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - आज आपण भारतीय आहारामध्ये असणाऱ्या डाळींच्या बद्दलची माहिती - - - - थोडक्यात घेणार आहोत
डाळी म्हणजे कडधान्य / / / द्विदल धान्य - - - - - इतर कोणत्याही वनस्पतींपेक्षा सर्वात जास्त प्रथिने डाळींमध्ये असतात
सर्वप्रथम उडीद या डाळीबद्दल बघू या
उडीद हे गुणाने थंड
शरीरात मांस वाढविणारे
शरीराला ताकद देणारे आणि
पुरुषांमध्ये वीर्य शक्ती वाढवणारे असून
उडीद हे मज्जातंतूंना उत्तेजित करतात परंतु
शरीरामध्ये वातदोष देखील वाढवतात म्हणून
उडीदासोबत म्हणजे उडीदाची डाळ केली असता त्यात हिंग / / / लसूण / / / काळीमिरी यांचा वापर केल्यास
वात वाढण्याची तक्रार कमी होते
ज्या व्यक्तींना किडनी संदर्भात तक्रारी आहेत
संधिवात आहे
अशांनी ही डाळ सेवन करू नये
यानंतर सहज पचणारी
पचायला - - - हलकी असणारी परंतु
पौष्टिक डाळ म्हणजे मसूर
मसूर डाळ मध्ये लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे
ज्यांना रक्त कमी आहे
कॅल्शियमची कमतरता आहे
अशा व्यक्तींनी सेवन करावी तसेच
मसूरीचे पीठ + दुधाची साय घालून याचे कालवण चेहऱ्यावर लावले असता
चेहऱ्याची कांती उजळते
सुरकुत्या पडत नाही म्हणून
बाह्यलेपनासाठी देखील याचा वापर केला जातो तसेच
उटण्याच्या रूपात देखील याचा वापर केला जातो
या नंतरची महत्त्वाची डाळ म्हणजे हरभरा
हरभरा चवीला उत्कृष्ट पौष्टिक असतो परंतु
अधिक प्रमाणात सेवन केल्यास अम्लपित्त म्हणजे ऍसिडिटी
पित्त वाढणे
वात दोष वाढणे इत्यादी विकार निर्माण करतो
हरभऱ्याच्या डाळीचे पीठ त्वचेला लावल्यास अल्प प्रमाणात असणारे डाग जाऊन त्वचा मुलायम आणि कांती युक्त होते
ज्या व्यक्तींना मुतखडे आहेत अशांनी ही डाळ सेवन करू नये
यानंतर सर्वात महत्त्वाची
पचायला हलकी
सर्वच व्याधींमध्ये चालू शकणारी
अधिक प्रमाणात वात निर्माण न करणारी आणि
पौष्टिक असणारी डाळ म्हणजे मूग
सर्व डाळींमध्ये मूग डाळ श्रेष्ठ आहे
आजारी व्यक्तींसाठी पचायला हलकी असल्यामुळे पथ्यकारक आहे
अशा प्रकारे आपण डाळींचा
आपल्या आहारात योग्य प्रमाणात समावेश करून घेतला तर
निश्चित चांगले आरोग्य लाभणं सहज शक्य आहे
Importance of Pulses
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar - - - - today we are going to briefly learn about pulses that are part of the Indian diet - - - -
Pulses are legumes / / / dicotyledonous grains - - - - - pulses contain the highest amount of protein compared to any other plants
First, let us look at urad dal
Urad is cooling in nature
It increases muscle mass in the body
It gives strength to the body and
increases sexual potency in men,
and urad stimulates the nerves but
it also increases the vata dosha in the body, therefore
when urad is prepared as dal, if asafoetida / / / garlic / / / black pepper are used in it
the complaint of increased vata is reduced
People who have kidney-related complaints
have arthritis
should not consume this dal
Next is an easily digestible
easy to digest - - - light but
nutritious dal, namely masoor
Since masoor dal contains plenty of iron and calcium
those who are anemic
have calcium deficiency
such people should consume it, and
if masoor flour + milk cream is mixed and its paste is applied to the face
the complexion of the face becomes brighter
and wrinkles do not appear, therefore
it is also used for external application as well as
it is also used in the form of a body scrub
The next important dal is chickpea
Chickpea is excellent in taste and nutritious, but
if consumed in excess, it causes hyperacidity, that is acidity
increase in pitta
increase in vata dosha and other disorders
If chickpea flour is applied to the skin, minor blemishes disappear and the skin becomes soft and radiant
People who have kidney stones should not consume this dal
Next, the most important
easy to digest
suitable in all diseases
not causing excessive vata and
nutritious dal is moong
Among all pulses, moong dal is the best
It is suitable for sick people because it is easy to digest
In this way, if we include pulses
in our diet in the proper quantity, then
it is certainly easily possible to enjoy good health




Comments