top of page

Fruits & Nuts
Fresh Coconut Health Benefits and Easy Ways to Add It to Daily Meals
रोजच्या आहारात ओल्या नारळाचा समावेश करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण ओल्या नारळाचा आपल्या दैनंदिन आहारात कसा समावेश करून घेता येईल जेणेकरून आपण आपले आरोग्य उत्तम राखू शकू याबद्दल बघणार आहोतनारळ हे त्याच्या मॉइश्चरायझिंग गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे म्हणजेच आपल्या शरीरात कुठेही कोरडेपणा जर असेल तर तो कमी करण्यासाठी नारळाचा उपयोग प्रामुख्याने होत असतोनारळ हे आपली रोग प्रतिकार क्षमता वाढवीत असते म्हणजेच जिवाणू विषाणू आणि बुरशी म्हणजे व्हायरल बॅक्टेरियल आणि फंगल इन्फे
Satish Shindadkar
Aug 144 min read
How can chemical residues in fruits and vegetables be reduced?
फळ आणि भाज्यांमधील रसायनांचे ( केमिकल्सचे ) अवशेष कसे कमी करता येतील ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आपल्या खाद्यपदार्थांमध्ये जे काही केमिकल्स असतात रसायन असतात ते कसे कमी करता येतील ? जेणेकरून आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम आपण कसे टाळू शकतो ? या विषयी बघणार आहोतज्या वेळेला शेतकरी अन्नधान्य तयार करतो म्हणजे शेतामध्ये अन्नधान्याची लागवड करतो अगदी त्या लागवडीपासून कीटकनाशक तणनाशक बुरशीनाशक उंदीर नाशक यांचा वापर केला जात असतो आणि ही सर्व केमिकल्स असत
Satish Shindadkar
Aug 146 min read
Best Fruits for Pregnancy Safe Eating Tips for Expecting Mothers
प्रेग्नेंट म्हणजे गर्भवती महिलेने कोणती फळे सेवन करावित नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण प्रेग्नेंट म्हणजेच गर्भवती महिलेने कोणत्या प्रकारची फळं केव्हा आणि कशी सेवन करावीत या विषयी बघणार आहोत फळांचा विचार केला असता ताजी फळ आणि सुकवलेली / / वाळलेली ज्याला आपण ड्रायफ्रूट्स म्हणतो असे दोन प्रकार येतात शक्यतो कोणत्याही व्यक्तीसाठी ताजी फळ ही श्रेष्ठ असतात प्रेग्नेंट म्हणजेच गर्भिणी महिलेचा विचार केला असता पपई / / / अननस आणि फणस या तीन फळांचे सेवन वर्ज्य करणे ग
Satish Shindadkar
Aug 134 min read
Enrich life with fresh fruits
ताज्या फळांनी जीवन समृद्ध करा बहुतेकांना असं वाटतं की त्यांनी त्यांच्या मुख्य जेवणासोबत फळ खाल्ले तर ते निरोगी राहण्यासाठी अत्यंत उत्तम असतात परंतु असे नसते म्हणूनच मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपणास फळांच्या संदर्भात काही माहिती देणार आहेदिवसाच्या चोवीस तासांचा कालावधी आणि शरीराची पचनक्रिया योग्यरीत्या समजून घेतली तर फळांचं सेवन हे आपल्यासाठी आपल्या जीवनाला समृद्ध करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतं फळ ही नेहमी रिकाम्यापोटीच सेवन केली पाहिजे फळे सेवन केल्यानंतर तीस मिनिटांपर्य
Satish Shindadkar
Aug 135 min read
Summer Fruits to Beat Dehydration and Stay Healthy
उन्हाळ्यात करा या फळांचे सेवन नमस्कार मंडळी मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण उन्हाळ्यामध्ये कोणत्या कोणत्या फळांचे सेवन केलं म्हणजे उन्हाळा सुखकर होईल या विषयी बघणारा आहोत उन्हाळा म्हटलं की कडकीचं ऊन उन्हामध्ये आपल्याला तहान खूप लागत असते शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होत असते खूप मोठ्या प्रमाणात घाम येत असतो आणि लघवी पाहिजे तेवढी साफ होत नाही मग उन्हाळ्यात आपण काय सेवन करायला हवं जेणे करून आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघेल घामाद्वारे जे क्षार जात आहेत ते क
Satish Shindadkar
Aug 123 min read


Jackfruit Bulbs Health Benefits Cancer Heart Health and Eating Tips
आरोग्यदायक फणसाचे गर नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण फणसाचे गर या विषयी बघणार आहोतफणसाला काहीजण भाजी म्हणतात तर काहीजण फळ म्हणतात काहीही असो फणसाचे गर हे मनुष्याला म्हणजेच आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतातआपण अनेक भाज्या अनेक फळ अनेक धान्य यांचा उपयोग आपल्या या youtube च्या माध्यमातून बघत असतो परंतु कोणत्याही फळांचा भाज्यांचा धान्यांचा वापर औषधी म्हणून न समजता त्या त्या आजारांवर ते पथ्यकर म्हणजेच उपयुक्त आहे असं समजावं म्हणजेच तो आजार कमी करण्यासाठी ते उपयु
Satish Shindadkar
Aug 124 min read
Fruits that strengthen bones
हाडांना मजबुती आणणारी फळे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - आज आपण हाडांना मजबुती आणणारी फळ बघणार आहोत - - - - सांधेदुखी - - - सांध्यांमध्ये आग होणे - - - हाडं दुखणे - - - यासारख्या समस्या पूर्वीच्या काळी फक्त वृद्ध लोकांनाच होत असत परंतु आता अनेक तरुण मुलं मुली देखील हाडांशी संबंधित समस्यांशी झुंज देत आहे आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अन्नामध्ये कॅल्शियम आणि विटामिन ची कमतरता बैठी जीवनशैली आहारामध्ये सोड्याचा अतिरिक्त वापर कोल्ड्रिंक्सचा अतिरिक्त वापर बेकर
Satish Shindadkar
Aug 114 min read
Ash Gourd Benefits in Ayurveda Health Weight Loss Pitta Vata Balance Juice Murabba Recipes
कोहळा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - आज आपण आयुर्वेदात महत्त्व असणारे कुष्मांड - - - ज्याला आपण मराठीतून कोहळा असे म्हणतो - - - त्याबद्दल माहिती घेणार आहोत आपल्याला एक म्हण परिचित आहे ती म्हणजे - - - - आवळा देऊन कोहळा काढणे कोहळा हा आकाराने खूप मोठा असतो आणि आरोग्यासाठी बहु उपयोगी देखील असतो कोहळा हा अनेक शारीरिक लक्षणांवर / / / व्याधींवर उपयुक्त असून - - - मेंदूला चालना देणारा आहे कोहळा या फळाच्या गराचा - - - - बियांचा आणि बियांपासून निघणाऱ्या तेलाचा औषधी म्
Satish Shindadkar
Aug 114 min read


Soaked Black Raisins and Water Health Benefits for Anemia Digestion and Detox
आरोग्यदायक मनुक्याचे पाणी नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - -- - आज आपण मनुका भिजत टाकून - - - - कुचकरून त्याच्या पाण्याचे - - -- आरोग्यदायक फायदे बघणार आहोत सर्व प्रकारच्या सुक्यामेवां मध्ये मनुका आरोग्य दृष्टीने अत्यंत हितकर आहेत काजू - - बदाम हे अनेकांचे आवडते ड्रायफ्रूट्स आहेत परंतु यामुळे शरीरामध्ये पित्त दोष वाढत असतो. तसेच थोडे अधिक सेवन झाल्यास काही न काही अनारोग्यकर लक्षण निर्माण होतात मात्र काळी मनुका ही वातदोष / / / पित्तदोष तसेच कफदोषाला देखील कम
Satish Shindadkar
Aug 104 min read
Citrus Fruits for Better Health
उत्तम आरोग्यासाठी लिंबू वर्गीय फळं नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - - आंबट गोड चवीची - - चमकदार - - - - आकर्षक रंगाची - - - - लिंबूवर्गीय फळं - - - या विषयी बघणार आहोत - - - - या फळांचं स्मरण केलं तरी - - - - तोंडाला पाणी सुटतं कोणत्याही ऋतूत आरोग्यासाठी ही फळ उत्तम असतात लिंबूवर्गीय फळांमध्ये - - - - - लिंबू - - मोसंबी - - - संत्री - - - द्राक्ष इत्यादींचा समावेश होतो - - - सर्वच प्रकार आरोग्यादायक आहेत - - - - - या सर्वच प्रकारांमुळे - - - रोगप्रतिकार
Satish Shindadkar
Aug 106 min read
Top Tips for Drinking Fruit Juice Fresh Seasonal and Healthy Choices
फळांचा रस पिणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स नमस्कार मी डॉ सतीश वसंत शिंदाडकर - - आज या भागामध्ये जी व्यक्ती फळांचा रस सेवन करत असतात त्यांच्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स देणार आहे - - - कितीही चांगल्या प्रतीचा - कितीही चांगल्या क्वालिटीचा पॅक ज्यूस बाजारात मिळत असेल तर त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने सरस असतो तो म्हणजे ताज्या फळांपासून काढलेला रस - - - या रसासोबत म्हणजेच - - -ज्यूसची कोणत्याही अन्य गोष्टीसोबत तुलना करणं शक्य नसतं कोणत्याही फळांचा रस म्हणजेच ज्यूस स्वतः घ
Satish Shindadkar
Aug 74 min read
Shingada Benefits for Stress Relief and Heart Health Low Calorie Superfood Guide
ताण तणाव कमी करण्यात फायदेशीर शिंगाडे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण शिंगाडे या पाणथळ जागी असणाऱ्या वेलीच्या फळा विषयी बघणार आहोतशिंगाडे हे कमी कॅलरीज आणि न्यूट्रिशनने भरपूर असणारे असतात - - - - - - - याचे प्रमाणातील सेवन हे रक्तदाब व्यवस्थित ठेवते - - - - - - हृदयविकाराचा धोका कमी करते तसेच - - - - कॅलरीज कमी असल्यामुळे वजन आटोक्यात आणण्यासाठी उत्तम असते - - - भारतात नव्हे तर संपूर्ण जगात मानसिक आरोग्याच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे - - - - स्ट्रेस
Satish Shindadkar
Aug 74 min read
Dragon Fruit Benefits and Side Effects for Heart, Diabetes, Skin, and Pregnancy
ड्रॅगन फ्रुट खाण्याचे फायदे आणि तोटे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - ड्रॅगन फ्रुट या विषयी माहिती घेणार आहोत साधारणत: ड्रॅगन फ्रुट विषयी सर्वांनाच माहिती आहे असे नाही - - दिसायला आकर्षक रंगसंगतीचे आणि तितकेच आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असणारे ड्रॅगन फ्रुट - - - सध्या पूर्वीच्या तुलनेत स्वस्त मिळत आहे - - - बाजारामध्ये पांढरा गर असणारे आणि गुलाबी गर असणारे असे दोन प्रकारचे ड्रॅगन फ्रुट मिळतात - - - दोघांचेही गुणधर्म सारखेच आहेत ड्रॅगन फ्रुट डायबेटीस असणा
Satish Shindadkar
Aug 74 min read
Java Plum Benefits for Diabetes, Digestion, Kidney Stones and More
जांभूळ फळाचे फायदे नमस्कार मी डॉ सतीश वसंत शिंदाडकर - - आज आपण जांभूळ फळाचे फायदे बघणार आहोत - - म्हणजेच जांभळाचा जो गर आहे - - तो आपल्या शरीरासाठी - - आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे याची माहिती घेणार आहोत साधारणतः वर्षभरातून दोन ते तीन महिने - - ताजे जांभूळ फळ आपल्याला उपलब्ध होतात - या फळामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण भरपूर असते - - तसेच लोहाचे प्रमाण आणि कॅल्शियमचे प्रमाण देखील मुबलक असते म्हणजेच आपल्याला हाडांना सुदृढता प्राप्त करण्यासाठी आणि शरीरात रक्त वाढवण्
Satish Shindadkar
Aug 74 min read
Walnuts Brain Food Benefits for Memory, Heart Health, Stress Relief and Better Sleep
ब्रेन फूड - अक्रोड अक्रोड हे ब्रेन फूड आहे म्हणजेच मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम आहे - - थोडक्यात स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अक्रोड सेवन करणे अत्यंत फायदेशीर असते या व्यतिरिक्त रक्तदाब नियंत्रित करते वजन आटोक्यात आणते - - कोलेस्ट्रॉल कमी करते हृदयविकार होत नाहीत - - कॅन्सरचा धोका कमी करते इत्यादी अक्रोड खाणे त्या संदर्भात काही नियम आहेत - - अक्रोडच्या वरील आवरण हे कडक असतं - - - - जर आपणास हे आवरण फोडून त्यातील गर साठवून ठेवायचा असेल तर - - तो हवाबंद पाकिटात किंवा फ्रिजमध्
Satish Shindadkar
Aug 74 min read
Jujube Benefits Nutrition Types Health Advantages and How to Eat for Better Wellness
बोरं नमस्कार मी डॉ सतीश वसंत शिंदाडकर आज आपण बोरं या फळा विषयी बघणार आहोत - - - बोर हे हंगामी फळ आहे - - - कच्चे असतांना हिरव्या रंगाचे असते - - आणि पिकल्यानंतर लालसर तपकिरी वर्णाचे होते बोर हे पोषक घटकांचा एक संग्रह आहे - - - अतिशय गुणवर्धक अन्न आहे - - - जे करोडो लोकांच्या आरोग्याचा खजिनाच आहे याच्या अनेक प्रकारच्या जाती बाजारामध्ये आपल्याकडे उपलब्ध असतात - - - अगदी छोटे काटेरी बोर - - - थोडे मोठे मेहरूणचे बोर आणि - - - एकदम मोठे म्हणजेच लहान सफरचंदा सारखे बोर - - आ
Satish Shindadkar
Aug 74 min read
Saffron Benefits and Side Effects How to Choose Pure Saffron and Use It Safely
केशराचे गुण नमस्कार मी डॉ सतीश वसंत शिंदाडकर आज आपण केशर सेवनाचे फायदे आणि तोटे याविषयी बघणार आहोत केशर निवडत असताना त्यात भेसळ केलेली नाही हे बघून घ्यावे - - - केशर हे मुख्य औषध नसून इतर औषधांसोबत त्याचा वापर केला जातो - - - - एक वर्षापेक्षा जुने केशर औषधी उपयोगासाठी वापरू नये केशर हे गुणाने उष्ण असल्यामुळे - - - अधिक मात्रेत सेवन करू नये - - अन्यथा शरीरातील उष्णता वाढून पित्ताचे विकार होतात - - - केशरचे सेवन आपण दुधासोबत करीत असतो - - तसेच अनेक गोड पदार्थ केशर शिव
Satish Shindadkar
Aug 75 min read
Chikoo Benefits Natural Energy Cooling and Digestive Health Guide
एकदा नाही पुन्हा पुन्हा चिकू खाल नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण चिकू बद्दल माहिती घेणार आहोत - - - चिकूमध्ये नैसर्गिक शर्करा म्हणजेच साखर भरपूर प्रमाणात असते - - -थकलेल्या - दमलेल्या - अशक्त झालेल्या आणि निरुत्साही व्यक्तींसाठी चिकू हे अमृता समान कार्य करते म्हणजेच अशा व्यक्तींना नवीन ऊर्जा मिळते - - ताजेतवाने वाटते - - चिकू गुणाने थंड - शरीरातील उष्णता कमी करणारं - - चव वाढवणारे - अॅसिडिटी - अतिसार या आजारांमध्ये उपयुक्त आहे - - योग्य मात्रेत चिकू सेवनाने आ
Satish Shindadkar
Aug 74 min read
Mosambi Sweet Lime Health Benefits Boost Immunity Skin Glow and More
ऍण्टी टॉक्सिक मोसंबी नमस्कार मी डॉ सतीश वसंत शिंदाडकर आज - - - - आपण मोसंबीचा गुणांबद्दल बघणार आहोत - - - - छानसं आंबटगोड असणारं मोसंबीचा फळ - - - - सौंदर्य वाढवण्यासाठी एक चमत्कारिक फळ आहे - - - उत्कृष्ट ऍण्टी टॉक्सीक असल्यामुळे शरीराची प्रतिकार क्षमता वाढण्यापासून - - शरीराच्या सुदृढतेसाठी - - - शरीराच्या त्वचेच्या कांतीसाठी उत्तम असते - - - -- - - मोसंबीच्या फोडी खाता येऊ शकतात - - तसेच त्याचा ज्यूस देखील घेता येऊ शकतो - - - योग्य प्रमाणात योग्य वेळी सेवन केलेला - -
Satish Shindadkar
Aug 75 min read


Seeds Health Benefits Uses and Dry Fruit Blend for Better Wellness
आरोग्यवर्धक शीत चारोळी नमस्कार मी डॉ. सतीश वसंत शिंदाडकर - - - - - आज आपण चारोळी या विषयी बघणार आहोत - - - सुकामेवा हा आरोग्यासाठी लाभदायक असतो - - आणि सर्वच जण अतिशय आवडीने त्यांचे सेवन करत असतात - - - मात्र चारोळी हा पदार्थ फारसा सेवन केला जात नाही. - - आकाराने छोट्या दिसणार्या चारोळी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. भारतात सर्वत्र खीर - - - तसेच बासुंदी हे पौष्टिक पदार्थ तयार केले जातात आणि - - - त्यामध्ये इतर सुक्या मेव्यासोबत चारोळीचा वापर केला जात असतो तसेच
Satish Shindadkar
Aug 74 min read
bottom of page