top of page
logo.png

Enrich life with fresh fruits

Writer: Satish Shindadkar
Satish Shindadkar
Aug 13
5 min read

ताज्या फळांनी जीवन समृद्ध करा

बहुतेकांना असं वाटतं की त्यांनी त्यांच्या मुख्य जेवणासोबत फळ खाल्ले तर ते निरोगी राहण्यासाठी अत्यंत उत्तम असतात परंतु असे नसते म्हणूनच मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर

आज आपणास फळांच्या संदर्भात काही माहिती देणार आहेदिवसाच्या चोवीस तासांचा कालावधी आणि

शरीराची पचनक्रिया योग्यरीत्या समजून घेतली तर

फळांचं सेवन हे आपल्यासाठी

आपल्या जीवनाला समृद्ध करण्यासाठी

अत्यंत उपयुक्त असतं

फळ ही नेहमी रिकाम्यापोटीच सेवन केली पाहिजे

फळे सेवन केल्यानंतर तीस मिनिटांपर्यंत आपण

काहीही सेवन करू नये तसेच

जेवण म्हणजेच आहार घेतल्यानंतर कोणतेही

फळ किमान तीन तासापर्यंत सेवन करू नये  

मुख्यतः फळांचे सेवन सायंकाळच्या आधी करण्याचा प्रयत्न करावा

शक्यतो रात्री फळांचे सेवन करू नये परंतु

ज्यांची पित्त प्रकृती आहे

ज्यांची पचनक्षमता उत्तम आहे अशा व्यक्तींनी

केव्हाही फळ सेवन करायला हरकत नाही

सर्वात महत्वाचे म्हणजे इतर पदार्थांसोबत फळे कधीही सेवन करू नयेत तसेच

जेवणानंतर लगेच फळ सेवन करू नये

आपण आपल्या क्षमतेनुसार सेंद्रिय फळांचे सेवन करावे 

प्रक्रिया केलेले

शिजवलेले किंवा फ्रोजन केलेले फळ शक्यतो

सेवन करू नयेत कारण अशा फळांमध्ये

शर्करा आणि असे काही अन्य घटक असतात की जे

केमिकल्स असतात आणि आपल्या आरोग्यासाठी उत्तम नसतात

अंदाजे अर्ध्या तासाच्या आत कदाचित

पंधरा मिनिटांमध्ये फळांचे पचन होत असते

जर रिकाम्या पोटी आपण फळं सेवन केलं तर

आपल्या शरीरातील विषाक्त घटक कमी करण्याची प्रणाली

उत्तम होईल म्हणजेच आपल्या शरीरातून विष बाहेर

जाण्यासाठी मदत होईल म्हणजेच आपले शरीर

डिटॉक्स होईल तसेच

वजन कमी करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा उत्तम प्रमाणात मिळण्यासाठी रिकाम्या पोटी फळांचे सेवन करणे हे उत्तम असते

फळांसोबत इतर अन्य पदार्थ आपण सेवन केले तर

आपल्या पोटामध्ये वायु तयार होतो आणि पोट फुगल्यासारखे वाटते

पोट सातत्याने भरले आहे असे वाटते

फळांचे योग्य सेवन केल्यास - केस पांढरे होणे

टक्कल पडणं

मनुष्य चिंताग्रस्त होणं

डोळ्याखाली काळ्या रंगाचे वर्तुळ येणे हे सर्व निर्माण

होऊ शकतात आणि योग्य वेळी

फळांचे सेवन केले तर ह्या गोष्टी होणारच नाहीत

अनेक व्यक्ती आंबट फळ म्हणजे सी विटामिन असणारी जसे

लिंबू

संत्री

मोसंबी यांना ऍसिडिटी निर्माण करणारी समजत असतात परंतु

असे काही नसून हे चवीला आंबट असले तरी देखील

शरीरामधून ऍसिडिटी कमी करण्याचं काम करत असतात

जेव्हा आपल्याला फळांचा रस पिण्याची गरज नसते तेव्हा

निश्चितच असे रस पिऊ नये कारण

फळे डायरेक्ट सेवन केली असता

आपल्याला त्याच्यापासून फायबर्स मिळतात आणि

पचन प्रक्रिया उत्तम राहते  

अधिक पाण्याची गरज असते तेव्हा जसे उन्हाळा किंवा अन्य

काही आजार

लक्षण जसे अतिसार इत्यादींमध्ये

फळांचा रस घेण्यास हरकत नसते परंतु फळांचा रस घेताना

तो ताजाच असावा

गरम केलेला किंवा

फळांना शिजवून तयार केलेला रस

अजिबात घेऊ नये यामुळे

आपणास चवीचा फायदा होईल परंतु आरोग्यासाठी त्याचा फायदा होणार नाही

फळांच्या रसाला गरम केल्याने किंवा फळांना गरम केल्याने

त्याच्यातील जीवनसत्व नष्ट होतात म्हणून केव्हाही ताजीच फळ सेवन करावीतफळांचा रस सेवन करायचा असल्यास

तो अगदी हळूहळू प्यावा

शरीराला डिटॉक्स करण्यासाठी म्हणजे शरीरातील विषारी लक्षणे कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा

पंधरा दिवसातून एकदा

फक्त आणि फक्त फळांचा आहार हा उत्तम उपाय आहे

ताजा रस सेवन केल्यास आपले आरोग्य उत्तम राहते तसेच

आपल्या शरीरावरील त्वचा अत्यंत तुटुकीत / /  / कांतीवन आणि

तेजस्वी दिसू शकतेअशा प्रकारे जर आपण योग्य पद्धतीने फळांचे सेवन केले तर

सौंदर्य

दीर्घायुष्य

आरोग्य

ऊर्जा

आनंद आणि सामान्य वजन आपण निर्माण करू शकतो

Enrich life with fresh fruits

Most people think that if they eat fruit along with their main meal, it is extremely good for staying healthy, but this is not so, and that is why I, Dr. Satish Vasant Shindadkar

Today I am going to give you some information regarding fruits

The twenty-four-hour period of the day and

if the body's digestive process is properly understood, then

consumption of fruits is for us

to enrich our lives

extremely beneficial

Fruits should always be consumed on an empty stomach

After consuming fruits, for up to thirty minutes we

should not consume anything as well as

after taking a meal, that is, food, no

fruit should be consumed for at least three hours  

Mainly, one should try to consume fruits before evening

Preferably, fruits should not be consumed at night, but

those who have a pitta constitution

those individuals whose digestive capacity is excellent

may consume fruit at any time without any problem

The most important thing is

fruits should never be consumed with other foods, as well as

fruit should not be consumed immediately after a meal

We should consume organic fruits according to our capacity

Processed

cooked or frozen fruit should preferably

not be consumed because in such fruits

there are sugars and some other components that are

chemicals and are not good for our health

Approximately within half an hour, perhaps

in fifteen minutes, fruits are digested

If we consume fruits on an empty stomach

the system for reducing toxic substances in our body

will work better, meaning it will help toxins

leave our body, meaning our body

will detoxify, as well as

for losing weight and for providing the body with an optimum amount of energy, consuming fruits on an empty stomach is best

If we consume other foods along with fruits

gas is formed in our stomach and it feels bloated

It feels as though the stomach is constantly full

If fruits are consumed properly - hair turning white

going bald

a person becoming anxious

dark circles appearing under the eyes can all be

caused and if at the right time

fruits are consumed, these things will not happen at all

Many people consider sour fruits, that is, those containing C vitamin, such as

lemon

orange

sweet lime, to cause acidity, but

this is not so; although they taste sour, they

work to reduce acidity from the body

When there is no need for us to drink fruit juice

we definitely should not drink such juice because

when fruits are consumed directly

we get fibers from them and

the digestive process remains good  

When more water is needed, such as during summer or in

some other illness

symptoms such as diarrhea, etc.

there is no problem with taking fruit juice, but when taking fruit juice

it should be fresh

Heated or

juice prepared by cooking fruits

should not be taken at all, because of this

we may get the benefit of taste, but it will not benefit our health

Heating fruit juice or heating fruits

destroys the vitamins in them, so fresh fruits should always be consumed

If fruit juice is to be consumed

it should be drunk very slowly

To detoxify the body, that is, to reduce toxic symptoms in the body, once a week or

once every fifteen days

a diet consisting only and only of fruits is an excellent remedy

Consuming fresh juice keeps our health good and also

the skin on our body can appear extremely delicate / /  / radiant and

glowing

Thus, if we consume fruits properly

beauty

longevity

health

energy

happiness and normal weight we can create

Recent Posts

See All
Fresh Coconut Health Benefits and Easy Ways to Add It to Daily Meals

रोजच्या आहारात ओल्या नारळाचा समावेश करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण ओल्या नारळाचा आपल्या दैनंदिन आहारात कसा समावेश करून घेता येईल जेणेकरून आपण आपले आरोग्य उत्तम राखू शकू याबद्दल बघणार

 
 
 
How can chemical residues in fruits and vegetables be reduced?

फळ आणि भाज्यांमधील रसायनांचे ( केमिकल्सचे ) अवशेष कसे कमी करता येतील ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आपल्या खाद्यपदार्थांमध्ये जे काही केमिकल्स असतात रसायन असतात ते कसे कमी करता येतील ?

 
 
 
Best Fruits for Pregnancy Safe Eating Tips for Expecting Mothers

प्रेग्नेंट म्हणजे गर्भवती महिलेने कोणती फळे सेवन करावित नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण प्रेग्नेंट म्हणजेच गर्भवती महिलेने कोणत्या प्रकारची फळं केव्हा आणि कशी सेवन करावीत या विषयी बघणा

 
 
 

Comments


bottom of page