top of page
logo.png

Fresh Coconut Health Benefits and Easy Ways to Add It to Daily Meals

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 14
  • 4 min read

रोजच्या आहारात ओल्या नारळाचा समावेश करा

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण

ओल्या नारळाचा आपल्या दैनंदिन आहारात

कसा समावेश करून घेता येईल

जेणेकरून आपण आपले आरोग्य उत्तम

राखू शकू याबद्दल बघणार आहोतनारळ हे त्याच्या मॉइश्चरायझिंग गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे

म्हणजेच आपल्या शरीरात कुठेही कोरडेपणा जर असेल

तर तो कमी करण्यासाठी नारळाचा उपयोग

प्रामुख्याने होत असतोनारळ हे आपली रोग प्रतिकार क्षमता वाढवीत असते

म्हणजेच जिवाणू

विषाणू आणि बुरशी म्हणजे

व्हायरल बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन ला

कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्यामुळे

दैनंदिन वापरात याचा समावेश अत्यंत आवश्यक आहे

साधारणतः चौरस फॅमिली म्हणजे

नवरा बायको आणि दोन मुलं अशा एका छोट्या कुटुंबासाठी

महिन्याला चार नारळ आपल्या आहारात

असणं अत्यंत आवश्यक आहेनारळ हे हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी तसेच

कोलेस्टेरॉलची पातळी उत्तम राखण्यासाठी

आहारात आवश्यक असते

नारळ हे आहारातील फायबरचा एक समृद्ध स्त्रोत

असल्यामुळे आपल्या पाचनसंस्थेसाठी अत्यंत उपयुक्त आहे

तसेच शरीरातील उष्णता कमी करणे

वातदोष कमी करणे आणि

ऍसिडिटी कमी करण्यासाठी सुद्धा याचा चांगला लाभ होत असतो

मग आता हे ओले नारळ साधारणत: 

आपण चार व्यक्तींच्या कुटुंबासाठी महिन्यातून

किमान चार नारळाचा उपयोग करायला सांगितला आहे तर

तो आपण कसा करू शकतो

या विषयी बघणार आहोत

साधारणतः आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये

आठवड्यातून दोन दिवस क्वचित प्रसंगी

अधिक वेळा सायंकाळी खिचडी

संध्याकाळी खिचडी म्हणजेच फोडणीची खिचडी किंवा

कदाचित साधी खिचडी होत असते आणि

नेहमी नेहमी अशी खिचडी सेवन करणे उत्तम नसतं परंतु

आज आपण ओल्या नारळाबद्दल बघणार आहोत त्यामुळे

ज्या वेळेला आपण साधी खिचडी किंवा फोडणीची खिचडी

सेवन करणार आहोत

त्या त्यावेळेला त्या खिचडी वर त्याला सजावटीसाठी

कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा कीस हा उत्तम असतो

सजावट देखील होणार आणि आपल्याला

आरोग्याचे फायदे देखील होणार तसेच

ढोकळे

पोहे

उपमा हे ज्यावेळेला आपण नाश्त्यामध्ये घेत असतो

त्या त्या वेळेला देखील त्याच्यावर सजावटीसाठी

ओल्या नारळाचा कीस टाकून सेवन केला तर तो

निश्चितच आपल्याला आरोग्यदायक ठरत असतोओल्या नारळाची चटणी

सोलकढी किंवा

पनीर इत्यादींची भाजी बनवत असताना

ग्रेव्ही जो प्रकार केला जातो

त्या ग्रेव्हीसाठी देखील या ओल्या नारळाचा

उपयोग केला जात असतो सोबतच

उपवासाच्या वेळेला साबुदाण्याची खिचडी हा अनेकांच्या

घरी होणारा एक प्रमुख उपवासाचा पदार्थ आणि

त्या साबुदाण्याच्या खिचडी वर देखील वरून सजावटीसाठी

खोबऱ्याचा कीस आपण टाकू शकतो

त्याच पद्धतीने

मक्याचे पोहे  

सुरळीच्या वड्या केल्या जातात

कित्येक कोरड्या भाज्या ज्या आपण

आपल्या रोजच्या म्हणजेच दैनंदिन वापरामध्ये असतात जसे

कोबीची भाजी

कोणत्याही प्रकारची कोबी असो

फुलकोबी असो

पान कोबी असो किंवा इतर कोणत्याही

कोरड्या भाज्या असो

त्यांच्यावर देखील सजावटीसाठी आपण खोबऱ्याचा कीस

टाकला तर ते आरोग्यासाठी उत्तम असतातअशा प्रकारे दैनंदिन व्यवहारामध्ये ओल्या खोबऱ्याच्या नारळाचा

वापर

निश्चितच आपल्याला दीर्घायुष्य

निरामय दीर्घायुष्य देणारा ठरणार यात शंकाच नाही

 

 

Fresh Coconut Health Benefits and Easy Ways to Add It to Daily Meals

A fresh coconut sitting in the kitchen can do more than garnish poha or chutney. Its soft, moist kernel adds flavour, texture, and useful nutrients to everyday Indian meals, without needing any fancy recipe.

Fresh coconut is filling, mildly sweet, and rich in healthy fats. It also contains fibre and small amounts of minerals. Like all calorie-dense foods, it works best in moderate portions, especially for people watching weight, cholesterol, or diabetes.

Why fresh coconut deserves a regular place in meals

Fresh coconut has natural oils that give it its well-known moisturising quality. Traditionally, coconut is used in hair and skin care because it helps reduce dryness. In food, the fat in coconut also makes dishes feel richer and more satisfying.

It may also support general immunity as part of a balanced diet. Coconut contains compounds such as lauric acid, along with fibre, which supports gut health. A healthy gut is closely linked with better overall wellness.

For heart health, balance matters. Coconut has saturated fat, so avoid using it in large amounts every day. A spoon or two of grated fresh coconut in home-cooked food is a sensible way to enjoy it.

Simple ways to add grated coconut to daily food

Fresh grated coconut blends beautifully into common dishes:

Khichdi - Add 1 to 2 tablespoons of grated coconut just before serving. It gives a soft, nutty taste.

Dhokla - Sprinkle fresh coconut on top with coriander after tempering. It improves both taste and appearance.

Upma - Mix coconut into rava upma at the end. It makes the texture moist and homely.

Sabudana khichdi - Add grated coconut with roasted peanut powder. This works especially well for fasting meals.

You can also use it in chutneys, vegetable stir-fries, curd rice, and laddoos.

How a family can use four coconuts in a month

One coconut per week is easy to manage for most families.

Try this simple plan:

Week 1 - Coconut chutney and upma topping

Week 2 - Dhokla garnish and vegetable sabzi

Week 3 - Sabudana khichdi and curd rice

Week 4 - Khichdi, koshimbir, or a small sweet dish

Grate the coconut, store it in an airtight box, and refrigerate it for short-term use. For longer storage, freeze small portions.

FAQs

Can fresh coconut be eaten every day?

Yes, in small amounts. Around 1 to 2 tablespoons in a meal is enough for flavour and texture.

Is fresh coconut good for skin?

Its natural oils have moisturising properties. Eating it supports nourishment, while coconut oil is often used externally for dryness.

Is coconut good for the heart?

It can fit into a heart-friendly diet when eaten moderately. Avoid excess coconut if advised to limit saturated fats.

Can children eat fresh coconut?

Yes, if they can chew it safely. Grated coconut in upma, khichdi, or chutney is a good start.

Fresh coconut is simple, familiar, and useful. Keep one coconut ready each week, and it can quietly improve the taste and nourishment of many family meals.

 

Recent Posts

See All
How can chemical residues in fruits and vegetables be reduced?

फळ आणि भाज्यांमधील रसायनांचे ( केमिकल्सचे ) अवशेष कसे कमी करता येतील ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आपल्या खाद्यपदार्थांमध्ये जे काही केमिकल्स असतात रसायन असतात ते कसे कमी करता येतील ?

 
 
 
Best Fruits for Pregnancy Safe Eating Tips for Expecting Mothers

प्रेग्नेंट म्हणजे गर्भवती महिलेने कोणती फळे सेवन करावित नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण प्रेग्नेंट म्हणजेच गर्भवती महिलेने कोणत्या प्रकारची फळं केव्हा आणि कशी सेवन करावीत या विषयी बघणा

 
 
 
Enrich life with fresh fruits

ताज्या फळांनी जीवन समृद्ध करा बहुतेकांना असं वाटतं की त्यांनी त्यांच्या मुख्य जेवणासोबत फळ खाल्ले तर ते निरोगी राहण्यासाठी अत्यंत उत्तम असतात परंतु असे नसते म्हणूनच मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण

 
 
 

Comments


bottom of page