top of page

Disease


Causes of Heart Attack
हार्ट अटॅक येण्याची कारणे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण तरुण वयात हार्ट अटॅक येण्याची प्रमाण वाढलेले आहे आणि त्याबद्दलच माझ्या अनेक वर्षाच्या आयुर्वेदाच्या माध्यमातून आलेल्या अनुभवाचे या ठिकाणी विवेचन करणार आहे सध्या विशेषतः तरुणांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढत आहे आणि त्याच्या कारणांचा विचार केल्यास प्रामुख्याने खूप ढेकर येणे ढेकर प्रामुख्याने सकाळी येणे ढेकर अडकल्यासारखे वाटणे छातीत दुखणे छाती जड वाटणे छातीत आग होणे छातीवर दगड ठेवल्यासारखे वाटणे छाती
Satish Shindadkar
Aug 143 min read
Prevent Cancer Through a Positive Lifestyle
सकारात्मक जीवन शैलीद्वारे कर्करोग टाळा नमस्कार मी डॉ. सतीश वसंत शिंदाडकर आज आपण कर्करोग म्हणजे cancer कसा टाळता येईल या बद्दल बघणार आहोत - - - काही वर्षां पूर्वी कर्करोग जीव घेणारा आजार गणला जात होता. परंतु आजच्या काळात तो तेवढा घातक नसला तरी त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. हा आजार झाल्या नंतर आपण बरे जरी झालोत तरी पुढील आयुष्यात पूर्ण निरोगी आरोग्याची खात्री देऊ शकत नाही. म्हणून जीवनशैलीत बदल करून त्याला होऊ न देणे आपल्या हातात आहे. मग नेमक आपण काय करायला हव
Satish Shindadkar
Aug 144 min read
Strengthen the blood vessels in the body
शरीरातील रक्तवाहिन्यांची मजबुती निर्माण करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण शरीरातील रक्तवाहिन्यांची कार्ये सुरळीत होण्यासाठी रक्तवाहिन्या लवचिक राहण्यासाठी त्यांच्यात कशा प्रकारे मजबुती निर्माण होऊ शकते या विषयी बघणार आहोत नसांच्या आरोग्यांची म्हणजेच रक्तवाहिन्यांची काळजी घेतली नाही तर त्यामध्ये काही बिघाड होऊ शकतो आणि आपल्या कार्यप्रणालीमध्ये गडबड होण्याचा धोका वाढत असतो काही वेळेला ह्या रक्तवाहिन्या कडक झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका पक्षाघाताचा धोका किंवा व्हेरि
Satish Shindadkar
Aug 144 min read
Strong Wind and Joint Pain
वाहता तीव्र वारा आणि सांधे दुखी नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण वाहता तीव्र वारा आणि सांधेदुखी सांध्यांचे विकार यांचा काय संबंध आहे ? या विषयी बघणार आहोत शरीरामध्ये वात पित्त आणि कफ हे तीन प्रकारचे दोष असतात आणि हे तीनही प्रकारचे दोष जर सुस्थितीत असतील योग्य प्रमाणात असतील तर आपणास कोणतेही व्याधी होणार नाही परंतु यांच्यात जर काही कमी जास्तपणा झाला तर निश्चितच आपल्याला व्याधीची लक्षणे किंवा व्याधी निर्माण होणारचआयुर्वेद शास्त्रानुसार वातदोष याचा सृष्टीतील वाऱ्याशी
Satish Shindadkar
Aug 146 min read
Cracked Heels in Ayurveda Causes, Symptoms, Treatments, and When to Seek Medical Help
पायाच्या टाचेला म्हणजेच तळपायाला भेगा पडणेनमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण तळपायाला भेगा पडणे ज्याला क्रॅक हिल्स असे म्हणतात त्या विषयी बघणार आहोत आयुर्वेद शास्त्रानुसार वात दोषाच्या वृद्धी मुळे हा आजार होत असतो पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात टाचांना भेगा पडत असतात आयुर्वेदानुसार खूप अधिक प्रमाणात चालणं अन वाणी फिरणे खडबडीत आणि असमान जमिनीवर अधिक प्रमाणात फिरल्यामुळे हा आजार होऊ शकतोआयुर्वेदामध्ये याला पाददारी असं म्हणतात पाद म्हणजे पाय किंवा टाच आणि दा
Satish Shindadkar
Aug 134 min read
Why do digestive disorders occur
पचनाचे विकार का होतात नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण पचनाचे त्रास का होतात आणि ते होऊ नये म्हणून काय करावे ? तसेच आपण आपला आहार विहार कसा ठेवावा जेणे करून आपल्याला पचनाचेच काय तर इतर कोणतेही त्रास होणार नाहीत या विषयी बघणार आहोत साधारणता नैसर्गिक नियम असा आहे की ज्या वेळेला भूक लागेल त्यावेळेला आपण आहार घेतला पाहिजे भूक लागणे ही संवेदना आहे संवेदना आपल्या शरीराच्या नैसर्गिक गरजेसाठी उत्पन्न होत असतात परंतु नेमकं आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने म्हणा किंवा
Satish Shindadkar
Aug 136 min read
Fever symptoms and home remedies
ज्वर ताप लक्षणे आणि घरगुती उपचारनमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण ज्वर म्हणजेच ताप या आजाराची लक्षण आणि त्यांच्यावर घरगुती करण्यात येणाऱ्या पथ्य आणि उपचारांबद्दल बघणार आहोत साधारणतः ताप या आजाराची उपस्थिती आहे अशी दाखवणारी चिन्ह किंवा लक्षण म्हणजे उच्च तपमान डोकेदुखी शरीरातील स्नायूंचे दुखणे डोळ्यांची जळजळ म्हणजेच आग होणे भूक न लागणे जीभ ही कोटेड असणे / कोटेड टंग म्हणजे जिभेवर पांढरा खूप मोठा थर असणे लाळेचे उत्पादन जास्त होणे म्हणजेच मळमळ तसेच जडपणा संपूर्ण शरीरामध्
Satish Shindadkar
Aug 133 min read
Women's health and beauty after forty
चाळीशी नंतर स्त्रियांचे आरोग्य आणि सौंदर्य आपण चाळिशीत आलो आहोत हे न मानणाऱ्या वय लपविणाऱ्या स्त्रियांसाठी मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर हा व्हिडिओ घेऊन आलो आहे आता वय लपवण्याची गरज नाही आपल्याकडे बघून वाटणारच नाही की तुम्ही चाळीशीतील आहात पूर्वी म्हणजे साधारणता 30 ते 40 वर्षांपूर्वी स्त्रियांची लग्न 18 ते 22 वयाच्या दरम्यान होत असत आणि त्यामुळे त्यांची मुले त्यांच्या चाळिशीत ग्रॅज्युएटच्या दरम्याने असत म्हणजे त्यांना 40 शीत मुलांची विशेष कामे करावी लागत नसत पण आजच्या स्थितीच
Satish Shindadkar
Aug 125 min read
Strengthen the knees and joints
गुडघे आणि सांध्यांना आणा बळकटी पूर्वी 60 नंतर वाताचे विकार प्रामुख्याने गुडघेदुखी कंबरदुखी संधिवात आमवात इत्यादी होत असत साठी नंतरचे आरोग्य असे सदर वर्तमान पत्रात चालत असत त्यानंतर काही काळाने पन्नाशीचे नंतरचे आरोग्य असे सदर दिसत असत आणि आता आता वय कमी कमी होऊन चाळीशी नंतरचे आरोग्य इथपर्यंत आलेल आहे म्हणजे गुडघे आणि अन्य सांध्यांचे आजार चाळिशीत सुरू झालेले आहेत किंबहुना अनेकांना ३० नंतर सुद्धा हे आजार किंवा लक्षण दिसू लागलेली आहेत म्हणून मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आजच्या य
Satish Shindadkar
Aug 127 min read
Ayurvedic Causes of Impure Blood and Natural Remedies for Better Health
आयुर्वेदानुसार रक्त अशुध्द होण्याची कारणे नमस्कार मी डॉ सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आयुर्वेदानुसार रक्त अशुद्ध होण्याची कारणे बघणार आहोत त्यासोबतच आपण घरच्या घरी काय करू शकतो किंवा काय पथ्य पाळू शकतो की जेणेकरून रक्त शुद्ध राहील हे आपण बघणार आहोत आयुर्वेदानुसार रक्त हे जीवन सामर्थ्य आणि प्रतिकारशक्तीच कारण आहेजवळपास सर्वच प्राण्यांमध्ये रक्त असते रक्तामुळे आपली प्रतिकार क्षमता उत्तम राहते आपले बल म्हणजे ताकद किंवा शक्ती ही चांगली राहते त्वचेचा वर्ण म्हणजेच त्वचेचा रंग त्वचेची
Satish Shindadkar
Aug 124 min read


Spicy Food Side Effects Acid Reflux Ulcers Burning Sensations and Bone Health
अति तिखट सेवन म्हणजेच सांधेदुखी आणि मणके झिजवणे होय नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण अति तिखट सेवन केल्याच्या दुष्परिणामांना बघणारा आहोत आपणास माहीतच आहे की अति तिखट सेवन केल्यास ऍसिडिटी म्हणजेच अम्लपित्त अल्सर डोकेदुखी पित्ताचे अनेक विकार निर्माण होणे हातापायात जळजळ होणे मुखात / / / घशात / / / पोटात / / / छातीत जळजळ होणे गुद भागाचे विकार होणे जसे मूळव्याध / / / भगंदर / / फिशर इत्यादी सर्वसामान्यत: आपल्याला ह्या आजारा
Satish Shindadkar
Aug 123 min read


Heart Disease and Salt
हृदयविकार आणि मीठ नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - हृदयविकार असणाऱ्यांसाठी तसेच आपल्याला भविष्यामध्ये - - - हृदयविकार होऊ नये यासाठी पाकशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक - - मीठ या बद्दल बघणार आहोत - - -- - मिठा शिवाय कोणतेही अन्नपदार्थ हे बेचव असतात व्यंजनांमध्ये मीठ नसल्यास आपण पदार्थ सेवन करू शकत नाही मीठाचे प्रमाण अधिक झाले तरी देखील आपण असे अन्नपदार्थ सेवन करू शकत नाही म्हणजेच योग्य प्रमाणात मीठ आहारात असल्यास ते पदार्थ चविष्ट होत असतात मिठाचे शास्त्
Satish Shindadkar
Aug 113 min read
Obesity and Dieting
स्थूलता आणि डायटिंग नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - आज आपण स्थूलता असणारे वा नसणारे व्यक्ती वजन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून - - - - - डायटिंग या गोंडस नावाखाली - - - - उपवास या संकल्पने मागे - - - -- - उगाचच धावताना दिसत आहेत म्हणजे - - - - डायटिंग ही जी फॅशन झालेली आहे - - - त्याबद्दल बघणार आहोत स्थूलता म्हणजेच अनावश्यक वाढलेली चरबी कमी करण्यासाठी - - - - - डायटिंग किंवा उपवास सर्रास केला जात आहे अशा प्रकारचे डायटिंग कोणी करावे कोणी करू नये डायटिंगचा स
Satish Shindadkar
Aug 115 min read


Psoriasis: An Ayurvedic Perspective
सोरायसिस आयुर्वेद दृष्टिकोन नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - आज आपण सोरायसिस या त्वचा विकाराच्या संदर्भात बघणार आहोत - - - - - आपल्या शरीराचे संरक्षणात्मक आवरण म्हणजे त्वचा --- आणि या आवरणाद्वारे शरीरातील नको असणारी मलद्रव्य घामावाटे बाहेर टाकली जाऊन --- शरीराचे तापमान योग्य राखण्याचे कार्य त्वचा करत असते सुंदर निरोगी त्वचा आपल्या स्वास्थ्याचा आरसाच असतो आयुर्वेदानुसार त्वचा एकूण सात स्तरांची बनलेली असते आयुर्वेदामध्ये कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार असो त्याला -
Satish Shindadkar
Aug 117 min read
Easy safe delivery in your hands
सुलभ सुरक्षित प्रसूती आपल्या हाती नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - आज आपण सुलभ आणि सुरक्षित प्रसूती ही कशी आपल्या हातात आहे - - - या बद्दल बघणार आहोत परमेश्वराने स्त्रीला दिलेली एक महान देणगी म्हणजे आई होणे हा स्त्री जन्मातील सर्वात सुखद अनुभव असतो गर्भावस्था राहणं संपूर्ण घरामध्ये एक आनंदाचा उत्सव असतो केवळ सासरकडचीच मंडळी नव्हे तर माहेरची मंडळी देखील गर्भिणी अवस्थेचा आनंद उत्सव साजरा करीत असतात सोबत आप्त / / मित्र मैत्रिणी आणि परिचित देखील आपापल्या परीने त्या
Satish Shindadkar
Aug 114 min read
Effective treatment of sciatica in Ayurveda
सायटिका वर आयुर्वेदात प्रभावी उपचार नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - - सायटिका या नावाने सर्वसामान्य जनतेत परिचित असणाऱ्या व्याधी बद्दल माहिती घेणार आहोत - - - -- सायटिका म्हणजे आयुर्वेदात त्याला गृध्रसी किंवा ग्रुध्रसी असे म्हणतात कारण या व्याधीमध्ये आजार ग्रस्त व्यक्ती गिधाडाप्रमाणे - - - एका पायावर जोर देऊन चालतो आपल्या शरीरात जी कमरेच्या मणकें मधून सायटिका नावाची नस यात दाबली जाणे हे प्रमुख कारण असल्याने त्या नसेच्या नावावरून या आजाराला सायटिका हे नाव प
Satish Shindadkar
Aug 116 min read
Mental health and illness
मनाचे समाधान आणि आजार आपणास अनेक वेळा खुपसारे पथ्य पळून देखील आजार होत असतात तेव्हा वैद्यकीय सल्ला घेणे - - - - औषधी घेणे - - - - विविध पथ्य पालन - - - व्यायाम - - - इ. सर्व करून देखील बरे वाटत नसते तेव्हा आपण काय करायला हवे या विषयी बघू या - - - - अनेक वेळा औषध निस्तेज / / नि:ष्प्रभ असतात म्हणजे काम करत नाही आणि त्यात वेळही बराच जातो. मग अशा वेळी औषधी घ्याव्यात अथवा नाही अशा विचार मनात येत असतो आणि नेमक काय कराव हे सुचत नाही - - - - अशा वेळी - - - - त्या दरम्यान - - - आपले
Satish Shindadkar
Aug 113 min read
Attention diabetics!
मधुमेहींनो जरा इकडे लक्ष द्या नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मधुमेही व्यक्तींनी - - - - कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे - - - या विषयी बघणार आहोत - - मधुमेह म्हणजेच डायबिटीस असणाऱ्या रुग्णांनी आपली रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी औषध आणि पथ्य पाळणा गरजेचं तर आहेच परंतु त्या व्यतिरिक्त त्यांनी त्यांचे शारीरिक स्वास्थ्य कसे जपले पाहिजे हे - - - -- बघणार आहोत मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत अधिक रक्तगत शर्करेमुळे मूत्रपिंड म्हणजे किडनी यांना हानी पो
Satish Shindadkar
Aug 115 min read
Fever in children
बालकांमधील ज्वर (ताप) नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - आज आपण लहान मुलांमधील तापाच्या संदर्भात बघणार आहोत वयाची १६ वर्षे पर्यंत दवाखान्यात मुलांना - - - तापासाठी आणण्याचे प्रमाण जास्त असते तर अन्य कारणे अगदीच कमी असतात वैद्यकीय दृष्ट्या ज्वर म्हणजे ताप हा आजार ओळखण्यास सोपा आहे काखेत / / मुखात किंवा गुदात तापमापक यंत्राद्वारे म्हणजे थर्मामीटर द्वारे ताप मोजला जातो गुदा भागात १००.४० f किंवा 38 ० C एवढे तापमान असले म्हणजे ताप हा आजार किंवा अन्य व्याधीचे लक्षण आहे अ
Satish Shindadkar
Aug 115 min read
Prostate Health Explained Signs, Tests and Early Treatment After 40
प्रोस्टेट ग्रंथी नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - - - - प्रोस्टेट ग्रंथी या विषयी बघणार आहोत - - - - - प्रोस्टेट ग्रंथी म्हणजे नेमकं काय असतं तिचे कार्य काय शरीरामध्ये ती कुठे असते आणि कोणत्या वयात या ग्रंथीचा त्रास होतो या विषयी सविस्तर बघणार आहोत पुरुषांना मूत्राशयाच्या पिशवीच्या खाली - - - अक्रोडच्या आकाराची - - - मेदू वड्या सारखी असणारी ही ग्रंथी असते - - - - ज्या मधून लघवीचा मार्ग म्हणजे मूत्रवह नलिका जात असते प्रोस्टेट ह्या ग्रंथीतील स्त्राव हा शुक्
Satish Shindadkar
Aug 114 min read
bottom of page