Obesity and Dieting
स्थूलता आणि डायटिंग
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - आज आपण स्थूलता असणारे वा नसणारे व्यक्ती वजन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून - - - - - डायटिंग या गोंडस नावाखाली - - - - उपवास या संकल्पने मागे - - - -- - उगाचच धावताना दिसत आहेत म्हणजे - - - - डायटिंग ही जी फॅशन झालेली आहे - - - त्याबद्दल बघणार आहोत
स्थूलता म्हणजेच अनावश्यक वाढलेली चरबी कमी करण्यासाठी - - - - - डायटिंग किंवा उपवास सर्रास केला जात आहे
अशा प्रकारचे डायटिंग कोणी करावे
कोणी करू नये
डायटिंगचा स्वरूप कसं असावं
आपल्या प्रकृती अनुसार - - - कशा स्वरूपाचा उपवास आपण करावा
या विषयी बघणार आहोत
आपल्या भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदामध्ये - - - - उपवास ही संकल्पना
अत्यंत शास्त्रशुद्ध आणि तर्क संगत मांडलेली आहे
ही संकल्पना कोणत्याही आजारावर किंवा लक्षणांवर वापरत असताना - - - -
वैद्यकीय सल्ला घेणे तितकेच महत्त्वपूर्ण आहे
सर्व प्रथम आपण स्थूलता म्हणजे नेमकं काय हे बघू या - - --
आयुर्वेदाने स्थूल व्यक्तींची व्याख्या करताना म्हटलेला आहे की - - - -
ज्याला थोड्या श्रमाने देखील श्वास लागतो - - - तो स्थूल आहे
असे लक्षणं कुठल्या तरी दुसऱ्या आजाराच्या थकव्यामुळे देखील आढळू शकते
त्याचा देखील या ठिकाणी विचार होणं गरजेचं आहे
स्थूलता म्हणजे
आपण घेतलेल्या आहारामधून अधिक प्रमाणात चरबी निर्माण होणे
आणि ती चरबी छातीवर / / / पोटावर / // कमरेवर अधिक प्रमाणात निर्माण होते
चरबी शरीरामध्ये वाढायला सुरुवात होते तेव्हाच म्हणजे - - - - योग्य वेळी प्रयत्न केले गेले नाहीत तर स्थूलता अनियंत्रित स्वरूपात वाढत राहते
ही स्थूलता - - - आहार आणि उपवास द्वारे नियंत्रणात आणणे सहज शक्य आहे
उपवास करताना - - - - तळलेले पदार्थ सेवन करणे योग्य नाही तसेच काही व्यक्ती पूर्णतः अन्न आणि पाणी वर्ज्य करतात - - - - - हे देखील शास्त्रशुद्ध नाही
पूर्णपणे आहार बंद करून उपवास केल्यास - - - स्थूलता कमी होऊ शकते हे अर्धेच सत्य मानावे कारण - - -- -
अशा स्वरूपात कडक उपवास करणाऱ्या व्यक्तीने - - - पुन्हा पूर्ववत आहार सुरू केल्यास त्याच्या वजनाची भरपाई अगदी लवकरच भरून निघते
पित्त प्रकृतीच्या व्यक्तींसाठी कडक उपवास कदापि शक्य नाहीत कारण - -- - - -
अशा प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये
अन्य उष्णतेची / / / पित्ताची लक्षण आणि विकार उद्भवू शकतात तसेच
अशा उपवासामुळे दैनंदिन पोषक घटक न मिळाल्यामुळे देखील - - - - आजार निर्माण होऊ शकतात
साधारणतः आपल्या प्रकृतीला अनुसरून - - - - - वैद्यकीय सल्ल्याने स्थूलता कमी करण्यासाठी - - - -
डायटिंग अथवा उपवास ही संकल्पना उपयोगात आणतांना पुढील गोष्टी विचारात घ्याव्यात - - - - - - -
उपवास करीत असताना शक्यतो कच्च्या स्वरूपातील म्हणजेच नैसर्गिक स्वरूपातील आहार अधिक प्रमाणामध्ये असावा जसे - - - -
फळे / / / कच्चा भाजीपाला यांचा आहारात समावेश असावा तसेच
आठवड्यातून एकदा केवळ आणि केवळ फळांचा आहार घ्यावा
उपवासामध्ये - - - पूर्ण आहार वर्ज्य न करता हलका आहार घ्यावा तसेच - -
ज्वारी / / बाजरी // दादरची भाकर आणि फळभाजी
फळभाजी मध्ये - - - कमी मीठ / / / कमी तिखट / // कमी तेल असावं
सकाळी आहार १० वाजेच्या दरम्याने आणि सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान असावा
ज्या व्यक्तींना मधुमेह / / / थायरॉईड इत्यादी आजार आहेत - - -- -
त्यांनी उपवास करताना = पाणी आणि क्षार यांचे संतुलन राहील अशी दक्षता घ्यावी
उन्हाळ्यात उपवास करीत असताना तसेच शारीरिक श्रम अधिक असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे
ज्यांचे वय 40 पेक्षा अधिक आहे अशा व्यक्तीने - - - -
डायटिंग किंवा उपासाच्या मागे धावत असताना वैद्यकीय सल्ला आणि
विशेष काळजी करणं गरजेचं आहे
उपवास किंवा डायटिंग केल्यामुळे स्थूलता निश्चित कमी होणार - - - - असा समज केव्हाही चुकीचा ठरू शकतो म्हणून
आहार नियंत्रणासोबत यथा शक्ती व्यायाम / / / / / वैद्यकीय सल्ला हीच निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे
Obesity and Dieting
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar - - - - today we are going to look at how people with or without obesity, from the perspective of losing weight - - - - - are seen unnecessarily running after the concept of fasting - - - -- - under the cute name of dieting - - - - that is, the fashion of dieting that has become popular - - - we are going to look at that
Dieting or fasting is commonly practiced to reduce the unnecessary excess fat that constitutes obesity - - - - -
Who should do such dieting
Who should not
What should the form of dieting be
According to our constitution - - - what kind of fasting should we undertake
We are going to look at this
In our Indian culture and Ayurveda - - - - the concept of fasting
has been presented in a highly scientific and logical manner
When using this concept for any disease or symptom - - - -
seeking medical advice is equally important
First of all, let us see what exactly obesity is - - --
While defining obese individuals, Ayurveda has said that - - - -
a person who becomes breathless even with slight exertion - - - is obese
Such symptoms can also be seen due to fatigue from some other disease
That also needs to be considered here
Obesity means
producing an excessive amount of fat from the food we consume
and that fat is produced in greater amounts on the chest / / / abdomen / // waist
When fat begins to increase in the body, that is - - - - if efforts are not made at the right time, obesity continues to increase in an uncontrolled manner
This obesity - - - can easily be brought under control through diet and fasting
While fasting - - - - it is not appropriate to consume fried foods, and some people completely abstain from food and water - - - - - this too is not scientifically sound
If one completely stops eating and fasts - - - obesity may decrease - - - this should be considered only half the truth because - - -- -
if a person who undertakes such a strict fast - - - resumes their previous diet, the weight they lost is regained very quickly
Strict fasting is never possible for people with a pitta constitution because - -- - - -
in people with such a constitution
other heat-related / / / pitta-related symptoms and disorders may arise, as well as
because such fasting can result in not receiving daily nutrients - - - - diseases may also develop
Generally, according to our constitution - - - - - with medical advice, for reducing obesity - - - -
when putting the concept of dieting or fasting into practice, the following things should be considered - - - - - - -
While fasting, as far as possible, the diet should contain more food in its raw form, that is, in its natural form, such as - - - -
fruits / / / raw vegetables should be included in the diet, and
once a week, one should consume only and only fruits
During fasting - - - instead of completely avoiding food, one should have a light diet, as well as - -
sorghum / / pearl millet // dadar bhakri and fruit vegetables
in the fruit vegetables - - - there should be less salt / / / less spice / // less oil
The morning meal should be around 10 o'clock and the evening meal should be around 6 o'clock
People who have diabetes / / / thyroid and other diseases - - -- -
while fasting, they should take care to maintain the balance of water and electrolytes
It is necessary to take special care while fasting in summer, as well as for people who engage in more physical exertion
People whose age is more than 40 - - - -
while running after dieting or fasting, medical advice and
taking special care is necessary
The belief that obesity will definitely decrease because of fasting or dieting - - - - can always prove to be wrong, therefore
along with dietary control, exercise according to one's capacity / / / / / medical advice is the key to staying healthy


Comments