Fever symptoms and home remedies
ज्वर ताप लक्षणे आणि घरगुती उपचारनमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण
ज्वर म्हणजेच ताप या आजाराची लक्षण आणि त्यांच्यावर घरगुती करण्यात येणाऱ्या पथ्य आणि उपचारांबद्दल बघणार आहोत
साधारणतः ताप या आजाराची उपस्थिती आहे
अशी दाखवणारी चिन्ह किंवा लक्षण म्हणजे
उच्च तपमान
डोकेदुखी
शरीरातील स्नायूंचे दुखणे
डोळ्यांची जळजळ म्हणजेच आग होणे
भूक न लागणे
जीभ ही कोटेड असणे / कोटेड टंग म्हणजे जिभेवर
पांढरा खूप मोठा थर असणे
लाळेचे उत्पादन जास्त होणे म्हणजेच मळमळ तसेच
जडपणा
संपूर्ण शरीरामध्ये जडपणा वाटणे इत्यादी
लक्षणं असतात तसेच
अंग मोडून घ्यावेसे वाटणे
अंग दाबून घ्यावेसे वाटणे इत्यादी देखील लक्षण असतात
अनेक आजारांमध्ये लक्षण स्वरूपात देखील
ताप असतो, जसे
bronchitis कावीळ क्षयरोग मलेरिया गोवर infections इत्यादी अनेक
प्रकारचे आजार आहेत की ज्यामुळे त्यांच्या
लक्षणांमध्ये ज्वर // ताप हे लक्षण निर्माण होत असते
याच्यामध्ये प्रामुख्याने हलका घाम येईल अशा
पद्धतीने जर आपण व्यवस्था केली तर
ताप उतरण्यास मदत होते
ब्लँकेट ने झाकलेल्या पलंगावर दहा ते वीस मिनिटे झोपल्याने देखील
हा अशा स्वरूपाचा घाम येऊ शकतो तसेच
आहारातून सूप पिणे
घाटा / / / / / ज्वारीचा घाटा किंवा एखादं गरम द्रव
किंवा गरम पाणी
गवती चहा
पिऊन देखील अशा प्रकारचा घाम आपल्याला येऊ शकतोआहाराच्या बाबतीत पचायला हलका असा आहार
उकळलेल्या / / // वाफवलेल्या भाज्या
भाज्यांचे सूप
फळ आणि फळांचे रस
गाईचे दूध त्याचप्रमाणे
मुगाची पातळ खिचडी इत्यादी घेतल्यास उत्तम
पचायला जड असणारे कोणतेही अन्न / / / आहार
घेऊ नये
तळलेले पदार्थ
फास्टफूड
मांसाहार आणि कच्चे पदार्थ पूर्णतः वर्ज्य करावेत
रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी तसेच
अति थंड पदार्थ
अति उष्ण पदार्थ
अति थंड हवेत जाणे
अति उष्णतेत जाणे
परिश्रम
व्यायाम
मानसिक ताणतणाव
या गोष्टी टाळाव्यातशक्य तितक्या लवकर वैद्यकीय सल्ला घ्यावा
वैद्यकीय सल्ल्या खेरीज ताप घालविण्याचा विचार धोकादायक असतो.
Fever symptoms and home remedies
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to look at the symptoms of fever, that is, jvara, and the dietary precautions and home remedies to be followed for them.
Generally, the signs or symptoms indicating the presence of fever are
high temperature
headache
body muscle pain
burning or irritation in the eyes
loss of appetite
the tongue being coated / coated tongue, meaning there is
a very thick white coating on the tongue
increased saliva production, that is, nausea as well as
heaviness
a feeling of heaviness throughout the body, etc.
These are the symptoms, as well as
feeling like having the body massaged
feeling like having pressure applied to the body, etc., are also symptoms.
In many diseases, fever is also present as a symptom,
such as
bronchitis jaundice tuberculosis malaria measles infections, etc. There are many
types of diseases that cause
fever // temperature to occur as a symptom
In this, primarily, if we make arrangements in such a way that
a mild sweat is produced,
it helps to reduce the fever.
Even lying on a bed covered with a blanket for ten to twenty minutes
can produce this kind of sweat, as well as
drinking soup as part of the diet
ghata / / / / / sorghum ghata or some hot liquid
or hot water
herbal tea
can also produce this kind of sweat.
Regarding diet, food that is easy to digest
boiled / / // steamed vegetables
vegetable soup
fruits and fruit juices
cow's milk, similarly
thin moong-dal khichdi, etc., are best to take.
Any food / / / diet that is difficult to digest
should not be consumed.
Fried foods
fast food
non-vegetarian food and raw foods should be completely avoided.
The patient should take adequate rest, as well as
very cold foods
very hot foods
going into excessively cold weather
going into excessive heat
exertion
exercise
mental stress
These things should be avoided.
Medical advice should be sought as early as possible.
Trying to reduce a fever without medical advice is dangerous.


Comments