Prostate Health Explained Signs, Tests and Early Treatment After 40
प्रोस्टेट ग्रंथी
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - - - - प्रोस्टेट ग्रंथी या विषयी बघणार आहोत - - - - -
प्रोस्टेट ग्रंथी म्हणजे नेमकं काय असतं
तिचे कार्य काय
शरीरामध्ये ती कुठे असते आणि
कोणत्या वयात या ग्रंथीचा त्रास होतो
या विषयी सविस्तर बघणार आहोत
पुरुषांना मूत्राशयाच्या पिशवीच्या खाली - - - अक्रोडच्या आकाराची - - - मेदू वड्या सारखी असणारी ही ग्रंथी असते - - - - ज्या मधून लघवीचा मार्ग म्हणजे
मूत्रवह नलिका जात असते
प्रोस्टेट ह्या ग्रंथीतील स्त्राव हा शुक्र जंतूंना पोषक असतो आणि
तेवढेच या ग्रंथीचे प्रमुख कार्य आहे
केवळ आणि केवळ पुरुषांमध्ये असणारी ही ग्रंथी अंदाजे
35 ते 40 वर्षानंतर वाढायला लागते
प्रत्येक व्यक्ती परत्वे ह्या ग्रंथीचे वाढण्याचे वेग भिन्न भिन्न असू शकतात
साधारणतः सोनोग्राफी करून - - - - ही ग्रंथी किती वाढली आहे - - - - - - त्याचा अंदाज आपण घेऊ शकतो
अनेक वेळेला वय वर्ष 50 नंतर - - - - रात्री २ ते ३ वेळेला लघवीला उठणे - - - - हा वयाचा परिणाम आहे - - - - असे अनेक जण समजतात परंतु - - - -
असे प्रोस्टेट मुळे देखील होऊ शकते
प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे - - - - लघवीचा मार्ग अवरोध होतो यामुळे
लघवी लागल्यानंतर - - - लघवीला सुरुवात होण्यास वेळ लागणे
लघवीची धार कमी होणे आणि
लघवी झाल्यानंतर थेंब थेंब गळणे
ही लक्षणे निर्माण होतात
काही वेळा लघवीचा मार्ग अरुंद झाल्यामुळे - - - -
मूत्राशयाच्या स्नायूंना जास्त जोर करून लघवी करावी लागते यामुळे
वारंवार लघवी करणे
घाईची लघवी लागणे व
रात्री अनेक वेळेला लघवीला जावे लागणे हि लक्षणे दिसतात
प्रोस्टेटचा त्रास असतांना - - - वेळेवर उपचार केले नाही तर
मूत्राशयामध्ये लघवी साठवून राहते
मुतखडा होऊ शकतो किंवा
लघवीतून रक्त देखील जाऊ शकते - - - क्वचित प्रसंगी
किडनीला सूज देखील येते
काही व्यक्तींना प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग म्हणजे कॅन्सर देखील होऊ शकतो
प्रोस्टेट ग्रंथी वाढणे ही प्रक्रिया क्वचित
30 ते 40 वर्षे वयो गटातील व्यक्तींना होऊ शकते त्यानंतर साधारणतः
40 ते 50 वयोगट आणि पुढे
50 ते 60 वयोगट या मध्ये थोडे थोडे प्रमाण वाढत असते
वय वर्ष ६० पेक्षा अधिक असल्यास अनेकांना हा त्रास होत असल्यामुळे त्यांनी काही तपासण्या करून घ्याव्या
त्यात प्रामुख्याने सोनोग्राफी
युरीन फ्लो मीटर द्वारे लघवीची धार किती सेकंदात किती मिलिलीटर पडते हे बघणे गरजेचे असते तसेच
प्रोस्टेट कॅन्सर साठी PSA नावाची टेस्ट करून घ्यावी
प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास होत असल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन
औषधोपचार सुरू करून घ्यावा यामुळे
प्रोस्टेट ग्रंथी आकुंचन पावते आणि शस्त्रक्रिया कदाचित काही वर्षांसाठी लांबविता येऊ शकते
प्रोस्टेट ग्रंथीच्या संदर्भात औषधोपचार आणि शस्त्रक्रिया हे दोन चिकित्सेचे प्रकार वापरले जातात
हे दोन्ही प्रकार योग्य वेळेत वैद्यकीय सल्ला घेऊन केल्यास निश्चित प्रोस्टेटच्या त्रासापासून आपण दूर राहू शकतो
तरुण वयात शस्त्र कर्म टाळण्याकडे डॉक्टरांचा कल असतो त्यामुळे
थोडा त्रास होत असेल तरी देखील त्यात - - - वैद्यकीय सल्ला घेऊन औषधोपचार करून घ्यावा.
Prostate Health Explained Signs, Tests and Early Treatment After 40
Prostate problems often start quietly. A slower urine stream, frequent night-time urination, or a feeling that the bladder has not fully emptied may seem minor, but these signs should not be ignored after 40.
The prostate is a small gland in the male reproductive system. Its main function is to produce fluid that forms part of semen. This fluid helps nourish and carry sperm. The prostate also surrounds the urethra, the tube that carries urine from the bladder out through the penis.
Where the prostate is located and how big it is
The prostate sits below the urinary bladder and in front of the rectum. In younger adult men, it is usually about the size of a walnut. Its size can increase with age, especially after 35 to 40 years.
This growth is common and is often called benign prostatic enlargement or benign prostatic hyperplasia. “Benign” means it is not cancer, but it can still cause troublesome symptoms.
Common symptoms of prostate enlargement
As the prostate grows, it can press on the urethra and affect urine flow. Common symptoms include:
Difficulty starting urination
Weak or interrupted urine stream
Frequent urination, especially at night
Sudden urge to urinate
Dribbling after urination
Feeling that the bladder is not empty
Pain or burning while passing urine
These symptoms can also occur due to infection, bladder issues, or other conditions. A medical assessment helps identify the cause.
Tests that help assess prostate health
Doctors may recommend a physical examination and tests based on symptoms. Common diagnostic methods include ultrasound, which can assess prostate size and bladder emptying, and a PSA blood test, which measures prostate-specific antigen.
PSA levels can rise due to enlargement, infection, inflammation, or prostate cancer. It is not a cancer test by itself, but it helps guide further evaluation.
Why early treatment matters
Timely consultation can prevent complications such as repeated urinary infections, bladder stones, urinary retention, and kidney strain. Treatment may include lifestyle changes, medicines to relax or shrink the prostate, or procedures if symptoms are severe.
Frequently Asked Questions
Is prostate enlargement the same as cancer?
No. Prostate enlargement is usually benign, but symptoms should still be checked.
When should prostate screening begin?
Many men discuss prostate health with a doctor after 40, especially if they have symptoms or a family history.
Can lifestyle changes help?
Yes. Reducing evening fluids, limiting alcohol and caffeine, and treating constipation may ease symptoms.
Is a PSA test always needed?
Not always. A doctor decides based on age, symptoms, examination, and risk factors.
This article is for general information only. Persistent urinary symptoms, pain, blood in urine, or sudden inability to pass urine need prompt medical care. Early evaluation gives the best chance of simple treatment and fewer complications.


Comments