Fever in children
बालकांमधील ज्वर (ताप)
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - आज आपण लहान मुलांमधील तापाच्या संदर्भात बघणार आहोत
वयाची १६ वर्षे पर्यंत दवाखान्यात मुलांना - - - तापासाठी आणण्याचे प्रमाण जास्त असते तर अन्य कारणे अगदीच कमी असतात
वैद्यकीय दृष्ट्या ज्वर म्हणजे ताप हा आजार ओळखण्यास सोपा आहे
काखेत / / मुखात किंवा गुदात तापमापक यंत्राद्वारे म्हणजे थर्मामीटर द्वारे
ताप मोजला जातो
गुदा भागात १००.४० f किंवा 38 ० C एवढे तापमान असले म्हणजे
ताप हा आजार किंवा अन्य व्याधीचे लक्षण आहे असे समजावे.
ज्वर हा आजार तसा घातक नाही पण
१०७ ० f म्हणजेच 41.6 ० C पर्यंत तपमान गेल्यास प्राण्यास घातक ठरू शकतो
एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण स्वरूपात किंवा जिवाणू संक्रमणाचे
द्योतक म्हणून ताप येत असतो
जिवाणू संक्रमणाच्या व्यतिरिक्त देखील अन्य अनेक कारणे आहेत की जे
ताप उत्पन्न करू शकतात जसे - - - बॅक्टेरियल इन्फेक्शन
व्हायरल इन्फेक्शन
चुकीचा औषधोपचार
उष्णतेचा त्रास इत्यादी
तापाचे चिन्ह आणि लक्षण ही अगदी स्पष्ट दिसू शकतात
एका वर्षाच्या आतील बालकात - - चिडचिडेपणा - -- शुल्लक कारणांनी क्रोधीत होणे
सुस्तावणे
स्थिर किंवा शांत राहणे
स्पर्श कोमट किंवा गरम लागणे
नेहमीप्रमाणे आहार न घेणे रडणे
श्वासोश्वास - - वरच्यावर जोराने घेणे
जेवणाच्या आणि झोपेच्या सवयी बदलणे इत्यादी
थोडी मोठी बालकं जी बोलू शकतात - - - ती सांगतात डोके दुखत आहे
संपूर्ण शरीर दुखत आहे
झोपायला त्रास होतोय किंवा गुंगी येत आहे तसेच
भूक लागत नाही
गरम वाटत आहे इत्यादी
तापात घरी घ्यायची काळजी म्हणजे
शरीराचे तापमान कमी करणे
जलाल्पता म्हणजे डीहायड्रेशन होऊ देऊ नये आणि
अन्य प्राण घातक आजार होऊ नये म्हणून घरच्या घरी
साधारणतः पुढील तीन उद्दिष्टे ठेवून चिकित्सा सुरू करावी
पहिल्या उद्दिष्टात कोणत्याही परिस्थितीत शरीराचे तपमान
102० f किंवा 38.9० C एवढे करण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी
थंड पाण्याच्या घड्या संपूर्ण शरीरावर विशेषतः
पोटावर / / / बेंबीवर ठेवाव्यात
थंड पाणी म्हणजे ह्या ठिकाणी वातावरणातील तापमानाचे पाणी म्हणजेच रूम टेंपरेचर असणारे थंड पाणी अपेक्षित आहे किंवा
अति लहान मुलं असल्यास अल्प कोमट पाणी उत्तम असते
शरीराचे तापमान शक्यतो गुदाया अवयवात
डिजिटल थर्मामीटर द्वारे मोजावे
कोणतेही औषधी वैद्यकीय सल्ल्याखेरीज देऊ नये अन्यथा
अतिप्रमाणामुळे अथवा अन्य कारणांनी यकृताचे विकार म्हणजे
लिव्हर फेल्युअर होऊ शकते
अगदी हिवाळा असला तरी देखील बालकाला तापात - - - सुती आणि सैल कपडे घालावेत
ताप कमी होण्यासाठी
अल्कोहोलचा वापर मसाज म्हणून करणे गैर आहे आणि
ते मुलांसाठी एक प्रकारचे विष आहे
दुसरे उद्दिष्ट बालकात डीहायड्रेशन होऊ नये असे असावे
तापात त्वचा आणि फुफुसांद्वारे शरीरातील पाणी कमी होत असते त्यामुळे
लहान मुलांना पातळ पदार्थ द्यावेत शक्यतो
साधे पाणी देण्याची टाळावे तर
गुलकोजचे पाणी
साखर मीठ टाकलेले पाणी द्यावेत
शक्यतो चहा कॉफी सारखे पदार्थ देऊ नयेत कारण या पदार्थांमुळे
लघवीद्वारे शरीरातून पाणी बाहेर टाकले जाते.
साधारणत: दर ४ तासाला फिक्कट पिवळी लघवी झाल्यास
बाळाच्या शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य आहे असे समजावे
तिसरे उद्दिष्ट म्हणजे
बाळाला दिसणारी लक्षणे सूक्ष्मतेने तपासून ते दुसऱ्या गंभीर आजाराकडे तर वळत नाही ना ??? हे बघावे
तापावर बारीक नजर ठेवून आवश्यकतेनुसार
वैद्यकीय मदत जरूर घ्यावी
लहान बालकांना कशामुळे ताप आला आहे ??? याचे कारण म्हणजेच निदान
अनेक वेळेला डॉक्टरांना देखील लगेच अचूकपणे सांगता येऊ शकत नाही त्यामुळे
तसा धीर ठेवावा आणि वैद्यकीय सल्ल्यानुसारच उपचार सुरू ठेवावा
श्वसन वह संस्थेला व्हायरल इन्फेक्शन झाल्याने ताप येण्याचे
प्रमाण लहान मुलांमध्ये प्रामुख्याने आढळते यावर
अँटिबायोटिक्स उपयुक्त नसतात त्यामुळे घरच्या घरी औषधोपचार करू नये
मूत्रमार्गात
घशात
नाकात
त्वचेला
आतड्यात
कानात इत्यादी ठिकाणी जंतू संक्रमण - - - बॅक्टेरल इन्फेक्शन असल्यास
अँटिबायोटिक्स चा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने करता येऊ शकतो.
डीहायड्रेशन झाल्यास गरजेनुसार सलाईन देता येते तसेच
गरजेनुसार रक्त लघवीच्या तपासण्या करून घ्याव्यात
छातीत कफ अधिक असल्यास श्वासोश्वासाचा त्रास होत असल्यास
छातीचा एक्स-रे काढून - - निमोनिया इत्यादी आजारांची पडताळणी करून घ्यावीमेंदू ज्वराच्या शंकेसाठी
पाठीच्या मणक्यातून पाणी काढून तपासणी केली जाते
वैद्यकीय चिकित्सा सुरू असताना देखील तापाच्या तीव्रतेवर पूर्ण लक्ष ठेवावे
ताप आणि अन्य लक्षण पूर्ण नियंत्रणात आल्यानंतर तसेच
औषधांचा योग्य कालावधी पूर्ण झाल्यानंतर देखील काही दिवस
आहारात द्रव आहाराचे प्रमाण अधिक ठेवावे
साधारणतः ताप आणि लक्षणे पूर्ण बरे झाल्यानंतर देखील
३ ते ७ दिवस थकवा शिल्लक राहतो
त्या दृष्टीने आवश्यक ती पथ्य पाळावीत
Fever in children
Hello I am Doctor Satish Vasant Shindadkar --- Today we are going to look at the context of fever in children.Children up to the age of 16 are more likely to be brought to the hospital for fever, while other causes are much less commonMedically, fever is a disease that is easy to identify.in the mouth or anus by means of a thermometerThe temperature is measuredA temperature of 100.40 ° F or 38.0 ° C in the rectumA fever is a symptom of an illness or disease.Fever is not a dangerous disease.Temperatures up to 107.0 F (41.6.0 C) can be dangerous for animals.as a symptom of a serious illness or bacterial infectionFever as a symptomIn addition to bacterial infection, there are many other causes thatIt can cause infections such as bacterialViral infectionWrong medicationthe heat, etc.The signs and symptoms of the disease can be quite obvious.Irritability in a child under one year - getting angry for silly reasonsrelaxingStaying still or calmFeeling hot or coldCrying when not eating as usualInhale - take a deep breathChanges in eating and sleeping habitsLittle older kids who can talk -- they say they have a headache.The whole body aches.Difficulty falling asleep or staying asleepYou're not hungryfeeling hot, etc.Taking care of the temperature at homeReduces body temperatureIt should not cause dehydration andat home to prevent other diseases.Treatment should begin with the following three goals:Body temperature in any case in the first goalTry it at 1020F or 38.90 C.Cold water clock on the whole body, in particularKeep on stomach / / /Cold water means the water of atmospheric temperature i.e. cold water of room temperature is required in this place orWarm water is best for small children.Body temperature in the rectumMeasuring with a digital thermometerDo not take any medicine without a doctor's prescriptionLiver disease due to overeating or other causes.Liver failure can occurEven if it is winter, the child should be given warm and loose clothes.To reduce the temperatureThe use of alcohol as a massage is contraindicated andIt is a kind of poison for childrenThe second goal should be to prevent dehydration in the childIn fever, the body loses water through the skin and lungs.You can give soft drinks to children.Avoid drinking plain waterGulkose waterDrink water with saltPreferably do not give foods such as tea or coffee, because these foodsWater is removed from the body through the urethra.Bloating usually occurs every 4 hours.Ensure the right amount of water in the baby's body.The third objective is toIf the symptoms seen in the child are not checked minutely then it does not turn into another serious disease. ? ? See thisKeep a close eye on the temperature as needed.Seek medical helpWhy does the child have a fever? ? ? This is because the diagnosisSometimes doctors can't tell you exactly.Be patient and follow your doctor's advice.Fever due to viral infection of respiratory tractIt is mainly found in young childrenAntibiotics are not effective and should not be taken at home.in the urethrain the throatin the noseskinin the gutBacterial infection in the ear, etc.Antibiotics can be prescribed by a doctor.In case of dehydration, saline can be given as per requirement.Blood tests should be done as needed.If you have chest pain or difficulty breathingAn X-ray of the chest should be done to check for pneumonia, etc.For suspected brain feverThe examination is performed by removing water from the spinal cord.Keep a close watch on the intensity of fever even while undergoing medical treatment.Fever and other symptoms are under control.A few days after the completion of the drugInclude more fluids in your dietFever and symptoms usually resolve after treatment.Tired for 3 to 7 days.Follow the necessary steps


Comments