Strong Wind and Joint Pain
वाहता तीव्र वारा आणि सांधे दुखी
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण
वाहता तीव्र वारा आणि सांधेदुखी
सांध्यांचे विकार
यांचा काय संबंध आहे ? या विषयी बघणार आहोत
शरीरामध्ये वात पित्त आणि कफ हे तीन प्रकारचे दोष असतात आणि
हे तीनही प्रकारचे दोष जर सुस्थितीत असतील
योग्य प्रमाणात असतील तर
आपणास कोणतेही व्याधी होणार नाही परंतु
यांच्यात जर काही कमी जास्तपणा झाला तर
निश्चितच आपल्याला व्याधीची लक्षणे किंवा
व्याधी निर्माण होणारचआयुर्वेद शास्त्रानुसार वातदोष याचा सृष्टीतील
वाऱ्याशी संबंध जोडला गेला आहेआयुर्वेदामध्ये एक श्लोक आलेला आहे त्यात म्हटलेलं आहे
पित्त पंगू कफो पंगू पंगो मलधातव:म्हणजे शरीरातील पित्त दोष
कफदोष हे पंगू आहेत
पांगळे आहेत
त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वायुच नेऊ शकतो म्हणजे
जसे सृष्टीमध्ये वायू असतो आणि तो वायू
अग्नीला म्हणा किंवा ढगांना म्हणजेच पाण्याला
दुसरीकडे घेऊन जात असतो ते स्वतःहून
जाऊ शकत नाही त्याला कारण भूत हा वाराच असतो
त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये देखील वात हाच
प्रमुख आहे
जो इतर कोणतेही लक्षण निर्माण करण्यासाठी
इतर दोषांची लक्षणे निर्माण करण्यासाठी प्रमुख आहेवातदोष सर्वसांध्यांमध्ये असतो
हालचाल करणे
हा वाताचा एक महत्त्वाचा गुण आहे म्हणून
शरीर अवयवातील सर्व हालचालींना तोच जबाबदार असतो
सांध्यांमध्ये निर्माण होणाऱ्या आजारांना अथवा
आजारांच्या लक्षणांना देखील वात दोषच
कारणीभूत असतो
वेदना हे वाताचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण असून
कोणत्याही आजारातील दुखणे म्हणजेच
निश्चितच त्या ठिकाणी वातदोष वाढलेला असणे किंवा
वातदोषामध्ये काहीतरी गडबड झालेली असणे
हे निश्चितच असतेवात हा गुणाने रुक्ष म्हणजे कोरडा आहे त्यामुळे
शरीराच्या कोणत्याही भागांमध्ये रुक्षता
कोरडेपणा येणं हे देखील वातदोष वाढल्याचीच लक्षणे असतात
उदाहरणार्थ त्वचा जर कोरडी पडलेली असेल तर
त्यात देखील वात दोषच सहभागी असतो जसं
आपण कुठेही बघितलं की ज्या ठिकाणी पाणी आहे आणि
सतत वारा वाहत असेल तर तिथलं पाणी सुकून जातं
तिथल भाग कोरडा होतो त्याच पद्धतीने
आपल्या शरीरामध्ये देखील वात दोष वाढलेल्या असेल तर
त्या ठिकाणी कोरडेपणा निर्माण होतो आणि असा हा कोरडेपणा
त्वचेवर
सांध्यांच्या ठिकाणी
दोन सांध्यांमध्ये असणाऱ्या स्निग्धतेला कमी करून
त्या ठिकाणी सांध्यांमध्ये आवाज निर्माण जो होतो
तो कोरडेपणानेच निर्माण झालेला असतो म्हणजे
ज्या ज्या ठिकाणी रुक्षता कोरडेपणा येत असते
त्या त्या ठिकाणी वातदोषाचा संबंध असतो म्हणून
ज्या ज्या ठिकाणी रुक्षता म्हणजे कोरडेपणा आणि वेदना असतात
त्या त्या ठिकाणी वातदोषच कारणीभूत असतो
आता हा वातदोष जसा शरीरामध्ये वाढतो
त्यात आहारातील कारणांना
आपल्याला माहितीच आहे की जी आहार द्रव्य आहेत की
जी कोरडी आहेत रुक्ष आहेत
पचायला अगदी हलकी आहेत
जे खूप काळासाठी लंघन म्हणजे उपवास करत असतात
त्यांच्यामध्ये देखील वात दोष वाढतो आणि
अन्यवात दोषांच्या विकारांच्या संदर्भात
आपण माझ्या अन्य youtube चैनल मध्ये बघितलेला आहे परंतु
आजचा आपला जो विषय आहे की ज्यामध्ये आपण
सृष्टीतील वारा आपल्या शरीरात कसा वातदोष वाढवू शकतो जसे
आपण जर रोज प्रवास करीत असाल
प्रामुख्याने दुचाकी वाहनांवरून जर प्रवास करीत असाल तर
वाहत्या आणि तीव्र वाऱ्याचा संपर्क आपल्याला येत असतो आणि
अशा वाहत्या वाऱ्याच्या संपर्कामुळे सुद्धा
शरीरामध्ये वातदोष वाढवू शकतो तसेच
दुचाकी व्यतिरिक्त आपण फोर व्हीलर किंवा एसटी बस
किंवा रेल्वेने प्रवास करीत असू आणि जर
आपण खिडकीजवळ बसून तीव्र वारा आपल्या शरीरावर
आपल्या चेहऱ्यावर येत असेल तर
आपल्याला आपल्या शरीरामध्ये वात दोष वाढल्याशिवाय राहणार नाही
त्याच पद्धतीने आपण घरामध्ये जरी राहत असू आणि
डायरेक्ट फॅन चा तीव्र वारा
आपल्या शरीराच्या संपर्कात येत असेल तेव्हा देखील
आपण त्या ज्या शरीर अवयवाशी तीव्र वाऱ्याचा
ज्या ज्या शरीर अवयवाशी संबंध येईल
त्या त्या संबंधित अवयव किंवा अंगाच्या संबंधित
त्वचा
स्नायू
सांधे
हाड यांच्यावर त्याचा परिणाम होऊन त्यांच्या हालचालींवर
निर्बंध येतात
वात दोष त्या ठिकाणी वाढतो आणि वेदनादेखील निर्माण
होतात
अशा या सगळ्या गोष्टी लगेच होत नसतात तर
त्यांना काही निश्चित काळ लागतो
ह्या गोष्टी अगदी हळूहळू होत असतात आणि
असा हा असंतुलित वात
शरीराच्या मध्ये अनेक वाताची लक्षणे निर्माण करून
संधिवात
आमवात
वातरक्त इत्यादी अनेक प्रकारचे सांध्यांचे
विकार निर्माण होत असतात त्यामुळे
जे लोक सातत्याने प्रवास करत असतात
त्यांनी आठवड्यातून एकदा तरी संपूर्ण शरीराचं तेल अभ्यंग म्हणजेच तेलाची मालिश वैद्यकीय सल्ल्याने
प्रकृती नुसार तेलाचा वापर करून घ्यावी तसेच
जे व्यक्ती FAN तीव्र वारा डायरेक्ट घेत असतात त्यांनी असे टाळावे आणि वारा डायरेक्ट आपल्या अंगावर न येता
बाजूने फिरून येईल आणि तो तीव्र नसेल
अशी काळजी घ्यावी
जर या पद्धतीची वाऱ्याच्या संदर्भातील काळजी घेतली तर
निश्चितच सांध्यांचे विकार टाळता येऊ शकतात
Strong Wind and Joint Pain
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to look at
strong, blowing wind and joint pain
joint disorders
what is the relationship between these ?
According to Ayurveda, there are three types of doshas in the body: Vata, Pitta and Kapha, and
if all three types of doshas are in a balanced state
and are present in the proper proportion, then
we will not suffer from any disease, but
if there is any deficiency or excess among them, then
certainly symptoms of disease or
disease itself will develop
According to Ayurveda, Vata dosha is associated with
wind in nature
There is a verse in Ayurveda which says
Pitta pangu kapho pangu pango maladhatava:
meaning the Pitta dosha in the body
and Kapha dosha are lame
they are immobile
only Vayu can carry them from one place to another, meaning
just as there is wind in nature and that wind
carries fire or clouds, that is, water,
from one place to another, they cannot
move on their own, the elemental cause is the wind
in the same way, in our body too, Vata is
the principal factor
which is responsible for producing
the symptoms of other doshas
Vata dosha is present in all the joints
movement
is an important quality of Vata, therefore
it is responsible for all movements of the body's organs
Vata dosha itself is also
responsible for diseases that develop in the joints or
the symptoms of those diseases
Pain is a characteristic symptom of Vata, and
pain in any disease means that
certainly Vata dosha has increased at that site or
there is definitely some disturbance in Vata dosha
Vata is dry by nature, therefore
dryness in any part of the body
is also a symptom of increased Vata dosha
For example, if the skin is dry, then
Vata dosha is also involved in it, just as
wherever we look, if there is water and
a strong wind is continuously blowing, the water there dries up
and that area becomes dry, in the same way
if Vata dosha increases in our body, then
dryness develops at that place, and such dryness
on the skin
at the joints
reduces the lubrication between two joints
and the sound that develops in the joints at that place
is caused by dryness itself, meaning
wherever dryness occurs
there is an association with Vata dosha, therefore
wherever there is dryness and pain
Vata dosha itself is responsible
Now, as this Vata dosha increases in the body,
dietary factors also contribute
we already know that the foods
that are dry
and very light to digest
and those who practice prolonged langhana, that is fasting,
also develop increased Vata dosha, and
regarding other disorders of Vata dosha
we have discussed them on my other YouTube channel, but
today our topic is how
wind in nature can increase Vata dosha in our body, for example
if you travel every day
especially if you travel on two-wheelers
you are exposed to strong, blowing wind, and
such exposure to blowing wind can also
increase Vata dosha in the body, likewise
apart from two-wheelers, if we travel by a four-wheeler or ST bus
or by train, and if
we sit near the window and strong wind comes onto our body
and onto our face, then
Vata dosha in our body will inevitably increase
In the same way, even if we are staying at home and
strong wind directly from a FAN
comes into contact with our body, then too
whichever body part comes into contact with strong wind
and whichever body part is exposed to it
the corresponding organ or body part's
skin
muscles
joints
bones are affected, and their movements become
restricted
Vata dosha increases at that site
and pain is also produced
All these things do not happen immediately, but
they take some definite amount of time
these things happen very gradually, and
such imbalanced Vata
produces many symptoms of Vata in the body, causing
Sandhivata
Amavata
Vatarakta and many other types of joint
disorders to develop, therefore
people who travel continuously
should have a full-body oil abhyanga, that is, an oil massage, at least once a week, under medical advice, using oil according to their
constitution, and also
those individuals who directly take strong wind from a FAN should avoid this, and instead ensure that the wind does not come directly onto their body but
comes after circulating from the side and is not strong
such care should be taken
If precautions regarding wind are taken in this manner,
joint disorders can certainly be prevented



Comments