top of page
logo.png

Effective treatment of sciatica in Ayurveda

Writer: Satish Shindadkar
Satish Shindadkar
Aug 11
6 min read

सायटिका वर आयुर्वेदात प्रभावी उपचार

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - -   सायटिका या नावाने सर्वसामान्य जनतेत परिचित असणाऱ्या व्याधी बद्दल माहिती घेणार आहोत - - - --

सायटिका म्हणजे आयुर्वेदात त्याला

गृध्रसी किंवा ग्रुध्रसी असे म्हणतात कारण

या व्याधीमध्ये आजार ग्रस्त व्यक्ती गिधाडाप्रमाणे - - - एका पायावर जोर देऊन चालतो आपल्या शरीरात जी कमरेच्या मणकें मधून

सायटिका नावाची नस यात दाबली जाणे हे प्रमुख कारण असल्याने

त्या नसेच्या नावावरून या आजाराला सायटिका हे नाव पडले आहे

सायटिकेत लक्षणं म्हणजे वेदना ह्या कमरेपासून सुरू होऊन

मांडी / / / गुडघा / / / पोटरी / /  घोटा / /  तळपायाची टाच इथ पर्यंत

मागच्या बाजूने जात असतात म्हणजे

वेदनावरून खालच्या बाजूला जात असतात तसेच

सोबत कमरेपासून पायाला मुंग्या येणे

पाय जड वाटणे त्यात

सुई टोचल्याप्रमाणे वेदना होणे 

अशी लक्षणे दिसतात

व्याधीची तीव्रता अधिक झाल्यास

चालताना पायातील चप्पल निघून जाते किंवा

चालताना तोल देखील जाऊ शकतो

काही व्यक्तींना पाय पूर्णतः जमिनीवर टेकवता येत नाहीत 

काही व्यक्तींना तीव्र वेदना असतात

याच्या प्रमुख कारणांचा विचार केल्यास

प्रामुख्याने शरीरात वातदोष वाढेल अशा स्वरूपाचा आहार

शिळे पदार्थ

आंबविलेले पदार्थ

कोरडे अन्न जसे पापड - -   मुरमुरे - - - फुटाणे इत्यादी

ज्याला आपण मराठीतून वातुळ आहार म्हणतो असे पदार्थ

कच्चा - तुरट पेरू

अधिक प्रमाणात जांभूळ

अवेळी जेवण

सोडा असणारे पदार्थ अधिक प्रमाणात सेवन

अति थंड पदार्थ सेवन इत्यादी कारणं असू शकतात

अन्य विहारात्मक कारणांमध्ये

अनेक व्यक्तींना रोज अनेक किलोमीटर प्रवास करावा लागतो आणि

या प्रवासामुळे वेडेवाकडे बसणे / / / दणके सहन करणे / / / तीव्र वाऱ्याचा झोत अंगावर येणे हे देखील वात वाढण्याचे प्रमुख कारण आहे तसेच

अति श्रम / / अति व्यायाम / / अती पायी चालणे यामुळे देखील सायटिका हा व्याधी होऊ शकतो

यासोबत जे व्यक्ती ८ ते १२ तास उभे राहून काम करतात

काही व्यक्ती शेतात किंवा कारखान्यांमध्ये सातत्याने वाकून काम करतात

जे व्यक्ती अधिक प्रमाणात वजन उचलतात

अशांच्या पाठीच्या कमरेच्या मणक्यांना आघात होतो आणि

सायटिका नावाची नाडी मणक्यांमध्ये दाबली जाते आणि

हा आजार उद्भवू शकतो

या व्यतिरिक्त काही लोकांना पाठीच्या किंवा कमरेच्या मणक्यांना मार लागतो

एक्सीडेंट मुळे म्हणजेच अपघातामुळे त्या ठिकाणी

सायटिका नावाची नाडी मणक्यात दाबली जाते

काही व्यक्तींना शस्त्रक्रमाच्या वेळी कमरेतून भूल दिली जाते

अशा लोकांमध्ये सुद्धा सायटिका ची लक्षणे बघायला मिळू शकतात

चुकीच्या पद्धतीचा व्यायाम हा देखील याला कारण भूत ठरू शकतो

आयुर्वेदानुसार यावर विविध प्रकारचे उपचार आहेत त्यात प्रामुख्याने

पंचकर्मातील बस्ती हा उपक्रम सगळ्यात महत्त्वाचा आहे

त्यासोबत पायाचे अभ्यंग / / / कंबर आणि पाठ याचे अभ्यंग / / / कटी बस्ती / / / अग्निकर्म हे देखील महत्त्वपूर्ण आहेत

कमरेपासून पायापर्यंत हळूहळू अभ्यंग म्हणजे मसाज - - - - - - वात शामक तेलाने केल्यास तेथील मांस पेशींची लवचिकता वाढते तसेच

अभ्यंग नंतर

निर्गुंडी ची पाने / / / एरंडीची पाने / / / दशमूळ काढा याद्वारे वाफेचा शेख केल्यास

चांगला फरक पडतो

अभ्यंग साठी महानारायण तेल / / / निर्गुंडी तेल यांचा वापर केल्यास उत्तम

वैद्यकीय सल्ल्याने कटी बस्ती / /   निर्गुंडी तेलाने किंवा दशमूळ तेलाने केल्यास खूप चांगला फायदा सायटिका या आजारात होतो

यामध्ये कमरेच्या भागावर उडीदाच्या पिठाचे आळे बनवावेत आणि

त्यात वातशामक तेल कोमट करून साधारणतः 20 ते 25 मिनिटे ठेवावे म्हणजे

तेथील भागाचे पोषण होऊन वेदना कमी होतात यास कटी बस्ती असे म्हणतात. 

अशी कटी बस्ती साधारणतः ३ आठवडे केल्यास त्याचे उत्तम परिणाम दिसून येतात

वातघ्न तेल आणि वातघ्न काढे यांचा उपयोग बस्ती उपक्रमासाठी केल्यास

सायटिका हा आजार निश्चित बरा होऊ शकतो

काढण्याची आणि तेलाची बस्ती अंदाजे ७/८ दिवस १५/१६ दिवस किंवा 28 ते 30 दिवस वैद्यकीय सल्ल्याने करता येऊ शकते

तळपायाला अभ्यंग - -  ज्याला आयुर्वेदात पादाभ्यंग असे म्हणतात यामुळे

तळपायापासून रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीरात वात दोष कमी होतो

वेदनांपासून मुक्ती मिळण्यासाठी - - - -

वैद्यकीय सल्ल्याने अग्निकर्म करून घ्यावे

पथ्य / / / अपथ्य मध्ये प्रामुख्याने - - -

वातदोष कमी करण्यासाठी लसूण / / / आले यांचा आहारात वापर वाढवावा तसेच

रोज सकाळ संध्याकाळ वेळेवर जेवण

गरम आणि ताजा आहार असावा

विविध औषधांमध्ये - - -  दशमुळ काढा

महावात विध्वंस रस

बृहतवाद चिंतामणी रस

भल्लातकासव 

दशमुलारिष्ट

कॅप्सूल मोरीकूल यांचा

वैद्यकीय सल्ल्याने वापर करावा

तसेच सायटिका आजारासाठीची कारण आहेत - - - ती टाळावीत आणि जे व्यक्ती

सातत्याने प्रवास करीत आहेत परंतु

त्यांना अद्याप सायटिका आजार झालेला नाही

त्यांनी विशेष काळजी घ्यावी म्हणजे पथ्य पाळावेत.

 

 

Effective treatment of sciatica in Ayurveda

Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to learn about the condition commonly known among the general public by the name - - - -   sciatica - - - --

 

Sciatica is called

Gridhrasi or Grudhrasi in Ayurveda because

in this condition the affected person walks by putting weight on one leg - - - like a vulture. In our body, since

compression of the nerve called the sciatic nerve as it passes through the lumbar vertebrae

is the main cause,

this disease has been named sciatica after the name of that nerve

The symptoms of sciatica are pain that starts from the lower back and

travels through the thigh / / / knee / / / calf / /  ankle / /  sole and heel of the foot

along the back side, which means

the pain travels downward, and along with it

there may be tingling in the leg from the lower back

the leg may feel heavy

and there may be pain as if needles are pricking

Such symptoms are seen

If the severity of the condition increases

the slipper may come off the foot while walking or

the person may even lose balance while walking

Some people are unable to place their foot completely on the ground

Some people experience severe pain

Considering the main causes of this condition

primarily, a diet that increases the Vata dosha in the body

stale foods

fermented foods

dry foods such as papad - -   puffed rice - - - roasted gram, etc.

foods that we call Vata-provoking foods in Marathi

raw - astringent guava

excessive consumption of jamun

eating at irregular times

excessive consumption of soda-containing foods

excessive consumption of very cold foods, etc., may be causes

Among other lifestyle-related causes

many people have to travel several kilometers every day and

because of this travel, sitting in awkward positions / / / experiencing jolts / / / being exposed to strong gusts of wind are also major causes of increased Vata, and

excessive exertion / / excessive exercise / / excessive walking can also cause sciatica

Along with this, people who work standing for 8 to 12 hours

some people continuously work bent over in fields or factories

people who lift heavy weights excessively

such people experience trauma to the vertebrae of the back and lower back and

the nerve called the sciatic nerve gets compressed between the vertebrae and

this disease can develop

Apart from this, some people sustain injuries to the vertebrae of the back or lower back

due to an accident, meaning because of an accident, at that site

the nerve called the sciatic nerve gets compressed in the vertebrae

Some people are given anesthesia through the lower back during surgery

even in such people, symptoms of sciatica may be seen

Improper exercise can also be a causative factor

According to Ayurveda, there are various types of treatments for this, among which primarily

Basti, a Panchakarma procedure, is the most important

Along with this, foot Abhyanga / / / Abhyanga of the waist and back / / / Kati Basti / / / Agnikarma are also important

Gradual Abhyanga, meaning massage, from the lower back to the leg - - - - - - with Vata-pacifying oil increases the flexibility of the muscles in that area and

after Abhyanga

steam fomentation using Nirgundi leaves / / / castor leaves / / / Dashamoola decoction

provides good relief

For Abhyanga, the use of Mahanarayan oil / / / Nirgundi oil is excellent

With medical advice, if Kati Basti / /   is performed using Nirgundi oil or Dashamoola oil, it provides very good benefit in the condition of sciatica

For this, a ring made from black gram flour should be prepared around the waist and

Vata-pacifying oil should be warmed and kept in it for approximately 20 to 25 minutes, which means

the area is nourished and the pain is reduced; this is called Kati Basti.

If such Kati Basti is done for approximately 3 weeks, excellent results are seen

If Vata-pacifying oils and Vata-pacifying decoctions are used for the Basti procedure

the condition of sciatica can definitely be cured

The decoction Basti and oil Basti can be administered for approximately 7/8 days, 15/16 days, or 28 to 30 days under medical advice

Abhyanga of the soles of the feet - -  which is called Padabhyanga in Ayurveda, because of this

blood circulation improves from the soles of the feet and the Vata dosha in the body decreases

To obtain relief from pain - - - -

Agnikarma should be undertaken under medical advice

Among Pathya / / / Apathya, primarily - - -

to reduce Vata dosha, the use of garlic / / / ginger in the diet should be increased, and

meals should be taken on time every morning and evening

the food should be hot and fresh

Among various medicines - - -  Dashamoola decoction

Mahavatavidhwansa Ras

Brihat Vata Chintamani Ras

Bhallatakasava

Dashamularishta

Capsule Moricul should be

used under medical advice

Also, the causes of sciatica are - - - and these should be avoided, and those people who

are continuously traveling but

have not yet developed sciatica

should take special care, meaning they should follow the prescribed dietary and lifestyle regimen.

 

Recent Posts

See All
Prevent Cancer Through a Positive Lifestyle

सकारात्मक जीवन शैलीद्वारे कर्करोग टाळा नमस्कार मी डॉ. सतीश वसंत शिंदाडकर आज आपण कर्करोग म्हणजे cancer कसा टाळता येईल या बद्दल बघणार आहोत - - - काही वर्षां पूर्वी कर्करोग जीव घेणारा आजार गणला जात होता.

 
 
 
Strengthen the blood vessels in the body

शरीरातील रक्तवाहिन्यांची मजबुती निर्माण करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण शरीरातील रक्तवाहिन्यांची कार्ये सुरळीत होण्यासाठी रक्तवाहिन्या लवचिक राहण्यासाठी त्यांच्यात कशा प्रकारे मजबुती न

 
 
 

Comments


bottom of page