Women's health and beauty after forty
चाळीशी नंतर स्त्रियांचे आरोग्य आणि सौंदर्य
आपण चाळिशीत आलो आहोत हे न मानणाऱ्या
वय लपविणाऱ्या स्त्रियांसाठी मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर हा व्हिडिओ घेऊन आलो आहे
आता वय लपवण्याची गरज नाही
आपल्याकडे बघून वाटणारच नाही की तुम्ही चाळीशीतील आहात
पूर्वी म्हणजे साधारणता 30 ते 40 वर्षांपूर्वी स्त्रियांची लग्न 18 ते 22 वयाच्या दरम्यान होत असत आणि त्यामुळे त्यांची मुले त्यांच्या चाळिशीत
ग्रॅज्युएटच्या दरम्याने असत म्हणजे त्यांना 40 शीत मुलांची विशेष कामे करावी लागत नसत पण आजच्या स्थितीचा विचार केला असता
स्त्रियांचे लग्न 25 ते 30 कदाचित 32 / 33 वर्षाच्या दरम्यान होते आणि तिच्या चाळिशीतील मुलांना सांभाळणे हे महत्त्वाचे काम करावे लागत असते
म्हणजेच आताच्या स्त्रियांना या व्हिडिओ ची खरी गरज आहे असे मला वाटते. चाळीशीत हार्मोन्स बदल घडून मेनोपॉज ची लक्षणे दिसतात जसे - - -
चेहऱ्यावर सुरकुत्या
चेहऱ्यावर वांग काळे डाग
केसांच्या समस्या
गुडघे कंबर दुखी
चष्मा लागणे
थकवा येणे
शरीरात कॅल्शियम कमी होणे
थोडाफार विसरभोळेपणा
वजन वाढणे कंबर वाढणे अतिरिक्त फॅट्स
चरबी शरीरावर वाढणे इत्यादी अनेक लक्षणे निर्माण होतात
या लक्षणांवर मात करण्यासाठी म्हणजेच 40 वयातील स्त्रियांचे आरोग्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक स्त्रीने
आयुर्वेदात सांगितलेल्या गोष्टींचे आचरण करणे महत्त्वपूर्ण आहे त्यात प्रामुख्याने सकाळी सहा वाजता उठून
आपली दिनचर्या सुरू करावी आणि रात्री जास्तीत जास्त
दहा वाजता झोप घ्यावी
जेणे करून आठ तास झोप होईल
हेच महत्त्वपूर्ण आणि अत्यंत आवश्यक असते
आहार हा शुद्ध ताजा आणि सात्विकच असायला हवा
आहारात साखर सोडा मीठ यांना प्रमाणातच स्थान द्यावे अन्यथा
अनुवंशिक आजार असल्यास ते लवकर जडतील जसे डायबिटीस इत्यादी
चहा कॉफी इत्यादी सारखे पेय पदार्थ टाळणे उत्तम यांची जर सवय असेल तर ती हळूहळू कमी करावी
कॅल्शियम साठी सकाळी कोवळ्या उन्हात दहा मिनिटे बसावे
आठवड्यातून दोन वेळा बसले तरी चालू शकते तसेच शतावरी हे या वयातील स्त्रियांसाठी उत्तम औषधी आहे
ज्यांचे वजन 55 किलो पेक्षा कमी आहे अशा स्त्रियांनी शतावरी कल्प दुधासोबत घ्यावे आणि त्यांचे वजन 55 पेक्षा अधिक आहे अशा स्त्रियांनी शतावरी एक्सट्रॅक्ट घ्यावा
हिवाळ्यात खारीक खोबरे मनुका अक्रोड डिंक इत्यादी लाडूंमधून घ्यावेत
वर्षभरात राजगिरा बीट साळीच्या लाह्या ज्वारीच्या लाह्या
ह्या उत्तम असतात
फळांचा विचार करता ज्या ऋतूत जी फळ येतात तीच सेवन करावीत
शक्यतो फळ सेवन करावेत
ज्यूस नव्हे अननसाचा ज्यूस चालू शकतो आणि तोही जेवणानंतर घ्यावा परंतु बाकीची सगळी फळे सेवन करावीत
सकाळच्या आहारात ताकाचा वापर असावा जेव्हा आपण आहार घेत असतो त्यावेळी मध्ये एक एक घोट ताक प्यावे
ताक ताजे असावे त्यात जिरेपूड कोथिंबीर इत्यादी असावेत
साखर मीठ मुळीच नको
वेळोवेळी व्यायाम करावा त्यात प्रामुख्याने योगासन
पायी फिरणे - - शक्यतो सकाळी पायी फिरणे महत्त्वपूर्ण आहे
अन्य आयुर्वेदाच्या उपचारांमध्ये आठवड्यातून एक दोन वेळा संपूर्ण शरीराला अभ्यंग करावे हे घरच्या घरी करता येऊ शकते यामध्ये
साध्या खोबऱ्याचे तेल
तीळीचे तेल संपूर्ण शरीराला स्वतः लावणे - - जिरवणे होय यासाठी
प्रेशर मसाज करू नये
मात्र वर्षभरातून आठ ते बारा वेळा वैद्यकीय सल्ल्याने स्नेहन म्हणजेच मसाज आणि स्टीम बाथ त्यांच्या क्लिनिकमध्ये करून घ्यावेत यामुळे
आपल्या प्रकृतीला अनुसरून तेलांचा वापर केला जाऊ शकतो सोबत
शिरोधरा
पायाचे अभ्यंग
बस्ती
नस्य गरजेनुसार वमन विरेजन ही पंचकर्म देखील करता येऊ शकतात
डोळ्यांच्या आरोग्यासाठी नेत्र तर्पण हे देखील 40 शीत उत्तम असते कारण 40 वयात डोळ्यांना कोरडेपणा येणार
डोळ्यांवर ताण पडणे इत्यादी अनेक नेत्र संदर्भातील लक्षण निर्माण होत असतात
डोळे पाणीदार दिसण्यासाठी देखील तर्पण करता येते
नेत्र धावन वैद्यकीय सल्ल्याने करावे.
रासायनिक म्हणजेच केमिकल्स असणारे सौंदर्यप्रसादन यांचा चाळीशी नंतर किंवा चाळिशीमध्ये वापर करू नये त्याऐवजी हर्बल उत्पादन किंवा घरच्या घरी तयार करता येईल अशी सौंदर्यप्रसाधने वापरावीत थोडक्यात
योग्य आहार विहार वैद्यकीय वैद्यकीय सल्ल्याने चाळीशीतील स्त्रियांनी केल्यास आरोग्य आणि सौंदर्य टिकून राहते
Women's health and beauty after forty
For women who do not accept that they have reached forty
For women who hide their age
Now there is no need to hide your age
Looking at you, no one will feel that you are in your forties
Earlier, that is, approximately 30 to 40 years ago, women used to get married between the ages of 18 and 22, and therefore their children, when they were in their forties
would be around graduation age, meaning they did not have to take care of their children's special needs at the age of 40, but considering the current situation
women get married between 25 and 30, perhaps 32 / 33 years of age, and taking care of their children in their forties becomes an important responsibility
That means I feel that today's women truly need this video. At forty, hormonal changes occur and symptoms of menopause appear, such as - - -
Wrinkles on the face
Dark patches and spots on the face
Hair problems
Knee and lower back pain
Needing glasses
Feeling tired
Decrease in calcium in the body
Some forgetfulness
Weight gain increase in waist size excess fats
Increase in fat on the body, etc., many symptoms develop
To overcome these symptoms, that is, to maintain the health and beauty of women in their 40s, it is important for every woman to follow the things mentioned in Ayurveda, primarily by waking up at six in the morning
and starting your daily routine, and at night, sleep by
ten o'clock at the latest
so that you get eight hours of sleep
This is important and absolutely necessary
The diet should be pure, fresh, and sattvic
Sugar, soda, and salt should be included in the diet only in moderation, otherwise
if there is a hereditary disease, it can develop sooner, such as diabetes, etc.
It is best to avoid beverages such as tea and coffee, etc.; if you are accustomed to them, reduce them gradually
For calcium, sit in the gentle morning sunlight for ten minutes
It is also fine to do this twice a week, and Shatavari is an excellent medicinal herb for women of this age
Women who weigh less than 55 kg should take Shatavari Kalpa with milk, and those who weigh more than 55 kg should take Shatavari extract
In winter, dry dates, coconut, raisins, walnuts, edible gum, etc. should be consumed in the form of laddus
Throughout the year, amaranth beetroot puffed rice made from sali rice puffed sorghum
These are excellent
Considering fruits, the fruits that are available in the respective season should be consumed
Preferably, fruits should be eaten
Juice not pineapple juice can be consumed and that too should be taken after meals, but all other fruits should be eaten
Buttermilk should be included in the morning diet; when we are eating, we should sip buttermilk in between
The buttermilk should be fresh and should contain cumin powder, coriander, etc.
No sugar or salt at all
Exercise should be done regularly, especially yoga asanas
Walking - - preferably walking in the morning is important
Among other Ayurvedic treatments, full-body Abhyanga should be done once or twice a week; this can be done at home. This includes
plain coconut oil
sesame oil applied to the entire body by oneself - - allowing it to be absorbed is the process; for this
do not do pressure massage
However, eight to twelve times a year, under medical advice, Snehana, that is, massage and steam bath, should be taken at their clinic; this allows
oils to be used according to one's constitution, along with
Shirodhara
foot Abhyanga
Basti
Nasya, and if needed, Vamana and Virechana, these Panchakarma treatments can also be done
For eye health, Netra Tarpana is also excellent in the 40s because at the age of 40, the eyes are likely to develop dryness
strain on the eyes, etc., and many eye-related symptoms occur
Tarpana can also be done to make the eyes look watery
Netra Dhavana should be done under medical advice.
Chemical, that is, chemical-containing cosmetics, should not be used after or during the forties; instead, herbal products or cosmetics that can be prepared at home should be used. In short
if women in their forties follow proper diet and lifestyle under medical advice, their health and beauty can be maintained


Comments