top of page
logo.png

Fruits that strengthen bones

Writer: Satish Shindadkar
Satish Shindadkar
Aug 11
4 min read

हाडांना मजबुती आणणारी फळे

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - -  आज आपण हाडांना मजबुती आणणारी फळ बघणार आहोत - - - -  

सांधेदुखी - - -  सांध्यांमध्ये आग होणे - - -  हाडं दुखणे  - - -  यासारख्या समस्या पूर्वीच्या काळी फक्त वृद्ध लोकांनाच होत असत परंतु

आता अनेक तरुण मुलं मुली देखील हाडांशी संबंधित समस्यांशी झुंज देत आहे आणि

याचे सर्वात मोठे कारण म्हणजे

अन्नामध्ये कॅल्शियम आणि विटामिन ची कमतरता

बैठी जीवनशैली

आहारामध्ये सोड्याचा अतिरिक्त वापर

कोल्ड्रिंक्सचा अतिरिक्त वापर

बेकरीचे पदार्थ इत्यादी - - - असल्याचे अनेक संशोधनाने सिद्ध झालेले आहे

अनेक व्यक्ती 24 तास एसी मध्ये असतात आणि कुठल्याही प्रकारचा सूर्यप्रकाश त्यांच्या त्वचेवर न पडल्यामुळे देखील डी जीवनसत्व त्यांना मिळत नाही

यामुळे देखील हाडांमध्ये कमकुवतपणा येतो

अशी सुखाची जीवनशैली आपल्या हाडांना कमकुवत बनवते

त्यामुळे योग्य प्रकारचा व्यायाम

योग्य प्रकारचा आहार

सकाळच्या कोवळ्या उन्हाचा त्वचेला संपर्क इत्यादी गोष्टींसोबत

अनेक फळं आपण बघणार आहोत की जी फळं हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात जसे - - -  

पपई - अनेक व्यक्तींना पपई आवडते / / काहींना आवडत नाही परंतु हीच पपई जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असून पोटाच्या आरोग्यासाठी / /  आतड्यांसाठी / / अन्नाचे पचन होण्यासाठी उत्तम असते

रोज पपईच्या चार फोडी सेवन केल्यास - - -  

हाडांना आवश्यक असणारी पोषक तत्व प्राप्त होतात

म्हणून पपई सेवन करावी - - - -  पपई शक्यतो आहारानंतर सेवन करावी

सफरचंद - - हे देखील वर्षभर उपलब्ध असणारे फळ आहे

यामध्ये कॅल्शियम / / विटामिन्स भरपूर प्रमाणात असतात आणि

हाडांमध्ये नवीन सेल्स तयार करण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते

स्ट्रॉबेरी हे फळ - -  अँटिऑक्सिडंट गुणाने समृद्ध असून

हाड निरोगी ठेवण्यासाठी ते मदत करतं तसेच

यामध्ये कॅल्शियम / / पोटॅशियम //  मॅग्नीज / / व्हिटॅमिन सी यासारखे घटक असून हे सर्व घटक शरीरामध्ये हाडांना बळकटी आणण्याचे काम करत असतात

अननस हे फळ हाडांमधील कॅल्शियमची कमतरता भरून काढते

Vitamins ने परिपूर्ण असते आणि पोटॅशियम भरपूर मात्रेत असल्यामुळे हाडांना बळकटी आणणे आणते

शक्यतो अननस फळाचा ज्यूस सेवन करावा

संत्री मोसंबी - - - ह्या दोन्हीही कॅल्शियम आणि विटामिन ने परिपूर्ण असतात

हाडांना मजबुती आणतात आणि Osteoporosis चा धोका कमी करत असतात

रोग प्रतिकार क्षमता देखील वाढवतात

म्हणून संत्री आणि मोसंबी हाडांच्या बळकटीसाठी सेवन करावे

केळी - - - मॅग्नेशियम ने परिपूर्ण असून

हाड आणि दातांच्या विकासासाठी पोषक असते

रोज मध्यम आकाराचे पिकलेली केळी उत्तम तसेच

कच्च्या केळीची भाजी देखील कॅल्शियमने परिपूर्ण असते

फळही आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करतात 

हाड मजबूत करतात म्हणून  

ज्या ऋतूत जी फळ येतात - - - ती फळ सेवन करावीत म्हणजे

आपली प्रतिकार क्षमता उत्तम होऊन आपल्याला कोणतेही आजार निर्माण होणार नाहीत

फळांसोबत हाडांना मजबुती आणण्यासाठी

हिरव्या भाज्या / / /भोपळ्याच्या बिया / / सोयाबीन / / दुधाचे पदार्थ / / अंडी

रताळे //  मासे / /  शेंग भाज्या जसे शेवग्याची शेंग इत्यादी

गोष्टींचा आहारामध्ये समावेश केल्यास

निश्चितच निरामय आरोग्य असणारे जीवन आपण जगू शकतो

 

 

Fruits that strengthen bones

Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar - - -  today we are going to look at fruits that strengthen bones - - - -  

Joint pain - - -  burning sensation in the joints - - -  bone pain  - - -  problems like these used to occur only in elderly people in the past, but

now many young men and women are also struggling with bone-related problems and

the biggest reason for this is

a deficiency of calcium and vitamins in the diet

a sedentary lifestyle

excessive use of soda in the diet

excessive consumption of cold drinks

bakery products, etc. - - - have been proven by many studies to be responsible

Many people stay in AC for 24 hours and do not get vitamin D because no sunlight falls on their skin either

This also causes weakness in the bones

Such a comfortable lifestyle makes our bones weak

Therefore, along with the right type of exercise

the right type of diet

exposure of the skin to the gentle morning sunlight, etc.

we are going to look at many fruits that are extremely beneficial for bone health, such as - - -  

Papaya - many people like papaya / / some do not like it, but this very papaya is rich in vitamins and is excellent for stomach health / / for the intestines / / for digestion of food

If four pieces of papaya are consumed daily - - -  

the nutrients necessary for the bones are obtained

Therefore, papaya should be consumed - - - -  papaya should preferably be consumed after meals

Apple - - this is also a fruit available throughout the year

It contains calcium / / vitamins in abundance and

is extremely necessary for the formation of new cells in the bones

Strawberry is a fruit - -  rich in antioxidant properties and

it helps keep bones healthy as well as

it contains calcium / / potassium //  manganese / / vitamin C and such components, and all these components work to strengthen the bones in the body

Pineapple fills the calcium deficiency in the bones

It is rich in Vitamins and because it contains potassium in abundant amounts, it strengthens the bones

Preferably, pineapple fruit juice should be consumed

Oranges and sweet limes - - - both of these are rich in calcium and vitamins

They strengthen the bones and reduce the risk of Osteoporosis

They also increase immunity

Therefore, oranges and sweet limes should be consumed for bone strength

Bananas - - - are rich in magnesium and

are nutritious for the development of bones and teeth

A medium-sized ripe banana every day is excellent, as well as

a vegetable preparation of raw bananas is also rich in calcium

Fruits also provide energy to our body

They strengthen the bones, therefore  

the fruits that come in the season - - - should be consumed, meaning

our immunity will become excellent and we will not develop any diseases

Along with fruits, to strengthen the bones

green vegetables / / /pumpkin seeds / / soybeans / / dairy products / / eggs

sweet potatoes //  fish / /  legumes such as drumstick pods, etc.

if these things are included in the diet

we can certainly live a life with good health

Recent Posts

See All
Fresh Coconut Health Benefits and Easy Ways to Add It to Daily Meals

रोजच्या आहारात ओल्या नारळाचा समावेश करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण ओल्या नारळाचा आपल्या दैनंदिन आहारात कसा समावेश करून घेता येईल जेणेकरून आपण आपले आरोग्य उत्तम राखू शकू याबद्दल बघणार

 
 
 
How can chemical residues in fruits and vegetables be reduced?

फळ आणि भाज्यांमधील रसायनांचे ( केमिकल्सचे ) अवशेष कसे कमी करता येतील ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आपल्या खाद्यपदार्थांमध्ये जे काही केमिकल्स असतात रसायन असतात ते कसे कमी करता येतील ?

 
 
 
Best Fruits for Pregnancy Safe Eating Tips for Expecting Mothers

प्रेग्नेंट म्हणजे गर्भवती महिलेने कोणती फळे सेवन करावित नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण प्रेग्नेंट म्हणजेच गर्भवती महिलेने कोणत्या प्रकारची फळं केव्हा आणि कशी सेवन करावीत या विषयी बघणा

 
 
 

Comments


bottom of page