top of page
logo.png

Soaked Black Raisins and Water Health Benefits for Anemia Digestion and Detox

Writer: Satish Shindadkar
Satish Shindadkar
Aug 10
4 min read

Updated: 5 days ago


आरोग्यदायक मनुक्याचे पाणी

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - --  - आज आपण मनुका भिजत टाकून - - - -   कुचकरून त्याच्या पाण्याचे - - -- आरोग्यदायक फायदे बघणार आहोत

सर्व प्रकारच्या सुक्यामेवां मध्ये मनुका आरोग्य दृष्टीने अत्यंत हितकर आहेत 

काजू - -   बदाम हे अनेकांचे आवडते ड्रायफ्रूट्स आहेत परंतु

यामुळे शरीरामध्ये पित्त दोष वाढत असतो. 

तसेच थोडे अधिक सेवन झाल्यास काही न काही  

अनारोग्यकर लक्षण निर्माण होतात 

मात्र काळी मनुका ही वातदोष / / /  पित्तदोष तसेच कफदोषाला देखील कमी करणारी असून अँटिऑक्सिडंट आणि पोषक तत्त्वांनी समृद्ध असते

भारतातील जवळपास सर्वच स्त्रियांना रक्त अल्पतेचा म्हणजेच ॲनिमियाचा त्रास असतो

सोबतच अनेक पुरुषांना देखील रक्त कमी असणे हा विकार किंवा लक्षण असते आणि

तेव्हा काळी मनुका सेवन करण्याचा सल्ला वैद्य देत असतात

मनुका मध्ये लोह / / पोटॅशियम / / / कॅल्शियम / // मॅग्नीज

फायबर्स आणि अनेक जीवनसत्व असतात

जर ह्याच मनुका ४ ते ६ तास पाण्यात भिजत ठेवून ते पाणी

सेवन केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे प्राप्त करून देतात

अनेक व्यक्तींच्या जीवनात विविध चढ उतार असल्यामुळे

मानसिक अस्वास्थ्य असते तसेच अस्वस्थ कर जीवनशैलीमुळे

शरीरात स्थूलता निर्माण होते अशा वेळी

अतिरिक्त मेद कमी करण्यासाठी आणि त्यासोबत शरीराला

उपयुक्त ऊर्जा प्रदान करण्यासाठी

मनुक्याचे पाणी अत्यंत उपयुक्त सिद्ध झालेले आहे

चुकीच्या आहार पद्धतीमुळे

अनेक व्यक्तींना पोट साफ न होणे

पोटात वायू धरण गॅसेस इत्यादी लक्षण किंवा विकार

उत्पन्न होतात - -  यांच्यासाठी देखील मनुकांचे पाणी रामबाण इलाज आहे

शरीराला डिटॉक्स करणं म्हणजे शरीरात असणाऱ्या विषाला कमी करण्यासाठी

मनुका अत्यंत उपयुक्त असतात आणि

जर याचे पाणी सेवन केले तर ते अधीक उपयुक्त ठरते

हाता पायांची / / / डोळ्यांची आग होत असेल तसेच

ऍसिडिटी / /  पित्ताचे अन्य विकार होत असतील तर

मनुक्याचे पाणी अत्यंत उपयुक्त ठरते

तर मग मनुक्याचे पाणी कसं तयार करायला हवं हे पाहू या - - -

अंदाजे मूठभर मनुके घेऊन

दोन अडीच कप पाण्यामध्ये त्यांना भिजत ठेवावे

या अगोदर मनुका स्वच्छ पाण्याने धुऊन घ्याव्यात आणि

त्यानंतरच त्या पाण्यामध्ये भिजत टाकाव्यात

शक्यतो काचेच्या भांड्यात किंवा मातीच्या छोट्या मडक्यात ह्या

भिजत ठेवाव्यात

अंदाजे ४ ते ६ तास किंवा रात्रभर या मनुका भिजत ठेवाव्यात

सकाळी त्यांना कूच करून थोडा वेळ जाऊ द्यावा आणि मग हे

पाणी रिकाम्या पोटी सेवन केल्यास चांगला फायदा होतो

उन्हाळ्याच्या दिवसात तसेच उष्णतेच्या विकारांमध्ये

असे मनुकांचे पाणी निश्चितच आपल्याला आरोग्य प्रदान करणारे असते

म्हणून त्याचा उपयोग सर्वांनी करावा

 

 

Soaked Black Raisins and Water Health Benefits for Anemia Digestion and Detox

A small bowl of soaked black raisins, or मनुका, can be a simple morning habit with real nutritional value. Black raisins are naturally sweet, easy to eat, and rich in minerals that support everyday health.

Why black raisins are nutritious

Black raisins contain several useful nutrients, including:

Iron, which supports red blood cell formation

Potassium, which helps maintain fluid balance and heart function

Calcium, which supports bones and teeth

Magnesium, which helps muscles, nerves, and energy production

B vitamins and natural antioxidants, which support metabolism and protect cells from oxidative stress

They also provide fibre, making them helpful for bowel movement and gut comfort when eaten in the right quantity.

Why soaking black raisins makes them better

Soaking softens raisins and makes them easier to chew and digest. It also helps release some nutrients into the water, which is why many people drink raisin water first thing in the morning.

Soaked raisins may feel gentler on the stomach than dry raisins. The water absorbs some of their natural sweetness and minerals, making it a mild, nourishing drink.

Benefits for anemia, digestion, and detox

Black raisins are valued in many Indian homes for supporting people with low iron intake. Their iron content may help support haemoglobin levels, especially when combined with a balanced diet rich in vitamin C, leafy greens, pulses, and other iron sources.

For digestion, soaked raisins provide fibre and natural compounds that can help relieve occasional constipation. Drinking the water on an empty stomach may support smoother digestion through the day.

For detox, raisin water is often used as a gentle morning drink. It supports hydration and may help the body’s natural waste-removal processes through the liver, kidneys, and digestive system.

How to prepare soaked black raisins and water

Take 8 to 10 black raisins.

Wash them well under clean water.

Place them in a glass or bowl.

Add half a cup of drinking water.

Cover and soak overnight.

In the morning, drink the water on an empty stomach.

Chew the soaked raisins slowly.

For best results, avoid adding sugar. The raisins are naturally sweet.

FAQs

Can soaked black raisins cure anemia?

No single food can cure anemia. Black raisins can support iron intake, but persistent fatigue, dizziness, or low haemoglobin needs medical advice.

When should I drink black raisin water?

Morning, on an empty stomach, is commonly preferred for better absorption and digestion support.

How many soaked raisins are safe daily?

Most people can start with 8 to 10 raisins a day. People with diabetes should check with a doctor because raisins contain natural sugar.

Can children have soaked black raisins?

Yes, in small amounts, if they can chew safely. For young children, ask a paediatrician first.

Takeaway

Soaked black raisins and their water are a simple, traditional addition to a balanced diet. They may support iron intake, digestion, hydration, and natural detox processes. Keep the portion modest, drink the water fresh, and use it as a supportive habit, not a replacement for medical care.

 

Recent Posts

See All
Fresh Coconut Health Benefits and Easy Ways to Add It to Daily Meals

रोजच्या आहारात ओल्या नारळाचा समावेश करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण ओल्या नारळाचा आपल्या दैनंदिन आहारात कसा समावेश करून घेता येईल जेणेकरून आपण आपले आरोग्य उत्तम राखू शकू याबद्दल बघणार

 
 
 
How can chemical residues in fruits and vegetables be reduced?

फळ आणि भाज्यांमधील रसायनांचे ( केमिकल्सचे ) अवशेष कसे कमी करता येतील ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आपल्या खाद्यपदार्थांमध्ये जे काही केमिकल्स असतात रसायन असतात ते कसे कमी करता येतील ?

 
 
 
Best Fruits for Pregnancy Safe Eating Tips for Expecting Mothers

प्रेग्नेंट म्हणजे गर्भवती महिलेने कोणती फळे सेवन करावित नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण प्रेग्नेंट म्हणजेच गर्भवती महिलेने कोणत्या प्रकारची फळं केव्हा आणि कशी सेवन करावीत या विषयी बघणा

 
 
 

Comments


bottom of page