Summer Fruits to Beat Dehydration and Stay Healthy
उन्हाळ्यात करा या फळांचे सेवन
नमस्कार मंडळी मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण
उन्हाळ्यामध्ये कोणत्या कोणत्या फळांचे सेवन केलं म्हणजे
उन्हाळा सुखकर होईल या विषयी बघणारा आहोत
उन्हाळा म्हटलं की कडकीचं ऊन
उन्हामध्ये आपल्याला तहान खूप लागत असते
शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होत असते
खूप मोठ्या प्रमाणात घाम येत असतो आणि
लघवी पाहिजे तेवढी साफ होत नाही
मग उन्हाळ्यात आपण काय सेवन करायला हवं
जेणे करून आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघेल
घामाद्वारे जे क्षार जात आहेत ते क्षार सुद्धा
आपल्याला शरीरामध्ये योग्य मात्रेमध्ये टिकवून ठेवता येतील तसेच
लघवीचं जे प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यामुळे
जो किडनीवर लोड येत आहे तो कसा कमी करू शकतो
त्यासाठी विशेषतः कोणत्या फळांचे सेवन करायला हवं
या विषयी बघणार आहोत
आपणा सर्वांना माहितीच आहे की ज्या ऋतूमध्ये जी फळ येतात
जो भाजीपाला येतो तो आपण सेवन केला पाहिजे तर
उन्हाळ्यामध्ये
टरबूज
काकडी
आंबे,
डांगर
संत्री मोसंबी ही फळ
मुबलक प्रमाणात येत असतात
साधारणतः अधिक प्रमाणात म्हणजे शेकडा 92% पेक्षा अधिक प्रमाणात
पाणी असणारे फळ म्हणजे टरबूज
टरबूज आपल्याला पाण्यासोबत शरीराला आवश्यक असणारी साखर आणि
अन्य खनिज देत असतो त्यामुळे
टरबूज चा वापर आपण उन्हाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात करावा
टरबूज सोबत कम्पेअर केलं तर थोडं कमी प्रमाणात पाणी असणार फळ
म्हणजे डांगर होय
हे डांगर देखील आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारची खनिज
शर्करा आणि पाण्याचं प्रमाण मेंटेन करण्याचं काम करीत असते
अलटून पलटून टरबूज आणि डांगर यांचे सेवन करावे
या नंतर काकडी हे महत्वपूर्ण फळ आहे
काकडी चे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध असतात हे सर्व प्रकार
पाण्याने समृद्ध असतात
त्वचा निरोगी आणि सुंदर बनवण्यासाठी देखील उत्तम असतात
त्वचेवर कोणत्याही प्रकारे पाण्याची कमतरता निर्माण होऊ न देण्याचे काम
काकडी करत असते त्यामुळे आहारामध्ये काकडीचा समावेश करावा
सर्वांनाच आवडणारा फळांचा राजा आंबा हा देखील या ऋतूमध्ये
मुबलक प्रमाणात मिळत असतो म्हणून शक्यतो याचे सेवन
पिळून किंवा कापून करावे
आहारामध्ये आंब्याचा रस जर सेवन करायचा असेल तर तो
लगेच सेवन करावा
कित्येक व्यक्ती रस तयार केल्यानंतर चार - पाच तास झाल्यानंतर
त्याचे सेवन करतात आणि मग तो
वातदोष वाढविणारा ठरत असतो म्हणून आंबा
ह्या ऋतूतील आपल्या शरीरासाठी उत्तम फळ आहे
संत्री मोसंबी हे देखील या ऋतूतील उत्तम फळ आहेत सोबत
निसर्गतः पिकवलेली केळी देखील आपले स्वास्थ टिकवून
ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावीत असते
अशा प्रकारे प्रामुख्याने आपल्या शरीरात पाण्याची कमतरता
होऊ नये असे बघावे सोबत
कैरीचे पन्हे
चिंचेचे पन्हे
ताक
लिंबू सरबत
उसाचा रस
गुलकंद यांचा देखील आपल्या आहारात समावेश करणं
म्हणजेच उन्हाळा सुखकर करणे होय
Summer Fruits to Beat Dehydration and Stay Healthy
When summer heat rises, thirst is only one sign that your body needs more fluids. Sweat can quietly reduce water and salts, leading to tiredness, headaches, dry mouth, and low energy. Along with drinking water, water-rich fruits can help you stay cool, nourished, and refreshed.
Why summer fruits help your body
Fruits do more than add water. They bring natural sugars for quick energy, fibre for digestion, and vitamins that support overall health. In India’s hot months, choosing juicy fruits through the day is a simple way to reduce the risk of dehydration.
Fruit | Approx. water content | Key nutrients | Main benefits |
Watermelon | 90% to 92% | Vitamin C, lycopene, potassium | Hydrates fast and feels light on the stomach |
Cucumber | 95% | Vitamin K, small minerals, fibre | Cooling, low-calorie, good for snacking |
Mango | 80% to 83% | Vitamin A, vitamin C, fibre | Supports energy and immunity, but eat in moderation |
Muskmelon or dangar | 88% to 90% | Vitamin A, potassium, folate | Refreshing and gentle, useful between meals |
Orange | 86% to 88% | Vitamin C, fibre, antioxidants | Helps hydration and supports skin health |
Mosambi | 88% to 90% | Vitamin C, potassium | Mild, sweet, and easy to digest |
Easy ways to include them daily
Keep it simple. A bowl of watermelon after returning from the heat works well. Add cucumber slices with lunch, or mix them into curd for a cooling side dish.
Mango is nutritious, but because it is sweeter, enjoy one medium serving instead of eating too much at once. Muskmelon or dangar makes a good mid-morning snack. Orange and mosambi are best eaten whole when possible, as fibre is lost when only juice is taken.
Smart summer tips
Wash fruits well before cutting.
Avoid adding too much salt, sugar, or masala.
Carry cut cucumber or orange wedges in a clean box when travelling.
Drink water too, fruits should support hydration, not replace it.
FAQ
Can fruits prevent dehydration completely?
No. They help, but you still need enough plain water, especially after sweating.
Is fruit juice as good as whole fruit?
Whole fruit is usually better because it has fibre and keeps you full longer.
Can people with diabetes eat summer fruits?
They should choose portions carefully and follow medical advice, especially with mango and juices.
What is the best time to eat these fruits?
Mid-morning, evening, or after coming in from the heat are good times.
Eating seasonal fruits is one of the easiest summer habits. Keep a mix of watery, citrus, and fibre-rich fruits at home, and your body will thank you through the heat.

Comments