Ash Gourd Benefits in Ayurveda Health Weight Loss Pitta Vata Balance Juice Murabba Recipes
कोहळा
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - आज आपण आयुर्वेदात महत्त्व असणारे कुष्मांड - - - ज्याला आपण मराठीतून कोहळा असे म्हणतो - - - त्याबद्दल माहिती घेणार आहोत
आपल्याला एक म्हण परिचित आहे ती म्हणजे - - - - आवळा देऊन कोहळा काढणे
कोहळा हा आकाराने खूप मोठा असतो आणि
आरोग्यासाठी बहु उपयोगी देखील असतो
कोहळा हा अनेक शारीरिक लक्षणांवर / / / व्याधींवर उपयुक्त असून - - -
मेंदूला चालना देणारा आहे
कोहळा या फळाच्या गराचा - - - - बियांचा आणि बियांपासून निघणाऱ्या तेलाचा औषधी म्हणून उपयोग केला जातो
कोहळा हे फळ वेलीवर येत असते म्हणून याला आयुर्वेदात वल्लीफल असे देखील म्हणतात
चवीला गोड
गुणाने थंड असून दोषांच्या विचार केल्यास
पित्तदोष आणि वातदोष कमी करणारा असतो तर पिकलेले फळ
हे वात पित्त आणि कफ या तीनही दोषांना सुस्थितीत आणणारे असते.
कोहळ्यापासून बनविलेला पेठा सर्वांनाच परिचित आहे
पेठाचे गुण आपण स्वतंत्र बघणार आहोतच
अम्लपित्त म्हणजे ऍसिडिटी मध्ये कोहळ्याचा रस आणि चवीपुरता साखर एकत्र करून १० ते २० ml ह्या प्रमाणात दिल्यास चांगला फरक पडतो तसेच
कोहळा हा शरीराला ताकद देणारा आणि
शरीरात मांस वाढविणारा आहे म्हणून कृश व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त असतो
कृशता नष्ट करण्यासाठी म्हणजेच बारीकपणा घालवण्यासाठी या फळाचा अवलेह किंवा मुरब्बसेवन करावा
कोहळा टी बी असणाऱ्या रुग्णांसाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे
लंग्ज म्हणजे फुफ्फुस यांना बल देणारा असल्यामुळे खोकला या व्याधीत उपयुक्त आहे
कोहळा मेंदूला बल देणारा / / / बुद्धी वाढवणारा / / झोप आणणारा असल्यामुळे मानसिक रोगांमध्ये उत्तम काम करतो
तसेच बुद्धीला स्थिरता आणतो
ग्रहण केलेले ज्ञान साठवून ठेवण्याची शक्ती देण्याचे काम - - - - - - कोहळा करीत असल्यामुळे - - - - मनाची चंचलता / / चिडचिडेपणा / / / झोप न लागणे इत्यादी लक्षणे किंवा व्याधी दूर होतात
कोहळ्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असून - --
कॅलरीज खूप कमी असतात
त्यामुळे वजन कमी होऊ शकते
यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्यामुळे चयापचय क्रिया सुरळीत होते
कोहळ्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नगण्य असते यामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते
कोहळ्याचे नियमित सेवन आपल्या किडनीची कार्यक्षमता वाढवते आणि विषारी द्रव्य बाहेर पडतात
कोहळा सेवन करावयाचा असल्यास तो नेहमी ताजाच असावा
कोहळ्याचा जास्त वापर हानिकारक ठरू शकतो
अधिक सेवन झाल्यास ताप येणे / / / / वजन वाढणे आणि कफाचे लक्षण किंवा व्याधी होऊ शकतात
कोहळ्याचा चे सेवन करावयाचे असल्यास
कोहळ्याचा गर किंवा कोहळ्याचा रस आरोग्यासाठी फायदेशीर असतो याशिवाय
कोहळ्याचे थालीपीठ / / / पराठा / / / भाजी / / / सूप असे पदार्थ देखील बनवले जाऊ शकतात
बाजारामध्ये कोहळ्याचे कुष्मांड खंड / / / / कुष्मांड पाक / / / कुष्मांड अवलेह असे विविध औषधी कल्प उपलब्ध आहेत
अशा प्रकारे आरोग्यवर्धनासाठी कोहळ्याचा वापर निश्चित करावा
Ash Gourd Benefits in Ayurveda Health Weight Loss Pitta Vata Balance Juice Murabba Recipes
Ash gourd, known as kohala or kushmanda, is a quiet kitchen staple with a strong place in Ayurveda. Its pale flesh, high water content, and cooling nature make it useful in Indian diets, especially during hot weather or when digestion feels heavy.
In Ayurveda, kushmanda is valued as a sheetal and nourishing food. It is often used to support digestion, calm excess heat, and provide light energy without feeling too rich.
Why ash gourd is valued in Ayurveda
Ash gourd is considered helpful for balancing pitta because of its cooling effect. It may soothe acidity, burning sensation, and heat-related discomfort when taken in a suitable form.
It is also seen as supportive for vata when cooked with mild spices and ghee. Raw juice may not suit everyone with weak digestion, so preparation matters.
Key health-friendly qualities include:
High water content, which supports hydration
Lightness, useful in weight management diets
Gentle fibre, which helps regular bowel movement
Low calorie nature when cooked simply
Cooling effect that may calm pitta aggravation
Ash gourd for weight loss and digestion
For weight loss, ash gourd works best as part of a balanced diet, not as a quick fix. Its water-rich flesh can make meals feel filling while keeping them light. Soup, steamed sabzi, or thin curry are better choices than fried preparations.
Ash gourd juice is commonly taken in the morning. A small glass of fresh juice may feel cooling and refreshing. Avoid adding too much sugar. People with cold, cough, or very weak digestion should use caution.
Juice, murabba, and mental well-being
Ash gourd juice is popular for cooling the body and supporting a calm stomach. In traditional practice, kushmanda is also linked with mental clarity and calmness. Its soothing, sattvic quality may support relaxation when paired with good sleep and routine.
Ash gourd murabba is more nourishing and sweet. It may help people needing gentle strength, but it contains sugar, so portion size matters.
Easy ash gourd recipes to try
Use kohala in everyday Indian meals:
Thalipeeth - Add grated ash gourd to multigrain flour with cumin, coriander, and green chilli.
Paratha - Mix squeezed grated ash gourd into wheat flour with ajwain and mild spices.
Soup - Cook ash gourd with moong dal, ginger, pepper, and a little ghee.
FAQs
Can ash gourd reduce pitta?
Yes, Ayurveda considers it cooling, so it may help balance excess pitta when used suitably.
Is ash gourd good for weight loss?
It can support weight loss because it is light and water-rich, but results depend on the full diet and activity.
Can I drink ash gourd juice daily?
Some people tolerate it well, but daily use should match digestion, season, and health condition.
Is murabba healthy?
It is nourishing, but it is also sweet. Eat it in small portions.
Ash gourd is simple, cooling, and versatile. Use it as juice, soup, thalipeeth, paratha, or murabba, and treat it as a supportive food rather than a cure. This information is educational and not a substitute for medical advice.

Comments