Citrus Fruits for Better Health
उत्तम आरोग्यासाठी लिंबू वर्गीय फळं
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - - आंबट गोड चवीची - - चमकदार - - - - आकर्षक रंगाची - - - - लिंबूवर्गीय फळं - - - या विषयी बघणार आहोत - - - - या फळांचं स्मरण केलं तरी - - - - तोंडाला पाणी सुटतं
कोणत्याही ऋतूत आरोग्यासाठी ही फळ उत्तम असतात
लिंबूवर्गीय फळांमध्ये - - - - - लिंबू - - मोसंबी - - - संत्री - - - द्राक्ष इत्यादींचा समावेश होतो - - - सर्वच प्रकार आरोग्यादायक आहेत - - - - -
या सर्वच प्रकारांमुळे - - - रोगप्रतिकारक क्षमता वाढते - - - - नियमित सेवन केल्यास कर्करोगाशी लढण्याची क्षमता वाढते
लिंबू वर्गीय फळं - - - चवीला आंबट गोड असतात
प्रत्यक्षात लिंबू हा फक्त आंबट असतो - - - - बाकी फळ आंबट गोड चवीची असतात - - - या चवीमुळे शरीरात उत्साह येतो - - - ताजेतवाने वाटतं - - - - याचा ज्यूस घेतल्यास शरीरात डीहायड्रेशन होत नाही - - - - अनेक प्रकारचे विटामिन्स - - - - अनेक प्रकारचे मिनरल्स - - - यातून प्राप्त होतात - - - - - योग्य प्रमाणात सेवन केल्यास वजन देखील कमी होतं
लिंबू हा आंबट असल्यामुळे लिंबू साखरपाणी आणि प्रमाणात मीठ असे सेवन केल्यास डीहायड्रेशन पासून बचाव होतो - - - - - आपली त्वचा चांगली राहते आणि वजन देखील कमी होते
सर्व प्रकारच्या लिंबूवर्गीय फळांमध्ये - - - फायबर्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे शक्यतो ही फळ फायबर्स सह सेवन करावित - - - - विशेषतः संत्री मध्ये जे फायबर्स असतात - - - ते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात.
सर्व प्रकारचे लिंबूवर्गीय फळ हे - - - मुतखडा म्हणजे किडनी स्टोनचा धोका कमी करतात
एका अभ्यासानुसार कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी - - - - विशेषतः फुफुसाच्या कर्करोगाचा धोका - - - द्राक्षांमुळे कमी होतो
तसेच - - - अन्ननलिका - - - आतडे - - - स्तन - स्वादुपिंड यांचा कर्करोग होण्यापासून सर्व लिंबूवर्गीय फळांचा संरक्षणात्मक म्हणून उपयोग होतो
लिंबूवर्गीय फळे हृदयासाठी फायदेशीर असतात - - - - तसेच त्यांच्या सेवनाने मनाला देखील आनंद प्राप्त होतो
लिंबूवर्गीय फळे - - - नेत्रातील म्हणजेच डोळ्यांमधील रक्त वाहिन्यांचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करतात - - - यामुळे मोतीबिंदू आणि वय संबंधित दृष्टीची झीज होण्याचा धोका कमी होतो
या सर्व फळांमुळे प्रतिकारक्षमता वाढते - - - आणि सर्वसामान्यत: होणारे सर्दी कफ इ. - व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन - - - - देखील कमी होण्यास मदत होते
ह्या सर्व फळांमुळे – संपूर्ण शरीराची त्वचा तेजवान होते- - - त्वचेची लवचिकता व्यवस्थित राखली जाते - - - - -- - - - - म्हणजेच वृद्धत्वाची लक्षणे लवकर निर्माण होऊ देत नाही
असे अनेक फायदे या फळांचे असले तरी देखील - - - योग्य प्रमाणात सेवन न झाल्यास - - - अनेक दुष्परिणांना - सामोरे जावे लागू शकते
ही फळं वजन आटोक्यात आणतात परंतु - - - - अधिक प्रमाणात सेवन किंवा - - - अधिक प्रमाणात ज्यूस सेवन केल्यास निश्चित वजन वाढणे - - - - - म्हणजेच स्थूलत्व प्राप्त होणे हा आजार होऊ शकतो
या फळांच्या अधिक सेवनामुळे किंवा अधिक रस पिल्याने - - - - दात किडण्याचा धोका वाढतो - - - - - शरीरात अतिरिक्त साखर जाऊन - - अनेक विकार होऊ शकतात
तसेच अधिक सेवनाने - - - पोटदुखी - - - अतिसार यासारखे देखील लक्षण निर्माण होऊ शकतात
अनेक लिंबूवर्गीय फळांवर - - - रसायनांचा भडीमार केला जातो म्हणजे अनेक प्रकारच्या फवारण्या केल्या जातात - - - आणि अशी फळ व्यवस्थित स्वच्छ करून न घेतल्यास त्याचा - - - - मूत्रपिंड - - - यकृत - - - मज्जावहसंस्थान याच्यावर विषक्त परिणाम होऊ शकतो - - - - आणि त्या संदर्भातील विविध आजार निर्माण होऊ शकतात
ऍसिडिटी - - - छातीत जळजळ - -- गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स डिसीज GERD इत्यादी व्याधी असल्यास - - - - या फळांना अल्प प्रमाणात सेवन करणे किंवा वर्ज्य करणे उत्तम ठरते.
सर्व लिंबूवर्गीय फळे खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे - - - - - सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे होय - - - - - - - -
लिंबूवर्गीय फळे खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळावे - - - अन्यथा ऍसिडिटी होऊ शकते
लिंबूवर्गीय फळ ताजीच सेवन करावी- - - - - - अनेक दिवस फ्रीजमध्ये ठेवून संरक्षित केलेली फळे खाऊ नये
या फळांना जेवणासोबत कधीही सेवन करू नये - - - - - याने देखील ऍसिडिटी होऊ शकते आणि पचन बिघडते
अशा प्रकारे शक्यतो लिंबूवर्गीय फळांना - - - रस स्वरूपात सेवन न करता आणि योग्य मात्रेत - - - योग्य वेळी सेवन केल्यास - - - - निश्चितच आरोग्यदायक फायदे प्राप्त करता येऊ शकतात.
Citrus Fruits for Better Health
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to look at - - - - sweet and sour tasting - - - - shiny - - - - attractively colored - - - - citrus fruits - - - and learn about them - - - - Even thinking about these fruits - - - - makes your mouth watery
These fruits are excellent for health in any season.
Citrus fruits include - - - - - lemon - - sweet lime - - - oranges - - - grapes, etc. - - - All types are healthy - - - - -
All of these varieties - - - increase immunity - - - - Regular consumption increases the body's ability to fight cancer.
Citrus fruits - - - have a sweet and sour taste.
In reality, lemon is only sour - - - - the other fruits have a sweet and sour taste - - - This taste brings enthusiasm to the body - - - you feel refreshed - - - - Drinking their juice prevents dehydration - - - - Many kinds of vitamins - - - - many kinds of minerals - - - are obtained from them - - - - - Consuming them in the right quantity also helps reduce weight.
Since lemon is sour, consuming lemon sugar water with an appropriate amount of salt helps prevent dehydration - - - - - It keeps your skin healthy and also helps reduce weight.
All types of citrus fruits - - - contain plenty of fiber, so these fruits should preferably be consumed with their fiber - - - - Especially the fiber found in oranges - - - helps reduce cholesterol levels.
All types of citrus fruits - - - reduce the risk of kidney stones.
According to one study, to reduce the risk of cancer - - - - especially the risk of lung cancer - - - grapes help reduce it.
Similarly - - - the esophagus - - - intestines - - - breast - pancreas are protected by all citrus fruits against developing cancer.
Citrus fruits are beneficial for the heart - - - - Their consumption also brings happiness to the mind.
Citrus fruits - - - help maintain the health of the blood vessels in the eyes - - - This reduces the risk of cataracts and age-related vision deterioration.
All these fruits increase immunity - - - and help reduce common colds, coughs, etc. - Viral or bacterial infections - - - - as well.
All these fruits – make the skin of the entire body radiant- - - maintain the skin's elasticity properly - - - - -- - - - - - In other words, they do not allow signs of aging to appear early.
Although these fruits have many benefits, still - - - if they are not consumed in the proper quantity - - - one may have to face - adverse effects.
These fruits help keep weight under control, but - - - - excessive consumption or - - - consuming too much juice can definitely lead to weight gain - - - - - that is, obesity may develop.
Excessive consumption of these fruits or drinking too much juice - - - - increases the risk of tooth decay - - - - - Excess sugar enters the body - - many disorders can occur.
Similarly, excessive consumption - - - may also cause symptoms such as stomach pain - - - diarrhea.
Many citrus fruits - - - are heavily treated with chemicals, meaning many kinds of sprays are used - - - If such fruits are not cleaned properly before consumption, they can have toxic effects on the - - - - kidneys - - - liver - - - nervous system - - - - and various related diseases may develop.
If you have acidity - - - heartburn - -- gastroesophageal reflux disease GERD, etc. - - - - it is better to consume these fruits in small quantities or avoid them.
The best time to eat all citrus fruits is - - - - - on an empty stomach in the morning - - - - - - - -
Avoid drinking water after eating citrus fruits - - - otherwise acidity may occur.
Citrus fruits should be consumed fresh- - - - - - Do not eat fruits that have been stored in the refrigerator for many days.
These fruits should never be consumed with meals - - - - - This can also cause acidity and impair digestion.
Thus, preferably, instead of consuming citrus fruits - - - in juice form, and by consuming them in the proper quantity - - - at the right time - - - - you can certainly obtain healthy benefits.

Comments