top of page
logo.png

Jackfruit Bulbs Health Benefits Cancer Heart Health and Eating Tips

Writer: Satish Shindadkar
Satish Shindadkar
Aug 12
4 min read

Updated: Sep 3


आरोग्यदायक फणसाचे गर

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण

फणसाचे गर या विषयी बघणार आहोतफणसाला काहीजण भाजी म्हणतात तर काहीजण फळ म्हणतात

काहीही असो फणसाचे गर हे मनुष्याला म्हणजेच

आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतातआपण अनेक भाज्या

अनेक फळ

अनेक धान्य यांचा उपयोग आपल्या या youtube च्या

माध्यमातून बघत असतो परंतु

कोणत्याही फळांचा

भाज्यांचा

धान्यांचा वापर औषधी म्हणून न समजता

त्या त्या आजारांवर ते पथ्यकर म्हणजेच

उपयुक्त आहे असं समजावं म्हणजेच तो आजार

कमी करण्यासाठी ते उपयुक्त आहे

आजारावरची लक्षणे ते कमी करू शकते परंतु

त्या आजारावरच ते औषध असू शकत नाही म्हणून

कोणत्याही धान्यांना

फळांना

भाज्यांना आपण त्या आजारावरील औषधांना

सहाय्यक ठरेल असे ते मानले जाऊ शकतेफणसाचे गर आणि बिया या दोन्ही आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात प्रामुख्याने

शरीरात कर्करोगाच्या पेशी तयार होण्यापासून हे गर

प्रतिबंध करत असतात थोडक्यात प्रामुख्याने

फणस पोटाचा आणि कोलोन चा कर्करोग प्रतिबंध करत असतात हृदयासाठी अत्यंत उपयुक्त असून

हृदयविकाराचा झटका देखील प्रतिबंध करत असतात सोबत

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणं

फायबर असल्यामुळे पचनक्षमता सुधारण्यासाठी

लोह भरपूर असल्यामुळे ॲनिमिया म्हणजेच रक्त कमी असणाऱ्यांसाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे सोबत

मॅग्नेशियम

पोटॅशियम

कॅल्शियमचा स्त्रोत असल्यामुळे

हाडांना मजबुती येऊन ostioporosis सारखे आजार होण्यापासून

प्रतिबंध होतो

थायरॉईडच्या आजारामध्ये देखील फणस गर हे पथ्यकारक आहेत

रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम देखील पोटॅशियम

असल्यामुळे होत असते

फायबर भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे

फॅट्स कमी होण्यासाठी मदत होतेलहान मुलं

गरोदर स्त्रिया

वृद्ध व्यक्ती या सर्वांसाठी विटामिन्सने परिपूर्ण

खनिज तत्त्वांनी परिपूर्ण आणि

अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे

फणस हे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त फळ आहेमात्र एवढे सर्व चांगले गुण असून देखील काही लोकांना

फणस ची एलर्जी असते

ज्यांना याची एलर्जी आहे त्यांनी

चुकूनही हे फळ सेवन करू नये अन्यथा

अपचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात तसेच

अतिसार

पोटफुगी इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतातसाधारणत: फणस खाल्ल्यानंतर किंवा फणसाची भाजी

सेवन केल्यानंतर

पपईचे सेवन करू नये तसेच

फणस सेवन केल्यानंतर ते पचण्याच्या अगोदर

दुधाचे सेवन करू नये किंवा दुधाचे सेवन केल्यानंतर

ते पचण्याच्या अगोदर देखील फणस सेवन करू नये

फणस सेवन केल्यानंतर

भेंडीची भाजी देखील सेवन करू नयेफणस सेवन केल्यानंतर

विड्याचे पान खाऊ नये तसेच

मध देखील सेवन करू नयेअशा प्रकारे फणसाचा गर जसा चवीला मधुर गोड असतो

तसाच तो आपल्या आरोग्यासाठी चांगले परिणाम

गोड परिणाम निर्माण करणारा असतो

फक्त केव्हा आणि कसा सेवन करावा हे महत्वपूर्ण आहे

साधारणतः प्रौढ व्यक्तीने एका दिवसाला अंदाजे ६ ते १२ गर

सेवन करणे हे योग्य प्रमाण ठरतं तसेच

केव्हा सेवन करावे त्याच्या नंतर काय सेवन करू नये

ह्या गोष्टी पाळल्यास निश्चितच आपल्याला फणस गर

हे आरोग्यदायक ठरू शकतात

 

 

Jackfruit Bulbs Health Benefits Cancer Heart Health and Eating Tips

Jackfruit bulbs, the sweet yellow flesh found inside ripe jackfruit, are more than a seasonal treat. In many Indian homes, especially in coastal and tropical regions, they are eaten fresh, added to sweets, or used in traditional dishes. Their value comes from fibre, natural sugars, vitamins, minerals, and plant compounds.

This article is for general information only. It should not replace medical advice, especially for people with diabetes, kidney disease, or serious health conditions.

What jackfruit bulbs are and why they matter

Jackfruit bulbs are the soft, edible pods around the seeds of a ripe jackfruit. They taste sweet and have a strong aroma.

They provide:

Dietary fibre, which supports digestion

Vitamin C, which helps immunity and skin health

Potassium, which supports normal blood pressure

Natural antioxidants, which help protect cells from oxidative stress

Because they are filling and nutrient-rich, jackfruit bulbs can be a useful part of a balanced Indian diet when eaten in the right amount.

How jackfruit bulbs support health

The fibre in jackfruit bulbs may help improve bowel movement and reduce constipation. Their vitamin C and antioxidants support the body’s defence system.

For heart health, potassium and fibre are the key nutrients. Potassium helps maintain fluid balance and normal blood pressure, while fibre may support healthy cholesterol levels when the overall diet is also healthy.

For cancer risk, jackfruit bulbs do not cure or prevent cancer on their own. Still, antioxidant-rich fruits may help reduce cell damage caused by free radicals. A diet with fruits, vegetables, pulses, whole grains, and regular activity is far more meaningful than relying on one food.

Jackfruit may also support energy levels because it contains natural carbohydrates. This can be helpful, but portion control matters.

The right amount and best time to eat them

A sensible serving is 4 to 6 medium jackfruit bulbs at a time for most healthy adults.

Best times to eat:

Mid-morning snack

Evening snack

After a light meal, in a small portion

Avoid eating a large quantity late at night, as it may feel heavy and cause bloating.

What to avoid after eating jackfruit

Some people feel discomfort after eating jackfruit due to overeating or mixing it with heavy foods. After eating jackfruit, it is better to avoid:

Very oily or fried foods

Excess sweets

Large amounts of milk or curd if they cause bloating

Drinking too much water immediately after a heavy serving

People with diabetes should eat smaller portions and check how their blood sugar responds.

Common myths about jackfruit bulbs

Myth 1. Jackfruit is harmful for everyone 

Not true. Most healthy people can eat it in moderation.

Myth 2. Jackfruit cures cancer or heart disease 

This is false. It may support general health, but it is not a treatment.

Myth 3. More jackfruit means more benefits 

Too much can cause gas, heaviness, or high sugar intake.

FAQ

Can I eat jackfruit bulbs daily?

Yes, but in small portions. Daily overeating is not advisable.

Are jackfruit bulbs good for weight loss?

They can be filling due to fibre, but they also contain natural sugars. Portion size matters.

Can children eat jackfruit bulbs?

Yes, in small pieces and moderate amounts. Avoid giving too much at once.

Is jackfruit safe for diabetes?

It may raise blood sugar in some people. Eat a small portion and follow medical advice.

Jackfruit bulbs are nutritious, tasty, and useful when eaten wisely. Enjoy them as a seasonal fruit, not as a medicine or a replacement for a balanced diet.

 

Recent Posts

See All
Fresh Coconut Health Benefits and Easy Ways to Add It to Daily Meals

रोजच्या आहारात ओल्या नारळाचा समावेश करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण ओल्या नारळाचा आपल्या दैनंदिन आहारात कसा समावेश करून घेता येईल जेणेकरून आपण आपले आरोग्य उत्तम राखू शकू याबद्दल बघणार

 
 
 
How can chemical residues in fruits and vegetables be reduced?

फळ आणि भाज्यांमधील रसायनांचे ( केमिकल्सचे ) अवशेष कसे कमी करता येतील ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आपल्या खाद्यपदार्थांमध्ये जे काही केमिकल्स असतात रसायन असतात ते कसे कमी करता येतील ?

 
 
 
Best Fruits for Pregnancy Safe Eating Tips for Expecting Mothers

प्रेग्नेंट म्हणजे गर्भवती महिलेने कोणती फळे सेवन करावित नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण प्रेग्नेंट म्हणजेच गर्भवती महिलेने कोणत्या प्रकारची फळं केव्हा आणि कशी सेवन करावीत या विषयी बघणा

 
 
 

Comments


bottom of page