Salt and Health Balance Flavor Mindful Seasoning and Ayurvedic Tips
Updated: Nov 11

मिठाचा अतिरिक्त वापर धोकादायक
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - आज आपण ज्यामुळे सर्व पदार्थांना चव येते - -- - अशा मिठाचा अतिरिक्त वापर झाल्यास काय - - - - - धोके निर्माण होऊ शकतील - - - - - या बद्दल जाणून घेणार आहोत
मिठामुळे प्रत्येक पदार्थांना चव येते परंतु
याचे अति प्रमाणात झाले तर अनेक गंभीर स्वरूपाच्या समस्या उद्भवू शकतात
एका व्यक्तीसाठी त्याच्या कामकाजाच्या पद्धतीनुसार
दिवसाला म्हणजे 24 तासात २ ते ४ ग्रॅम एवढेच मीठ आवश्यक असते
जे व्यक्ती दिवसाला पाच ग्रॅम पेक्षा अधिक मिठाचं सेवन करतात
त्यांना उच्च रक्तदाब म्हणजे हायपर टेन्शन
हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकार तसेच
विविध प्रकारचे किडनीचे विकार देखील उत्पन्न होऊ शकतात
आपल्या स्वयंपाकामध्ये प्रत्येक घरातील गृहिणी
योग्य प्रमाणात मीठ टाकत असते परंतु
कधीतरी एखाद्या भाजीत मीठ टाकणे विसरल्यामुळे
आपण ते वरून घेत असतो - -- असे वरून
मीठ घेण्याची सवय सर्व प्रथम बंद करणे आवश्यक आहे
प्रोसेस केलेले पदार्थ - - -
पॅकेट मधील खाद्यपदार्थ सेवन करणे टाळावे कारण
त्यामध्ये मिठाचा अतिरिक्त वापर केला जात असतो
ज्या व्यक्तींना हाय ब्लड प्रेशर आहे अशांनी
दीड ग्रॅम पेक्षा अधिक मीठ एका दिवसाला सेवन करू नये
साधारणतः आपल्या भारतीय व्यक्तींचा विचार केल्यास 80 टक्के
व्यक्ती प्रमाणापेक्षा १० ते २० टक्के अधिक मिठाचे सेवन करीत आहेत
अतिरिक्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्यामुळे
शरीरात पाणी साचून राहते आणि त्यामुळे
हात / / पाय / / घोट्यांसह शरीरातील विविध भागांमध्ये सूज येऊ शकते यामुळे
अस्वस्थ वाटणे
वजन वाढणे - - देखील घडू शकते तसेच
मिठाच्या अतिरिक्त सेवनामुळे हाडांना कमकुवतपणा येतो
परिणामी ऑस्टिओपोरोसिस हा व्याधी होतो आणि
फ्रॅक्चरचा धोका वाढतो
अतिरिक्त मिठाच्या सेवनामुळे
पोटाचा कर्करोग / / / आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता असते
ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब
मूत्रपिंडाचा आजार
हृदविकाचा आजार
मधुमेह इत्यादी विकार असतील त्यांनी
दिवसाला दीड ग्राम पेक्षा अधिक मीठ सेवन करू नये तसेच
कोणत्याही प्रौढ व्यक्तीने प्रति दिवस अडीच ग्रॅम पेक्षा अधिक मीठ सेवन करू नये
आयुर्वेदानुसार मधुर म्हणजे गोड / / आंबट / / खारट / / तिखट / / तुरट आणि कडू अशा चवींचं सेवन यथोचित प्रमाणात करावे त्यात
अधिक प्रमाणात खारट पदार्थ म्हणजेच मिठाचे अतिरिक्त सेवन झाल्यास
शरीरात पित्तदोष वाढणे
उष्णता
केस गळणे
केस पांढरे होणे
केसांच्या अन्य समस्या
त्वचेचे विकार
दृष्टीदोष इत्यादी निर्माण होऊ शकतात
म्हणून खारट या चवीला प्रमाणात सेवन केल्यास निश्चित आपले आरोग्य उत्तम राहू शकते
Salt and Health Balance Flavor Mindful Seasoning and Ayurvedic Tips
Salt can make a simple dal, sabzi, or bowl of curd taste complete. It sharpens sweetness, reduces bitterness, and brings ingredients together. Yet the same pinch that improves flavour can become a daily health risk when it turns into excess.
Most adults should aim for about 2 to 4 grams of salt per day, unless a doctor advises otherwise. Going beyond this often, especially through packaged and restaurant foods, can strain the body over time.
Why too much salt harms health
Excess salt makes the body hold extra fluid. This can raise blood pressure, forcing the heart and blood vessels to work harder. Over time, high salt intake is linked with:
High blood pressure
Higher risk of heart disease
Kidney stress and kidney-related issues
Water retention and bloating in some people
The risk is not only from the salt added at the table. A large share often comes from namkeen, chips, instant noodles, pickles, papad, sauces, bakery items, and ready-to-eat meals.
Ayurveda views salt as useful but powerful
In Ayurveda, salty taste, or lavana rasa, is one of the six tastes. It can support appetite and digestion when used in moderation. But too much is believed to increase heat, thirst, water retention, and imbalance, especially for people prone to acidity, swelling, or high pitta conditions.
The Ayurvedic lesson is simple: salt has a place, but it should not dominate the plate.
How to reduce salt without losing flavour
Mindful seasoning helps food taste good while protecting health.
Add salt gradually while cooking, then taste before adding more.
Use lemon juice, amchur, tamarind, kokum, or vinegar for brightness.
Build flavour with roasted jeera, mustard seeds, curry leaves, garlic, ginger, coriander, and black pepper.
Choose fresh foods more often than processed snacks and ready mixes.
Rinse canned foods, if used, to reduce some surface salt.
Keep pickles, papad, and chutneys as small accompaniments, not daily staples.
FAQ
Is rock salt healthier than regular salt?
Rock salt still contains sodium. It may taste different, but excess intake can still affect blood pressure and kidney health.
Can I stop salt completely?
Most people do not need to avoid salt fully. The goal is moderation, not fear.
How do I know if packaged food is high in salt?
Check the nutrition label for sodium. Frequent high-sodium foods can quickly push intake above the recommended range.
Is this medical advice?
No. This is general information. People with high blood pressure, heart disease, or kidney concerns should follow medical guidance.
A balanced plate does not need to be bland. Use salt with care, let spices and sour flavours do more work, and make everyday meals both satisfying and kinder to the body.




Comments