top of page
logo.png

Vegetables: An Ayurvedic Perspective

Writer: Satish Shindadkar
Satish Shindadkar
Aug 14
3 min read

Updated: Nov 10


भाजी आयुर्वेदिक विचार 

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण

आयुर्वेदानुसार कोणत्या कोणत्या भाज्या सेवन कराव्यात

या विषयी बघणार आहोत 

साधारणतः पाच प्रकारच्या भाज्या आपल्याला उपलब्ध असतात त्यामध्ये

पानांची भाजी ज्याला आपण पालेभाजी असे म्हणतो

त्यानंतर काही वनस्पतींच्या फुलांची भाजी

त्यानंतर काही वनस्पतींच्या फळांची भाजी

काही वनस्पतींच्या नालाची भाजी तर काही वनस्पतींच्या

कंदांची भाजी ज्याला कंदमूळ असे आपण म्हणत असतो 

म्हणजे अशा पाच प्रकारच्या भाज्यांचे वर्णन

आपल्याला आयुर्वेदामध्ये आढळते 

आयुर्वेदानुसार पानांची भाजी म्हणजेच पालेभाज्या ह्या

आरोग्यासाठी चांगल्या नसतात असं म्हटलेलं आहे आणि

आजच्या परिस्थितीमध्ये पालेभाज्यांवर जी रासायनिक फवारणी होते

ती अधिक धोकेदायक असते म्हणजे

आयुर्वेदानुसार आणि आजच्या परिस्थितीनुसार पालेभाज्या सेवन करू नयेत 

जर आपल्याला पालेभाज्या सेवन करायच्या असतील तर

आपल्या स्वतःच्या घरी

गच्चीवर / / /  अंगणात

कुठल्याही प्रकारच्या रासायनिक फवारण्या न करता

उपयोगात आपण त्या आणू शकतो 

यानंतरचा जो प्रकार आहे पुष्प भाजी म्हणजेच

फुलांची भाजी यामध्ये हादग्याच्या फुलांची भाजी

फ्लॉवर आपण ज्याला म्हणतो तो कोबीचा प्रकार

ते सुद्धा एक प्रकारचे फुल आहे अशा या

भाज्यांचा यात समावेश होतो आणि या भाज्या देखील

आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात 

यानंतरचा जो फळभाजांचा प्रकार आहे तो म्हणजे

गिलके / / / / दोडके / / / कारले / / / भोपळा

गंगाफळ  / / /  वांगे / / / पडवळ

तोंडली / /  इतर शेंग भाज्यांमध्ये वाल

शेवग्याच्या शेंगा, गवार इत्यादी अनेक

फळभाज्या आपल्याला बघायला मिळतात

बाजारात उपलब्ध असतात आणि या सर्व प्रकारच्या

भाज्या आयुर्वेदासाठी किंवा आयुर्वेदाला अपेक्षित असणाऱ्या

आपल्या आरोग्याला

आपल्याला शतायुषी करण्यासाठी श्रेष्ठ आहे 

यानंतर कमल नाल ही नाल भाजी आहे

कमळाची जी दांडी असते ती तसेच

अळूच्या पानांची दांडी इत्यादी यामध्ये येतात

ह्या भाज्या सुद्धा आरोग्यासाठी चांगल्या असतात परंतु

आयुर्वेदानुसार सर्वश्रेष्ठ जे आहे ते म्हणजे फळभाजी

आणि पाचवा जो प्रकार आहे तो म्हणजे कंद भाज्या 

यामध्ये सुरण कंद आहे

बटाटे आहेत 

रताळे आहेत

साधारणत: ह्या कंद भाज्या

पचायला थोड्या जड असतात म्हणून सकाळच्या वेळेला

सेवन केल्या तर उत्तम 

अशा प्रकारे या पाच प्रकारच्या भाज्यांपैकी फळभाज्या

ह्या मनुष्यासाठी / / / आरोग्यवर्धनासाठी उपयुक्त असतात 

 

 

Vegetables: An Ayurvedic Perspective

Namaskar, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to look at

which vegetables should be consumed according to Ayurveda

Generally, five types of vegetables are available to us, among them

vegetables made from leaves, which we call leafy vegetables

then vegetables made from the flowers of some plants

then vegetables made from the fruits of some plants

vegetables made from the stalks of some plants, and some plants'

tubers, which we call roots and tubers 

Thus, descriptions of these five types of vegetables

are found in Ayurveda 

According to Ayurveda, leafy vegetables, that is, leafy greens,

are said not to be good for health, and

in today's circumstances, the chemical spraying done on leafy vegetables

is even more dangerous, meaning

according to Ayurveda and today's circumstances, leafy vegetables should not be consumed 

If we want to consume leafy vegetables, then

in our own home

on the terrace / / / in the courtyard

without using any kind of chemical sprays

we can grow and use them 

The next type is pushpa bhaji, that is,

vegetables made from flowers. This includes vegetables made from hadga flowers,

cauliflower, which we call flower, is a type of cabbage

it too is a kind of flower, and such

vegetables are included in this category, and these vegetables too

are excellent for our health 

The next type is fruit vegetables, which include

ridge gourd / / / sponge gourd / / / bitter gourd / / / pumpkin

gangaphal / / / eggplant / / / snake gourd

ivy gourd / / other pod vegetables such as field beans

drumstick pods, cluster beans, and many other

fruit vegetables can be seen by us

and are available in the market, and all these types of

vegetables, according to Ayurveda or as expected by Ayurveda, are

for our health

excellent for making us live to a hundred years 

Next, lotus stalk is a stalk vegetable

the stem of the lotus, as well as

the stems of colocasia leaves, etc., are included in this

These vegetables are also good for health, but

according to Ayurveda, the best is fruit vegetables

And the fifth type is tuber vegetables

which include elephant foot yam

potatoes

sweet potatoes

Generally, these tuber vegetables

are somewhat difficult to digest, so if consumed in the morning

it is best 

Thus, among these five types of vegetables, fruit vegetables

are useful for humans / / / for promoting health 

Comments


bottom of page