To reduce the gas-forming nature of pulses
Updated: Nov 8

डाळींमधील वातूळपणा कमी करण्यासाठी
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - -
ज्या डाळींना वातूळ समजतो त्या खरोखरच वातुळच आहेत का ? आणि
असतील तर त्यातील वातूळपणा कमी करण्यासाठी आपण
काय करायला हवं या विषयी बघणारा आहोत - - - -
डाळ योग्य संस्कार करून सेवन केल्यास वातदोष वाढवीत नाही अन्यथा डाळ वात दोष वाढविणारीच असते म्हणून त्यास वातूळ असे संबोधन दिले जाते. अनेक आहार तज्ञांकडून विशेषतः आधुनिक शास्त्राच्या आहार तज्ञांकडून
जिम संचालकां कडून
अनेक व्यायामतज्ञां कडून
मोड आलेली कडधान्य खाण्याचा सल्ला दिला जातो
ज्यामुळे प्रोटीन्स मिळतील
ज्यांना हेवी वर्कआउट आहे किंवा
अधिक प्रमाणात व्यायाम आहे अशांनी
प्रोटीन्स मिळण्यासाठी कडधान्य निश्चित खावेत
अशी कडधान्य सुरू करण्याच्या अगोदर
आपल्या प्रकृतीला अनुसरून
योग्य तो वैद्यकीय सल्ला घेतल्यास
ही कडधान्य आपणास / / / आपल्या प्रकृतीस सूट होऊ शकतील अन्यथा
त्यापासून अनारोग्य मिळणे शक्य आहे - - -
रक्तात यूरिक ॲसिडचे प्रमाण अधिक झाल्यास
वैद्यकीय सल्ल्याद्वारे डाळींचे सेवन बंद केले जाते
अनेक कडधान्य हे मोड आणून सेवन केले जातात असे
मोड आलेले धान्य
वातदोष / / / पित्तदोष आणि रक्तदोष निर्माण करणारे असतात
यामुळे वातरक्त म्हणजेच गाऊट नावाचा आजार आणि
सांध्यांचे अन्य आजार देखील निर्माण होऊ शकतात सोबत
गॅसेस
पोट साफ न होणे
पोट फुगल्यासारखे वाटणे
पोट भरल्यासारखे वाटणे
ऍसिडिटी इत्यादी अनेक पचनाचे आजार देखील निर्माण होत असतात
मग ह्या अशा डाळी आपण कशा सेवन कराव्यात हे महत्त्वपूर्ण आहे
डाळी सेवन करावयाच्या असल्यास त्या
योग्य पद्धतीने शिजवणे गरजेचे आहे
भरपूर वेळेला डाळी घ्या कुकरमध्ये आपण शिजवतो त्यामुळे
डाळिंवर होणारा अग्नि संस्कार हा अर्धवट झालेला असू शकतो
म्हणून शक्यतो डाळी ह्या पातेल्यातच शिजवाव्यात अन्यथा
कुकरमध्ये शिजवायच्या असल्यास थोडा अधिक काळ शिजवाव्यात
डाळी शिजविण्याच्या अगोदर साधारणतः २ ते ४ तास त्या पाण्यात भिजत ठेवाव्यात
यामुळे देखील त्यातील वातूळपणा कमी होतो
डाळ शिजवत असताना त्यात कोणतेही अन्य पदार्थ घालणे टाळावे
प्रामुख्याने बीट आणि आंबट पदार्थ टाकू नयेत
डाळी पूर्ण शिजल्यानंतरच त्यात मीठ टाकावे तसेच
अन्य आंबट पदार्थ प्रामुख्याने चिंच / / / आमसूल इ. टाकावेत
विरुद्ध आहाराचा विचार केल्यास
डाळी आणि दुधाचे पदार्थ एकत्र सेवन करणे टाळावे
हिंग / / / तमालपत्र / // ओवा / / / तूप / / / तीळ आणि घाण्यावरील खाद्यतेल यांच्यासह म्हणजेच या स्निग्ध पदार्थांसह
डाळी शिजवल्यास हरकत नसते आणि हे उत्तमच असते
वरण-भात आणि साजूक तूप हा उत्तम आणि सात्विक आहार मानला जातो म्हणजेच
डाळींच्या वरणा सोबत तूप घेणे क्रमप्राप्त आहे यामुळे
डाळीमधील वात आणि पित्त वाढवणारी गुणं तुपात द्वारे कमी केली जातात
उसळ केली असता / / / / ती उसळ कोणतीही असो मुगाची असो
हरभऱ्याची असो
मटकीची असो
अशी उसळ तयार केली असता त्यावर लिंबू पिळून सेवन करणे
आरोग्यदायक आहे यामुळे
वात वाढण्याची शक्यता कमी होते
डाळिं मधील वात वृद्धीकर गुण कमी करण्यासाठी शास्त्रकारांनी
उत्तम योजना केली आहे - - - ती म्हणजे पुरणपोळी
या पुरणपोळीमध्ये आपण डाळीसोबत गुळाचा वापर करीत असतो म्हणजे
या ठिकाणी मला सांगायचं आहे की पुरणपोळी ही साखरे ऐवजी गुळाची असणं आवश्यक आहे आणि ते शास्त्रच सांगत आहे - - - -
अशा या गुळाच्या पुरणपोळी सोबत साजूक तूप भरपूर प्रमाणात घ्यावं आणि असा नियम आहे म्हणजेच
डाळिं मधील वातवर्धक म्हणजेच वातूळ गुण कमी होऊन ती
आरोग्यवर्धक ठरत असते तसेच
आपल्या प्रत्येकाच्या घरात पुरणपोळी सोबत आमसूल किंवा चिंचेची आमटी केली जात असते आणि ही आमटी देखील उष्ण / / / अम्ल गुणाने युक्त असून
वात कमी करण्यासाठी उत्तम असते
या आमटीवर लिंबू पिळून घेतल्यास अजून वात शामक कार्य घडत असते
अशा प्रकारे डाळी जर आपल्याला पचवायच्या असतील त्यातील
वातूळपणा कमी करायचा असेल तर त्या शिजल्यानंतरच
त्यात मीठ आणि अन्य पदार्थ टाकावेत सोबत
सेवन करत असताना लिंबू टाकून सेवन केल्यास वात वाढणार नाही आणि
आपल्याला आवश्यक असणारी प्रोटीन्स देखील मिळतील
चला तर मग आज पासून आपण डाळी योग्य पद्धतीने शिजवून
योग्य पदार्थांचे सोबत सेवन करू या आणि
आरोग्य अबाधित राखू या
To reduce the gas-forming nature of pulses
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to - - -
Are the pulses that we consider gas-forming really gas-forming ? And
if they are, what should we do to reduce their gas-forming nature - - - -
If a pulse is consumed after proper processing, it does not increase the Vata dosha; otherwise, the pulse does increase the Vata dosha, which is why it is referred to as gas-forming.
Many nutrition experts, especially nutrition experts from modern science,
gym trainers,
and many exercise experts
advise eating sprouted legumes
so that proteins can be obtained
Those who have heavy workouts or
exercise more
should definitely eat legumes
to obtain proteins
Before starting such legumes
according to one's constitution
if proper medical advice is taken
these legumes may suit you / / / your constitution, otherwise
they may cause ill health - - -
If the amount of uric acid in the blood increases
the consumption of pulses is stopped under medical advice
Many legumes are consumed after being sprouted, and such
sprouted grains
can cause Vata dosha / / / Pitta dosha and blood disorders
As a result, a disease called Vatarakta, that is gout, and
other joint diseases can also develop, along with
gas
constipation
a feeling of bloating
a feeling of fullness
acidity and many other digestive disorders also occur
Then, how such pulses should be consumed is important
If pulses are to be consumed, they
need to be cooked properly
Many times we cook pulses in a pressure cooker, so
the heat processing undergone by the pulses may be incomplete
therefore, as far as possible, pulses should be cooked in a vessel itself, otherwise
if they are to be cooked in a pressure cooker, they should be cooked for a little longer
Before cooking pulses, they should generally be soaked in water for about २ to ४ hours
This also reduces their gas-forming nature
While cooking pulses, adding any other ingredients to them should be avoided
In particular, beetroot and sour ingredients should not be added
Only after the pulses are completely cooked should salt be added to them, and also
other sour ingredients, mainly tamarind / / / kokum etc., should be added
Considering incompatible food combinations
pulses and dairy products should not be consumed together
There is no objection to cooking pulses with asafoetida / / / bay leaf / // carom seeds / / / ghee / / / sesame and cold-pressed edible oil, that is, with these unctuous substances
and this is actually excellent
Dal-rice and pure ghee are considered an excellent and sattvic diet, meaning
taking ghee along with dal is appropriate, and because of this
the qualities in pulses that increase Vata and Pitta are reduced through ghee
When usal is prepared / / / / whatever kind of usal it may be, whether moong
or chickpea
or moth bean
when such usal is prepared, squeezing lemon over it and consuming it
is healthy, because
the possibility of increasing Vata is reduced
To reduce the Vata-increasing qualities in pulses, the classical scholars have
made an excellent arrangement - - - that is puran poli
In this puran poli, we use jaggery along with the pulse, meaning
what I want to say here is that puran poli needs to be made with jaggery instead of sugar, and this is what the classical science itself says - - - -
Such jaggery puran poli should be eaten with plenty of pure ghee, and this is the rule, meaning
the Vata-increasing, that is, gas-forming, qualities in pulses are reduced and they
become health-promoting, and also
in every household, amsul or tamarind curry is prepared along with puran poli, and this curry too has hot / / / sour qualities and
is excellent for reducing Vata
If lemon is squeezed over this curry, even more Vata-pacifying action takes place
In this way, if we want to digest pulses and
reduce their gas-forming nature, then only after they are cooked
should salt and other ingredients be added to them, and while
consuming them, if lemon is added and consumed, Vata will not increase and
we will also get the proteins that we need
So then, from today onward, let us cook pulses properly
and consume them with the right foods, and
let us maintain our health




Comments