top of page
logo.png

Leafy Vegetables Benefits and Risks Ayurvedic Tips for Safer Healthier Eating

Writer: Satish Shindadkar
Satish Shindadkar
Aug 13
4 min read

Updated: Nov 9


पालेभाजी खावी का 

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण

पालेभाजी सेवन करावी का

या विषयी बघणार आहोत 

साधारणतः रोज पालेभाज्या खा

कच्चा भाजीपाला खा

सलाड स्वरूपात पाले भाजी खा

पाले भाज्यांचा ज्यूस प्या

असा ट्रेंड सुरू आहे 

मग आपण आयुर्वेदाचा विचार करू या की आयुर्वेदामध्ये

पालेभाज्यां विषयी काय म्हटलेलं आहे - - - - 

आयुर्वेदात पालेभाज्या ह्या निकृष्ट दर्जाच्या असतात असा स्पष्ट

उल्लेख आढळतो

आणि पालेभाज्या सेवन करायच्याच असतील तर त्या

आठवड्यातून एक वेळा

जास्तीत जास्त दोन वेळा सेवन कराव्यात आणि

त्या सेवन करत असताना कच्च्या स्वरूपात कधी ही सेवन करू नये 

पालेभाज्या ह्या पाण्यात चांगल्या उकळून

त्यांना पिळून

त्याची भाजी तयार करावी आणि अशी फोडणी घातलेली भाजीच सेवन करावी 

पाले भाज्यां पेक्षा फळभाज्या ह्या मनुष्याचा उत्तम आहार असतो असे

आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेले आहे 

फळभाज्यांमध्ये गिलके

दोडके     कारले     भोपळा

गंगाफळ     सर्व प्रकारच्या कोबी     

शेंगांच्या स्वरूपातील भाज्या या सर्व आल्यात 

सद्य: स्थितीचा विचार करता

पालेभाज्यांमध्ये खूप प्रमाणात फवारण्या केल्या जातात आणि

ह्या फवारण्या अत्यंत घातक असतात

फवारण्यांच्या केमिकल्स मुळे मनुष्य शरीरामध्ये

अनेक प्रकारचे विष स्वरूपातील व्याधी

त्वचा विकार

वंध्यत्व इत्यादी निर्माण होत आहेत 

जर आपल्याला पालेभाज्या सेवन करायच्या असतील तर

आपल्या घराच्या अंगणात

गच्चीवर

गॅलरीमध्ये   आपण पालेभाज्यांची लागवड करू शकतो 

ज्यावेळेला आपण आपल्या घरी पालेभाज्यांची लागवड करू

त्यावेळेला आपल्याला निश्चितच माहित आहे की आपण

यावर केमिकलच्या फवारण्या केलेल्या नाही त्यामुळे

त्या केमिकल फ्री आहेत आणि आपल्याला

फरकही लगेच समजेल

आपल्या टेरेसवर / //  अंगणात जर आपण पालेभाज्या लावल्यात तर

त्यांचा आकार आणि बाजारात मिळणाऱ्या पालेभाज्यांचा आकार

आपल्याला ताबडतोब लक्षात येईल

बाजारात ज्या पालेभाज्या उपलब्ध असतात

उदा. मेथीच्या बाबतीत घेतलं तर त्याची पान मोठी असतात

कोथिंबीर बघा,

कोथिंबीर देखील खूप मोठी असते आणि जर आपण आपल्या स्वतःच्या

टेरेसवर लागवड केली तर त्याची पाने तितकी मोठी दिसणार नाहीत म्हणजेच

त्याच्यावर कोणते प्रकारचे केमिकल ची फवारणी न केल्यामुळे

ते आपल्याला उत्तम स्वरूपामध्ये मिळतील 

अशा प्रकारे आयुर्वेदानुसार

पालेभाज्या क्वचित आपण सेवन कराव्यात आणि जर आपण

आपल्याच घरी त्या तयार केल्या तर उत्तम 

आणि विशेष म्हणजे आजच्या जमान्यातील केमिकल पासून

आपण निश्चितच दूर जाऊ शकतो

फळभाज्यांवर केमिकलच्या फवारण्या होत नाहीत असं नाही परंतु

पानांवर जी फवारणी होते ती अधिक प्रमाणामध्ये शोषण होत असते

त्या मानाने फळा पर्यंत त्याचा प्रभाव कमी झालेला असतो 

चला तर मग आज पासूनच आपण

पालेभाज्यांचा वापर कमी प्रमाणात करायला शिकू या 

 

 

 

Leafy Vegetables Benefits and Risks Ayurvedic Tips for Safer Healthier Eating

Leafy vegetables look like the perfect health food, but eating them daily is not always the best choice. Spinach, methi, amaranth, dill leaves, and coriander can support good nutrition, yet they need the right quantity, source, and cooking method.

What leafy vegetables offer

Leafy greens are rich in fibre, folate, magnesium, iron, calcium, and plant compounds that support general health. For example, spinach and amaranth provide iron and folate, while drumstick leaves are known for calcium and vitamin A precursors.

They can help add volume to meals without making them heavy. A small portion of cooked greens with dal, roti, or rice can improve the overall quality of a meal.

The Ayurvedic view on leafy greens

In Ayurveda, leafy vegetables are not treated as everyday staples for everyone. Many greens are considered ruksha, or drying, and can increase vata when eaten too often, especially if they are raw, undercooked, or taken at night.

A balanced Ayurvedic approach is to eat leafy greens sparingly, ideally once or twice a week. Cooking them with ghee, cumin, garlic, ginger, or hing can make them easier to digest.

Why cooking matters

Store-bought leafy vegetables may carry pesticide residues, dirt, and other contaminants because their broad leaves trap substances easily. Washing helps, but proper cooking is also important.

Safer steps include:

Soak greens in clean water, then rinse well.

Discard yellow or damaged leaves.

Cook thoroughly instead of eating them raw.

Avoid reheating leafy greens again and again.

This does not remove every possible chemical, but it lowers common risks and improves digestibility.

Leafy vegetables versus fruit vegetables

Leafy vegetables are usually stronger in minerals, chlorophyll, and folate. Fruit vegetables such as brinjal, tomato, bottle gourd, pumpkin, cucumber, and capsicum tend to be lighter, more hydrating, and easier to digest for regular use.

For example, spinach may offer more iron and folate than bottle gourd, but bottle gourd is gentler for frequent meals. Pumpkin gives beta-carotene and natural sweetness, while tomato adds vitamin C and acidity that can support flavour and balance.

Grow a small patch at home

The safest greens are often the ones grown at home. Methi, coriander, spinach, and amaranth can grow in pots, grow bags, or small balconies. Home growing gives better control over soil, water, and sprays.

FAQ

Can I eat leafy vegetables every day?

Ayurveda generally favours moderation. Once or twice a week is a safer rhythm for many people.

Are raw leafy greens better?

Not always. Cooked greens are usually easier to digest and may reduce contamination risks.

Which greens are easiest to grow at home?

Methi, coriander, spinach, and amaranth are simple choices for Indian homes.

Leafy vegetables are valuable, but they are not automatically harmless. Eat them cooked, rotate them with fruit vegetables, and choose home-grown greens whenever possible.

 

Comments


bottom of page