How should millets, that is, cereal grains, be consumed
Updated: Oct 9

मिलेट्स म्हणजेच तृणधान्य कशी सेवन करावीत
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण
मिलेट्स म्हणजेच तृणधान्य कशी सेवन करावीत आणि
आयुर्वेदिक दृष्टीने तृण धान्य आपले आरोग्यवर्धन कसे करू शकते
या विषयी बघणार आहोत
२०२३ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने मिलेट्स या विषयी
संपूर्ण जगतात प्रचार प्रसार केला आणि
त्याचे महत्त्व समजावून दिले परंतु नेमक
आयुर्वेद याबद्दल काय म्हणते हे
आपण आज जाणून घेणार आहोत
मिलेट्स म्हणजे तृणधान्य तृण म्हणजेच
गवत / / / गवताच्या प्रकारांमध्ये जी धान्य तयार होतात
ती म्हणजे मिलेट्स
आपल्याकडे ज्वारी / / / बाजरी / // / दादर // नागली किंवा
त्याला आपण नाचणी म्हणतो
भगर / / / राळा / / / / राजगिरा इत्यादी
उपलब्ध असतात आणि आपल्या शेतांमध्ये पिकतात देखील
आपल्या आयुर्वेद शास्त्रानुसार आपण ज्या भागात राहतो
ज्या परिसरात राहतो
त्या ठिकाणी
ज्या वनस्पती
जे अन्नधान्य
जी फळ उपलब्ध असतात म्हणजेच पिकतात ते
आपण सेवन करावेत तसेच आपल्या पिढीमध्ये आपले
वडील / / / आजोबा / / पणजोबा यांनी ज्या प्रकारचं
अन्नधान्य सेवन केलेल आहे म्हणजेच
आपल्या पिढ्यांमध्ये जे आपल्याला सात्म्य झालेलं आहे
आपल्या पिढ्यांपासून जे सेवन करण्यात येत आहे असे
अन्नधान्य आपल्यासाठी आरोग्य संपन्न असतं
आपण महाराष्ट्राचा विचार केला असता आपल्या महाराष्ट्रामध्ये
फार पूर्वीपासून ज्वारी / / / बाजरी / / / दादर
नाचणी / / / भगर / / / राजगिरा हे पिकं घेतली जात आहे
आपल्याच महाराष्ट्रात काही भागात तांदूळ देखील
फार पूर्वीपासून घेतला जात आहे
गहू हा आपल्या भारत देशामध्ये होतो परंतु
आपल्या भागामध्ये पूर्वी होत नसे आणि त्यामुळे आपल्या ज्या
पिढ्या या ठिकाणी आहेत त्यांनी कधीही गहू सेवन
केलेला नाही किंवा आपल्या आजोबांनी क्वचित महिन्यातून
एक वेळा किंवा दोन वेळा गव्हाची पोळी सेवन केलेली आहे
त्यांनी ज्वारी बाजरी यासारखी तृणधान्य सेवन केलेली आहेत
आता ह्या तृणधान्यांच्या बद्दल जे काही पूर्ण जगात
सुरू आहे तर त्याबद्दल मला असं स्पष्ट सांगायचं आहे की
ही तृणधान्य आपल्या आरोग्यासाठी
आयुर्वेदाच्या दृष्टीने आणि ज्या देशांमध्ये ज्या भागात जे पिकतं
आणि
आपल्या पूर्वजांनी जे सेवन केलेलं आहे
त्या दृष्टीने आपण सेवन करणे आरोग्य संपन्नते कडे
नेणारे ठरते परंतु नेमकं
त्याचं सेवन कसं करावं ? हे महत्वपूर्ण आहे
असं म्हटलं जातं की तृणधान्य ही कोलेस्ट्रॉल वाढवत नाहीत
आणि जर वाढलेला असेल तर ते कमी करते
स्थूलता निर्माण होऊ देत नाही म्हणजेच
शरीरामध्ये फॅट्स / / / मेद अधिक प्रमाणात वाढलेले असतील तर
ते कमी करते
हे एकदम बरोबर आहे
आयुर्वेदानुसार तृण धान्य शरीरामध्ये रुक्षता निर्माण
करणारी असतात म्हणजेच कोरडेपणा आणणारी असतात आणि
अशी धान्य शरीरामध्ये फॅट्स / / /कोलेस्ट्रॉल इत्यादी
वाढू देत नाहीत परंतु जर ही धान्य किंवा या
धान्यांपासून तयार केलेले पदार्थ आपण सातत्याने
सेवन करत गेलो तर निश्चितच आपल्या शरीरामध्ये
वात दोष वाढून
आपल्या सांध्यांची झीज होणे
सांधेदुखी / / / / संधिवात यासारखी अनेक वाताची
व्याधी किंवा लक्षण निर्माण होण्याची शक्यता वाढेल म्हणून
ह्या धान्यांना योग्य रितीने सेवन केलं गेलं तर
निश्चितच आपल्याला ते आरोग्यवर्धक ठरू शकते
ज्वारी / / / बाजरी / / / दादर आणि भगर यांच्या सोबत
लोणी किंवा शुद्ध देशी तूप हे जर
आपण सेवन केलं तर या धान्यांमध्ये असणारा
कोरडेपणा कमी होईल आणि वातदोष शरीरामध्ये वाढणार नाही
तर नाचणी म्हणजेच नागली सोबत
घाण्यावर तयार झालेलं शुद्ध शेंगदाण्याचं
किंवा तीळीचं तेल आपण घेतलं तर
नाचणीत असणाऱ्या कोरडेपणा कमी होईल
नाचणी किंवा नागली ही आपण खिशी बनवून तयार करत असतो तसेच त्याची पेज देखील दिली जात असते
राजगिऱ्याच्या लाह्यांचे लाडू
सर्रास कॅल्शियम आणि आयन मिळण्यासाठी सेवन केले जातात तसेच
राजगिऱ्याच्या पिठापासून शुद्ध देशी तुपामध्ये शिरा तयार केला जातो आणि
तो देखील रक्त वाढीसाठी / // कॅल्शियम साठी उपयुक्त असतो म्हणून
राजगिऱ्याच्या लाडूंबरोबर दूध आणि
राजगिऱ्या चा शिरा तयार करताना देशी तूप हे जर वापरलं तर
निश्चितच यामध्ये असणारा कोरडेपणा हा गुण कमी होऊन
शरीरामध्ये वातदोषाची लक्षणे किंवा व्याधी निर्माण होणार नाहीत
अनेक व्यक्ती वजन कमी करण्यासाठी म्हणजेच
फॅटस कमी करण्यासाठी
वजन कमी करण्यासाठी
तेल तुपाचा वापर बंद करत असतात आणि
तेल / / /तूप बंद करून ही पदार्थ जर आपण सेवन केलीत तर
निश्चितच ती आपल्याला अन आरोग्याकडे नेऊ शकतात
म्हणून जर आपल्याला मिलेट्सचा म्हणजे तृणधान्यांचा
आरोग्य संपन्नतेसाठी वापर करायचा असेल तर
निश्चितच त्याचा अतिरिक्त वापर न करता म्हणजेच
अतिरेक टाळून
स्निग्ध पदार्थ सोबत सेवन केल्यास
शतायुषी होणं सहज शक्य आहे
How should millets, that is, cereal grains, be consumed
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to look at
how millets, that is, cereal grains, should be consumed and
how, from an Ayurvedic perspective, cereal grains can promote our health
We are going to learn about this
In 2023, the World Health Organization promoted millets
throughout the world and
explained their importance, but exactly what
Ayurveda says about this
we are going to learn today
Millets means cereal grains. Trina means
grass / / / the grains that are produced among
types of grass
are called millets
In our region, jowar / / / bajra / // / dadar // nagli or
what we call ragi
bhagar / / / rala / / / / rajgira, etc.
are available and are also grown in our fields
According to our Ayurvedic science, the plants
that grow in the area where we live
the surroundings where we live
at that place
the plants
the food grains
the fruits that are available, that is, that grow
we should consume them, and similarly, in our generation, our
fathers / / / grandfathers / / great-grandfathers consumed the kind of
food grains
that is, what has become accustomed to us
through our generations
food grains that have been consumed from our generations
are health-promoting for us
When we consider Maharashtra, in our Maharashtra
jowar / / / bajra / / / dadar
ragi / / / bhagar / / / rajgira have been cultivated
since very ancient times
In some parts of our Maharashtra, rice too
has been cultivated since very ancient times
Wheat is grown in our country India, but
it was not previously grown in our region, and therefore the generations
of ours who are here never consumed wheat
or our grandfathers would occasionally, once or twice a month,
eat a wheat roti
They consumed cereal grains such as jowar and bajra
Now, regarding whatever is going on throughout the world
about these cereal grains, I want to clearly say that
these cereal grains are beneficial for our health
from the Ayurvedic perspective and in the countries and regions where they are grown
and
from the perspective of what our ancestors consumed
consuming them accordingly leads us
towards good health, but exactly
how should they be consumed ? This is important
It is said that cereal grains do not increase cholesterol
and if it is elevated, they reduce it
They do not allow obesity to develop, that is,
if fats / / / fat tissue have increased in the body in excess
they reduce it
This is absolutely correct
According to Ayurveda, cereal grains create dryness
in the body, that is, they cause dryness, and
such grains do not allow fats / / / cholesterol, etc.
to increase in the body, but if these grains or foods
prepared from these
grains are consumed continuously
then certainly the vata dosha in our body will increase
and
wear and tear of our joints
joint pain / / / / arthritis and many other vata-related
diseases or symptoms are likely to develop, therefore
if these grains are consumed properly
they can certainly prove to be health-promoting for us
Along with jowar / / / bajra / / / dadar and bhagar
if we consume butter or pure traditional ghee
then the
dryness present in these grains
will decrease and vata dosha will not increase in the body
whereas with ragi, that is, nagli
if we take pure cold-pressed peanut
or sesame oil prepared in a traditional oil press
then
the dryness present in ragi will decrease
Ragi or nagli is prepared by us as khishi and its porridge is also given
Rajgira puffed-grain laddus
are commonly consumed to obtain calcium and iron, and
a halwa is prepared from rajgira flour in pure traditional ghee and
that too is useful for increasing blood / // for calcium, therefore
along with rajgira laddus, milk and
when preparing rajgira halwa, if traditional ghee is used
then certainly the quality of dryness present in it
will decrease and
symptoms or diseases of vata dosha will not develop in the body
Many people, in order to lose weight, that is,
to reduce fats
to lose weight
stop using oil and ghee and
if we consume these foods after stopping oil / / /ghee
then certainly they can lead us towards ill health
Therefore, if we want to use millets, that is, cereal grains,
for good health
then certainly without using them excessively, that is,
avoiding excess
if consumed along with unctuous foods
becoming a centenarian is easily possible




Comments