top of page
logo.png

Puffed rice

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 14
  • 4 min read

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण

साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत

त्यापैकी ज्वारीच्या लाह्या

मक्याच्या लाह्या

साळीच्या लाह्या

गव्हाच्या लाह्या इत्यादी

सर्वच लाह्यांच्या प्रकारांमध्ये

साळीच्या लाह्या आणि ज्वारीच्या लाह्या ह्या उत्तम असतात

लक्ष्मीपूजन

होळी

धन्वंतरी जयंती यावेळी बत्त्याशा

सोबत साळीच्या लाह्या सेवन केल्या जातात

प्रसाद रूपामध्ये म्हणजेच प्रसादासाठी साळीच्या लाह्यांचा उपयोग केला जातोतसं पाहिलं तर साळीच्या लाह्यांचे अनेक व्यंजन तयार

केले जात असतात जसे  

जिरे, हिंग मोहरी यांची फोडणी देऊन

तुपामधून किंवा तेलातून चिवड्या सारख्या ह्या परतून घेतल्या जातात आणि त्याचा उपयोग चिवड्याप्रमाणे

भूक लागली असता दुपारी वगैरे केला जातोतसंच लाह्या मिक्सरवर बारीक करून म्हणजेच

पीठ बनवून

ताकात कालवून

मिरचीची फोडणी देऊन देखील सेवन केल्या जातातसाळीच्या लाह्या ओल्या भिजवून

फोडणी देऊन पोह्यांसारखे वर ओले खोबरे किसून

कोथिंबीर पसरवून सेवन केल्या जाताततर काही घरांमध्ये साळीच्या लाह्यांचे पीठ हे कांद्यात परतून उपम्याप्रमाणे

उकड पेंडीप्रमाणे सेवन केल्या जाताततांदुळाला सालासकट भट्टीत भाजून साळीच्या लाह्या तयार केल्या जातात तर साल रहित तांदूळ

भाजले असता त्यास मुरमुरे असे म्हणतात

मुरमुऱ्यांपेक्षा साळीच्या लाह्या या शरीराच्या आरोग्यासाठी

अत्यंत उत्तम आहेतसाळीच्या लाह्या आपली भूक वाढवतात

पचायला हलके असतात

कफदोष कमी करतात त्याचप्रमाणे

मधुमेह म्हणजे डायबिटीस

लठ्ठपणा इत्यादी कमी करण्यात उत्तम असतातजवळपास सर्वच आजारांमध्ये साळीच्या लाह्या

पथ्यकर असतात पथ्यकर म्हणजे चालणाऱ्या असतात

आजच्या जीवनशैलीमुळे अनेकांना ऍसिडिटी म्हणजेच आम्लपित्त नावाचा आजार होत असतो यामुळे अपचन

पोट फुगणे

आंबट करपट ढेकर येणे

छातीत पोटात गळ्यात दाह होणे म्हणजे आग होणे इत्यादी लक्षण निर्माण होत असतात तसेच

कित्येक व्यक्तींना मळमळ आणि उलटी होत असते

उलटी झाल्यानंतर बरे वाटत असते अशा या अवस्थेमध्ये

किंवा अशा या लक्षणांमध्ये हा त्रास कमी करण्यासाठी

साळीच्या लाह्या आणि बत्तासे जर वैद्यकीय सल्ल्याने सेवन केलेत 

तर निश्चितच ही लक्षणे कमी होऊ शकतातज्या व्यक्तींना नेहमी नेहमी सर्दी / / / कफ यासारखे विकार होत असतील अशांनी

कफ कमी होण्यासाठी लाह्या सेवन कराव्यात तसेच

थंडीच्या दिवसांमध्ये देखील कफ विकार अनेकांना होत असतात

अशा वेळी देखील कफदोष कमी होण्यासाठी

लाह्यांचे सेवन करावेमासिक पाळीच्या दरम्याने अनेक महिलांना पोटदुखी

कंबर दुखी

अंग दुखी असे त्रास होत असतात

मात्र नियमितपणे साळीच्या लाह्या सेवन केल्यास

हा त्रास काही प्रमाणात निश्चितच कमी होऊ शकतो तसेच

पीसीओएस / / / /  पीसीओडी यासारखे त्रास असणाऱ्यांनी

साळीच्या लाह्या सेवन केल्यास निश्चित त्या पथ्यकर ठरत असतातथोडक्यात सांगायचे झाले तर

साळीच्या लाह्या ह्या पचायला हलक्या

शरीरातील कफदोष

पित्त दोष आणि वातदोष दूर करणाऱ्या असून

शरीराला शक्ती प्रदान करणाऱ्या आहेत

 

 

Puffed rice

 

Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to talk about puffed rice

There are many types of puffed grains available in the market

Among them are puffed sorghum

puffed corn

puffed rice

puffed wheat, etc.

Among all types of puffed grains

puffed rice and puffed sorghum are the best

During Lakshmi Puja

Holi

and Dhanvantari Jayanti, battase

are consumed along with puffed rice

Puffed rice is used in the form of prasad, that is, as an offering

In fact, many dishes are prepared from puffed rice

such as

tempering with cumin, asafoetida and mustard

and sautéing them in ghee or oil like chiwda, and they are used like chiwda

when one feels hungry, in the afternoon and so on

Similarly, puffed rice is finely ground in a mixer, that is,

made into flour

mixed into buttermilk

and consumed after tempering with chilli as well

Puffed rice is soaked in water

tempered

and consumed like poha, topped with freshly grated coconut

and coriander

In some households, puffed rice flour is sautéed with onions and consumed like upma

or like ukad pendi

Puffed rice is prepared by roasting rice with its husk in a furnace, whereas rice

without the husk

when roasted is called murmura

Compared to murmura, puffed rice is

extremely beneficial for the health of the body

Puffed rice increases our appetite

is easy to digest

reduces kapha dosha, and likewise

is beneficial in reducing

diabetes

obesity, etc.

In almost all diseases, puffed rice

is suitable as a dietary regimen, meaning it is permissible to consume

Due to today's lifestyle, many people suffer from a condition called acidity, that is, acid reflux, which causes indigestion

bloating

sour and bitter-tasting belching

a burning sensation in the chest, stomach and throat, that is, a feeling of heat, etc., and such symptoms occur

Also

many people experience nausea and vomiting

They feel better after vomiting. In such a condition

or with such symptoms, to reduce this discomfort

if puffed rice and battase are consumed under medical advice

then these symptoms can certainly be reduced

Those who frequently suffer from disorders such as cold / / / phlegm should

consume puffed rice to reduce phlegm, and likewise

during the cold season as well, many people suffer from phlegm-related disorders

At such times too, to reduce kapha dosha

puffed rice should be consumed

During menstruation, many women experience abdominal pain

back pain

body aches

However, if puffed rice is consumed regularly

this discomfort can certainly be reduced to some extent, and likewise

those suffering from conditions such as PCOS / / / / PCOD

will certainly find puffed rice suitable as a dietary regimen if consumed

In short

puffed rice is easy to digest

and helps eliminate kapha dosha

pitta dosha and vata dosha from the body, and

provides strength to the body

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Do you like eating sabudana?

साबुदाणा खायला आवडतो ?नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साबुदाणा या विषयी बघणार आहोत तसं पाहिलं तर साबुदाणा हा भारतीय नाही अंदाजे 80 वर्षांपूर्वी भारतात आला आणि तो कधी उपवासात समाविष्ट झाला

 
 
 

Comments


bottom of page