What is poison
विष म्हणजे काय
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - -
आज आपण विष या विषयी बघणार आहोत - - -
विष या शब्दाचा वापर व्यवहारात अनेक वेळा केला जातो
एखादा पदार्थ विषारी आहे
एखादे औषध विषारी आहे
एका पदार्थात दुसरा पदार्थ एकत्र केला असता त्याची विष बनते असे
अनेक वाक्य आपल्या कानावर येत असतात किंवा
आपण कळत न कळत बोलत असतो तेव्हा
नेमकं विष म्हणजे काय ?
विष या शब्दाचा खरा अर्थ काय आहे ?
विष बाबतची सावधानता इत्यादी बाबींचा
विचार आपण करणार आहोत
आयुर्वेदाने विषाची व्याख्या सांगताना म्हटलेला आहे की
जो पदार्थ शरीरात प्रवेशित होताच रस आदि धातूंना दूषित करून
आपले स्वास्थ्य नष्ट करतो आणि / / / अथवा प्राणनाश करतो त्याला
विष असे म्हणतात म्हणजे या ठिकाणी म्हटल आहे की
असा पदार्थ की जो शरीरात गेल्यानंतर
आपलं स्वास्थ्य नष्ट करतो म्हणजे आपल्याला विकार उत्पन्न करतो किंवा
मृत्यू देखील आणू शकतो
आधुनिक शास्त्राचा जर विचार केला तर त्यानुसार विष म्हणजे poison म्हणजे असा पदार्थ की ज्याच्या विशिष्ट मात्रेतील सेवनाने
सजीवांमध्ये काही रासायनिक क्रिया घडवून येतात
शरीरातील प्रत्येक अणु रेणूंमध्ये विशिष्ट प्रक्रिया घडून येतात त्यामुळे
शरीरात जखमा आजारपण किंवा मृत्यू देखील येऊ शकतो म्हणजे
दोन्ही व्याख्यांचा जर विचार केला तर यामध्ये
आपल्या शरीराचे स्वास्थ्य नष्ट होते याचा अर्थ
शरीरामध्ये जखमा / / / आजारपण येऊ शकतात आणि / / किंवा मृत्यू देखील येऊ शकतो
म्हणजे विष सेवनाने प्रत्येक वेळेला मृत्यू यायलाच पाहिजे असं नाही
कारण हे त्याच्या मात्रेवर म्हणजे किती प्रमाणात विष सेवन केलेलं आहे
त्याच्यावर अवलंबून आहे
आता आपण सर्वसामान्य विष बघणार आहोत म्हणजे
आपल्या आहारामध्ये असे काही पदार्थ असतात की जे आपल्याला मृत्यू आणत नाही
परंतु विविध आजारपण निर्माण करत असतात जसे - - - कॅन्सर निर्माण करणारे पदार्थ आहेत उदाहरणार्थ
कृत्रिम गोडी आणणारे द्रव्य
तंबाखू इत्यादी तसेच
प्रदूषण निर्माण करणारे उदाहरणार्थ धूर / / / रसायन इत्यादी विषारी असतात हे
मृत्यू आणणारे नसले तरी शरीरावर अन्य आघात पोहोचवतातकाही धातू म्हणजे मेटल्स आणि काही वनस्पती आहे ज्या विषाक्त असतात
विषा चे दोन प्रकार पडतात
एक प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट poison आणि दुसरं
अप्रत्यक्ष विष म्हणजे इनडायरेक्ट poison
विषाचा संपर्क किंवा शोषण तात्काळ मृत्यू आणू शकतो किंवा शरीर दुर्बल करू शकतो श्वसनाद्वारे
मुखद्वारे
डोळे
कान
त्वचेच्या संपर्काने
गुदावाटे विषारी द्रव्य शरीरामध्ये प्रवेशित होऊ शकतात
हे झालं प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट poison
तर दुसरा जो प्रकार आहे
अप्रत्यक्ष विष म्हणजे इनडायरेक्ट पॉयझन यामध्ये जसं
वूड अल्कोहोल किंवा मेथेनॉल हे विषारी नाही परंतु जेव्हा ते
यकृतात पोहोचते तेव्हा त्यात रासायनिक क्रिया घडून येतात आणि
त्याचे विषारी फॉरमॅट
कित्येक औषधांचे सूक्ष्म रासायनिक घटक यकृतात जाऊन टॉक्सिक होतात
प्रत्येक व्यक्तीच्या जेनेटिक व्हरॅबिलिटीमुळे यकृतात
काही औषधांचे घटक विषारी होऊ शकतात हे झालं
अप्रत्यक्ष विष किंवा indirect poison
अशा प्रकारे अनेक प्रकारचे विष आपल्या शरीरात प्रवेशित होत असतात आणि
त्यामुळे आपल्याला काही आजार वा लक्षणं दिसतात.
अनेक प्रकारचे विष नकळतच आपल्या शरीरात प्रवेशित होतात तेव्हा जर आपली प्रतिकार क्षमता उत्तम असेल तर निश्चित
आपण त्यावर मात करून आरोग्यमय जीवन जगू शकतो
आपली प्रतिकार क्षमत उत्तम रहावी म्हणून
प्रत्येक व्यक्तीने आयुर्वेदात वर्णन केलेल्या दिनचर्या - - -
ऋतुचर्या / / /
काळानुसार विविध पंचकर्म / / / /
सात्विक आहार - - - योग्य व्यायाम इ.
चे पालन करावे आणि निरोगी / / / /
विषमुक्त दीर्घायू प्राप्त करावे.
What is poison
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar - - - - -
Today we are going to look at poison - - -
The word poison is used many times in everyday life
A substance is poisonous
A medicine is poisonous
When one substance is mixed with another substance, it becomes poisonous
We often hear many such sentences or
we knowingly or unknowingly say them when
what exactly is poison ?
What is the true meaning of the word poison ?
We are going to consider matters such as
precautions regarding poison
While defining poison, Ayurveda has stated that
a substance which, as soon as it enters the body, contaminates the rasa and other dhatus
destroys one's health and / / / or causes death is called
poison, meaning that it is said here that
such a substance which, after entering the body
destroys our health, meaning it causes disorders in us or
can even cause death
If we consider modern science, according to it poison means poison, that is, a substance whose consumption in a specific quantity
causes certain chemical reactions in living organisms
Specific processes occur in every atom and molecule of the body, thereby
injuries, illness or even death can occur in the body, meaning
if we consider both definitions, then in this
our body's health is destroyed, which means
injuries / / / illness can occur in the body and / / or death can also occur
This means that consumption of poison does not necessarily have to cause death every time
because this depends on its quantity, meaning how much poison has been consumed
it depends on that
Now we are going to look at common poisons, meaning
there are some substances in our diet that do not cause death
but cause various illnesses, such as - - - substances that cause cancer, for example
artificial sweetening agents
tobacco etc. as well as
pollution-causing substances, for example smoke / / / chemicals etc. are poisonous
although these do not cause death, they cause other harm to the body
Some metals and some plants are toxic
There are two types of poison
one is direct, meaning direct poison, and the other
is indirect poison, meaning indirect poison
Contact with or absorption of poison can cause immediate death or weaken the body through respiration
through the mouth
eyes
ears
through contact with the skin
toxic substances can enter the body through the rectum
This is direct, meaning direct poison
The other type is
indirect poison, meaning indirect poison, in which, for example
wood alcohol or methanol is not poisonous, but when it
reaches the liver, chemical reactions occur in it and
its toxic format
the minute chemical components of several medicines enter the liver and become toxic
due to the genetic variability of each person, in the liver
components of some medicines can become poisonous, this is called
indirect poison or indirect poison
In this way, many types of poison enter our body and
as a result, we see some illnesses or symptoms.
Many types of poison unknowingly enter our body, and if our immunity is good, then certainly
we can overcome them and live a healthy life
so that our immunity remains good
every person should follow the dinacharya described in Ayurveda - - -
ritucharya / / /
various panchakarma according to the season / / / /
sattvic diet - - - proper exercise etc.
should be followed and healthy / / / /
attain a long life free from poison.

Comments