top of page
logo.png

Nighttime food is very important

Writer: Satish Shindadkar
Satish Shindadkar
Aug 14
4 min read

रात्रीचे अन्न खूप महत्त्वाचे आहेनमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण

रात्रीच्या आहारा विषयी बघणार आहोत

आपण रात्री काय खातो ? 

यावर आपले आरोग्य अवलंबून असते आणि म्हणून

याच विषयी चर्चा करणार आहोत

आयुर्वेद आणि आधुनिक

कोणतही शास्त्र     विज्ञान असो

यांनी रात्रीच्या आहाराची शिफारस केलेली नाही म्हणजेच

रात्री आहार घ्यावा असं

कोणीही म्हटलेलं नाही

आहाराच्या बाबतीतला जो नियम आहे तो

सूर्योदयाच्या नंतर सकाळी आणि सूर्यास्ताच्या अगोदर सायंकाळी

आहार घ्यावा असा स्पष्ट उल्लेख

आपल्या आयुर्वेदामध्ये आहे

परंतु अनेक व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन

कामकाजामध्ये सायंकाळी जेवण घेणे

भरपूर वेळेला जमत नसते

अशा वेळी जर रात्री आहार घ्यायची वेळ आली तर

तसेच

रात्री भूक लागली तर ? काय करावे -

आयुर्वेदाच्या एका वक्तव्यानुसार किंवा आयुर्वेदाच्या एका नियमानुसार जेव्हा      आपल्याला भूक लागेल म्हणजे

आपला अग्नी प्रदीप्त असेल अशा वेळेला

आहार घेणं गरजेचं असतं असे म्हटले आहे    आणि

अशा वेळी रात्री जर भूक लागली आणि अन्न सेवन केलं नाही तर   आपण अन आरोग्याकडे जाऊ 

म्हणून जर आपल्याला रात्री आहार घ्यायचा असेल

तर ते अन्न पचायला हलकं असावं जेणे करून आपल्या

आरोग्याला बाधा निर्माण होणार नाही कारण

रात्री अधिक प्रमाणात आहाराचं सेवन केलं तर

आपल्याला अनेक प्रकारचे कफदोष आणि वातदोषाचे

आजार किंवा लक्षण निर्माण होऊ शकतात

रात्रीच्या वेळी तेलकट किंवा तळलेले पदार्थ

जंक फूड

दूध आणि साखरेचे पदार्थ जसे मिठाई

आईस्क्रीम

थंड पदार्थ

अधिक प्रमाणातील आहार

दही

मांसाहार इत्यादी टाळायला हवं रात्री

आपण जो आहार घेणार आहोत त्यामध्ये साधारणतः

पचायला हलकी असणारी फळ म्हणजेच प्रामुख्याने

केळी किंवा सिताफळासारखी फळ टाळून इतर फळ

आपण सेवन करू शकतो किंवा साधा ज्वारीचा उपमा

ज्वारीच्या लाह्या

साळीच्या लाह्या / / / राजगिरा च्या लाह्या

सांजा

उकडपेंडी असे पदार्थ आपण घेऊ शकतो  

जेणे करून आपल्या शरीरामध्ये कफदोष वाढणार नाही

जर अधिक प्रमाणात रात्री कफवर्धक पदार्थांचे सेवन केले तर

सकाळी खूप शिंका येणे

नाक वाहण

खोकला

सर्दी इत्यादी लक्षणं निर्माण होऊ शकतात तसेच

अनेक व्यक्तींमध्ये पोटाचा घेर वाढणं

वजन वाढणं

अपचन होणे इ 

आजार किंवा लक्षणे उत्पन्न होऊ शकतातसाधारणतः ज्याला आपण लो कॅलरी डाएट असं म्हणत असतो

असा आहार आपण रात्रीच्या वेळी सेवन केला पाहिजे

अनेक व्यक्ती रात्रीच्या वेळी खिचडी सेवन करत असतात

परंतु

रात्री कधीही तांदुळाचे पदार्थ सेवन करू नयेरात्री खूप भूक लागली असेल तर भाकर आणि त्यासोबत कढीपत्त्याची चटणी इत्यादी सेवन केलं तर उत्तमअशा प्रकारे कोणत्याही स्वरूपात रात्री आहार घ्यायचा असेल तर तो आपल्या या आयुर्वेदाच्या नियमांना अनुसरून घेतला

तर निश्चितच आपण आपले जीवन आरोग्य समृद्ध करू शकतो

 

 

Nighttime food is very important

Hello I am Dr. Satish Vasant Shindadkar today we

are going to look at nighttime diet

What do we eat at night ?

Our health depends on this and therefore

we are going to discuss this very topic

Ayurveda and modern

whatever science     it may be

have not recommended nighttime food that is

no one has said that

one should eat at night

The rule regarding food is that

food should be eaten in the morning after sunrise and in the evening before sunset

there is a clear mention of this

in our Ayurveda

However many people in their daily

work routine are unable to have dinner in the evening

many times

In such a situation if it becomes necessary to eat at night

likewise

if you feel hungry at night ? What should you do -

According to one statement in Ayurveda or according to one rule of Ayurveda when      we feel hungry that means

our digestive fire is active at such a time

it is necessary to eat food, it has been said    and

if you feel hungry at night at such a time and do not eat food then   we will move towards ill health

therefore if we want to eat at night

then that food should be easy to digest so that our

health will not be adversely affected because

if we consume food in large quantities at night then

we may develop many types of Kapha disorders and Vata disorders

diseases or symptoms

At night oily or fried foods

junk food

milk and sugar-based foods such as sweets

ice cream

cold foods

excessive amounts of food

curd

non-vegetarian food etc should be avoided at night

The food that we are going to eat at night should generally

consist of fruits that are easy to digest, that is mainly

avoiding fruits such as bananas or custard apples, other fruits

can be consumed or plain sorghum upma

sorghum puffed grains

rice puffed grains / / / amaranth puffed grains

sanaja

ukadpendi are foods that we can eat  

so that Kapha disorder will not increase in our body

if Kapha-increasing foods are consumed in large quantities at night then

sneezing a lot in the morning

runny nose

cough

cold etc symptoms may develop as well as

in many people an increase in abdominal girth

weight gain

indigestion etc

diseases or symptoms may arise

Generally what we call a low calorie diet

such food should be consumed at night

Many people consume khichdi at night

but

one should never consume rice-based foods at night

if you are very hungry at night then bhakri and along with it curry-leaf chutney etc if consumed then it is excellent

In this way if one wants to eat food at night in any form, if it is taken according to these rules of Ayurveda

then certainly we can enrich our life with health

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page