top of page
logo.png

For Perfect Skin

Writer: Satish Shindadkar
Satish Shindadkar
Aug 13
5 min read

परफेक्ट स्किनसाठी 

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण

परफेक्ट स्किन साठी या विषयावर चर्चा करणार आहोत

प्रत्येकाला आपली त्वचा ही निरोगी

निरामय

सुंदर

कांतीवन

समोरच्यावर इम्प्रेशन पडेल अशा स्वरूपाची असावी

असे वाटत असते आणि ते वाटण हे गैर नाही कारण

मनुष्याचे इंप्रेशन यावरच पडत असतं आणि

समोरच्याबद्दलचे मत मतांतर देखील या आपल्या स्किनवर

प्रामुख्याने आपल्या चेहऱ्यावरच्या त्वचेवर

हावभावांवरच

सर्व काही अवलंबून असतं आणि

ह्याच परफेक्ट स्किनमुळे देखील

आपल्या डोक्यावरील केस उत्तम राहू शकतात जर ही

परफेक्ट स्किन नसेल तर डोक्यावरील केस देखील

लवकर गळतात

लवकर पांढरे होतात किंवा त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे

निर्माण होऊ शकतातआयुर्वेदानुसार आपण कोणत्या प्रकारचे

आहार्यद्रव्य घेतले

कोणत्या प्रकारचा आहार ठेवला

आहारामध्ये कोणत्या प्रकारचे पदार्थ ठेवलेत म्हणजे आपण

आपली स्किन परफेक्ट ठेवू शकतो या

विषयीचे वर्णन बघणार आहोतसर्वात प्रथम आपण डार्क चॉकलेट बद्दल बघणार आहोत

डार्क चॉकलेट असतात त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे

मिनरल्स आणि विटामिन्स इत्यादी असतात आणि

यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते

यानंतर प्रमुख आहे खोबऱ्याचं तेल

खोबऱ्याचं तेल हे देखील आपल्या परफेक्ट स्किन साठी

अत्यंत आवश्यक आहे

अँटीव्हायरस गुणधर्मामुळे त्वचा निरोगी राहते

बाह्य तसेच अभ्यंतर दोन्हीही प्रकारच्या उपयोगासाठी

नारळाचं तेल उपयुक्त आहे

नारळाचे तेल

आपली त्वचा ओलसर

मऊ आणि सुरकुत्या मुक्त ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे  

रोज एक चमचा साधारणता पाच एम एल एवढ्या

प्रमाणात खोबरेल तेल सेवन केल्यास

आपल्याला आरोग्याचे अनेक फायदे प्राप्त होतात

यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रीन टी

ग्रीन टी तुम्ही कोणत्या वनस्पती पासून बनवतात

हे देखील महत्त्वपूर्ण असतं त्यात प्रामुख्याने गवती चहा

आलं

तुळस इत्यादी द्रव्य घेतल्यास ते अत्यंत उत्तम

यांत असणाऱ्या अँटीऑक्सिडंट

गुणधर्मामुळे आपल्या शरीरावरील

मनावरील ताणतणाव कमी होण्यास मदत होत असते तसेच

यामध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म असतात तसेच

उच्च रक्तदाब देखील कमी करत असल्यामुळे हा अत्यंत

उपयुक्त चहा असतो आणि हा जर

योग्य वेळेला घेतला तर निश्चितच आपण परफेक्ट स्किन

प्राप्त करू शकतोयानंतर जे आहार्य द्रव्य आहे ते म्हणजे शिमला मिरची

शिमला मिरची ही प्रत्येक भाजीमध्ये आपण टाकू शकतो किंवा

त्याची सेपरेट भाजी देखील आपण करू शकतो

ही मिरची व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असून

फायबर्स आणि विटामिन बी सिक्स देखील याच्यामध्ये

खूप मोठ्या प्रमाणात आहे तसेच याच्यामध्ये

असणाऱ्या काही केमिकल्स मुळे

त्वचेवरील मुरूम कमी होण्यास मदत होते

अनेक प्रकारच्या बिया जसं सूर्यफुलाच्या बिया

भोपळ्याच्या बिया

अंबाडीच्या बिया

टरबूज आणि डांगर यांच्या बिया ह्या बिया

सेलेनियम

मॅग्नेशियम आणि प्रथिनांनी समृद्ध असतात त्यामुळे

त्वचेवर सुरकुत्या पडणं हा भाग निर्माण होतच नाही तसेच

याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असल्यामुळे शरीराच्या

त्वचेला अत्यंत त्या उपयुक्त असतातत्यानंतरची ग्रीन वेजिटेबल म्हणजे पालक ही भाजी येते.

पालक भाजी प्रामुख्याने अँटिऑक्सिडंट असल्यामुळे म्हणजे

अन्य आरोग्यदायक फायद्यांसोबत

अँटीऑक्सिडेंट हा एक महत्त्वाचा गुणधर्म याच्यामध्ये असल्यामुळे

अत्यंत उपयुक्त आहे यामुळे शरीराची त्वचा उत्तम राहण्यास

मदत होतेअन्य प्रकारच्या फळभाज्यांमध्ये कोबीचे सर्व प्रकार म्हणजेच

फ्लावर

पत्ताकोबी

ब्रोकोली हे देखील त्वचेसाठी महत्त्वपूर्ण जीवनसत्व आणि

खनिजे देणारे असून नित्यनेमाने यांचे सेवन करावेटोमॅटो

काकडी यांचे सेवन देखील त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असतेफळांमध्ये पपई

संत्री

मोसंबी

डाळिंब

ड्रॅगन फ्रुट हे देखील त्वचेला उत्तम ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतातकंद भाजीपाल्यामध्ये प्रामुख्याने गाजर

बीट

रताळे हे देखील आपल्या त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त असतातगरजेनुसार कोरफडीचा गर त्याचप्रमाणे विविध प्रकारचे

मॉइश्चरायझर सन क्रीम यांचा वापर हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो आहारामध्ये म्हणजेच दिवसभरातून आपले शरीर हायड्रेट असेल

योग्य हायड्रेट असेल तर आपली त्वचा देखील आनंदी राहू शकते प्रामुख्याने अल्कोहोल

धूम्रपान

गुटका

फास्ट फूड 

तळलेले पदार्थ

साखर असणारे पदार्थ यांचा वापर अत्यंत कमी प्रमाणात करणे व

स्कीनच्या आरोग्यासाठी आवश्यक असतेया व्यतिरिक्त आयुर्वेदात वर्णन केलेली दिनचर्या 

ऋतुचर्या आणि सोबत योग्य वैद्यकीय सल्याने पंचकर्म

करून घेणे हे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण असते

 

 

For Perfect Skin

Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to discuss the topic of

perfect skin.

Everyone wants their skin to be healthy

free from disease

beautiful

radiant

and of such a nature that it creates an impression on the person in front of them.

There is nothing wrong with wanting this because

a person's impression is based on this, and

the opinions and perceptions about the person in front of us also depend largely on our skin,

especially the skin on our face,

facial expressions,

everything depends on these, and

because of this perfect skin,

the hair on our head can also remain healthy. If this

perfect skin is not there, the hair on the head can also

fall out early,

turn white early, or different types of symptoms

may develop in it.

According to Ayurveda, what types of

dietary substances we consume,

what kind of diet we maintain,

what types of foods we include in our diet, meaning how we

can keep our skin perfect, we are going to look at the description

of this.

First of all, we will look at dark chocolate.

Dark chocolate contains many types of

minerals and vitamins, etc., and

this helps the skin remain healthy.

After this, the main one is coconut oil.

Coconut oil is also extremely necessary for our

perfect skin.

Due to its antiviral properties, the skin remains healthy.

Coconut oil is useful for both

external as well as internal use.

Coconut oil

is extremely useful for keeping

our skin moisturized,

soft, and free from wrinkles.  

If we consume approximately one teaspoon, about five ml, of

coconut oil daily,

we receive many health benefits.

After this, the most important thing is green tea.

Which plants you use to make green tea

is also important. If you primarily use lemongrass,

ginger,

tulsi, etc., they are extremely beneficial.

Due to the antioxidant

properties present in these, they help

reduce stress on our body and

mind. Also,

they have anti-cancer properties, and

because they also reduce high blood pressure, this is a very

useful tea, and if this

is consumed at the right time, then certainly we can

achieve perfect skin.

The next dietary substance is capsicum.

We can add capsicum to every vegetable dish or

we can also prepare it as a separate vegetable dish.

This pepper is rich in vitamin C and

also contains fibers and vitamin B6

in very large quantities. Also, due to some

chemicals present in it,

it helps reduce pimples on the skin.

Many types of seeds, such as sunflower seeds,

pumpkin seeds,

flax seeds,

watermelon and muskmelon seeds, these seeds

are rich in selenium,

magnesium, and proteins, so

the issue of wrinkles appearing on the skin does not arise, and

because they contain omega-3 fatty acids, they are

extremely beneficial for the body's

skin.

Then comes the green vegetable, spinach.

Spinach is primarily an antioxidant, meaning

along with other health benefits,

because antioxidant is an important property

present in it, it is extremely beneficial. This helps

keep the body's skin healthy.

Among other types of vegetables, all types of cabbage, namely

cauliflower,

cabbage,

broccoli, are also important for the skin, providing essential vitamins and

minerals, and they should be consumed regularly.

Tomatoes

and cucumbers are also important for skin health.

Among fruits, papaya,

oranges,

sweet lime,

pomegranate,

and dragon fruit are also extremely important for keeping the skin healthy.

Among root vegetables, primarily carrots,

beetroot,

and sweet potatoes are also extremely beneficial for our skin.

As needed, aloe vera pulp, as well as various types of

moisturizers and sun creams, should be used; this is extremely important. In the diet, meaning if our body remains hydrated throughout the day,

if it is properly hydrated, then our skin can also remain healthy and happy. Primarily, alcohol,

smoking,

gutka,

fast food,

fried foods,

and sugary foods should be consumed in very small quantities, and

this is necessary for skin health.

In addition to this, following the daily routine

and seasonal regimen described in Ayurveda, and along with this, undergoing Panchakarma

with proper medical advice

is important for the health of our skin.

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page