Daydreaming - Make the Best Version of Yourself
दिवसाचे स्वप्न - स्वतःचे बेस्ट व्हर्जन बनवा
रात्री स्वप्न पडणे स्वाभाविक आहेहे सर्वांनाच माहिती आहे पणजे दिवसा स्वप्न बघतातत्यांच्याबद्दल आयुर्वेद काय म्हणतो ?ते आज आपण बघणार आहोतमी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर माझ्या तीस वर्षाच्या वैद्यकीय सेवेत मला जे काही अनुभव आले ते या ठिकाणी सांगणार आहेजर मी तुम्हाला म्हटलं की सर्वात किंमती गोष्ट काय आहे ? - - - तर
साधारणतः आपले उत्तर असेल
पैसे // घर // गाडी // चांगली नोकरी // सक्सेस पण
मी म्हणेल - - - -
स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट करणे हीच खरी किमती गोष्ट आहेतुम्ही तुमचे स्वतःचे बेस्ट व्हर्जन बनवणे गरजेचे आहे आणि
त्यासाठी दिवसा स्वप्न बघणे गरजेचे आहे
तुमच्याकडे कितीही पैसा आला
कितीही गोल्ड - - सोने असले तरी त्याला सांभाळून ठेवणे
टिकवून ठेवणे
वाढविणे इत्यादी तुमच्याच हातात आहे
कित्येक व्यक्ती बघितलेले आहेत की ज्यांना लॉटरी
काही करोडोंची लागलेली आहे पण
काहीच दिवसात सर्व पैसा संपला आणि परत ते
पूर्वीसारखेच जीवन जगत आहेतजर तुमच्याकडे स्किल्स
हेल्थ
माईंडसेट उत्तम असेल म्हणजेच तुम्ही
बेस्ट व्हर्जन बनवण्याचा प्रयत्न करत असाल तर
प्रगती होत राहील
आज गुगल इत्यादीवर सर्वच माहिती आणि अनेक कोर्सेस
उपलब्ध आहेत या सर्व गोष्टींचे स्वप्न बघणे गरजेचे आहेआयुर्वेदाने स्वस्थ पुरुषाची व्याख्या सांगताना म्हटले आहे की
ज्याचे शरीर / / / मन / / / इंद्रिय आणि आत्मा हे उचित असतील
त्यांचा समन्वय व्यवस्थित असेल तर
आपण स्वस्थ राहू शकतो
अंदाजे 70 टक्के आजारात शरीरासोबत मनाचा देखील अंतर्भाव असतो
आपण अनेक प्रकारचे विचार करतो
विचार करणे गैर नाही परंतु त्यांचा अतिरेक असणे
आपले मानसिक स्वास्थ्य बिघडविणारे ठरतेविचारांच्या अतिरेकी पणाचे उदाहरण म्हणजे मला मुंबईला जायचे आहे
तर मी कशाने जाऊ ?
बस
प्रायव्हेट
व्हेईकल
रेल्वे विमान इत्यादी मग पुढे विचार येतो
रेल्वेचा प्रवास सुखाचा आहे पण एक्सीडेंट झाला तर काय
बहुतेक कमी एक्सीडेंट होतात मग त्याने जाऊ या
पुढे विचार येतो की त्याचे रिझर्वेशन मिळणार नाही
मग प्रायव्हेट व्हेईकल किंवा स्वतः गाडी घेऊ या
ड्रायव्हरला घेऊन जाऊ का ? स्वत: चालवू
विमानाने जाऊ का ? का विमान कॅन्सल होईल इत्यादी
अनेक विचार येतात आणि त्यातून ते चांगले
वाईट स्वप्न दिवसा रंगवतात
किंबहुना वाईटच स्वप्न रंगवितात
हा अति विचारांचा प्रकार झाला
विचार करणे नक्कीच गरजेचे आहे पण एवढे पण
खोलात जाऊ नये
अनेक ठिकाणी काही लोक खूप मोठे म्हणजे मायक्रो प्लॅनिंग करतात आणि
ते प्रत्येक ठिकाणीच गरजेचे नसतेयाचाच पुढचा भाग स्वप्नांचा आहे
कित्येक लोक दिवसा विविध प्रकारचे स्वप्न बघतात पण
त्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाहीत जसे
जर मला माझ्या व्यवसायात प्रगतीची उच्च शिखर गाठायचे असेल तर
मी नवीन नवीन गोष्टी आत्मसात करायला हव्यात पण
आपण बेस्ट वर्जन बनण्याचा प्रयत्न करत नाही आणि
मागील गोष्टी धरूनच चालतो
अशाने आपले स्वप्न आपल्याला साकार करता येणार नाहीस्वप्न पाहताना पण जे प्रत्यक्षात उतरू शकेल असे बघावे
आपले वय
आपली बुद्धिमत्ता इत्यादींचा विचार करून
पावले उचलावीत उदाहरणार्थ
मी सिविल इंजिनिअर आहे आणि वैद्यकीय व्यवसायातील स्वप्न बघेल तर
ते कसे चालेल ?
मी वैद्यकीय महाविद्यालय
हॉस्पिटल इत्यादी तयार करुन
दुसऱ्यांना तिथे नोकरी देऊ शकेल असे
स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकते पण स्वतः रुग्ण तपासणार असे होऊ शकत नाहीम्हणजे योग्य पद्धतीचे स्वप्न हे महत्त्वपूर्ण असते
अनेक विचार
स्वप्न
नकारात्मक पद्धतीचे असतात त्यामुळे
त्यांच्या जीवन पद्धतीवर परिणाम होत असतो
त्यांना थकवा येतो
गळून गेल्यासारखे वाटते
भूक लागत नाही
झोप लागत नाही किंवा अति झोप लागते इत्यादी
लक्षण निर्माण होत असतात
विचार /// स्वप्न हे माणसाचे शस्त्र आहे पण त्याचा
योग्य वापर मनुष्याला उच्च स्थानी नेऊ शकतो अन्यथा
अधोगतीच होऊ शकतेअनेक गोष्टी आपण बदलवू शकत नाही त्या
स्वीकाराव्याच लागतात तेव्हा
अति विचार / / / / विविध स्वप्न की जे
साध्य होऊ शकणार नाहीत ते टाळावेत
जसे तुमची चूक आहे किंवा नाही जे पण असेल एक्सीडेंट झाला आणि तुम्हाला पायाला फ्रॅक्चर झाले
तीन महिने रेस्ट बेड रेस्ट सांगितली आहे की ज्यामुळे
तुम्ही पूर्णत: बरे होणार आहात तर ते तुम्हाला स्वीकारावेच लागेल मग
अशा वेळी पुढे कुठे जाऊन काही करण्याचे स्वप्न न बघता
बसून
झोपून जे पण आपल्याला
आपलं बेस्ट व्हर्जन तयार करण्यासाठी आपण जे करू शकतो ते
स्वप्न पाहून
त्याचा पाठलाग करावा
ही एक ऑपोर्च्युनिटी समजून
आपल्यात आपण इन्व्हेस्टमेंट करावी आणि उगाचच
डॉक्टरांना पुन्हा पुन्हा विचारून लवकर फ्रॅक्चर काढण्याचा आग्रह करू नयेनिर्णय महत्त्वपूर्ण असतात
भरपूर वेळा खूप विचार करून देखील निर्णय घेतला जात नाही आणि
नंतर पस्तावा येतो
निर्णय घेणे म्हणजे वर्तमानात जगणे होईल आणि ती कला
आपल्याला आत्मसात करावीच लागेल मग
तुम्हाला वर्तमानात जगून योग्य स्वप्न पाहून
आपले अपडेट व्हर्जन बनवण्यासाठी काय करायला हवे हे आयुर्वेद आणि अन्य माध्यमातून आपण पाहू यासर्वप्रथम कोणतेही काम
तन / / / मन / / / / धनाने करावे
तन आणि मन याने काम केल्यास हे कधीही अन सक्सेस होत नाही
पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहावे
नियोजन करावे
निगेटिव लोकांना आयडियाने दूर करावेत
आयुर्वेदानुसार दिनचर्या / / / ऋतुचर्या / / / पंचकर्म यांचा वापर करावा यात प्रामुख्याने मसाज / / / स्टीम / / / शिरोधारा / / / / नस्य / / / पायाचे अभ्यंग इत्यादी करावेत
लोक काय म्हणतील हे न बघता
आपल्या स्वप्नांना साकार करण्याचा प्रयत्न करावा
फेल होणे म्हणजेच संपणे नव्हे तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे आणि जर
पुन्हा पुन्हा प्रयत्न केले तर नक्कीच सफलता मिळणार आहे
हजार चुका करा पण एकच चूक पुन्हा पुन्हा करू नकाआरोग्याकडे लक्ष द्या
फॅमिली हिस्टरी मध्ये काही आजार असतील जसे डायबिटीस
वाताचे आजार इत्यादी असतील तर ते होऊ नये म्हणून
वैद्यकीय सल्ल्याने आहार / / विहार ठेवावा
माझा एक रुग्ण जो खूप अभ्यास करून यूपीएससी उत्तीर्ण झाला
त्यासाठी त्यांने स्वप्न बघितले होते पण
स्वास्थ्यचा विचार न करता दिवस रात्री अभ्यास केला आणि
त्याचे सिलेक्शन देखील झाले पण
नंतर कंबर दुखी / / / पाठ दुखी, / / / बीपी, / / / / डायबिटीस इत्यादी आजार जडलेत आणि त्यामुळे त्याचे कामात लक्ष लागत नाहीय
म्हणून स्वप्नांसोबत स्वास्थ्य हे देखील महत्त्वपूर्ण आहेशरीर स्वास्थ्य उत्तम तर मन देखील हे उत्तम हे लक्षात असू द्यावे आणि
त्याच पद्धतीने आपली वर्तवणूक असावी
तुम्ही कशात वेळ गुंतवत आहात म्हणजेच टाईम इन्व्हेस्टमेंट करत आहात
ते विचारपूर्वक करा
स्वतःवर विश्वास ठेवा
अति विचार करू नका
प्रत्येक सिच्युएशन मध्ये रस्ता शोधा आणि रस्ता मिळत नसेल तर रस्ता बनवा
नवीन स्किल शिका
स्वतःला अपडेट बनवा
दुसऱ्यांसोबत स्वतःला कम्पेअर करू नका
स्वतः सोबत स्पर्धा करा आणि पुढे जा
प्रत्येक भूंतकणाऱ्या कुत्र्यावर दगड मारण्याचा विचार करू नका
अशा ठिकाणी स्वतःजवळ बिस्किट बाळगा आणि पुढे जा थोडक्यात स्वप्न बघा
प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतःला अपडेट व्हर्जन करा
फेल्युअर ची भीती ठेवू नका
स्वस्थतेकडे लक्ष द्या आणि आयुर्वेद आहार विहार पंचकर्म वैद्यकीय सल्ल्याने आपल्या प्रकृतीला अनुसरून करून घ्या
प्रगतीची उच्च शिखरे गाठा हीच शुभेच्छा
Daydreaming - Make the Best Version of Yourself
Dreaming at night is natural
Everyone knows this but
What does Ayurveda say about
those who dream during the day
We are going to see that today
I am Dr. Satish Vasant Shindadkar and I will share here whatever experiences I have had during my thirty years of medical service
If I ask you what is the most valuable thing ? - - - then
Generally, our answer would be
Money // House // Car // Good job // Success but
I would say - - - -
Investing in yourself is the truly valuable thing
You need to make the best version of yourself and
for that it is necessary to dream during the day
No matter how much money you have
no matter how much gold - - gold you have, taking care of it
preserving it
increasing it etc. is in your own hands
I have seen several people who have won lotteries worth
several crores but
within just a few days all the money was gone and again they
are living the same life as before
If you have skills
health
mindset that are excellent, meaning you are
trying to make the best version of yourself, then
progress will continue
Today, all kinds of information and many courses are
available on Google etc. It is necessary to dream about all these things
While defining a healthy person, Ayurveda says that
whose body / / / mind / / / senses and soul are appropriate
and if their coordination is proper then
we can remain healthy
Approximately 70 percent of illnesses also involve the mind along with the body
We have many kinds of thoughts
Thinking is not wrong, but having an excess of them
turns out to disturb our mental health
An example of excessive thinking is that I have to go to Mumbai
then how should I go ?
Bus
Private
Vehicle
Railway airplane etc. then another thought comes
The train journey is comfortable but what if there is an accident
Most accidents are fewer, then let us go by that
Then the thought comes that I will not get a reservation
Then let us take a private vehicle or our own car
Should I take a driver with me ? Should I drive myself
Should I go by airplane ? Why, what if the flight gets cancelled etc.
Many thoughts come and from them they paint good
bad dreams during the day
In fact, they paint only bad dreams
This is a case of excessive thinking
Thinking is definitely necessary but one should not go so
deep into it
In many places, some people do very extensive, meaning micro-planning and
it is not necessary everywhere
The next part of this is dreams
Many people dream about various things during the day but
they make no effort at all to turn those dreams into reality, such as
if I want to reach the highest peak of progress in my business then
I should acquire new and new things but
we do not try to become the best version and
continue to hold on to past things
In this way, we will not be able to make our dream come true
Even while dreaming, one should dream of something that can actually become reality
considering our age
our intelligence etc.
we should take steps, for example
I am a civil engineer and if I dream of a medical profession
how will that work ?
I can build a medical college
hospital etc. and
give jobs to others there, such a
dream can become reality but I cannot examine patients myself
That means dreaming in the right way is important
Many thoughts
dreams
are negative in nature, therefore
they affect their way of life
They feel tired
they feel exhausted
they do not feel hungry
they cannot sleep or sleep excessively etc.
such symptoms keep occurring
Thoughts /// dreams are a person's weapon but its
proper use can take a person to a high position otherwise
it can lead to downfall
There are many things that we cannot change, which
we have to accept, so
excessive thinking / / / / various dreams which
cannot be achieved should be avoided
For example, whether it is your fault or not, whatever it may be, you had an accident and you suffered a fracture in your leg
you have been told to take rest, bed rest for three months, so that
you will recover completely, then you have to accept it, then
at such a time, instead of dreaming about going somewhere and doing something further
sit
sleep and whatever
we can do to create our
best version, we should dream about it
and chase it
consider this an opportunity
and invest in ourselves, and unnecessarily
do not repeatedly ask the doctors and insist on getting the fracture healed quickly
Decisions are important
Many times even after thinking a lot, a decision is not made and
later there is regret
Making a decision means living in the present and that art
we have to master, then
let us see through Ayurveda and other means what you should do
to live in the present, dream the right dreams and
make your updated version
First of all, any work
should be done with body / / / mind / / / / wealth
If work is done with body and mind, it is never successful
Stay with positive people
Plan
keep negative people away by your ideas
According to Ayurveda, daily routine / / / seasonal routine / / / Panchakarma should be used, mainly massage / / / steam / / / Shirodhara / / / / Nasya / / / foot Abhyanga etc. should be done
Without looking at what people will say
one should try to make one's dreams come true
Failure does not mean the end, but to try again and again, and if
you try again and again, you will definitely achieve success
Make a thousand mistakes but do not make the same mistake again and again
Pay attention to your health
If there are any diseases in the family history such as diabetes
Vata-related diseases etc., then to prevent them from occurring
diet / / lifestyle should be maintained with medical advice
One of my patients who studied very hard and passed UPSC
he had dreamed of it but
without thinking about his health, he studied day and night and
he was also selected but
later developed lower back pain / / / back pain, / / / BP, / / / / diabetes etc. and because of that he cannot concentrate on his work
therefore health is also important along with dreams
Remember that if physical health is excellent then the mind will also be excellent and
our behavior should be in the same manner
Think carefully about what you are investing your time in, meaning
time investment
Believe in yourself
Do not overthink
Find a way in every situation and if you cannot find a way, make a way
Learn a new skill
Make yourself updated
Do not compare yourself with others
Compete with yourself and move forward
Do not think about throwing a stone at every barking dog
In such places, keep biscuits with you and move forward
In short, dream
update yourself to turn it into reality
Do not fear failure
Pay attention to your health and take Ayurveda diet, lifestyle and Panchakarma according to your constitution under medical advice
Best wishes for reaching the highest peaks of progress

Comments