Is microplastic in your body ?
मायक्रो प्लास्टिक तुमच्या शरीरात आहे ?नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण
मायक्रो प्लास्टिक या संदर्भात बघणार आहोतमायक्रो प्लास्टिक हे लहान कण आहेत की जे
आपण खात असलेल्या अन्नातून पिण्याच्या पाण्यातून तसेच
प्रामुख्याने हवेतून जमिनीतून त्वचे मधून तसेच ब्रश करताना देखील आपल्या शरीरामध्ये जमा होत असतातमायक्रो प्लास्टिक हे अशा प्रकारचे बारीक छोटे
पॉलिमर आहेत की जे पाण्यात विरघळतात आणि त्यांचा आकार
पाच मिलिमीटर पेक्षाही लहान आहेत
मायक्रो प्लास्टिक हे मोठ्या प्लास्टिकच्या वस्तूंच्या विघटनामुळे तयार होतात किंवा सौंदर्य प्रसाधन
कपड्यांसारख्या मायक्रो फायबर उत्पादन मधून
आपल्या शरीरात प्रवेशित होतात
प्राथमिक मायक्रो प्लास्टिक थेट वापराद्वारे किंवा अजाणतेपणे वातावरणातून आपल्या शरीरात प्रवेशित होत असतात
मायक्रो प्लास्टिक जमिनीवर महासागरांमध्ये तलावांमध्ये नद्यांमध्ये जमिनीच्या आत वावरत असतात
हे मायक्रो प्लास्टिक सागरामध्ये रोज अनेक प्रकारचे मासे आणि अन्यसागरी प्राण्यांच्या मृत्यूला देखील कारणीभूत होत आहे
त्याचप्रमाणे ते मानवासाठी देखील अत्यंत धोकादायक आहेत
मायक्रो प्लास्टिक अनेकदा पाण्याच्या प्रक्रियेदरम्याने फिल्टर होत नाही आणि आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात
अजाणतेपणे सेवन केलेले प्लास्टिक आपल्या मानव जीवनावर
अत्यंत घातक परिणाम करत असून आपल्या प्रगतीसाठी तो फार मोठा अडथळा आहे
या विषयी अधिक संशोधन सुरू असून या संशोधनातून मानसिक आणि शारीरिक व्याधी बद्दल फार मोठी चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे
खाणे पिणे त्वचेमार्फत श्वासामार्फत
प्लास्टिक आपल्या शरीरामध्ये जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. मानवी फुफ्फुसात रक्तात मेंदूमध्ये आईच्या दुधात आणि लहान मुलांच्या रक्तात हे मायक्रो प्लास्टिक आढळलेले आहेअशा प्रकारच्या प्लास्टिकच्या शरीरातील प्रवेशामुळे मानवाचे आरोग्य असुरक्षित झालेले आहे
कर्करोग म्हणजे कॅन्सर
रोगाच्या प्रती असणारी प्रतिकारक्षमता आणि
पुनरुत्पादक विकार हे बाधित होऊ लागलेले आहे म्हणजेच
आपले शरीर बॅक्टेरिया आणि व्हायरस यांच्याशी
लढण्यासाठी असमर्थ होत असल्याने
सध्या ताप ताणतणाव
रोगप्रतिकारक्षमतेच्या संदर्भातील विविध आजार निर्माण होत असून ते लवकर आटोक्यात येत नसल्याचे आपल्याला दिसत आहे
या व्यतिरिक्त प्लास्टिकच्या उत्पादनांमध्ये लावलेले किंवा जोडलेले
विषारी रसायन रंग रंगोटी ची द्रव्य यांचे देखील विघातक परिणाम
आपल्या वर प्रभाव पाडीत आहेतडी एन ए मधील बदलांशी प्लास्टिकचा संबंध होत असून अनेक जन्मदोष देखील निर्माण होत आहेत त्यामुळे याचे परिणाम आज तरी आपल्या आकलनाच्या पलीकडे आहेतम्हणून महत्त्वपूर्ण म्हणजे मायक्रो प्लास्टिकचे सेवन करण्याचे जे स्त्रोत आहेत ते शोधून त्याचा प्रतिबंध निर्माण करण्याची गरज आहे
आपल्या शरीरात गेलेल्या मायक्रो प्लास्टिक पासून मुक्त
होण्यासाठी सर्वप्रथम आपण प्लास्टिक मुक्त आहार
प्लास्टिक मुक्त वातावरण याला प्राधान्य देणे
गरजेचे आहे
प्लास्टिकचे टेक आऊट आपण टाळावेत सिंगल युज प्लास्टिक टाळले पाहिजेत कॅन मध्ये प्लास्टिकच्या कंटेनर मध्ये असणारे पदार्थ टाळले पाहिजे
त्याचप्रमाणे प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पिणे आपण टाळले पाहिजे
हे प्लास्टिकचे जग आपणच तयार केलेलं आहे आणि
आपणच ते बदलू शकतो
दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतःपासून सुरुवात करणं गरजेचं आहेआपण स्वतः या गोष्टीच्या गांभीर्याकडे बघितलं तर
निश्चितच मानवा पुढे निर्माण झालेला हा धोका
दूर करणे सहज शक्य आहेम्हणजे सर्वप्रथम चरण आहे की आपण प्लास्टिक मुक्त
गोष्टींना प्राधान्य देणेपुढे शरीर डिटॉक्स होईल अशा पद्धतीने
नैसर्गिक गोष्टींचा वापर आपण केला तर उत्तम
त्यामध्ये प्रामुख्याने आहारामध्ये शतावरी
फुलकोबी ब्रोकोली पालक या भाज्यांचा तसेच
विटामिन सी असणारे लिंबूवर्गीय फळांचा आहारामध्ये समावेश केला तर निश्चितच ते अँटिऑक्सिडंट सोबत विषारी द्रव्य बाहेर काढण्यास मदत
करतात त्याच पद्धतीने लसूण
आले हळद यांचा देखील वापर अत्यंत आवश्यक आहे
ग्रीन टी यामध्ये प्रामुख्याने तुळशी गवती चहा याचा वापर करावा फायबरयुक्त आहार घ्यावा तसेच योग्य प्रमाणात व्यायाम
योग्य प्रमाणात शरीर हायड्रेट राहणं म्हणजे
योग्य प्रमाणात पाणी पिणे हे देखील अत्यंत गरजेचं आहे
सेंद्रिय अन्नाची निवड करण्यासाठी शक्यतो आपल्या घराच्या गच्चीवर अंगणामध्ये आपण विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करून
त्या भाज्या सेवन करू शकतो म्हणजेच
आपल्या स्वयंपाक घरामध्ये टोमॅटो सॉस किंवा अन्य खाद्यपदार्थ जर प्लास्टिक मध्ये असतील तर ते पहिल्यांदा बंद केले पाहिजेआपल्या आयुर्वेद शास्त्रानुसार शरीराची शुद्धी पंचकर्माद्वारे करणे हे डिटॉक्स करण्यासारखं महत्त्वपूर्ण आहे
जर आपण वैद्यकीय सल्ल्याने आपल्या प्रकृतीला अनुसरून
विविध पंचकर्म केली तर शरीराची शुद्धी होईल आणि
शरीर डिटॉक्स होण्यासाठी मदत होऊ शकतेअशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीने प्लास्टिक कणांचा संपर्क कमी करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा
अशा प्रकारे निश्चितच प्लास्टिकच्या कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून मानव दूर जाऊ शकतो
Is microplastic in your body ?
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to look at
microplastic in this context
Microplastics are small particles that
enter and accumulate in our bodies through the food we eat, the water we drink, as well as
primarily through the air, soil, skin, and even while brushing
Microplastics are such fine, tiny
polymers that dissolve in water and their size
is smaller than five millimeters
Microplastics are formed due to the breakdown of large plastic objects or enter our bodies through
microfiber products such as cosmetics
and clothing
Primary microplastics enter our bodies directly through use or unknowingly from the environment
Microplastics are present on the ground, in oceans, in lakes, in rivers, and inside the soil
These microplastics are also causing the deaths of many types of fish and other marine animals every day in the ocean
Similarly, they are also extremely dangerous for humans
Microplastics often do not get filtered during water treatment and enter our bodies
Plastic consumed unknowingly is having
extremely harmful effects on human life
and is a very major obstacle to our progress
More research is underway on this subject, and this research has raised great concern about mental and physical disorders
Through eating, drinking, through the skin, through breathing
plastic has been found to enter our bodies. Microplastics have been found in human lungs, in the blood, in the brain, in breast milk, and in the blood of young children
Due to the entry of such plastic into the body, human health has become vulnerable
Cancer means cancer
Immunity against
disease and
reproductive disorders are beginning to be affected, meaning
our body is becoming unable
to fight bacteria and viruses
and therefore
currently, fever, stress,
and various diseases related to immunity are developing, and we can see that they are not coming under control quickly
In addition to this, the toxic chemicals added to or incorporated into plastic products
and coloring and painting substances also have harmful effects
on us
Plastic is associated with changes in DNA, and many birth defects are also occurring, so the effects of this are, even today, beyond our understanding
Therefore, importantly, there is a need to identify the sources through which microplastics are consumed and create prevention against them
To become free from the microplastics that have entered our bodies,
first of all, we need to prioritize a plastic-free diet
and a plastic-free environment
Takeout in plastic should be avoided, single-use plastic should be avoided, and foods in cans and in plastic containers should be avoided
Similarly, we should avoid drinking water from plastic bottles
We have created this plastic world ourselves and
we ourselves can change it
Without depending on others, it is necessary to start with ourselves
If we ourselves look at the seriousness of this matter
then certainly this danger that has arisen before humanity
can be easily eliminated
That means the very first step is that we should prioritize
plastic-free
things
Going forward, if we use natural things in such a way that the body will detoxify,
it is best
In that, primarily, in the diet, asparagus,
cauliflower, broccoli, spinach, as well as
vitamin C-containing citrus fruits, if included in the diet, they certainly help, along with antioxidants, to remove toxic substances
In the same way, garlic,
ginger, turmeric are also extremely necessary to use
In green tea, primarily use tulsi and lemongrass tea, consume a fiber-rich diet, as well as exercise in the proper amount
Keeping the body properly hydrated, meaning
drinking the proper amount of water, is also extremely necessary
To choose organic food, as far as possible, on the terrace of our house, in the courtyard, we can cultivate various types of vegetables and
consume those vegetables, meaning
if tomato sauce or other food products in our kitchen are in plastic, they should first be stopped
According to our Ayurvedic science, purifying the body through Panchakarma is as important as detoxification
If we perform various Panchakarma procedures according to our constitution under medical advice,
the body will be purified and
it may help the body detoxify
In this way, every person should take the initiative themselves to reduce exposure to plastic particles
In this way, humans can certainly move away from the dangers arising from plastic waste

Comments