The craving for sweets and snacks should be limited
मिठाई आणि स्नॅक्सची लालसा मर्यादित असावी
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण
मिठाई आणि स्नॅक्स याबद्दल बघणार आहोत
दिवाळीचे दिवस असो का आनंदाचे दिवस असो
आपल्या घरात मिठाई आणि स्वादिष्ट व्यंजन बनत असतात
मिठाईच्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने दूध आणि साखर यांचा वापर केलेला असतो साधारणत: वर्षभर लग्न समारंभ
वाढदिवस किंवा अन्य अनेक प्रकारचे उत्सव
लोक साजरे करीत असतात आणि आपल्या आनंदात
दुसऱ्यांनाही समाविष्ट करण्याची प्रथा
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे आणि यामुळेच
अनेक समारंभ होत असतात
वर्षभर अशी समारंभ चालत असतात आणि या समारंभांमध्ये
हाय कॅलरीज फॅट्स इत्यादी असणाऱ्या मिठाई आणि स्नॅक्स
यांचा समावेश भोजनात असतो आणि अशा या भोजन
समयी ही स्वीट डिश आहाराच्या शेवटी सेवन केली जाते
अनेक समारंभ तर रात्री असतात आणि
रात्री उशिराने आहार आणि त्या आहारानंतर
स्वीट डिश सेवन करणे निश्चितच गंभीर आजारांना आमंत्रण ठरत असते
मग असे पदार्थ सेवन करण्याची लालसा कशी नियंत्रित करावी
आणि या अतिरिक्त कॅलरीज पासून आपण कसे दूर जावे
हे बघणं महत्त्वपूर्ण आहे
मिठाई आणि स्नॅक्स यांचा आस्वाद कमी प्रमाणात घेण्यासाठी किंवा
अति प्रमाणात सेवन टाळण्यासाठी
सहजच खाण्याचे महत्त्व आपण समजून घेणे आवश्यक आहे
आपल्या शरीरामध्ये आवश्यक असणारी साखर सेवन करणे
गैर नाही परंतु अधिक प्रमाणात
सेवन झाल्यास आपण अनारोग्याकडे जात असतो यासाठी
उत्सव साजरे करत असताना स्वीट डिश च्या नावाखाली
आपण विविध फळांचा वापर करू शकतो असा वापर
करण्यासाठी सर्वांना आपण उत्तेजना दिल्यास
आग्रही राहिल्यास
निश्चितच विविध समारंभांमध्ये
फळांचा आहार देखील समाविष्ट होऊ शकतो
किंबहुना अनेक समारंभांमध्ये फळांचा आहार देखील समाविष्ट असतो
अशा वेळी दूध आणि साखरेपासून बनवलेली मिठाई किंवा
काही स्नॅक्स हे अत्यंत अल्प प्रमाणात आणि
भोजनाच्या सुरुवातीला सेवन केल्यास उत्तम
पपई अननस आणि संत्री यासारखी पाचक फळे
भोजनाच्या नंतर सेवन करावीत तर
उरलेली फळ भोजनापूर्वी 20 ते 30 मिनिटे अगोदर सेवन करावीत
दिवाळीच्या दिवसांमध्ये बनवण्यात येणाऱ्या मिठाईमध्ये
अंदाजे सर्व प्रकारच्या मिठाई तयार केल्यापासून
सात दिवसाच्या आत संपवाव्यात हे संपवताना
त्याचे प्रमाण योग्य राहील याची काळजी घ्यावी
आपल्या घरी छोटेखानी कार्यक्रम असल्यास निश्चितच
घरच्या घरी मिठाई आणि स्नॅक्स बनवावेत
अनेक व्यक्ती विविध समारंभांमध्ये ह्या मिठाई आणि
स्नॅक्स सोबत शीतपेय म्हणजेच कार्बोनेटेड
कोल्ड्रिंक चे सेवन देखील करत असतात अशा पदार्थांमुळे
शरीरात सोडयाचे प्रमाण अधिक जाऊन
विविध आजारांना आमंत्रण होऊ शकते
एखाद्या समारंभात अधिक प्रकारच्या मिठाई असल्यास
शक्यतो साखर असणाऱ्या मिठाईला सेवन न करता
ज्यामध्ये काजू बदाम अक्रोड इत्यादी ड्रायफ्रूट्स आहेत
त्याची निवड करा आणि त्याचं सेवन करा
जेणेकरून तुमच्या शरीराला आवश्यक असणाऱ्या कॅलरीज मिळतील आणि
साखर किंवा दुधाच्या की जे पदार्थ अधिक प्रमाणात फॅट्स
वाढवत आहेत त्यांना तुम्ही टाळू शकता
या व्यतिरिक्त
अशा प्रकारचे स्नॅक्स आणि मिठाईचे पदार्थ सेवन केले गेले तर
व्यायाम धावणे पोहणे, मैदानी खेळ तसेच
थोडे जलद गतीने चालणे करावे
जेणेकरून आपल्या हृदयाची गती 90 ते 95 प्रति मिनिट पर्यंत पोहोचेल असे केल्यास निश्चितच आपण
उत्सव समारंभ यांचा आनंद नेहमी उपभोगू शकतो
म्हणजेच मिठाई आणि स्नॅक्स ची लालसा नियंत्रित केली किंवा
त्या ऐवजी ड्रायफ्रूट्स किंवा फळांचा आहार घेतल्यास
निश्चितच आपण आरोग्य संपन्न आयुष्य उपभोगु शकतो
The craving for sweets and snacks should be limited
Hello I am Dr. Satish Vasant Shindadkar today we are going to
look at sweets and snacks
Whether it is Diwali or days of celebration
sweets and delicious dishes are prepared in our homes
Milk and sugar are mainly used in sweet dishes generally throughout the year wedding ceremonies
birthdays or many other types of celebrations
people celebrate and in our happiness
there is a tradition of including others as well
in our Indian culture and because of this
many ceremonies take place
Such ceremonies continue throughout the year and in these ceremonies
sweets and snacks containing high calories fats etc.
are included in the meal and during such meals
this sweet dish is consumed at the end of the diet
Many ceremonies are at night and
eating late at night and after that meal
consuming a sweet dish certainly becomes an invitation to serious illnesses
So how should the craving to consume such foods be controlled
and how can we stay away from these extra calories
it is important to look at this
To enjoy sweets and snacks in small quantities or
to avoid excessive consumption
we need to understand the importance of eating mindfully
Consuming the sugar that is necessary for our body
is not wrong but if consumed in excess
we move towards ill health for this
while celebrating festivals under the name of a sweet dish
we can use various fruits such use
if we encourage everyone to do so
if we remain insistent
certainly in various ceremonies
fruit-based food can also be included
in fact fruit-based food is also included in many ceremonies
At such times sweets made from milk and sugar or
some snacks should be consumed in very small quantities and
at the beginning of the meal it is best
Digestive fruits such as papaya pineapple and oranges
should be consumed after the meal while
the remaining fruits should be consumed 20 to 30 minutes before the meal
Among the sweets prepared during Diwali
approximately all types of sweets should be finished within
seven days of being prepared while finishing them
care should be taken that the quantity remains appropriate
If there is a small program at our home certainly
sweets and snacks should be prepared at home
Many people at various ceremonies consume these sweets and
snacks along with soft drinks that is carbonated
cold drinks as well and due to such substances
the amount of soda in the body can increase
and can invite various diseases
If there are more types of sweets at a ceremony
preferably instead of consuming sweets containing sugar
choose those which contain cashews almonds walnuts etc. dry fruits
and consume them
so that your body gets the calories it needs and
you can avoid those made with sugar or milk which are increasing fats
in greater amounts
In addition to this
if such snacks and sweets are consumed
exercise running swimming, outdoor games as well as
walk a little faster
so that our heart rate reaches 90 to 95 per minute, if this is done certainly we
can always enjoy festivals and celebrations
That is, if the craving for sweets and snacks is controlled or
instead of that if dry fruits or fruits are consumed
certainly we can enjoy a healthy life

Comments