Even though I am not on fasting, I am still skipping my breakfast today @ why is that ?
माझा उपवास नाही तरी देखील मी आज माझे सकाळचे जेवण टाळत आहे @ असे का ?
आयुर्वेदाच्या तत्त्वानुसार, निरोगी व्यक्तीसाठी, त्याने भूक लागेपर्यंत खाऊ नये आणि
जेव्हा त्याला भूक लागते तेव्हा त्याने जेवण टाळू नये.
आयुर्वेदानुसार, भूक नसतानाही खाल्ल्यास अशा व्यक्तीमध्ये अपचन होते.
भूक लागणे - - - पोटात कावळे ओरडणे म्हणजे काय तर ते
तुमच्या पोटात पाचक स्त्राव आलेला असून त्याला पचनासाठी आहार रुपी अन्न देणे गरजेचे आहे हे समजून भोजन घेणे होय - - - -
सामान्य माणसामध्ये भूक वाटत नसेल तर हे सूचित करते कि - - -
1. पूर्वीचे अन्न अद्याप पचलेले नाही.
2. पाचक स्राव पोटात झालेला नाही.
पाचक स्त्रावास - - - आयुर्वेदात - "अग्नी" असे म्हणतात
आणि असा अग्नी प्रदीप्त झाला नसतांना जर मी माझे
सकाळचे जेवण केले तर अपचनाची स्थिती आणि अनेक रोग किंवा रोग लक्षणं निर्माण होतील.
याच प्रमाणे भूक लागून देखील आपण आहार घेणार नसाल तर निश्चितच आपणास अनेक रोग किंवा रोग लक्षणं निर्माण होतील.
थोडक्यात सारांश असा कि
भूक लागल्यावरच आहार घ्यावा म्हणजे शरीर आरोग्यमय होईल
जय आयुर्वेद
Even though I am not on fasting, I am still skipping my breakfast today @ why is that ?
According to the principles of Ayurveda, for a healthy person, one should not eat until they feel hungry and
when they feel hungry, they should not skip a meal.
According to Ayurveda, if a person eats even when they are not hungry, such a person experiences indigestion.
Feeling hungry - - - hearing the crows cawing in the stomach means what, then
it means understanding that digestive secretions have been released in your stomach and that it is necessary to provide food in the form of nourishment for digestion, and then taking a meal - - - -
If an ordinary person does not feel hungry, it indicates that - - -
1. The previous food has not yet been digested.
2. Digestive secretions have not been produced in the stomach.
Digestive secretions are called - - - in Ayurveda - "Agni"
and if such Agni has not been kindled, then if I have my
breakfast, a state of indigestion and many diseases or disease symptoms will arise.
Similarly, if you do not take food even when you are hungry, then certainly many diseases or disease symptoms will arise.
In short, the summary is that
one should eat only when hungry, so that the body will become healthy
jai Ayurveda

Comments