top of page
logo.png

Young people, take care of your heart

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 6
  • 7 min read

तरुणांनो आपले हृदय सांभाळा

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - - -  तरुणांमध्ये झपाट्याने वाढत असणाऱ्या हृदय विकारा बद्दल बघणार आहोत - - - - -

अगदी वयाच्या 25 / / /  27  / / /  30 / / / /  32 अशा वर्ष वया मध्ये हृदयविकाराचा झटका येतो - - - -   आणि मृत्युमुखी पडण्याचे प्रमाणही - - - बरेच असल्याचे दिसत आहे

त्यामुळे ह्या कमी वयात हृदय रोग का होतो - - - -  याची कारणं काय असावी - - - - ते सर्व प्रथम बघू या - - - - -

अनेक तरुणांना- - - -  मद्यपान / /  तंबाखू / / / गुटखा / /  धूम्रपान याचं व्यसन जडलेलं आहे आणि - - - - यामुळे कमी वयात खूप तीव्र - - - - आणि अचानक हृदयविकाराचा झटका येणे - - - - हृदयाची गती अनियमित- - -  आणि धोकेदायक होऊ शकते तसेच - - - - या गोष्टीमुळे उच्च रक्तदाब देखील निर्माण होतो

वय कमी असल्यामुळे - - - - प्रतिकार क्षमता चांगली असते आणि यामुळे  - - - - - उच्च रक्तदाब झाला आहे असे जाणवत नाही

आणि त्यांना - -  डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाणे गरजेचे वाटत नाही

- - - पुढे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये याचे परिणाम होऊन - - - -  तेथे चरबीचे थर जमतात - - - - हृदयाचा आकार वाढतो आणि हृदयविकार होतात

तरुणांमध्ये अधिक प्रमाणात सोडा असणारे पदार्थ - - - -   क्षार असणारे पदार्थ - - - - लोणची - - -  पापड यामुळे - - -  रक्तातील सोडियमचे प्रमाण वाढून - - -  रक्तदाब निर्माण होतो

कारण अशा प्रकारचे अनेक पदार्थ सेवन केल्यानंतर - - - -  योग्य ती व्यायाम पद्धती आचरणात न आणल्यामुळे - - - -  शरीरातून सोडियमचे नि:सरण घामावाटे होत नाही - - - - आणि रक्तातील सोडियमचे प्रमाण वाढून - - - -  हृदयाचे विविध विकार होऊ शकतात

तरुण वयामध्ये चरबीयुक्त आहार - - - - - मग तो शाकाहारी असो की मांसाहारी - - - - तो रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढविण्यास कारण ठरतो

व्यायामाचा अभाव असल्यामुळे - - -  शरीरामध्ये चरबी कोलेस्टेरॉल झपाट्याने वाढते

आणि तरुण वयातच हृदयविकाराचा झटका - - -  येऊ शकतो

अनुवंशिकता असणाऱ्या तरुणांनी जास्त सावधगिरी बाळण्याची आवश्यकता आहे

म्हणजे ज्यांच्या घरामध्ये मधुमेह आहे किंवा ज्यांच्या घरांमध्ये हृदयाचे विकार असणारे रुग्ण आहेत - - - - - - - त्यांनी आपल्या तपासण्या वेळोवेळी करून घ्याव्यात

तरुणांमध्ये हृदयविकार होण्याच्या अजून एक महत्त्वाच्या कारणांमध्ये - - - - -  बैठक जीवन पद्धती आणि व्यायामाचा अभाव हे आहे

कुठल्याही पद्धतीचा व्यायाम न करणं आणि सतत बैठक काम करणं - - - -    हृदयविकारा ला आमंत्रण समजावे

सतत मानसिक ताणतणावाखाली राहणं

निराश वृत्ती

सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात वावरणं

अति चिडचिड

अति संताप

असमाधानीवृत्ती

सतत निगेटिव्ह विचार

अति महत्वकांक्षा

हे देखील हृदयविकारासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात

आधुनिक औद्योगीकरण आणि वातावरणातील प्रदूषण हे देखील आपल्या श्वसनातून ऑक्सिजनचा पुरवठा कमी करत असतात

आणि त्यामुळे शरीरामध्ये एक प्रकारचा असमतोल निर्माण होऊन - - - - हृदयाच्या रक्त वाहिन्यांमध्ये जखमा होतात

रक्तपुरवठा कमी होतो आणि हृदयविकार होऊ शकतात

झोपेचा अभाव

अवेळी आणि अपूर्ण झोप हे शरीर आणि मन यांना बिघडणारी असते

सोबतच हृदयावर ताण आणणारी असते

आजची तरुण पिढी रात्री उशिरापर्यंत जागरण करते आणि सकाळी उशिराने उठते

त्यामुळे त्याचा आपल्या जीवनपद्धतीवर विपरीत परिणाम होऊन हृदयरोग होऊ शकतो

तपमानातील उतार आणि चढाव हे देखील हृदयरोगाच्या कारणांमध्ये प्रमुख ठरते

तीव्र उन्हाळा

एसी मध्ये बसणं

एसीतून पुन्हा उन्हात आणि उन्हातून लगेच एसीत येणे  

हे देखील हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये बदल घडवून आणतात

आणि हृदय विकार होऊ शकतो

म्हणून तरुणांनी हृदयरोग टाळायचा असेल तर पुढील पथ्य पाळणे गरजेचे आहे

हृदयरोग टाळण्यासाठी

तंबाखू  / / /  धूम्रपान / / / मद्यपान यासारखे हृदयाच्या नशा उत्पन्न करणाऱ्या व्यसनांना दूर ठेवायचे आहे

व्यसन जडले असतील तर आत्मबळावर आणि वैद्यकीय सल्ल्याने व्यसनमुक्त व्हायचं आहे स्वतः व्यसनमुक्त होऊन समाजातील इतर घटकांना देखील व्यसनमुक्त करण्यासाठी प्रोत्साहित करायचा आहे

आपल्या घरात हृदयरोगाची अनुवंशिकता असल्यास तसेच मधुमेह असल्यास योग्य वेळी तपासण्या आणि वैद्यकीय सल्ला घेत राहायचं आहे

चरबीयुक्त पदार्थ

अति तेलकट / / /  अति स्निग्ध पदार्थ वर्ज्य करावेत

फळांचा / / /  फळभाज्यांचा / / / पालेभाज्यांचा / / / कडधान्यांचा आहारामध्ये मुबलक प्रमाणात वापर करायचा आहे

कमीत कमी सोडियम आणि क्षार असणारे पदार्थ सेवन करायचे

रोज पायी फिरण्याचा व्यायाम करायचा

बैठकी जीवनपद्धती टाळायची

अति महत्वकांक्षी न राहता समाधानी / / / प्रसन्न मन ठेवायचे

मनाला आणि शरीराला विश्रांती मिळेल अशा पद्धतीची करमणूक करायची

मानसिक ताण कमी करण्यासाठी नियमित योगाभ्यास ध्यानधारणा याचा अवलंब करायचा

कितीही कामात व्यस्त असले तरी देखील योग्य वेळी जेवण आणि योग्य वेळी झोप ही गरजेची आहे तसे आपले आचरण तसेच असावे

अधिक प्रदूषण असेल अशा ठिकाणी जाणे टाळावे अन्यथा मास्कचा वापर करावा

देशाचे उज्वल भविष्यासाठी तरुण पिढी हृदयरोग मुक्त असणे गरजेचे आहे म्हणूनच म्हटलं आहे - - - - -    

तरुणांनो आपले हृदय सांभाळा

 

 

 

Young people, take care of your heart

Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to look at - - - - - heart disease that is rapidly increasing among young people - - - - -

Heart attacks are occurring at the ages of 25 / / /  27  / / /  30 / / / /  32 years - - - -   and the number of deaths - - - is also seen to be quite high

Therefore, why does heart disease occur at such a young age - - - -  what could be the reasons for it - - - - let us first look at all of them - - - - -

Many young people - - - - are addicted to alcohol / / tobacco / / / gutkha / / smoking, and - - - - because of this, severe - - - - and sudden heart attacks can occur at a young age - - - - the heart rhythm can become irregular - - -  and dangerous, and - - - - these things can also cause high blood pressure

Because of their young age - - - - their immunity is good, and because of this - - - - - they do not realize that they have high blood pressure

And they - - do not feel it is necessary to go to the doctor for a check-up

-- - Later, this affects the blood vessels of the heart - - - -  layers of fat accumulate there - - - - the heart enlarges, and heart disease develops

Young people consume more foods containing soda - - - -   foods containing salt - - - - pickles - - -  papad, because of which - - -  the sodium level in the blood increases - - -  causing high blood pressure

This is because after consuming many such foods - - - -  if proper exercise is not practiced - - - -  sodium is not eliminated from the body through sweat - - - - and the sodium level in the blood increases - - - -  leading to various heart disorders

At a young age, a fatty diet - - - - - whether vegetarian or non-vegetarian - - - - contributes to increasing blood cholesterol

Due to a lack of exercise - - -  body fat and cholesterol increase rapidly

And even at a young age, a heart attack - - -  can occur

Young people with a hereditary predisposition need to be more cautious

That is, those whose families have diabetes or whose families have patients with heart disease - - - - - - - should get regular check-ups

Another important cause of heart disease among young people - - - - - is a sedentary lifestyle and lack of exercise

Not exercising in any form and constantly doing sedentary work - - - -    should be considered an invitation to heart disease

Living under constant mental stress

A pessimistic attitude

Constantly dwelling in the past or the future

Excessive irritability

Excessive anger

A dissatisfied attitude

Constant negative thinking

Excessive ambition

These also play an important role in heart disease

Modern industrialization and environmental pollution also reduce the supply of oxygen through our breathing

And because of this, a kind of imbalance is created in the body - - - - injuries occur in the blood vessels of the heart

Blood supply decreases, and heart disease can develop

Lack of sleep

Irregular and insufficient sleep harms both the body and the mind

At the same time, it puts stress on the heart

Today's young generation stays awake until late at night and wakes up late in the morning

As a result, it adversely affects their lifestyle and can lead to heart disease

Fluctuations in temperature are also a major cause of heart disease

Extreme summer heat

Sitting in air conditioning

Going from air conditioning back into the sun and immediately returning to air conditioning from the sun  

These also cause changes in the blood vessels of the heart

And heart disease can occur

Therefore, if young people want to avoid heart disease, it is necessary to follow the guidelines below

To prevent heart disease

Keep away from addictive habits that harm the heart, such as tobacco / / / smoking / / / alcohol

If you have developed an addiction, overcome it through willpower and medical advice. Become addiction-free yourself and encourage others in society to become addiction-free as well

If there is a hereditary history of heart disease in your family, or if there is diabetes, continue to get timely check-ups and medical advice

Fatty foods

Excessively oily / / /  excessively rich foods should be avoided

Use plenty of fruits / / /  vegetables / / / leafy vegetables / / / legumes in your diet

Consume foods with the least possible sodium and salt

Walk every day for exercise

Avoid a sedentary lifestyle

Instead of being overly ambitious, maintain a content / / / cheerful mind

Engage in recreation that gives rest to both the mind and the body

Practice yoga and meditation regularly to reduce mental stress

No matter how busy you are with work, eating on time and sleeping on time are essential, and your habits should reflect that

Avoid going to places with heavy pollution; otherwise, use a mask

For the country's bright future, it is essential that the younger generation be free from heart disease. That is why it is said - - - - -    

Young people, take care of your heart

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page