top of page
logo.png

Why We Thirst and Why Suppressing It Can Harm You

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 4 min read

तहान रोखण्याचे दुष्परिणाम

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण तहान रोखण्यापासून जे दुष्परिणाम होणार आहेत त्याबद्दल बघणार आहोत

जेव्हा आपण तहानलेलो असतो म्हणजेच आपल्याला तहान लागलेली असते - - - -  तेव्हा आपणास पाणी न मिळाल्यास - - - - आपला जीव पाण्यासाठी व्याकुळ होतो - - - - मनुष्याला शरीरात दिवसातून किमान पाच ते आठ लिटर पाण्याची गरज असते - - - - पाण्याशिवाय आपण फार त फार ३ ते ४ दिवस जिवंत राहू शकतो म्हणजेच पाणी हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे 

आपल्याला तहान लागते याचा अर्थ असा होतो - - - --    की आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झालेली आहे - - - -  म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास - - - - आपल्या मेंदू द्वारे सूचना मिळून तहान लागत असते

आपल्या अवतीभोवतीचे वातावरण म्हणजे उन्हाळा - - --  हिवाळा इ. - - - किंवा आपले काम करण्याचे ठिकाण - - - शेती - - - एसीमध्ये बसून काम करणं इत्यादी गोष्टींवर - - - - शरीरात पाण्याची आवश्यकता कमी अधिक प्रमाणात भासत असते - - - - तसेच अति व्यायाम - - - श्रम यामुळे देखील पाण्याची पातळी शरीरात कमी होत असते - - - - उन्हाळ्यामध्ये देखील घामाद्वारे - - - अधिक जलनिसरण झाल्यामुळे देखील शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते

अशी कारणं किंवा नैसर्गिक कारणं यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यास - - - - - तहान लागते आणि जर आपण याची पूर्तता केली नाही - - - तर डोकेदुखी - - - निरुत्साह वाढीस लागणे - - - -        खूप वेळापर्यंत लघवीला संवेदना न होणे किंवा  - - - -  लघवी आल्यास त्याचा रंग गडद पिवळा - - लालसर असणे ही प्राथमिक लक्षणे दिसून येतात - - - त्यानंतरही आपणास पाणी न मीळाल्यास चक्कर येणे - - - - तोंडास कोरड पडणे - - - हृदयाची धडधड वाढणे - - - - रक्तदाब कमी होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात - - - तसेच कंठ म्हणजेच गळ्याच्या भागांमध्ये आणि मुखामध्ये कोरडेपणा जाणवणे - - - - संपूर्ण शरीरात बधिरता - - - खूप थकवा आल्यासारखं वाटणे आणि हृदयाभागात म्हणजे - - - छातीत दुखणे ही लक्षणे आढळून येतात

यावर उपाय म्हणजे - - - तहान लागल्यावर पाच मिनिटाच्या आत पाणी सेवन करणे - - - -  उन्हाळा - - व्यायाम आणि आपले कामाचे ठिकाण जाणून - - - त्यानुसार तहान लागण्याआधीच - - - ठराविक अंतराने थोडे थोडे पाणी पीत राहिल्यास - - -  अशा प्रकारचे प्रसंग उद्भवणार नाहीत

चुकून काही कारणाने असे प्रसंग उद्भवलेच तर - - - -  पाण्यासोबत किंवा पाण्याच्या ऐवजी - - - - - -   फळांचे रस - - - -   लिंबू पाणी -----     नारळ पाणी - - - - हे घेतले तर - - - --   पाण्यासोबत शरीरातील सोडियम आणि पोटॅशियम चे प्रमाण योग्य राखले जाते

शक्यतो कोणत्याही संवेदनेला न रोखणे हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते

 

 

Why We Thirst and Why Suppressing It Can Harm You

Thirst is not a small inconvenience. It is the body’s early warning that fluid levels are dropping and normal function may soon suffer. Water helps regulate body temperature, carry nutrients, support digestion, cushion joints, and keep the heart and kidneys working well.

Why the body needs steady hydration

The body loses water every day through sweat, urine, breathing, and bowel movements. When fluid intake does not match this loss, dehydration can begin.

Even mild dehydration may affect concentration, mood, energy, and physical performance. More serious dehydration can strain the heart, reduce blood pressure, disturb salts in the body, and increase the risk of heat-related illness.

Common causes of thirst and fluid loss

Thirst can rise quickly in many everyday situations, including:

Hot or humid weather, especially during Indian summers

Exercise or outdoor activity, when sweating increases

Workplace conditions, such as kitchens, factories, construction sites, long commutes, or air-conditioned rooms

Fever, vomiting, diarrhoea, or high fluid loss during illness

High intake of salty foods or alcohol

People who work long hours, travel often, or exercise regularly should plan water breaks instead of waiting until dehydration sets in.

Symptoms that should not be ignored

Dehydration can show up in simple ways at first. Watch for:

Headache

Fatigue or unusual weakness

Dry mouth and intense thirst

Dizziness or light-headedness

Dark yellow urine or passing urine less often

Muscle cramps

Heart palpitations or a racing heartbeat

Seek urgent medical help if there is confusion, fainting, persistent vomiting, very little urination, or severe weakness.

Simple ways to hydrate better

Drink water promptly when thirsty. Keep a bottle nearby at work, during travel, and while exercising. Sip regularly in hot weather, and increase fluids when unwell.

Other helpful drinks can add variety:

Lemon water supports fluid intake and may feel refreshing in heat.

Coconut water provides fluids and natural electrolytes.

Fruit juices can help, but choose fresh, limited portions because they may contain high natural sugar.

Water should still be the main drink for daily hydration.

FAQ

How much water should I drink daily?

Needs vary by weather, activity, health, and body size. Pale yellow urine is often a useful sign of good hydration.

Should I drink only when thirsty?

Thirst is a good signal, but in heat, exercise, or illness, drink before thirst becomes strong.

Can dehydration cause heart palpitations?

Yes, dehydration may contribute to palpitations because low fluid levels can make the heart work harder.

Is coconut water better than plain water?

Coconut water can help after sweating, but plain water is best for regular daily hydration.

Prioritizing hydration is a simple health habit with real benefits. This article is for general information only and does not replace medical advice.

 

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page