top of page
logo.png

Ukdiche vs Fried Modak: Ingredients, Health Benefits, and Ganesh Festival Significance

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 4
  • 3 min read

मोदक उकडीचे का तळलेले कोणते सेवन करू ?

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - -  आज आपण मोदक या - - -  विषयी बघणार आहोत - - --  प्रामुख्याने उकडीचे मोदक आणि तळलेले मोदक

आपण सेवन करीत असतो

मोदकांचा विचार करता गणपतीला प्रिय असणारे हे मोदक गणपती बाप्पाच्या

दिवसांमध्ये प्रसादाला / नैवेद्याला घरोघरी बनतच असतात

कित्येक व्यक्तींना मोदक आवडत असल्यामुळे गणपतीच्या दिवसांच्या व्यतिरिक्त देखील मोदक केले जातात

मोदकांचा विचार करता सद्य:स्थितीत बाजारात - - -  

खव्याचे मोदक आणि अनेक प्रकारचे मोदक की जे मला सांगता देखील येणार नाही असे विविध प्रकार मिळत आहेत

मोदक ह्या व्यंजनाचा विचार केल्यास उकडीचे मोदक आणि

तळलेले मोदक असे दोन प्रकार की ज्यामध्ये खोबऱ्याचा

किसून वापर केला जातो हे अपेक्षित आहे

उकडीच्या मोदकांमध्ये

तांदुळाचे पीठ + ओल्या खोबऱ्याचा कीस + गूळ + तूप म्हणजे या ठिकाणी साजूक तूप

हे अपेक्षित आहे सोबत

खसखस + = = =  वेलची इत्यादी चवीपुरता टाकले जातात

काही व्यक्ती यामध्ये बदाम / / /  काजू / / /  किसमिस हे देखील टाकतात परंतु

या ड्रायफ्रूट्सच्या व्यतिरिक्त ओले खोबरे / / / / साजूक तूप / / / /   गूळ / / / / / खसखस / / / / / वेलची यांची चव निराळीच आहे

तळलेल्या मोदकामध्ये कोरड्या खोबऱ्याचा किस + साखर + वेलची आणि गव्हाचे पीठ तर या ठिकाणी तळण्यासाठी तेलाचा वापर केला जातो

प्रामुख्याने उकडीचे मोदक हे वाफवले जातात तर तळलेल्या मोदकात शब्दच आहे की जे तळले जातात

उकडीच्या मोदकांमध्ये ओले खोबऱ्याचा कीस टाकला जातो तर

तळलेल्या मोदकांमध्ये कोरड्या खोबऱ्याचा कीस टाकला जातो

अजून दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे उकडीच्या मोदकांमध्ये गुळाचा वापर केला जातो तर तळलेल्या मोदकांमध्ये साखरेचा वापर केला जातो

उकडीचे मोदक हे तांदुळाच्या पिठाचे आवरणाने बनतात तर तळलेले मोदक गव्हाच्या पिठाच्या आवरणाने बनतात

आता आपल्याला लक्षात आलं असेल की उकडीच्या मोदक आणि तळलेल्या मोदकांमध्ये काय फरक आहे

 

या सर्व फरकांचा विचार करता आपल्या लक्षात आलेच असेल की

उकडीचे मोदक हे आरोग्य दृष्टीने श्रेष्ठ आहेत

चला तर मग आपण आज पासून शक्यतो उकडीच्याच

मोदकांचा आस्वाद घेऊ या आणि गणपती बाप्पाला देखील

असेच मोदक नैवेद्याला देऊ या

 

 

Ukdiche vs Fried Modak: Ingredients, Health Benefits, and Ganesh Festival Significance

A modak is more than a festive sweet in many Indian homes. During Ganesh Chaturthi, it becomes a symbol of devotion, warmth, and family tradition. The two most loved versions are ukdiche modak and fried modak, and while both are delicious, they differ in ingredients, texture, cooking method, and health value.

How ukdiche modak and fried modak differ

Ukdiche modak are steamed. The outer covering is made from rice flour, shaped while soft and warm, then filled with a sweet coconut mixture. Because they are steamed, they have a delicate texture and a mild, comforting flavour.

Fried modak are prepared with a firmer outer shell, usually made from wheat flour. After filling and shaping, they are deep-fried until crisp and golden. They last longer than steamed modak and have a richer, crunchier bite.

Ukdiche Modak

Fried Modak

Steamed

Deep-fried

Soft and delicate

Crisp and firm

Best eaten fresh

Stores better

Lighter on the stomach

Heavier due to frying

Ingredients used in both types

Traditional ukdiche modak use simple, fresh ingredients:

Rice flour

Fresh grated coconut

Jaggery

Pure ghee

Poppy seeds

Cardamom

The filling is usually cooked until the jaggery melts and blends with coconut, cardamom, and poppy seeds.

Fried modak often use pantry-friendly ingredients:

Wheat flour

Dry coconut

Sugar

Cardamom

This gives them a drier filling and a firmer texture, making them suitable for storing during the festival.

Why ukdiche modak are healthier

From a health point of view, ukdiche modak are often the better choice. Since they are steamed instead of fried, they contain less added fat. Rice flour also makes the covering lighter, while jaggery is less processed than refined sugar.

Fresh coconut adds natural fats and flavour, so the sweet feels satisfying even in a small portion. That said, modak are still sweets. Enjoying one or two pieces mindfully is better than eating many at once.

FAQ

Which modak is better for health?

Ukdiche modak are generally healthier because they are steamed and use jaggery, fresh coconut, and rice flour.

Can fried modak be made healthier?

Yes. Use less sugar, avoid over-frying, and drain excess oil well after frying.

Why are modak offered to Lord Ganesha?

Modak symbolise sweetness, wisdom, and devotion. They are traditionally believed to be Lord Ganesha’s favourite sweet.

How many modak should one eat?

For most people, one or two modak are enough as part of a festive meal. Portion control matters, especially for those watching sugar or fat intake.

Ukdiche and fried modak both have their charm, but for a lighter, fresher, and more traditional Ganesh Chaturthi treat, ukdiche modak clearly stand out.

 

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page