Thyroid Health Guide Foods to Eat Avoid and Lifestyle Tips for Women
- Satish Shindadkar
- Aug 2
- 5 min read
योग्य आहार - थायारोईड पासून बचाव
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आजच्या कार्यक्रमात आपण थायरॉईड काय आहे ? - - आणि त्यावर नेमका कोणता आहार घ्यावा ? काय पथ्य पाळावीत ? याविषयी बघणार आहोत - - - - - -
माझ्या अभ्यासानुसार जे थायरॉईडचे रुग्ण आमच्या दवाखान्यात येतात - - - त्यापैकी अंदाजे 80 टक्के रुग्ण ह्या महिला असतात - - - - सध्या थायरॉईडच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे - - - - - - - - - - - प्रामुख्याने हायपो थायरॉईड आणि हायपर थायरॉईड अशी दोन प्रकार यामध्ये आहेत
हायपर थायरॉईड - - - - - मध्ये थायरॉईडची ग्रंथी सक्रिय नसते - - - - - त्यामुळे शरीरात आवश्यकतेनुसार t3 आणि t4 हार्मोन पोहोचत नाहीत - - - म्हणून शरीराचे वजन अचानक वाढते - - - सुस्ती येते आणि रोग प्रतिकार क्षमता कमी होते - - - महिलांमध्ये त्यांचा मासिक स्त्राव अनियमित होतो अन्य - - - - लक्षणांमध्ये बद्धकोष्ठता - - - - चेहरा आणि डोळ्यांखाली सूज येणे हे दिसून येतात
दुसरा जो प्रकार आहे - - - हायपर थायरॉईड यामध्ये थायरॉईड ग्रंथी अधिक प्रमाणात सक्रिय असते आणि त्यामुळे त्याची जी हार्मोन्स आहेत ती - - - -- - अधिक प्रमाणात तयार होऊन - - - रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात पसरतात - - - यामुळे शरीराचे वजन अचानक कमी होणे - - - - - स्नायूंना कमजोरी येणे - - - - - भूक जास्त लागणे - - - - झोप न लागणे - - - चिडचिडेपणा इत्यादी निर्माण होतात - - - - - तर महिलांमध्ये मासिक स्त्राव अनियमित्ता - - - - अधिक रक्तस्राव आणि - - - - - - - गर्भपाताचा देखील धोका निर्माण होऊ शकतो
हायपो थायरॉईड यामध्ये आयोडीनयुक्त मीठ - - - - समुद्री अन्न - मासे - - - - - चिकन - - - अंडी - - - - दुधाचे पदार्थ जसे दही पनीर तसेच - - - - - टोमॅटो - - - मशरूम - - - - केळी - - - - संत्री इत्यादींचे सेवन करायला हवेत ---- --- ---- तर वर्ज्य करण्याच्या गोष्टींमध्ये - - - - - सोयाबीन - - - सोया प्रॉडक्ट - - रेड मीट - - - पॅकेज फूड - - - क्रीम असणारे प्रॉडक्ट्स जसे केक पेस्ट्री यासोबत रताळे - - - स्ट्रॉबेरी - - - शेंगदाणे - - - कोबी वर्गीय भाज्या इत्यादी
हायपर थायरॉईड मध्ये हिरव्या भाज्या - - - - ब्राऊन ब्रेड ---- ऑलिव्ह ऑइल - - लिंबू - - ग्रीन टी - - - हर्बल टी - - अक्रोड - - - जांभूळ - - - स्ट्रॉबेरी - - - - गाजर - - - हिरवी मिरची - - - मध इत्यादींचा सेवन करावे --- - तर वर्ज्य असणाऱ्या गोष्टींमध्ये - - - मैद्याचे पदार्थ - - पास्ता - - - मॅगी - - - व्हाईट ब्रेड - - - सॉफ्ट ड्रिंक - - - सोडा असणारे पदार्थ - - - अल्कोहोल - - कॅफिन असणारे पदार्थ - - - रेड मीट - - साखरेचे अधिक गोड पदार्थ जसे मिठाई - - - चॉकलेट इत्यादी - - - - कोणत्याही प्रकारचा थायरॉइडचा आजार असल्यास महत्त्वाच्या सूचना - - - - -
रोज योगासन - - - ध्यान धारणा - - - 15 ते 20 मिनिटे करावेत - - - ताजे आणि पचण्यास हलके अन्न सेवन करावे - - आठवड्यातून एकदा तरी उपवास करावा - - - रोज सकाळी सूर्योदयाच्या अगोदर अंदाजे सहा वाजता उठावे - - - तणाव मुक्त जीवन जगण्याची कला आत्मसात करावी - - - धूम्रपान – मद्यपान - गुटखा इत्यादींचा सेवन करू नये
थायरॉईड हा असा एक आजार आहे की जो आयुष्यभर सोबत राहू शकतो म्हणून दर सहा महिन्यांनी याची तपासणी करून योग्य ते औषधी आणि पथ्य वैद्यकीय सल्ल्याने घेत राहणार आवश्यक आहे - - - तसेच वैद्यकीय सल्ल्याने दरवर्षी पंचकर्मातील स्नेहन म्हणजे संपूर्ण शरीराला आपल्या प्रकृती आणि दोषांच्या अनुसार सिद्धतेलाने मसाज करणे - - - यानंतर सोबत स्वेदन म्हणजे विशिष्ट प्रकारच्या औषधांची वाफ शरीरावर घेणे - - - तसेच बस्ती म्हणजे याद्वारे आतड्यांमधील विषक्तता आणि अन्य दोष बाहेर काढण्यासाठी एनिमासारखी प्रक्रिया अन्य उपक्रमांमध्ये शिरोधारा आणि पादाभ्यंग या क्रिया करीत राहाव्यात - - - अशाप्रकारे जर आपण थायरॉईडचा सुयोग्य विचार केल्यास निश्चितच तो संपूर्णपणे बरा होऊ शकतो अन्यथा आयुष्यभर औषधी घ्याव्या लागतात
Thyroid Health Guide Foods to Eat Avoid and Lifestyle Tips for Women
Thyroid problems can affect energy, weight, mood, periods, digestion, and sleep. For many women, symptoms are often mistaken for stress, ageing, or “just hormones,” which can delay care.
This guide is informational only. Thyroid disorders need proper testing and medical advice.
What thyroid disorders mean
The thyroid is a small gland in the neck that makes hormones controlling metabolism.
Hypothyroidism happens when the thyroid is underactive. Common symptoms include:
Tiredness and low mood
Weight gain or difficulty losing weight
Constipation
Dry skin and hair fall
Heavy or irregular periods
Feeling cold often
Hyperthyroidism happens when the thyroid is overactive. Common symptoms include:
Unexplained weight loss
Fast heartbeat or palpitations
Anxiety, irritability, or poor sleep
Sweating and heat intolerance
Loose motions
Irregular periods
Women may also face fertility concerns, pregnancy-related risks, and emotional strain when symptoms affect daily life.
Foods that may support hypothyroidism
A balanced diet can support thyroid function, especially when paired with prescribed treatment.
Helpful foods include:
Iodine sources - Iodised salt, dairy, eggs, and fish in moderate amounts
Selenium-rich foods - Brazil nuts, sunflower seeds, eggs, fish, and whole grains
Zinc sources - Pumpkin seeds, chana, lentils, nuts, and seafood
Protein-rich foods - Dal, paneer, curd, eggs, chicken, fish, tofu, and sprouts
Fibre foods - Vegetables, fruits, oats, millets, and whole wheat
Foods that may support hyperthyroidism
In hyperthyroidism, food can help manage weakness, bone health, and nutrient gaps.
Helpful foods include:
Calcium-rich foods - Milk, curd, ragi, paneer, sesame seeds, and leafy greens
Vitamin D sources - Safe sunlight exposure, eggs, fish, and supplements if prescribed
High-protein foods - Dal, beans, eggs, fish, chicken, tofu, and curd
Antioxidant-rich foods - Amla, berries, oranges, carrots, spinach, and tomatoes
Foods to limit or avoid
For hypothyroidism, avoid taking thyroid medicine with tea, coffee, calcium, or iron supplements. Keep a gap as advised by your doctor. Limit highly processed foods, excess sugar, and deep-fried snacks.
For hyperthyroidism, avoid excess caffeine, energy drinks, and high-iodine supplements unless prescribed. Do not self-medicate with kelp or iodine drops.
Lifestyle habits that help
Gentle routines can reduce stress and support long-term health.
Practise yoga, such as bhujangasana, setu bandhasana, and gentle stretches
Try meditation or breathing exercises for 10 minutes daily
Sleep on time and avoid late-night heavy meals
Eat regular, balanced meals with protein
Schedule thyroid tests and follow-ups as advised
FAQs
Can thyroid problems be cured with diet alone?
No. Diet can support health, but many thyroid conditions need medicines, monitoring, or specialist care.
How often should thyroid levels be checked?
Follow your doctor’s advice. Testing is often needed after diagnosis, dose changes, pregnancy, or new symptoms.
Can women with thyroid disorders get pregnant?
Yes, many can. Thyroid levels should be well managed before and during pregnancy with medical guidance.
Takeaway
Thyroid care works best with the right diagnosis, steady medication, supportive food choices, and regular check-ups. If symptoms persist, do not ignore them. Speak to a qualified doctor and get tested.

Comments