The Power of Fasting: Spiritual, Physical, and Ayurvedic Benefits
- Satish Shindadkar
- Aug 5
- 4 min read
उपवास देवाला प्रसन्न करण्यासाठी का आपल्यासाठी ?
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण उपवास कशासाठी करावेत ?
देवाला प्रसन्न करण्यासाठी करावेत ?
का आपल्या शरीराच्या शुद्धीसाठी ?
आपलं शरीर निरोगी राहावं यासाठी करावेत ?
याविषयी बघणार आहोत
देव / / ईश्वर / / परमेश्वर कणाकणात भरलेला आहे आणि तो
आपल्या शरीरातील प्रत्येक कणात देखील आहे
या सृष्टीतील प्रत्येक कणात आहे मग जर तो
आपल्या शरीरातही आहे आणि बाहेरही आहे तर मग
उपवास करून कसं प्रसन्न करणार ?
उपवास करून शरीरशुद्धी केल्याने ----
शरीरातील कणाकणातील देव देखील शुद्ध होतील
देवाच्या नावाने उपवास करायचा ?
का शरीरशुद्धीसाठी उपवास करायचा
ते आपल्यावर आहे
आपण उपवास करून शरीराला शुद्ध करू शकतो / / / प्रसन्न करू शकतो म्हणजेच आपण देवाला देखील प्रसन्न करू शकतो
आता उपवास नेमका कसा करावा ? हे देखील महत्त्वाचे आहे
जे व्यक्ती सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान जेवण करतात आणि
सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान किंवा जास्तीत जास्त सूर्यास्ताच्या अगोदर जेवण करतात त्यांच्यासाठी
उपवास ही संकल्पना तेवढी महत्त्वपूर्ण नाही पण त्यात एक महत्त्वपूर्ण भाग आहे की सायंकाळी सूर्यास्तानंतर कुठल्याही स्वरूपाचा अन्नाचा कण त्यांनी घेता कामा नये म्हणजेच उदाहरणार्थ
सायंकाळी सात वाजता जेवण झालं तर त्यानंतर कोणत्याही स्वरूपात आहार्यद्रव्य म्हणजे एखादा कोणताही अन्नपदार्थ सकाळी अंदाजे ७ ते १० वाजेपर्यंत सेवन करायचे नाही म्हणजे साधारणतः 12 ते 15 तास उपवास होणे हे देखील शरीरशुद्धीचं काम करत
म्हणजे प्रौढ व्यक्तीने सकाळी १० वाजेच्या दरम्यान आणि सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान आहार घेणं आणि अन्य वेळी कोणत्याही स्वरूपाचं अन्नकण न घेणे हे देखील उपवास घडविल्या प्रमाणेच आहे
मात्र जे व्यक्ती त्यांच्या कामाच्या व्यापामुळे वेळी अवेळी भोजन घेत असतील अशांनी मात्र आठवड्यातून एकदा उपवास करणे गरजेचे आहे
अशा आठवड्यातून एकदा करण्याच्या उपवासामध्ये
पचायला हलके पदार्थ सेवन करणे गरजेचे आहे त्यात प्रामुख्याने
फल आहार म्हणजे फळांचा आहार सेवन करणे हे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असून
यामुळे शरीरातील विष घटक देखील कमी केले जाऊ शकतात म्हणजे अशा व्यक्तींनी आठवड्यातून एकदा फळांचा आहार सेवन करावा
अनेक व्यक्ती भूक लागण्याची वाट बघत नाहीत
ज्या वेळेला आपल्या कामातून वेळ मिळेल त्या वेळेला
आहार सेवन करत असतात आणि अशा पद्धतीने म्हणजेच भूक न लागता
आहार घेतल्यास - - - आपले शरीर ते पचवण्यासाठी थोडा वेळ घेतो त्यामुळे
आपली पचन संस्था दुबळी होते परिणामी
शरीरात ताण वाढणे आणि रोग प्रतिकारशक्ती मंदावणे निर्माण होते
जर योग्य वेळेला आहार घेतला म्हणजेच रोज एका ठराविक काळात आहार घेतला म्हणजे आपल्याला रोज त्याच वेळेला भूक लागेल म्हणजेच
आपल्या पोटातील अग्नी त्यावेळेला प्रज्वलित होईल म्हणजे आतड्यांमध्ये पाचकस्त्राव येथील आणि योग्य वेळी आहाराचे पचन होईल
जर आपण सकाळी १० आणि संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान आहार घेऊन अन्य वेळेत उपवास केल्यास आपली पचनक्षमता उत्तम राहील
शरीरातील टाकाऊ विषकण नष्ट होतील
असे टाकाऊ विषकण मलाद्वारे / / / मूत्राद्वारे आणि घामाद्वारे शरीरातून बाहेर जात असतात म्हणून योग्य वेळी केलेला उपवास हा
शरीरशुद्धीसाठी प्रभावी उपचार आहे
शरीर शुद्ध झाले म्हणजे मन देखील शांत आणि स्थिर होते
रोगप्रतिकारक्षमता वाढते आणि निरोगी दीर्घायुष्य प्राप्त होते
प्रत्येक मनुष्याने आपली शरीर प्रकृतीआरोग्याची स्थिती कशी आहे यानुसार आयुर्वेदिक तज्ञाकडून माहिती करून घेतल्यास निश्चितच उपवासाचे फायदे मिळू शकतात तसेच
आपल्या प्रकृतीनुसार उपवासाचे नियम
उपवासात काय खावे हे देखील
आयुर्वेद तज्ञ आपणास आपल्या
शरीर प्रकृती नुसार सांगू शकतात म्हणून
कोणतेही उपवास करण्यापूर्वी आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला निश्चित घ्या आणि निरोगी रहा
The Power of Fasting: Spiritual, Physical, and Ayurvedic Benefits
Fasting is more than skipping meals. In many Indian homes, it is a day of prayer, self-control, lighter food, and inner cleansing. When done mindfully, fasting can support spiritual focus, give the digestive system rest, and encourage healthier habits.
Why fasting holds spiritual and physical value
Fasting has a deep place in Indian spiritual traditions. Many people observe it to please the divine, offer devotion, and build discipline. The act of saying no to comfort, even for a short time, can make prayer feel more sincere and focused.
Fasting is also linked with body purification. A lighter diet, fewer heavy foods, and a calmer routine may help the body feel less burdened. Ayurveda often connects this with reducing excess heaviness and supporting balance.
From a health point of view, fasting can encourage mindful eating. It may reduce overeating, create awareness of hunger, and help people choose simpler foods. This does not mean fasting is a cure for illness, but it can be a helpful lifestyle practice when done safely.
How to follow a balanced fasting process
A good fast should feel disciplined, not punishing. The process depends on age, health, work routine, season, and personal faith.
Fasting schedule
Some people fast from sunrise to sunset. Others take one light meal in the day or follow a fruit-based fast. Beginners can start with a shorter fasting window rather than attempting a strict fast immediately.
Types of food
Common fasting foods in India include fruits, milk, curd, sabudana, rajgira, singhara atta, nuts, coconut water, and simple vegetable preparations. Fried fasting snacks may be traditional, but they can feel heavy. Choose foods that are light, fresh, and easy to digest.
Effect on digestion
Fasting gives digestion a break from frequent or heavy meals. This may help some people feel lighter and more alert. Breaking the fast matters too. Start with water, fruit, or a small simple meal. Eating too much at once can cause acidity, bloating, or discomfort.
Why Ayurvedic guidance matters
Ayurveda does not treat fasting as one rule for everyone. A person with a strong appetite, a person with acidity, an elderly person, and someone with diabetes may all need different advice.
An Ayurvedic expert can guide you based on prakriti, digestion, current health, season, and daily routine. This is especially important for pregnant people, people on medication, and those with chronic health conditions.
This article is for general information only. It is not a substitute for medical or Ayurvedic consultation.
FAQ
Can everyone fast?
No. Fasting may not suit everyone. People with medical conditions, weakness, pregnancy, or medication schedules should seek expert advice first.
What is the best way to break a fast?
Break it gently with water, fruit, or a small simple meal. Avoid overeating immediately after fasting.
Does fasting improve digestion?
It may support digestion by reducing the load on the system for a while. The benefit depends on how the fast is planned and broken.
Is fasting only a religious practice?
No. It can be spiritual, physical, and mental. For many people, it combines devotion, discipline, and mindful eating.
A mindful takeaway
Fasting becomes powerful when it is done with devotion, awareness, and care. Let it be a practice of purity, restraint, and renewal, not pressure. With the right schedule, suitable food, and Ayurvedic guidance, fasting can become a meaningful path toward inner calm and better well being.

Comments