The Health Significance of Kojagiri
- Satish Shindadkar
- Aug 6
- 3 min read
आरोग्यदृष्ट्या महत्त्व कोजागिरीचे
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज - - - - - आपण कोजागिरी चे आरोग्य दृष्टीने काय महत्त्व आहे हे बघणार आहोत
आपले भारतीय सण प्रकृतीच्या नियमाला अनुसरून - - - आपल्या शरीरात ऋतूनुसार आवश्यक ते बदल घडवून आणण्यात - - - महत्त्वपूर्ण ठरतात किंबहुना ते आपल्या आरोग्य संपन्नतेसाठी प्रेरणा देत असतात
प्रत्येक ऋतूत येणाऱ्या सणांचे महत्त्व काही वेगळेच असते - - - - सणांच्या वेळी विशेषत: करण्यात येणाऱ्या आहार विहाराला - - - धार्मिक महत्त्व देऊन - - - - प्रत्येक व्यक्तीला ते सक्तीचे केल्यासारखेच आहे - - - - कारण धार्मिक महत्त्व दिल्यास प्रत्येक मनुष्य तसे आचरण करतोच
आपल्या देशात हिवाळा / / / / उन्हाळा आणि पावसाळा असे निसर्गचक्र सतत फिरत असते यातच वसंत / / ग्रीष्म / / / वर्षा / / / शरद / / / हेमंत आणि शिशिर हे सहा ऋतू येत असतात
शरद ऋतूत अश्विन आणि कार्तिक हे दोन महिने येतात
अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेलाच आपण कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतो
आयुर्वेद शास्त्रानुसार - - - शरद ऋतू हा मनुष्य शरीरात पित्त दोष वाढविणारा असतो
यामुळे मनुष्य शरीरात पित्त प्रकोपाची लक्षणे दिसतात
पित्त दोषाला कमी करण्यासाठी दूध आणि साखर हा उत्कृष्ट योग आहे
कारण दूध हे गुणाने शीत आहे आणि साखर देखील मधुर आणि शीत असते
अशा या पित्त वाढविणाऱ्या ऋतूत कोजागिरी पौर्णिमा येणे म्हणजे खऱ्या अर्थाने दुग्ध शर्करा योगच म्हणावा
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दीर्घ आयुष्याची कामना करण्याच्या दृष्टीने - - - - विविध प्रथा आहे
यापैकी चंद्र आणि चांदण्यांच्या प्रकाशात दुग्धपान करण्याची प्रथा सर्वत्र सारखीच आहे
या ऋतूत दुग्धपान करणे आरोग्य दृष्टीने हितकर असते
दूध हे उत्कृष्ट पित्तदोष नष्ट करणारे औषध आहे
दुध सेवन केल्याने शरीरातील दाह म्हणजे आग / / / / पित्ताचे विकार / / / आम्लपित्त म्हणजे ऍसिडिटी इत्यादी व्याधी नष्ट होतात
तसेच हे पौष्टिक देखील असते
दूध आणि शर्करा म्हणजे साखर हा जो योग आहे - - - - यासोबत विविध प्रकारचे ड्रायफूट्स टाकून सेवन केलेलं दूध निश्चितच पौष्टिक ठरते
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो - - - - आणि
जीवेत शरद: शतम म्हणजे आयुष्यातील आरोग्य संपन्नता वाढविणारे शंभर शरद ऋतू आपण पहावेत अशी शुभकामना
The Health Significance of Kojagiri
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today - - - - - we are going to look at the health significance of Kojagiri.
Our Indian festivals, in accordance with the laws of nature - - - help bring about the seasonal changes required in our bodies - - - and are important; indeed, they inspire our overall health and well-being.
The festivals that come in each season have their own unique importance - - - - During festivals, the special diet and lifestyle practices - - - are given religious significance - - - - making them almost compulsory for every person - - - - because when something is given religious importance, everyone follows it.
In our country, the natural cycle of winter / / / / summer and the rainy season keeps revolving continuously. Within it come the six seasons: spring / / summer / / / monsoon / / / autumn / / / pre-winter and winter.
The autumn season includes the two months of Ashwin and Kartik.
The full moon that falls in the month of Ashwin is called Kojagiri Purnima.
According to Ayurveda - - - the autumn season increases the pitta dosha in the human body.
Because of this, symptoms of aggravated pitta appear in the human body.
To reduce the pitta dosha, milk and sugar are an excellent combination.
This is because milk is cooling in nature, and sugar is also sweet and cooling.
The arrival of Kojagiri Purnima in this pitta-aggravating season is truly a perfect combination of milk and sugar.
On the night of Kojagiri Purnima, there are various traditions - - - - with the intention of praying for a long life.
Among these, the tradition of drinking milk under the light of the moon and moonlight is the same everywhere.
Drinking milk during this season is beneficial from a health perspective.
Milk is an excellent remedy for eliminating the pitta dosha.
Consuming milk helps eliminate inflammation in the body, meaning heat / / / / pitta disorders / / / acidity, meaning acid reflux, and similar ailments.
It is also nutritious.
The combination of milk and sugar - - - - along with various kinds of dry fruits added to it, certainly makes the milk nutritious.
May you be blessed with a healthy long life - - - - and
Jivet Sharadah Shatam, meaning may you witness one hundred autumns that enhance the health and prosperity of your life. Best wishes.

Comments