top of page
logo.png

Sugarcane Juice in Summer: Health Benefits, Hydration, and More

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 6
  • 4 min read

उसाचा रस

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - आज आपण - - उसाचा रस याबद्दल बघणार आहोत  

उन्हाळ्या मध्ये - - छान - - थंड - - उसाचा रस - पिण्याचा आनंद वेगळाच असतो -- - - उसाचा रस उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव तर करतोच पण - - - अनेक आजारांपासून आपणास दूर ठेवतो  

उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक ऊर्जा प्राप्त करून देणारे - - - - एकमेव आहारीय द्रव्य म्हणजे उसाचा रस  

उसाचा रस सेवन - आपल्या त्वचेसाठी अमृता प्रमाणे आहे याच्या - -  योग्य सेवनाने   त्वचा कांतिवान - - तेजवान बनते आणि त्वचेतील पाण्याचे प्रमाण योग्य राखले जाते

उसामधे कॅल्शियम - -  - मॅग्नेशियम - - पोटॅशियम - - आयर्न -  मॅग्निज इत्यादी अनेक तत्त्व असतात - - सोबत पाण्याची कमतरता नसते - - त्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन केल्यास  डिहायड्रेशनची भीती दूर होत असते - -    उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे - - - लघवीचे प्रमाण देखील कमी होते - - आणि त्यात होणारी जळजळ आणि अन्य - -  उष्णतेपासून बचाव करावयाचा असल्यास उसाचा रस उत्तम आहार ठरतो  

उसाच्या रसाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे डायबेटिस कंट्रोलमध्ये असणार्या रुग्णांसाठी - - वर्ज्य नाही पण प्रमाणातच त्याचे सेवन करावे  - - -

अनेक प्रकारच्या यकृत म्हणजे लिव्हरच्या आजारांसाठी ऊस हा श्रेष्ठ आहे यामुळे यकृताचे कार्य सुधारतं आणि त्या संबंधित सर्व आजार दूर होतात - - - म्हणून कित्येक व्यक्ती आणि वैद्य काविळीमध्ये उसाचा रस सेवन करण्याचा सल्ला देत असतात - - -  परंतु केव्हाही यासंदर्भात वैद्यकीय सल्ला घ्यावा कारण काविळीच्या एका प्रकारात उसाचा रस वर्ज्य आहे  

उसाच्या रसाचे अनेक फायदे असले तरी देखील काही तोटे आहेत - - -कारण जर कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात सेवन केले तर त्याचे निश्चितच तोटे होत असतात  जसे  - - - अधिक प्रमाणामध्ये सेवन केल्यास - - स्थूलता निर्माण होऊ शकते म्हणजेच वजन वाढणे आणि अन्य - - - मेदाचे विकार देखील होऊ शकतात  

ग्लायसेमिक इंडेक्स कमी असला तरी देखील ज्यांची शुगर लेव्हल नेहमीच अधिक असते - - अशांनी उसाच्या रसाचे सेवन करूच नये - - - ज्या व्यक्तींना कफाचे विकार झालेले आहेत - - किंवा कफाचे विकार लगेच होतात अशांनी हा रस टाळणे उत्तम ठरते - -

एका दिवसाला म्हणजेच चोवीस तासांतून तीनशे ते चारशे मिलिमीटरपेक्षा अधिक रस सेवन करू नये  

उसाचा रस ताजाच सेवन करावा म्हणजेच काढल्यानंतर - - - पाच मिनिटांच्या आत त्याचं सेवन करावे अन्यथा आरोग्यास ते हानी पोहोचवू शकतो - - -

काही व्यक्ती उसाचा रस बाहेरून आणून त्याला फ्रिजमध्ये ठेवून त्यानंतर सेवन करतात - -  हे देखील अयोग्य आहे - - - कारण तो ताजा सेवन करणं उत्तम असते  

उसाच्या रसामध्ये इतर कोणतेही रस मिश्र करू नये तसेच त्यामध्ये अधिक पाणी टाकणं किंवा अधिक बर्फ टाकणं हे देखील धोकेदायक ठरू शकतं - - -  म्हणून कमी बर्फाचा उसाचा रस सेवन करावा  

उसाच्या रसात अद्रक आणि पुदिना हे प्रमाणात टाकल्यास तो सुपाच्य ठरतो  

बाहेरून उसाचा रस बनवून घेत असताना स्वच्छता तपासून घ्यावी अन्यथा अस्वच्छतेचे विकार देखील होऊ शकतात  

अशा प्रकारे ताज्या उसाचे आणि प्रमाणातील सेवन निश्चित आरोग्यदायक ठरते  

 

 

Sugarcane Juice in Summer: Health Benefits, Hydration, and More

When the Indian summer turns harsh, few drinks feel as instantly comforting as a chilled glass of fresh sugarcane juice. It is sweet, cooling, and naturally refreshing, making it a popular choice at roadside stalls and juice shops across the country.

Beyond taste, sugarcane juice in summer can offer hydration, quick energy, and useful minerals. The key is to drink it fresh, in moderation, and without unnecessary additives.

It helps cool the body and supports hydration

Sugarcane juice has a high water content, which makes it helpful on hot days when sweating can leave the body drained. A fresh glass can provide quick relief from heat and may help reduce the tired, heavy feeling that often comes with dehydration.

It also contains natural electrolytes, which support fluid balance. This makes it a better summer option than many packaged sugary drinks, especially when served fresh and hygienically.

It provides minerals your body needs

Sugarcane juice is not just sugar and water. It contains small amounts of essential minerals, including:

Calcium, which supports bones and muscle function

Magnesium, which helps with energy production and normal nerve function

Potassium, which supports fluid balance and heart function

These minerals make it a useful seasonal drink, especially after time spent outdoors in the heat.

It can support energy and skin health

The natural sugars in sugarcane juice are quickly absorbed, which can help restore energy when you feel tired or low. This is why many people prefer it after travel, sports, or a long afternoon in the sun.

Sugarcane juice also contains antioxidants, which may help protect the skin from oxidative stress. Better hydration can also support a fresher-looking complexion. It will not replace a balanced diet or skincare routine, but it can be part of a healthy summer habit.

What about diabetes and liver health?

Sugarcane juice is often discussed in relation to diabetes and liver health. While it has minerals and antioxidants, it is still naturally high in sugar. People with diabetes should avoid treating it as a “safe” free drink and should ask a doctor or dietitian about portion size.

For liver health, sugarcane juice is traditionally used in India during recovery from jaundice. It may support hydration and energy, but it does not cure liver disease. Medical care is essential for any liver-related condition.

Drink it fresh and keep it simple

Choose juice that is pressed fresh in front of you. Avoid extra sugar, flavoured syrups, artificial colours, or too much ice from unknown water sources. A squeeze of lemon or a little ginger is fine if it suits you.

FAQ

Can I drink sugarcane juice every day in summer?

Yes, many people can, but moderation matters. A small fresh glass is better than large or repeated servings.

Is sugarcane juice good for dehydration?

It can help because it contains water and natural electrolytes. Severe dehydration needs medical attention.

Can people with diabetes drink sugarcane juice?

They should be cautious. It contains natural sugar, so portion control and medical guidance are important.

Is packaged sugarcane juice as good as fresh juice?

Fresh juice is usually the better choice. Packaged versions may contain preservatives, added sugar, or flavouring.

Sugarcane juice can be a smart summer refreshment when enjoyed fresh, clean, and in sensible amounts. Treat it as a nourishing seasonal drink, not a licence to over consume sugar.

Recent Posts

See All
Nagaveli Leaves Benefits for Oral Health Digestion and Ayurveda Tips

विड्याचे / नागवेलीचे पानं आरोग्यवर्धक नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मुखशुद्धीसाठी वापरली जाणारी नागवेलीची पानं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये मुख शुद्धीसाठी / / / पचनासाठी भोजनानं

 
 
 
Fresh Coconut Health Benefits and Easy Ways to Add It to Daily Meals

रोजच्या आहारात ओल्या नारळाचा समावेश करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण ओल्या नारळाचा आपल्या दैनंदिन आहारात कसा समावेश करून घेता येईल जेणेकरून आपण आपले आरोग्य उत्तम राखू शकू याबद्दल बघणार

 
 
 
How can chemical residues in fruits and vegetables be reduced?

फळ आणि भाज्यांमधील रसायनांचे ( केमिकल्सचे ) अवशेष कसे कमी करता येतील ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आपल्या खाद्यपदार्थांमध्ये जे काही केमिकल्स असतात रसायन असतात ते कसे कमी करता येतील ?

 
 
 

Comments


bottom of page