top of page
logo.png

Shravan Pani Puri A Healthy Monsoon Twist to Your Favorite Snack

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Jul 31
  • 3 min read

श्रावणातील पाणीपुरी

नमस्कार

मी डॉ. सतीश वसंत शिंदाडकर

आपणा सर्वांना श्रावण महिन्याच्या आरोग्यमय आयुर्वेदमय अगणित शुभेच्छा

 

या श्रावण महिन्यामध्ये निसर्ग आनंदित खुश असतो, या निसर्गाच्या प्रसन्नतेमुळे आपण देखील आनंदी – उत्साही असतो.

 

आनंदात मनुष्याला चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्याची तीव्र इच्छा निर्माण होत असते आणि नेमकं

या ऋतूमध्ये आपण अशा प्रकारचा आहार घेऊ शकतो का ?

असा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होत असतो.

कारणं

 

या ऋतूमध्ये तर आपण विविध प्रकारचे  उपवास देखील करीत असतो, मग पाणीपुरीची इच्छा झाल्यास काय करावे ?

 

यासाठी आपण आज श्रावणात आरोग्य वर्धन करणारी – आरोग्याच रक्षण करणारी पाणीपुरी बद्दल माहिती घेणार आहोत

  

 

या पाणीपुरीला श्रावण पाणीपुरी असं नाव देऊ या  - - -  पाणीपुरीचे पाणी बनविण्यासाठी - -

 

कोथिंबीर  पन्नास टक्के

त्याच्या एक चतुर्थांश पुदिन्याची पानं

थोडी तुळशीची पानं 

साधारणतः दहा पाणीपुरी चे पाणी बनविण्यासाठी एक मध्यम आकाराचं विड्याचे पान 

चवीपुरता सैंधव मीठ  किंवा पादे मीठ

चवीपुरता आले आणि लिंबूचा रस

असं सर्व एकत्र करून चांगलं वाटून घ्यावं आणि त्यात प्रमाणामध्ये / चवीनुसार पाणी टाकावे.

असे तयार पाणी हे पुरी मध्ये टाकून सेवन करावे.

यामुळे आपली इच्छा पूर्ण होतेच शिवाय श्रावणात आपले आरोग्य उत्तम राहते.

 

चला तर आपण श्रावण पाणीपुरीचा आस्वाद आज आत्ता लगेच घेऊ या - - -

 

 

Shravan Pani Puri A Healthy Monsoon Twist to Your Favorite Snack

Shravan brings rain, greenery, fasting days, and a sudden craving for something chatpata. Pani puri often feels tempting in this season, but regular street-style pani can be too spicy, too sour, or unsafe if hygiene is poor.

A better way is to make a fresh, sattvik-style version at home. Let us call it Shravan Pani Puri, a monsoon-friendly twist inspired by simple Ayurvedic kitchen wisdom.

Why Shravan Pani Puri works well

This version keeps the joy of pani puri but changes the pani. Instead of heavy masalas and very sharp flavours, it uses fresh herbs, lemon, ginger, and rock salt.

Coriander and mint give freshness. Tulsi adds a pleasant herbal note. Ginger gives warmth, which feels useful during the damp monsoon. Lemon brings brightness without making the pani too harsh.

This is not a medical treatment, but a thoughtful seasonal recipe for enjoying flavour in a cleaner, lighter way.

Ingredients for the pani

For around 10 puris, use:

Fresh coriander leaves - About 50% of the herb mix

Fresh mint leaves - About one-fourth of the coriander quantity

Tulsi leaves - A few leaves

Betel leaf - 1 medium-sized leaf

Ginger - As per taste

Lemon juice - As per taste

Rock salt or sendha namak - As per taste

Clean drinking water - As needed

How to make it

Wash all leaves well. Add coriander, mint, tulsi, betel leaf, ginger, lemon juice, and rock salt to a mixer jar.

Grind everything into a smooth paste. Add clean drinking water as required and mix well. Taste and adjust lemon or salt.

Use this pani with fresh puris. If you observe fasting rules, choose puris and fillings that match your family’s vrat tradition.

FAQ

Can I have this during Shravan fasting?

Yes, if the ingredients match your fasting practice. Many people use sendha namak during vrat, but rules differ by region and family.

Is betel leaf necessary?

It adds a distinct taste. If you do not prefer it, you can skip it.

Can children have this pani?

Yes, but keep ginger, lemon, and salt mild.

How long can I store it?

Fresh is best. If needed, refrigerate and use it the same day.

A small monsoon takeaway

Shravan does not mean giving up taste. With clean ingredients and a lighter pani, your favourite snack can feel fresh, festive, and more suitable for the season.

 

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page