top of page
logo.png

Secondhand Smoking Dangers and the Health Benefits of Quitting

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 3 min read

परोक्ष धूम्रपान

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - -  आज आपण परोक्ष धूम्रपान - - - म्हणजे दुसऱ्यांद्वारे धूम्रपान झाल्यामुळे - - - - आपल्याला होणाऱ्या आजार आणि लक्षण विषयी बघणार आहोत

आरोग्यदायी जीवन लाभावे अशी इच्छा जगात सर्वांनाच असते - - - - -  आणि यासाठी प्रत्येक व्यक्ती सातत्याने प्रयत्नशील असतो - - - - परंतु इतरांच्या सवयींमुळे - - इतरांच्या धुम्रपानामुळे आपल्याला होणाऱ्या व्याधी संबंधित ज्ञान - - - - अथवा त्यासंबंधी जागृतता नसते - - - एक जानेवारी हा धूम्रपान विरोधी दिन आहे - - - - नुसते असे दिन साजरे न करता - - - - सातत्याने त्याच्या विरुद्ध आपल्याला काम करावे लागणार आहे - - - - जेणेकरून समाजाचे स्वास्थ्य उत्तम राहील

भारतातील जवळपास 37% लोकांना धूम्रपानाचे व्यसन आहे - - - - -  असं एका संस्थेने केलेल्या परीक्षणात आढळून आलेले आहे

व्यसनी व्यक्ती केवळ स्वतःचेच नुकसान करीत असतात असे नाही - - - -    तर ते धूम्रपानाद्वारे सोडल्या जाणाऱ्या - - - -  धुराद्वारे संपूर्ण समाजाला अस्वस्थ जीवन जगण्यास भाग पाडत असतात

विशेषतः जे व्यक्ती धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कामध्ये असतात - - - - - - त्यांना श्वास रोग - - - -  हृदयरोग यासारखे व्याधी जडण्याची शक्यता अधिक असते

धूम्रपान म्हणजे तंबाखूच्या धुराचे सेवन करणे होय - - - - - -     तंबाखूच्या धुरामध्ये सजीवांवर आघात करणारे - - - - -  अनेक रासायनिक घटक असतात आणि ते मनुष्य शरीरावर - - - -  विषारी परिणाम घडवून आणतात

जे व्यक्ती जवळजवळ आठ तास धुम्रपानाद्वारे निघालेल्या धुराच्या संपर्कात असतात - -  -त्यांना कॅन्सर होण्याची संभावना जवळजवळ 50 टक्के असते

फुफुसाचा कॅन्सर हा ज्यांना झालेला आहे - - - -  त्यापैकी एक तृतीयांश लोक धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात असतात - - - -असे निष्कर्ष निघाले आहेत

जी गर्भवती स्त्री धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात असते - - - -   तिच्या गर्भस्थ बालकाचे वजन कमी आढळून येते आणि कदाचित बालकाचा मृत्यू देखील होऊ शकतो

धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात - - - लहान मुले आले असता त्यांना श्वसन संदर्भात विकार उत्पन्न होऊ शकतात

एक सिगारेट पिण्यामुळे मनुष्याच्या आयुष्याची साडेपाच मिनिटे कमी होतात म्हणून लक्षात असू द्या

धुम्रपानास दूर ठेवल्यास - - - - -

सुरक्षितता तुमची

कल्याण कुटुंबाचे आणि विकास राष्ट्राचा

Secondhand Smoking Dangers and the Health Benefits of Quitting

Secondhand smoke can harm people who never choose to smoke. It contains toxic chemicals from burning tobacco and exhaled smoke, and it can linger in rooms, cars and shared spaces.

This is not only about smell or discomfort. Secondhand smoking dangers include serious health risks for families, co-workers, neighbours and anyone regularly exposed.

How secondhand smoke affects health

Breathing tobacco smoke can irritate the airways almost immediately. For people with asthma, allergies or chronic breathing problems, exposure may trigger coughing, wheezing, breathlessness and chest tightness.

Long-term exposure is linked with more serious illness, including:

Respiratory disease - Repeated exposure can worsen asthma, bronchitis and other lung problems.

Heart disease - Tobacco smoke affects blood vessels and the heart. Even non-smokers exposed often may face increased cardiovascular risk.

Cancer - Secondhand smoke contains cancer-causing substances. Regular exposure can raise the risk of lung cancer and other tobacco-related cancers.

This article is for awareness only and is not a substitute for medical advice. Anyone with symptoms should speak to a qualified healthcare professional.

Who is most at risk

People living with smokers face the highest daily exposure. Smoke inside a home, car or closed room can affect everyone nearby, even if windows are open.

Pregnant women need special protection. Exposure to tobacco smoke during pregnancy can increase risks for the mother and baby, including low birth weight and complications.

Children are also highly vulnerable because their lungs and immune systems are still developing. They may suffer more ear infections, asthma attacks, coughs and breathing difficulties.

Why Anti-Tobacco Day matters

Anti-Tobacco Day, widely observed as World No Tobacco Day on 31 May, reminds communities that tobacco harm extends beyond the smoker. It encourages smoke-free homes, public awareness and support for quitting.

The message is simple: no level of secondhand smoke is safe.

The benefits of quitting

Quitting smoking protects the smoker and everyone around them. Breathing improves, heart strain reduces over time, homes smell cleaner, and children grow in a safer environment. It also saves money and supports better family health.

FAQ

Can standing near a smoker for a short time harm health?

Brief exposure can irritate the eyes, throat and lungs. Repeated exposure is more harmful.

Is smoking near a window safe for others?

No. Smoke can still spread indoors and settle on surfaces.

Are children affected more than adults?

Yes. Children breathe faster and their lungs are still developing, so smoke can affect them more.

What is the best way to protect a family?

Keep the home and car completely smoke-free, and support smokers who want to quit.

Choosing a smoke-free life is one of the clearest steps towards better health for individuals, families and communities.

 

 

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page