Natural Remedies to Lower High Blood Pressure with Low Sodium Foods and Healthy Snacks
- Satish Shindadkar
- Aug 2
- 4 min read
वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी घरगुती उपाय
नमस्कार मी सतीश वसंत शिंदाडकर आज आपण ज्या व्यक्तींचा रक्तदाब सातत्याने वाढत आहे - - - - - जे उच्चरक्तदाबाच्या म्हणजे हाय ब्लड प्रेशर च्या गोळ्या घेत आहेत - - - किंवा रक्तदाब नेहमी उच्च बाजूला म्हणजेच वरच्या लेव्हलला असतो अशां साठी - - - त्यांच्या निरोगीत्वासाठी - - - काही घरगुती उपाय आपण बघू या - - - -
आपण जेवण करीत असताना कधीतरी - - - - - लक्षात येते की एखाद्या भाजीमध्ये मीठ टाकायचं राहिला आहे - - - किंवा मीठ कमी झालेला आहे - - - अशा वेळी आपण वरून मीठ घेत असतो - - - हे सर्वप्रथम टाळायचं आहे
ज्या दिवशी चुकून का होईना आपल्या आहारामध्ये मीठ टाकणे विसरले आहे - - - अशा वेळी मीठ वरून घेऊ नये - - - तेवढंच मीठ म्हणजे सोडियम आपल्या शरीरात कमी जाणार - - - -
तसं पाहिल्यास अन्नामध्ये मीठ महत्त्वाची भूमिका बजावत असते - - - मिठामुळे अन्नाची चव वाढत असते - - - परंतु हेच मीठ आपल्या शरीरामध्ये अधिक प्रमाणात झाल्यास रक्तदाब वाढण्यास सुरुवात होते - - - - - मिठामध्ये असणार सोडियम हे प्रामुख्याने हे कार्य बजावत असते
अधिक प्रमाणात सोडियम चे सेवन - - - मूत्रात कॅल्शियमचे प्रमाण वाढवते - - - किडनी संदर्भातील समस्यांना निर्माण करते - - - - - - तसेच
हाडांचा ठिसूळपणा निर्माण करत असते म्हणजेच फ्रॅक्चरचा धोका वाढतो
शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी करून रक्तदाब आणि हृदय संबंधित आजारांचा धोका कमी करता येऊ शकतो
आपल्या महाराष्ट्रात माझ्या अंदाजे 80 टक्के व्यक्ती आहारामध्ये मिठाचे प्रमाण - - - कि जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे त्यापेक्षा - - 20 ते 30 टक्के अधिक प्रमाणात घेत असल्यामुळे - - - त्यांना अनेक प्रकारचे कॅल्शियम संदर्भातील - - - - हृदय संबंधातील आणि रक्तदाब संदर्भातील विकारांना / / आजारांना सामोरे जावे लागत आहे
आहारात सोडियम कमी असणाऱ्या पदार्थांना सेवन केल्यास निश्चितच आपणास रक्तदाबाच्या संदर्भातील विकारांना सामोरे जावे लागणार नाही
सफरचंद - - यामध्ये नैसर्गिक रित्या सोडियम कमी असते आणि पोटॅशियम जास्त असते
काकडी - - ही आरोग्यासाठी उत्तम असते यामध्ये कॅलरीज सोडियम आणि फॅट्स हे अत्यंत कमी प्रमाणामध्ये असतात तसेच - - -
काकडी मध्ये अधिक प्रमाणात पाणी असल्यामुळे शरीराला डीहायड्रेट होण्यापासून वाचवते
बदाम - - - यात अत्यंत कमी प्रमाणात जवळपास नगण्य प्रमाणात सोडियम असल्यामुळे रक्तदाब = = = = कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते
लिंबू किंवा लिंबूवर्गीय फळ ही देखील उत्तम असतात
लोणचे - - - पापड - - - - सोडा - - - खारे बिस्कीट - - टोस्ट - - - - खारी - - - सॉल्टेड बटर चीज - - - वेफर्स - - - बेकरीचे अन्य पदार्थ इत्यादी सेवन करणे टाळावे जेणेकरून शरीरामध्ये सोडियम कमी प्रमाणात जाईल आणि
रक्तदाब नियंत्रणात राहील
Natural Remedies to Lower High Blood Pressure with Low Sodium Foods and Healthy Snacks
High blood pressure often builds quietly, but small daily food choices can make a real difference. Home remedies cannot replace prescribed treatment, but they can support better blood pressure control when used alongside medical advice.
Why sodium matters for blood pressure
Too much sodium makes the body hold extra fluid. This can increase the pressure inside blood vessels, making the heart work harder. Many people think salt only comes from the salt shaker, but packaged snacks, pickles, papads, instant noodles, sauces, bakery items, and processed foods can contain high amounts.
A useful first step is to taste food before adding salt. Flavour meals with lemon, ginger, garlic, coriander, mint, roasted jeera, pepper, or amchur instead.
Low sodium foods that support heart health
Natural, minimally processed foods are usually better choices for managing hypertension.
Apples - Apples provide fibre and plant compounds that support heart health. They make a filling snack and can help reduce cravings for sweets.
Cucumbers - Cucumbers are hydrating, light, and naturally low in sodium. Add them to salads, raita with unsalted curd, or eat them with lemon and pepper.
Almonds - Unsalted almonds provide healthy fats, magnesium, and protein. A small handful can keep hunger in check between meals.
Other helpful options include bananas, spinach, oats, dal, curd, sprouts, and fresh seasonal fruits.
Healthier swaps for salty snacks
Replacing high-sodium foods is easier when the alternative is ready and tasty.
Try these swaps:
Instead of chips, choose roasted makhana without extra salt.
Instead of namkeen, choose unsalted peanuts or almonds.
Instead of instant noodles, make vegetable poha or upma with less salt.
Instead of packaged biscuits, choose fruit with curd.
Instead of salted crackers, try cucumber slices with hung curd dip.
Daily habits that help
Food works best with steady habits. Drink enough water, stay active, sleep well, and limit heavy alcohol intake. Check blood pressure regularly at home if advised by a doctor.
FAQ
Can home remedies cure high blood pressure?
No. They can support control, but they do not replace medicines or medical care.
How quickly does reducing salt help?
Some people notice improvement within weeks, but results vary. Consistency matters.
Are almonds safe for everyone?
Unsalted almonds are healthy for many people, but portion size matters. People with nut allergies should avoid them.
Is cucumber good for high blood pressure?
Yes, cucumber is low in sodium and hydrating, making it a good snack choice.
Small changes add up. Start with one low-sodium swap today, then build from there with simple, heart-friendly foods.

Comments