Medicine to improve memory
Updated: Oct 7

स्मरणशक्ती वाढवणारी औषध
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - - आज आपण स्मरणशक्ती वाढवणारी औषधी असतात का ???? आणि अशा औषधी आपण विकत घ्याव्यात का ???/ इत्यादी बद्दल ऊहापोह करणार आहोत
परीक्षा जवळ आल्या की अनेक पालक - - - वैद्यांकडे येतात आणि प्रश्न करतात - - - - आमच्या मुलाच्या स्मरणशक्ती वाढीचे दृष्टीने काही औषधी आहेत का?
तर काही पालक जाहिराती पाहून औषधी विकत घेत असतात
अशा प्रकारच्या औषधांची उलाढाळ हजारो नव्हे तर करोडो रुपयांमध्ये दरवर्षी होत असते एवढ्या मोठ्या प्रमाणात खप होत असल्याने - - - - - - - - - अशी औषधी खरोखर प्रभावी आहे का ?????? हा प्रश्न पडतो
एखाद्या गोष्टीच्या श्रद्धेमुळे फायदा झाल्यास काही गैर नाही - - - - - - परंतु एखाद्या औषधामुळे बुद्धी वाढते हा समझ चुकीचा आहे
काही आयुर्वेदिक औषधांच्या सेवनाने मुलांची एकाग्र शक्ती वाढविता येते
परंतु औषधांचे सेवनाने अभ्यासात ढ असणाऱ्या मुलाने प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणे शक्य नसते
मुलांना घडवितांना - - - - त्यांच्याकडून अपेक्षा ठेवताना - - - - त्यांना कोणत्या गोष्टीत रस आहे - - - - हे पालकांनी ओळखायला हवे - - - - - - अन्यथा पालक आणि मुलांच्या नात्यातील दरी अधिक वाढण्याची शक्यता असते
मुलांच्या लक्षात राहत नाही - - - याला कारण त्यांचा नावडता विषय देखील असू शकतो विषय न आवडायला - - कारण त्याच्या शाळेत दिलेले शिक्षण - - त्याला पुरेसे नसणे हे देखील असू शकते
अनेक पालकांची तक्रार असते की - - - - त्यांचा मुलगा खूप अभ्यास करतो पण त्याला परीक्षेत लिहिताच येत नाही - - - - ऐनवेळी त्याला आठवत नाही
तेव्हा काय करायला हवे
अनेक विद्यार्थी रात्रभर जागरण करतात
झोप येऊ नये म्हणून चहा कॉफी सारखे पदार्थ थोड्या थोड्या वेळात घेत राहतात
तर कॉलेजमधील काही मुलं बिडी / / / सिगारेट यासारखे व्यसन जडवून घेतात
अशा प्रकारच्या जागरणाचे दुष्परिणाम - - - त्यांच्या शरीरात वातदोषाचा प्रकोप होऊन - - - - अनेक व्याधी निर्माण करण्याकडे होत असतो
सोबत निकोटीन / / / कॅफिन / / / टॅनिन यांचे दुष्परिणाम वेगळेच असतात
अशा प्रकारे जागरण करून केलेला अभ्यास लक्षात राहणं अवघड असतं
लहान मुलांच्या दृष्टीने वेखंड + सोन्याची तार टाकून त्याची अकरा वेढे उगाळून दिले जातात सुवर्ण आणि वेखंड हे दोन औषधी बाळाची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी उत्तम असतात
सुवर्ण हा धातू मेंदूला ताकद देण्यामध्ये श्रेष्ठ आहे तर
वेखंड मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी श्रेष्ठ टॉनिक आहे
परंतु अशा प्रकारे देण्यात येणार सुवर्ण आणि वेखंड हे योग्य प्रकारे देण्यात आले तरच त्याचे गुण प्राप्त होऊ शकतात
आयुर्वेदात वर्णन केलेला अजून दुसरा प्रकार म्हणजे - - - शुद्ध सुवर्ण एक ते दोन ग्रॅम तुकडा स्वरूपात घेऊन - - - - लाल होईपर्यंत विस्तवावर तापवावा आणि नंतर एक लिटर पाण्यात भिजवावा - - - - - -- - ही प्रक्रिया किमान 21 वेळा करावी आणि असे हे पाणी दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात घेत राहिल्यास प्रतिकारक्षमता आणि स्मरणशक्ती उत्तम राहते
सुवर्ण भस्म असणाऱ्या गोळ्या बाजारात उपलब्ध असतात - - - यात प्रामुख्याने सुवर्णमालीने वसंत ही गोळी रोज ३० मिलिग्रॅम ते १२० मिलिग्रॅम या प्रमाणात तुपा सोबत घेतल्यास देखील चांगले परिणाम दिसतात
परंतु सुवर्ण भस्माच्या औषधी विकत घेत असताना चांगल्या प्रतीच्या कंपनीची औषधी घ्यावीत
शंखपुष्पी / / / ब्राह्मी अशा काही वनस्पती आहेत की ज्या - - - - - मेंदूचे टॉनिक समजल्या जातात - - - - - यांचे सायरप / / / आसव - - - अरिष्ट / / / / / / एक्स्ट्रॅक्ट स्वरूपातील कॅप्सुल्स - - - - - देखील बाजारामध्ये उपलब्ध आहे त्यांचा वैद्यकीय सल्ल्याने वापर करून घ्यावा
केवळ स्मरणशक्ती वाढविण्यासाठी - - - - - - - - - औषधी घेतल्याने फार मोठा फरक पडणार नसतो
केवळ औषधोपचार यावर भर न देता अन्य प्रतिबंधात्मक उपाय योजावेत
मुलांच्या कलेने त्यांना समजून अभ्यासात प्रगती घडून आणावी
Medicine to improve memory
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar - - - - - Today we are going to discuss whether there are medicines that improve memory ???? and whether we should buy such medicines ???/ etc.
As exams approach, many parents - - - come to Ayurvedic physicians and ask the question - - - - Are there any medicines to improve our child's memory?
Some parents buy medicines after seeing advertisements.
The turnover of such medicines runs into not just thousands but crores of rupees every year. Since they are sold on such a large scale - - - - - - - - - are such medicines really effective ?????? This question arises.
If someone benefits because of their faith in something, there is nothing wrong with that - - - - - - but the belief that a medicine increases intelligence is mistaken.
Taking some Ayurvedic medicines can improve children's concentration.
However, by taking medicines, it is not possible for a child who is weak in studies to pass with the first rank.
While raising children - - - - while having expectations from them - - - - parents should recognize what they are interested in - - - - - - otherwise, the gap in the relationship between parents and children is likely to widen.
Children may not remember things - - - because the subject may be one they dislike. The reason they do not like the subject - - may also be that the education provided at their school - - is not sufficient for them.
Many parents complain that - - - - their son studies a lot but cannot write in the exam - - - - he cannot remember at the crucial moment.
So what should be done?
Many students stay awake all night.
To avoid feeling sleepy, they keep consuming things like tea and coffee at short intervals.
Some college students become addicted to bidis / / / cigarettes and similar habits.
The harmful effects of staying awake like this - - - lead to an aggravation of the Vata dosha in their body - - - - which tends to cause many illnesses.
In addition, nicotine / / / caffeine / / / tannin have their own harmful effects.
It is difficult to remember studies done by staying awake in this way.
For young children, sweet flag + a gold wire are rubbed together for eleven turns and given. Gold and sweet flag are two medicines that are excellent for increasing a baby's immunity.
Gold is the best metal for strengthening the brain, while
sweet flag is an excellent tonic for increasing brain power.
However, the benefits of gold and sweet flag given in this way can be obtained only if they are administered properly.
Another method described in Ayurveda is - - - take a one to two gram piece of pure gold - - - - heat it over a fire until it turns red and then soak it in one liter of water - - - - - -- - this process should be repeated at least 21 times, and if this water is consumed little by little throughout the day, immunity and memory remain excellent.
Tablets containing gold ash are available in the market - - - among these, especially Suvarnamaline Vasant tablets, if taken daily in a dose of 30 milligrams to 120 milligrams along with ghee, also show good results.
However, while buying medicines containing gold ash, one should buy medicines from a good quality company.
Shankhapushpi / / / Brahmi are some plants that - - - - - are considered brain tonics - - - - - Their syrup / / / asava - - - arishta / / / / / / extract capsules - - - - - are also available in the market and should be used under medical advice.
Simply taking medicines to improve memory - - - - - - - - - does not make a very big difference.
Instead of relying only on medication, other preventive measures should be adopted.
Understand children according to their abilities and help them make progress in their studies.




Comments