top of page
logo.png

Mango the King of Fruits Cultural Significance Health Benefits and Remedies

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 4 min read

फळांचा राजा आंबा

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - आज आंबा याविषयी बघणार आहोत - -  आंबा हा शब्द उच्चारल्या बरोबरच तोंडाला पाणी येतं - - - -   हिंदू धर्मशास्त्रानुसार मनःकामना पूर्ण करणारे वृक्ष आणि प्रेम भक्ति यांचे प्रतीक म्हणून आंब्याचा उल्लेख आहे. आंब्याच्या फळात शर्करा - - सेल्युलोज - - जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात

उन्हाळ्यात भरपूर उष्णता असल्यामुळे मनुष्य शरीरातील बल कमी होत असते - - - म्हणून याच काळात सृष्टीने मनुष्याला बल मिळावे या उद्देशाने या फळाची निर्मिती केली असावी. . . - -  - आंबा हा कच्चा असताना कैरी या नावाने तो परिचित आहे

कैरी ही - - - - - आंबट - - - - भूक वाढविणारी - - - - तोंडाला चव आणणारी असते तर पिकलेला आंबा - - - गोड - - - स्निग्ध - - - अल्प आंबट असा असतो

कच्च्या फळापासून म्हणजे कैरी पासून लोणचं तयार करण्याची पद्धती सर्वच समाजात आढळते.

लोणच्यात काळीमिरी - - - हळद - - - हिंग - - - सैंधव मीठ इत्यादी पदार्थ टाकल्यामुळे कैरीच्या गुणधर्मांमध्ये अजून वाढ होते आणि हे लोणचे वर्षभर टिकते - - - - -  पोटात गॅसेस होणे - -  रुची नसणे म्हणजे चव न समजणे - - - - पचन व्यवस्थित न होणे इत्यादी विकारांमध्ये लोणचं श्रेष्ठ ठरतं परंतु - - - - - -  अम्लपित्त म्हणजे ऍसिडिटीचा नेहमी त्रास असणाऱ्यांनी याचे सेवन करू नये - - तसेच संपूर्ण शरीरात आग होणे - - - किडनीचे विकार असणे - - - - अन्य पित्ताचे विकार असणाऱ्यांनी लोणचे सेवन टाळावे

लहान मुलांना तसेच मोठ्या व्यक्तींना देखील उन्हाळ्यात - - - -  पुष्कळ प्रमाणात घाम येत असतो - - - - संपूर्ण अंगावर किंवा काही विशिष्ट भागांवर पुरळ उठते - - - - आग होते अशा वेळी आंबा भाजून त्याचा बलक लावल्यास तात्काळ फरक पडतो

पोटात जंत झालेले असल्यास - - - - आंब्याची कोय भाजून - - -  तिचे चूर्ण चार ग्रॅम प्रमाणात मधासोबत - - - - सात दिवस रोज रात्री घेतल्यास चांगला फरक पडतो

आंब्याच्या फळाच्या सालीचा देखील चांगला उपयोग होत असतो - - - - ही साल उन्हात वाळवून - - - तिचे चूर्ण करून घ्यावे - - - - - हे चूर्ण दात घासण्यासाठी वापरल्यास तोंडात छाले पडणे - - - - - तोंड बेचव होणे - - - -  तोंडाला दुर्गंध येणे आणि हिरड्यातून रक्तस्राव होणे इत्यादी विकार नष्ट होतात

आंब्याचा म्हणजेच कैरीचा - - - - मुरब्बा देखील केला जातो याचे गुणधर्म आंब्या प्रमाणेच असतात 

आमरस म्हणजे आंब्याचा रस हा शास्त्रोक्त विधीने सेवन केल्यास - - - अत्यंत गुणकारी असतो - - - - -

पोटाच्या अनेक तक्रारींमध्ये तसेच - - - -  दमा, चव न समजणे - - - - अम्लपित्त - - - - हृदयरोग - - - - यकृताचा आकार वाढणे - - - - खूप थकवा असणे इत्यादी तक्रारींमध्ये आंब्याचा रस सेवन करावा

आंब्याचा रस काढून सेवन करण्याऐवजी - - - - आंबा चोखून खाणे हे जास्त फायद्याचे असते

आंबा हा अनेक दृष्टीने उपयुक्त असल्यामुळे - - -  आपल्या घराच्या अंगणात - - - बागेत कल्पवृक्ष म्हणून आवर्जून लावावा - - - - - -  आंबा जगवा वाढवा म्हणजे प्रदूषणासह तुमच्या शरीरातील आजाराचा तो प्रतिकार करणारा ठरेल

 

 

Mango the King of Fruits Cultural Significance Health Benefits and Remedies

Few fruits are as loved in India as the mango. Sweet, fragrant, and deeply seasonal, it is more than a summer treat. It carries meaning in worship, food, home remedies, and even environmental care.

Mango in Hindu tradition

In Hindu scriptures and devotional practice, the mango often appears as a sign of love, fertility, devotion, and auspiciousness. Mango blossoms are linked with Kamadeva, the deity of love. Mango leaves are used in torans, kalash decorations, and puja rituals to welcome purity and positive energy.

This is why a mango tree near a home or temple is not just seen as shade. It is seen as a living symbol of abundance.

Nutritional value of mango

Ripe mango provides quick energy because it contains natural sugars such as glucose, fructose, and sucrose. It also has cellulose, a type of fibre that supports digestion when eaten in moderation.

Mangoes contain vitamins such as:

Vitamin A, useful for skin and eye health

Vitamin C, which supports immunity

B vitamins, which help energy metabolism

The key is balance. Mango is nourishing, but overeating can add too much sugar to the diet.

Raw mango or kairi in Indian kitchens

Raw mango, or kairi, is widely used in pickles, chutneys, dals, and summer drinks like aam panna. Its sour taste stimulates appetite and can help refresh the body in hot weather.

Kairi is also valued for vitamin C and digestive support. Still, people with acidity, acid reflux, ulcers, or a sensitive stomach should be careful. Its sharp sourness may worsen burning or discomfort.

Traditional mango remedies

In Indian households, mango is used in simple, practical ways:

Ripe mango with milk is often taken for strength and weight gain.

Aam panna with roasted cumin and salt may help during summer heat.

Mango pulp can soothe dry skin when used externally.

Tender mango leaves are used in folk practices, though medical advice is better for chronic illness.

This information is for general knowledge only. For ongoing symptoms, consult a qualified doctor.

FAQ

Is mango good for daily eating?

Yes, in moderate portions. People with diabetes or sugar restrictions should follow medical advice.

Can raw mango reduce heat?

Traditional drinks like aam panna are used in summer, mainly because they refresh and replace salts.

Who should avoid kairi?

People with acidity, reflux, ulcers, or sensitive digestion should limit or avoid raw mango.

Mango truly deserves its title as the king of fruits. It feeds the body, enriches culture, supports remedies, and gives back to nature when we plant and protect its trees.

 

Recent Posts

See All
Fresh Coconut Health Benefits and Easy Ways to Add It to Daily Meals

रोजच्या आहारात ओल्या नारळाचा समावेश करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण ओल्या नारळाचा आपल्या दैनंदिन आहारात कसा समावेश करून घेता येईल जेणेकरून आपण आपले आरोग्य उत्तम राखू शकू याबद्दल बघणार

 
 
 
How can chemical residues in fruits and vegetables be reduced?

फळ आणि भाज्यांमधील रसायनांचे ( केमिकल्सचे ) अवशेष कसे कमी करता येतील ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आपल्या खाद्यपदार्थांमध्ये जे काही केमिकल्स असतात रसायन असतात ते कसे कमी करता येतील ?

 
 
 
Best Fruits for Pregnancy Safe Eating Tips for Expecting Mothers

प्रेग्नेंट म्हणजे गर्भवती महिलेने कोणती फळे सेवन करावित नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण प्रेग्नेंट म्हणजेच गर्भवती महिलेने कोणत्या प्रकारची फळं केव्हा आणि कशी सेवन करावीत या विषयी बघणा

 
 
 

Comments


bottom of page