top of page
logo.png

Kalpavriksha The Many Benefits and Cultural Significance of Coconut Tree

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 4 min read

कल्पवृक्षाची जगाला देणगी

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण कल्पवृक्ष म्हणजे नारळ या विषयी बघणार आहोत

मूळ भारतीय असणारे नारळ संपूर्ण जगात विविध रूपात वापरले जाते - - - - संपूर्ण मानव जातीला वरदान ठरल्याने - - - नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते - - -  मांगल्याचे प्रतीक म्हणून नारळाला - - - पुरातन काळापासून मान्यता मिळालेली आहे नारळात - - - ओला नारळ - - - सुका नारळ म्हणजेच खोबरे - - - नारळाचे पाणी - - -  नारळाचे दूध - - -  नारळाचे तेल - - - - विविध प्रकारची मिठाई - - -  साबण - - - शाम्पू दोरी - - - खोडापासून बनवलेली होडी इत्यादी अनेक प्रकार मानव उपयुक्त आहेत - - - -    ओल्या नारळाचे म्हणजे शाळेचे पाणी - - - थंड - - - शरीराला अल्हाददायक - - - -  शरीराचे पोषण करणारे - - - लघवी साफ करणारे आणि तहान भागवणारे असते - - - - - नारळात असणारे पाणी - - -  जंतुरहित असल्याने कॉलरा सारख्या आजारात अतिशय गुणकारी ठरते

नारळाचे पाणी लघवीचे प्रमाण वाढविणारे असल्याने लघवी कमी होत असताना - - - - तसेच मुतखडा विकारात उत्तम असते

गर्भवती महिलांमध्ये गर्भाची वाढ उत्तम होण्यासाठी शहाळ्याचे पाणी पौष्टिक असते - - - - शक्तीवर्धक असते तसेच त्यातील - - -   मलई देखील यासाठी उपयुक्त असते

शहाळ्याचे पाणी मैदानी खेळाडूंना खूपच उपयुक्त असल्याने - - - - -  स्पोर्ट्स ड्रिंक म्हणून प्रसिद्ध आहे

नारळाच्या पाण्यात जीवनसत्व अधिक असतात. हे पचनसंस्था उत्तम ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच हे पाणी हृदय सुदृढ बनवते.

ओल्या नारळाच्या खोबऱ्यापासून दूध काढण्याची प्रथा आहे आणि हे दूध रोज 20 मिली लिटर प्रमाणात खडीसाखरे सोबत घेतले तर शरीराची काम करण्याची शक्ती वाढते - - - - - उत्साह निर्माण होतो

नारळाचे ओले खोबरे रोज पाच ग्रॅम प्रमाणात सेवन केल्यास - - - - - मनुष्य सुदृढ होतो परंतु - - - -   ओले खोबरे हे नेहमी प्रमाणातच सेवन करावे अन्यथा ते पोट फुगविण्यास कारण ठरतात

सुके खोबरे आणि खडीसाखर हे मनुष्याचं - - - - पौरुषत्व वाढवण्यासाठी उत्तम असते.

खोबऱ्याचे तेल रोज डोक्याला लावण्याची आपल्याकडे पूर्वीपासून पद्धत आहे - - - -  यामुळे केस वाढण्यास मदत होते तसेच केसांच्या अनेक समस्या दूर होतात

उचकी लागली असता किंवा उलटी होत असेल तर नारळाची शेंडी जाळून त्याची राख मधामधून पाव चमचा या प्रमाणात थोड्या थोड्या वेळाने सेवन केल्यास तात्काळ उचकी बंद होते तसेच उलटी देखील बंद होते

अशा प्रकारे नारळ या कल्पवृक्षाचे अनेक गुण जगाला देणगी स्वरूपातच प्राप्त होत आहेत.

Kalpavriksha The Many Benefits and Cultural Significance of Coconut Tree

Few trees serve daily life as completely as the coconut tree. In India, it is often called Kalpavriksha, the wish-fulfilling tree, because almost every part of it has a use, from food and medicine to worship and household care.

Coconut water is a simple natural drink

Tender coconut water is valued for its light, refreshing taste and natural electrolytes such as potassium and sodium. In India’s hot climate, it is a common choice after travel, exercise, or illness-related weakness.

It also contains small amounts of natural sugars and minerals, making it gentler than many packaged sugary drinks. While it is not a cure for disease, it can support hydration as part of a balanced diet.

Coconut has a place in traditional medicine

In Ayurveda and many folk traditions, coconut is considered cooling and nourishing. Coconut oil is used for massage, scalp care, and dry skin. Coconut water is often given when the body needs fluids, and coconut kernel is used in food for strength and satiety.

Some traditional uses link coconut with digestive comfort, skin care, and recovery from weakness. Modern research supports certain qualities, such as the moisturising effect of coconut oil and the hydrating value of coconut water, but medical conditions still need qualified care.

Coconut appears in many forms

Coconut enters Indian kitchens in several useful forms:

Fresh coconut adds texture to chutneys, curries, sweets, and festive dishes.

Dried coconut lasts longer and is used in laddoos, masalas, and snacks.

Coconut milk gives richness to coastal curries, stews, and payasams.

Coconut oil is used for cooking in many regions, especially in Kerala and coastal India, and also for hair and skin care.

This range makes coconut both practical and deeply loved.

Coconut carries sacred meaning

The coconut is a symbol of purity, prosperity, and new beginnings. It is offered in temples, broken before starting a new venture, and placed in kalash rituals during weddings, housewarmings, and festivals.

Its hard shell and pure water are often seen as symbols of the ego giving way to devotion and sincerity.

FAQ

Why is the coconut tree called Kalpavriksha?

Because it gives food, drink, oil, fibre, fuel, and ritual value, making it useful in almost every part of life.

Is coconut water good for health?

Yes, it supports hydration and provides natural electrolytes. People with kidney or specific health issues should ask a doctor before drinking it often.

Can coconut oil be used for skin and hair?

Yes. Many people use it to moisturise dry skin and nourish hair, though it may not suit every skin type.

The coconut tree remains a rare gift of nature: useful, sacred, nourishing, and woven into India’s everyday life.

 

Recent Posts

See All
Fresh Coconut Health Benefits and Easy Ways to Add It to Daily Meals

रोजच्या आहारात ओल्या नारळाचा समावेश करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण ओल्या नारळाचा आपल्या दैनंदिन आहारात कसा समावेश करून घेता येईल जेणेकरून आपण आपले आरोग्य उत्तम राखू शकू याबद्दल बघणार

 
 
 
How can chemical residues in fruits and vegetables be reduced?

फळ आणि भाज्यांमधील रसायनांचे ( केमिकल्सचे ) अवशेष कसे कमी करता येतील ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आपल्या खाद्यपदार्थांमध्ये जे काही केमिकल्स असतात रसायन असतात ते कसे कमी करता येतील ?

 
 
 
Best Fruits for Pregnancy Safe Eating Tips for Expecting Mothers

प्रेग्नेंट म्हणजे गर्भवती महिलेने कोणती फळे सेवन करावित नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण प्रेग्नेंट म्हणजेच गर्भवती महिलेने कोणत्या प्रकारची फळं केव्हा आणि कशी सेवन करावीत या विषयी बघणा

 
 
 

Comments


bottom of page